Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर
श्री अंबिका देवी संस्थान कौडण्यपूर येथील सर्व धार्मिक उपक्रम बघण्यासाठी पेज लाईक करा, आणि शेअर करा.
श्री अंबिका देवी संस्थानातील १३२१ दीपज्योतींचे उत्साहात विसर्जन
मा. पालकमंत्री आ. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते महाआरती
Adv. YashomatiThakurYashomatiTai Thakur Fans ClubYashomati Thakur FCAkshay PundekarAmbika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर
मा. पालकमंत्री आमदार यशोमती ताई ठाकूर यांच्याहस्ते आज महाआरती व घट विसर्जन संपन्न झाले. यावेळी श्री संदीपजी आमले उपस्थित होते. तसेच तिवसा पंचायत समिती मा. सभापती तथा सदस्य सौ. शिल्पाताई हांडे व रवींद्रजी हांडे यांच्याहस्ते सुद्धा सपत्नीक आरती करण्यात आली.
YashomatiTai Thakur Fans Club Yashomati Thakur FC Adv. YashomatiThakur यशोमती ठाकूर बाई जिवाभावाची
हजारो भाविकांसाठी पहाटे पासून उसळ बनविणे सुरूच
रांगोळी की पोस्टर ओळखा ?
स्थळ: Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर
मंगळ ग्रुप आर्वी च्या वतीने आज दूध वाटप व नऊ दिवस फराळ वाटप
निंबोली शेंडे येथील युवक मित्रांकडून सर्व भाविक भक्तांसाठी दूध वाटप
Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील पहाटे 5 वाजता जमलेली भाविकांची अलोट गर्दी
आज अष्टमी: पहाटे 5 वाजताच्या आरतीसाठी भक्तांची जमलेली अलोट गर्दी
Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर
सप्तमी: पहाटे 5 ची आरती
पहाटे 5 वाजताच्या आरती नंतरची काही क्षणचित्रे: श्री अंबिका देवी कौडण्यपूर
जय माता दि
सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
#कौडण्यपूर #
पहाटे 5 वाजता ची आरती: आजचा सहावा दिवस (शष्टी) : श्री अंबिकादेवी संस्थान कौडण्यपूर
कौडण्यपूर येथे नवरात्रीनिमित्ताने तब्बल १३२१ अखंड दिपज्योत चा रेकॉर्ड
https://youtu.be/JPV06CXOTQU?feature=shared
रुख्मिणी हरण मंदिर म्हणजेच श्री अंबिका देवी मंदिराला प्राचीन इतिहास
अक्षय पुंडेकर
_RCN News, अमरावती_
Akshay Pundekar
कौडण्यपूर येथे नवरात्रात तब्बल १३२१ अखंड दिपज्योतचा रेकॉर्ड। श्री अंबिकादेवी मंदिराला प्रा Latest News of Amravati City and Amravati District brought to you by RCN Digital News on the RCN NEWS Television Channel and Youtube Channel daily, stay tune...
तब्बल १३२१ अखंड दिपज्योतीने उजळले श्री अंबिका देवी मंदिर
अश्विन शार्दिय नवरात्रीची आरती पहाटे ५ वाजता लाइव राहिल
शेकडो दिव्यांची आरास, आणि नयनरम्य शृंगाराने सजलेल्या अंबा देवी मंदिरात नवरात्री उत्सव संपन्न*
कौडण्यपूर येथे दिनांक २२ ते ३० मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
#अष्टमी #होमहवन #पूजा
काचांच्या तुकड्यांपासून सजविलेला Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील #देवीचा गाभारा
#नरेंद्र #महाराज #पुरी
#नवमी #श्रृंगार
#माता राणी के सभी भक्तोको नवरात्री के #नवमी की बहुत बहुत शुभकामना जय माता दी जय माता दी जय माता दी🌹🌹🙏🙏
Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर
माता राणी के सभी भक्तोको नवरात्री के अष्टमी की बहुत बहुत शुभकामना जय माता दी जय माता दी 🌹🌹🙏🙏
Ambika devi, kaudanyapur- श्री अंबिका देवी संस्थान, श्री क्षेत्र कौडण्यपूर
आजची वास्तुशांती पूजा
(हुडकेश्वर)नागपूर
नवग्रह शांती,प्राणप्रतिष्ठा,मंत्र जप,अनुष्ठान,गायत्री यज्ञ,उद्यापन, वास्तुशांती,कालसर्प ,मंगळ शांती, लग्न,
तथा सर्व प्रकारचे अध्यात्मिक व धार्मिक कार्य करून दिल्या जाते.
स्वप्नील महाराज
श्री अंबिका देवी संस्थान रुक्मिणी हरण मंदिर कौंडण्यपूर मो.नं.7875261999
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Address
At. Kaundanyapur Post. Murtijapur Taroda, Ta. Tiosa
Amravati
444709
Chandur Railway To Baggi Road
Amravati
Santa maniram mahraj baggi
Amravati, AMRAVATI
Contesting MLA election in 2019 Lft.Commander, BDS, LLB, LLM, IIM Indore, MA history, MA Sociology
Amravati
Hi friends this page is created to empower women who are not allowed to live life independently insp
Amravati
Sales and Marketing Trainer,Public Speaker,Motivational Speaker & A Career Counsellor.