Government College of Engineering, Aurangabad
Established in 1960, Government College of Engineering, Aurangabad (GECA) is an Autonomous engineering college in Maharashtra.
शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे विद्यार्थ्यांचा वार्षिक कला व क्रीडा महोत्सव अंतरंग 2023 ला सुरुवात झाली मुख्य उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे श्री समीर पाटील (सुप्रसिद्ध अभिनेते/दिग्दर्शक) व सन्माननीय अतिथी श्री उमेश नागदेवे (सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर) यांच्या उपस्थितीत पार पडला
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अंजली भालचंद्र यांनी प्रमुख पाहुणे व सन्माननीय अतिथी यांचे स्वागत केले दीपप्रजलवानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली
सांस्कृतिक सचिव अशीत खरात यांनी उत्सव कलेचा म्हणजेच अंतरंग 2023 विषयी कल्पना दिली 24,25 व 26 या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली
आयुष भगत अध्यक्ष विद्यार्थी परिषद यांनी माननीय प्राचार्य डॉक्टर अंजली भालचंद्र यांचे स्वागत केले
प्रा संतोष आटीपामुलू अधिष्ठाता यांनी वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला
श्री उमेश नागदेवे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ही एक चांगली संधी आहे व आउट कम बेसड एज्युकेशनचे हे एक उत्तम उदाहरण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले
श्री समीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टी करावयाच्या आहेत त्याची सुरुवात या कलेचा उत्सवातून करा पण त्याचबरोबर स्वतःचा अभ्यास व कौशल्य विकासाचा विचार करावा असं सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला
प्राचार्या डॉ अंजली भालचंद्र यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वतःच्या अंतर्मनात संवाद साधण्याची व स्वतःला इतरांसमोर रिप्रेझेंट करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे
आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये मिस्टर व मिस GECA ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये योगेश रोहाटीया (स्थापत्य अभियांत्रिकी) व कु धनश्री शिरसाठ (विद्युत अभियांत्रिकी) हे विजेते ठरले आहेत सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती मेघना बडजाते व श्री लक्ष्मीकांत धोंड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली आभार प्रदर्शन प्रा सायली कुलकर्णी यांनी केले याप्रसंगी श्री समीर पाटील यांची प्रकट मुलाखत कू अंकिता मुळे यांनी घेतली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुनील शास्त्री व श्री नाईक विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी अध्यापक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
✨ *One more Proud moment for LiGHT SAMVEDNA* 🥳
💥Today *LiGHT SAMVEDNA* Felicitated by Indian Medical Association and Dattaji Bhale blood bank for *Record break 111 Blood Donations
Congratulations to team Light SAMVEDNA!!!!
Student Club
Government College of Engineering, Aurangabad
💐💐💐
Team Aryans of GECA roared again in BAJA 2023 at National Automobile Testing Track , Pithampur, Indore
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य स्वराज्य सप्ताह अंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथे समूह राष्ट्रगीत गायन उत्साहात साजरी करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथे दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात साजरा.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गतदिनांक 12/ 8/ 22 रोजी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत पालक मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. काही क्षणचित्रे. Government College of Engineering, Aurangabad, Maharashatra |
Information about vaccination to control Covid-19 is given to students in 22/10/2021. About 100 students were present. Also asked eligible students to attend academics. Appealed students to complete two doses of vaccines. Today there are 6 students who are ready to take covishield and one student for covaxin. Data of vaccination is being collected.
Also, briefed about NBA visit on 29, 30 and 31 October 2021.
by Hon. Principal Umesh Kahalekar
It's pride to share all Faculties, Staff, Students & Alumni the best performance of our GECA BAJA TEAM at National Level
Here the another season of BAJA come to. 2020 se unason has been a memorable year for us, we came to a dream that we aimed, that we lived throughout the year. We built a car that proved its capacity.
Team Scored 855.6 points and stood overall 2nd in the competition completing 26 laps in the endurance race.
Here are the highlights of competition.
🏆Suspension and traction AIR 1 Prize money Rs 60000
🏆Overall India AIR 2 Prize money 1.25 lacs
🏆Durability AIR 2 prize money Rs 60000
25/1/2020
Technical Sections 3
Management and Leadership
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Website
Address
Aurangabad
431005
Collector Office
Aurangabad, 431001
Official Page of Collector and District Magistrate - Aurangabad Website: Aurangabad.gov.in Facebook,
Central Administrative Building, Fazalpura Aurangabad
Aurangabad, 431001
SVEEP & Voter Awareness
War Room, Babasaheb Ambedkar Research Centre
Aurangabad, 431001
Official Page of Chhatrapati Sambhajinagar Smart City Development Corporation Limited (CSSCDCL)
Kannad
Aurangabad, 431103
Deendayal Antyodaya Yojana-National Urban Livelihoods Mission (DAY-NULM)
Cc
Aurangabad, 431001
Divisional commissioner social Welfare Aurangabad
A-38, MIDC Area, Railway Station Road
Aurangabad
Maharashtra Centre for Entrepreneurship Development
Aurangabad, 431005
Working towards eliminating TB in India by 2025 #TBMuktaBharat
Aurangabad, 431001
In all over India, there is Centre for Entrepreneurship Development Institutes (CEDs) working in dif
EPFO Regional Office, Bhavishya Nidhi Bhawan, N1, Town Cente, CIDCO
Aurangabad, 431003