SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus, Chandrapur Videos

Videos by SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus in Chandrapur. SNDT Women’s University is the first Women’s university in India as well as in South-East Asia.

#NEP-2020
#SNDT
#WomenEmpowerments
SNDT Women's University Mumbai India

स्कूल कनेक्ट संपर्क अभियानातून ‘एनईपी’ ची जनजागृती

चंद्रपूर जिल्ह्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाचा पुढाकार

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सर्वदूर सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने “स्कूल कनेक्ट” (एनईपी कनेक्ट) हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यासाठी शासनाने राज्यातील विद्यापीठांना सुचित केले आहे. याच अनुषंगाने हे अभियान राबविण्यासाठी व विद्यार्थ्यांना याविषयी ज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईने पुढाकार घेतला आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसं

Other SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus videos

#NEP-2020 #SNDT #WomenEmpowerments SNDT Women's University Mumbai India स्कूल कनेक्ट संपर्क अभियानातून ‘एनईपी’ ची जनजागृती चंद्रपूर जिल्ह्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाचा पुढाकार राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सर्वदूर सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने “स्कूल कनेक्ट” (एनईपी कनेक्ट) हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यासाठी शासनाने राज्यातील विद्यापीठांना सुचित केले आहे. याच अनुषंगाने हे अभियान राबविण्यासाठी व विद्यार्थ्यांना याविषयी ज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईने पुढाकार घेतला आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसं