Ravis candid & Cine production
Wedding Photography & Video Service
Ravis candid& cine production providing huge variety of Wedding
सुवर्ण संधी!📣 सुवर्ण संधी!📣 सुवर्ण संधी!📣
उत्तम फोटो काढण्यासाठी लागतो स्थिर हात, एकाग्र मन, आणि आपल्या अवती भवती सुंदर फ्रेम्स शोधण्याची दृष्टी. अगदी रोजच्या, आजूबाजूच्या गोष्टींतील सौंदर्य टिपणं आणि त्याला आपल्या कॅमेरात कैद करणं म्हणजे फोटोग्राफी. एक चांगला फोटोग्राफर होण्यासाठी महागडा कॅमेराच घ्यायला हवा असं नाही. साध्या कॅमेऱ्यातुन
उत्तम फोटो काढता येतात, तुमच्यात एक सौंदर्य दृष्टी मात्र हवी. त्याचबरोबर कॅमेराचं तंत्र शिकायला हवं, ज्यासाठी फोटोग्राफी कोर्स करणं गरजेचं आहे. चांगले फोटो काढायला शिकून तुम्ही फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू करू शकता.
फोटोग्राफी मध्ये करियर 📸(career in photography) करायचे झाल्यास सर्वात आधी तुम्हाला ह्या कलेत प्रवीण आणि तंत्रामद्धे वाकबगार होणे गरजेचे आहे. कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी सराव महत्वाचा आहे, तर तंत्र समजण्यासाठी फोटोग्राफीचे प्रशिक्षण (photography classes) घेतले पाहिजे, म्हणजेच एखाद्या चांगल्या फोटोग्राफीचा कोर्स केला पाहिजे.
कोर्स केल्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रोजेक्टस वर काम करा, अनुभव घ्या, फोटोग्राफी मधील नव्या तंत्रज्ञानाबद्दल स्वत:ला उपडेटेड ठेवा, फोटोग्राफीच्या कोणत्या प्रकाराला मागणी जास्त आहे, आणि तो प्रकार तुम्हाला कितपत आवडतो आणि जमतो, हे बघून एखाद्या विशिष्ठ प्रकारामध्ये स्पेशलायझेशन करा आणि व्यवसाय सुरू करा.
इतर सर्व कालांप्रमाणेच, फोटोग्राफी ह्या कलेचा रियाज करणे खूप महत्वाचे आहे. फोटोग्राफी हा तुमचा छंद असेल, तर त्याला रोज थोडा वेळ द्या. फोटो काढण्याचा भरपूर सराव करा.
तुम्हाला फोटोग्राफीतून अर्थार्जन 💰💰 (earn from photography) करायचं असेल, तर संधी खूप आहेत, फक्त अचूक वेळी, तुम्हाला त्या घेता यायला हव्यात. हेच बघा, लग्न-मुंजी सारखे सोहळे असोत, सण समारंभ असोत, parties असोत किंवा events; सगळीचकडे, एक तरी प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवला जातोच. शिवाय, ब्लॉगर्सना, युट्यूब चॅनल चालवणार्यांना फोटोग्राफर आणि विडिओग्राफर्स (photographers and videographers) ची गरज असते. पुन्हा फॅशन, मॉडेलिंग आणि करमणूक क्षेत्राममध्ये ही फोटोग्राफर्स आणि कॅमेराचे तंत्र जाणणार्यांची गरज असते.
ही सारी दालने तुम्हाला खुली होऊ शकतात. आवश्यकता आहे फोटोग्राफीचा एखादा कोर्स करण्याची.
त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत "प्रोफेशनल फोटोग्राफी ट्रेनिंग कोर्स"
आमच्या फोटोग्राफी कोर्सच्या सिलेबस मध्ये खालीलगोष्टी समाविष्ट असतात:
1. कॅमेरा ची माहिती (Camera basics)📷
2. कॅमेरा वापरण्याचे प्रशिक्षण 🎥
3. विविध लेंसेस
UNBELIEVABLE OFFER on our Photography and Videography courses!!!!!!!!!!
Get your hands on our ultimate course package!
This package consists
DSLR Photography for Beginners
Videography for Beginners
Studio Photography for Beginners
Off-Camera Flash for Beginners
Adobe Lightroom for Beginners
Adobe Photoshop for Beginners
You get access formus to all the for lifetime!
So don't miss out because this is LIMITED TIME OFFER!
Click on the Whatsapp button below to contact us..
सुवर्ण संधी!📣 सुवर्ण संधी!📣 सुवर्ण संधी!📣
उत्तम फोटो काढण्यासाठी लागतो स्थिर हात, एकाग्र मन, आणि आपल्या अवती भवती सुंदर फ्रेम्स शोधण्याची दृष्टी. अगदी रोजच्या, आजूबाजूच्या गोष्टींतील सौंदर्य टिपणं आणि त्याला आपल्या कॅमेरात कैद करणं म्हणजे फोटोग्राफी. एक चांगला फोटोग्राफर होण्यासाठी महागडा कॅमेराच घ्यायला हवा असं नाही. साध्या कामेरातूनही उत्तम फोटो काढता येतात, तुमच्यात एक सौंदर्य दृष्टी मात्र हवी. त्याचबरोबर कॅमेराचं तंत्र शिकायला हवं, ज्यासाठी फोटोग्राफी कोर्स करणं गरजेचं आहे. चांगले फोटो काढायला शिकून तुम्ही फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू करू शकता.
फोटोग्राफी मध्ये करियर 📸(career in photography) करायचे झाल्यास सर्वात आधी तुम्हाला ह्या कलेत प्रवीण आणि तंत्रामद्धे वाकबगार होणे गरजेचे आहे. कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी सराव महत्वाचा आहे, तर तंत्र समजण्यासाठी फोटोग्राफीचे प्रशिक्षण (photography classes) घेतले पाहिजे, म्हणजेच एखाद्या चांगल्या फोटोग्राफीचा कोर्स केला पाहिजे.
कोर्स केल्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रोजेक्टस वर काम करा, अनुभव घ्या, फोटोग्राफी मधील नव्या तंत्रज्ञानाबद्दल स्वत:ला उपडेटेड ठेवा, फोटोग्राफीच्या कोणत्या प्रकाराला मागणी जास्त आहे, आणि तो प्रकार तुम्हाला कितपत आवडतो आणि जमतो, हे बघून एखाद्या विशिष्ठ प्रकारामध्ये स्पेशलायझेशन करा आणि व्यवसाय सुरू करा.
इतर सर्व कालांप्रमाणेच, फोटोग्राफी ह्या कलेचा रियाज करणे खूप महत्वाचे आहे. फोटोग्राफी हा तुमचा छंद असेल, तर त्याला रोज थोडा वेळ द्या. फोटो काढण्याचा भरपूर सराव करा.
तुम्हाला फोटोग्राफीतून अर्थार्जन 💰💰 (earn from photography) करायचं असेल, तर संधी खूप आहेत, फक्त अचूक वेळी, तुम्हाला त्या घेता यायला हव्यात. हेच बघा, लग्न-मुंजी सारखे सोहळे असोत, सण समारंभ असोत, parties असोत किंवा events; सगळीचकडे, एक तरी प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवला जातोच. शिवाय, ब्लॉगर्सना, युट्यूब चॅनल चालवणार्यांना फोटोग्राफर आणि विडिओग्राफर्स (photographers and videographers) ची गरज असते. पुन्हा फॅशन, मॉडेलिंग आणि करमणूक क्षेत्राममध्ये ही फोटोग्राफर्स आणि कॅमेराचे तंत्र जाणणार्यांची गरज असते.
ही सारी दालने तुम्हाला खुली होऊ शकतात. आवश्यकता आहे फोटोग्राफीचा एखादा कोर्स करण्याची.
त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत "प्रोफेशनल फोटोग्राफी ट्रेनिंग कोर्स"
आमच्या फोटोग्राफी कोर्सच्या सिलेबस मध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतात:
1. कॅमेरा ची माहिती (Camera basics)📷
2. कॅमेरा वापरण्याचे प्रशिक्षण 🎥
3. विविध लेंसेस चा वापर (Camera lenses) 🔭
4. लाईटिंग (Lighting) 🔆
5. एक्सपोजर (Exposure) 🌟
6. फिल्टर्स (Filters) 📼
7. डिजिटल इमेजिंग (Digital Imaging) 🧐
8. फोटो करेक्शन (Photo Correction) 🖼️
9. स्टेडी शूटिंग (Steady Shooting) 🤳
कोर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल शिक्षण मिळते, वेगवेगळे फोटो काढताना, लेन्स, फिल्टर ह्यांचा वापर कसा करायचा ते कळते. शिवाय, वेगवेगळ्या लाईटिंग मध्ये फोटो कसे काढावेत ह्याचा प्रत्यक्ष अंदाज घेता येतो आणि तुमचे फोटोग्राफीचे कौशल्य वृद्धिंगत होते.
त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली सीट पक्की करा..
रविकांत वानखडे (प्रोफेशनल फॉटोग्राफर)📸
📱9371820099
टीप: Limited seats available
Book Your Precious Wedding
Within Your Budget Now
Contact for more info :- 9371820099
Book Your Precious Wedding
Within Your Budget Now
Contact for more info :-
9371820099
Book Your Precious Wedding Within Your Budget Now
Contact for more info :-
9371820099
Book Your Precious Wedding Within Your Budget Now
Book Your Precious Wedding Within Your Budget Now
Contact for more info :- 9371820099
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Shivaji Nagar
Chikhli