शिवमल्हार कलेक्शन

शिवमल्हार कलेक्शन

Nearby clothing stores

FS Kart
FS Kart
Pimpri 412105

You may also like

iramesh_bohra_
iramesh_bohra_

शिवमल्हार कलेक्शन

11/04/2022
18/12/2021

थोडक्यात माहिती
दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते.अमळनेर येथील दत्त जयंती उत्सव हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 04/11/2021
10/08/2021
Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 06/03/2021

!!!श्री सद्गुरु कृपा!!!
शिवमल्हार क्रिएशन शाखेचे उदघाटन सोहळा.......
आग्रहाचे आमंत्रण........
भोसरी मधील सर्वोत्तम वस्त्रदालन........
आपणही आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.......
🙏🙏🙏🙏🙏🙏

10/11/2020

*कुदळवाडी-चिखली येथील पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी शिवमल्हार कलेक्शन ला सदिच्छा भेट दिली*
*त्यांचे कोरोना योद्धा म्हणून स्वागत व सत्कार करण्यात आला*
💐💐💐

14/08/2020

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वाना मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा

04/08/2020

श्री राममंदिर भुमिपूजन निमित्ताने आम्ही देत आहोत दिनांक ५-०८-२०२० पासून १५-०८-२०२० स्वातंत्र्य दिनापर्यंत घसघशीत ५०% सूट

किड्स वेअर , जेन्ट्स वेअर , लेडिज वेअर , फॅन्सी साडी , पैठणी , काठपदार , ड्रेस मटेरिअल

काहीही घ्या ५०% सूट
हे वर्ष कमवायचे नाही तर सहकार्याचे आहे !!

Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 01/07/2020

।।अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्री रंग ।।

23/06/2020

‼‼‼LOCK DOWN OFFER‼‼‼

50% Discount all Branded garments

🚩‼प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी ‼🚩
फक्त आपल्या लाडक्या शिवमल्हार कलेक्शनमध्ये...
एकदा अवश्य भेट द्या!

।।कृपया सुरक्षित अंतर ठेवा , आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ।।

Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 17/06/2020

१७ जून १६७४
" राष्ट्रमाता / राजमाता जिजाऊ स्मृती दिन "

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा
झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी"आऊसाहेब जिजाऊ"
यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या"पाचाड"
या गावी निधन झालं.
लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला.
स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली.

आमचा शिवबा पोरका झाला, आमचा बाळशंभू पोरका झाला,
आमचा रायगड पोरका झाला, आमचा सह्याद्री पोरका झाला,
आणि आमचं"स्वराज्य"पोरकं झालं.
आधार गेला आमचा, आता उरला फक्त घनदाट अंधार……

याच"जिजाऊ"ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,
याच"जिजाऊ"ज्यांनी घडविले"राजे शिवछत्रपती".

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नी शंभु छावा....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ......!
जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते विजयाचे सोहळे ..... —

आऊसाहेब जिजाऊना त्यांच्या ३४६ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा
🙏🙏🚩🚩💐💐

15/06/2020

*आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...*

*या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,*

*"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."*

*मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...*

*त्यावर मुक्तानं विचारलं,*

*"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर* *लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?*"
*तुम्ही म्हणता,*

*"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?*

*त्यावर ज्ञानोबा म्हणाले,*

*"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."*

*अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती* *धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...*

*तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*

*हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,*
*"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."*

*हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...*
*तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."*

*नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,*
*"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"*

*संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."*

*संत सेना महाराज म्हणतात,*

*"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."*

*आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...*

*असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*

*"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."*
*संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...*

*म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."*

*🌸रामकृष्णहरी🌸*
एक सुरेख प्रार्थना🌻
गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥
संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे।
तुझे गीत गाता यावे असे वरदान दे॥
मायेसाठी माय दे, वारी साठी पाय दे।
तुझी कृपा कामधेनू, अशी एक गाय दे॥
दिवस भर काम दे, पोटापुरता दाम दे।
चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे॥
कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे।
खांद्यावर देवा, तुझ्या पालखीचा भार दे॥
ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे।
श्रावणाच्या सेवेपरी थोडसं ईमान दे॥
तुकोबाची वीणा दे, ज्ञानियाची करुणा दे।
मूर्त डोळा, पायी माथा ठेवुनीया मरणा दे॥
मागू किती राहू दे, सारे एके ठायी शोभु दे।
वाट दाखवण्या गुरू, जन्मो जन्मी लाभू दे॥

🦚🌸श्री रामकृष्ण हरि🦚🌸

Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 14/06/2020

आज माऊली व तुकाराम महाराजांच्या पालख्या ह्या पुण्याकडे प्रस्थान करतात पण आज काय हा दिवस उजाडला की आजून ही दोन्ही पालखी तिथेच आहेत
असे का व्हावे ?
काल आळंदीला गेलो दरवर्षीप्रमाणे , ज्या ठिकाणी माऊली प्रस्थान च्या वेळेस वाऱ्यालाही फिरायला जागा भेटत नाही , जो परिसर टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमून जातो तेथे आज संपूर्ण शांतता आहे

काय वाटले असेल आज लाखो वारकऱ्यांना, आज खरच त्यांच्या मनाची कालवाकालव झाली असेल व का नाही होणार .
आज वर्षानुवर्षे ते वारी करतायेत , या दिवसाची ते वाट वर्षभर पाहत असतात , त्यांना आज मेल्याहून मेल्यासारखे झाले असेल

बा पांडुरंगा आता तुलाच ह्या सर्वाना दर्शन द्यावे लागेल,
तुझे सर्व लेकुरे तुझ्या दर्शनासाठी अतुरलेले आहेत ह्यावेळेस तुलाच
पंढरीतून बाहेर पडून तुझ्या प्रत्येक वारकऱ्याला त्या माउलीनां दर्शन द्यावे लागेल

देशील ना !!

देशील हा आमचा विश्वास आहे , व तूच ह्या करोना संकटातून संपूर्ण जगाला तारून नेशिल नक्की

।। आज त्या सर्व माउलींना साष्टांग नमस्कार ।।

Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 06/06/2020

Good afternoon
We have registered Shivmalhar Fruits and Vegetables on महाशॉपी application...
Please download the app and do shopping online now...
We are here to deliver your order...
Stay at home 🏡
Stay Safe 😇

https://play.google.com/store/apps/details?id=com.mahashopee.customer

Photos from शिवमल्हार कलेक्शन's post 05/06/2020

शतकांच्या यज्ञातून उठली , एक केशरी ज्वाला ।
दाहदिशांच्या हृदयामधुनी , अरुणोदय झाला ।।

छत्रपती शिवरायांना शिवमल्हार कलेक्शन परिवाराकडून त्रिवार मानचा मुजरा

Want your business to be the top-listed Clothing Store in Chinchwad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

अवश्य भेट द्या 👍✅️
अवश्य भेट द्या 👍✅️

Telephone

Website

Address


Raje Shivaji Nagar, Diagonal Mall, Chikhali Pradhikaran
Chinchwad
412105

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm
Other Children's Clothing Shops in Chinchwad (show all)
Munna Munni Baby Shoppy Munna Munni Baby Shoppy
Chinchwad, 411033

Munna Munni Baby shoppy is one stop destination for all fashion needs of your kids. Under our exclus

Arihant Garments Arihant Garments
HUTAMA CHOWK ALANDI Road BHOSARI
Chinchwad, 411039

ARIHANT GARMENTS is a well-known name in Bhosari for their Collections & Designs. They provide huge range of varieties for all age group, Occasions and Gender. They have another sp...

HATS OFF HATS OFF
JAY GANESH SAMRAJYA SPINE Road MOSHI PRADHIKARAN
Chinchwad, 411039

FIT N FINE FIT N FINE
Shop No. 5 & 6, Ground Floor, Kunal Plaza, Chinchwad St
Chinchwad, 411019

ALL TYPE OF READYMADE GARMENTS AND APPARELS FOR MENS, LADIES, & KIDS.

New Butterfly A Complete Family Cloth Showroom For Men Women & Kids New Butterfly A Complete Family Cloth Showroom For Men Women & Kids
Shop No 27/28/29/30 Radha Krishna Complex Indrayani Nagar Bhosari
Chinchwad, 411039

A Complete Family Cloth Showroom For Men's Women & Kids

Nirmit Nirmit
CHAPEKAR CHOWK
Chinchwad, 411033

"NIRMIT" IS ONE OF THE BIG FAMILY STORE OF PCMC WITH ALL BRANDED STUFF FOR KIDS, LADIES AND GENTS WE

Unique nx Unique nx
River Road
Chinchwad, 411017

Garments