Shubh Karya Matrimony
We believe that marriage is a commitment to share and serve together. We brings people with similar
लेक लावून हळद माहेरची निघाली सासरी,
सुरवात करावया नव्या संसाराची...
हे बंध रेशमाचे, एका नात्यांत गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले...
लग्न म्हणजे ...जुळलेले बंध
लग्न म्हणजे ...नवे अनुबंध
हाती काकण, भाळी कुंकुम,
डोरलं अन जोडावी हि सजली,
जन्मोजन्माची साथ देण्या,
बघ आज तुझी हि नवरी नटली!!
गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई-बाबाची
नवरी होणार आज तू
सून नव्या घराची..!!
लग्न म्हणजे...जुळलेली बंध,
लग्न म्हणजे...नवे अनुबंध.
नव्या संकल्पनांनी करूया, नवं-वर्षाचा शुभारंभ,
गुडीपाडवाच्या हार्दीक शुभेच्छा.
एकाच या जन्मी सप्तपदी चालावे तुझ्यासंगे,
ऋणानुबंध आपुले असावे सातजन्माचे.
खरंच आयुष्यात तो क्षण किती? छान असेल जेव्हा तुझ्यात आणि माझ्यात अंतरपाट असेल.
We are just friends, पासून सुरु झालेला प्रवास, आता येऊन पोचला आहे, We are just married.
तुझ्यासोबत असे काही क्षण जगायचे आहेत,
जे
मरेपर्यंत आठवणीत राहतील.
लग्न म्हणजे दोन जीवाची रेशीमगाठ
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवाचा, दोन मनाचा
दोन भिन्न व्यक्तिमत्वाचा मिलनाचा
"काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोक भेटल्यावर आयुष्य बदलून जात."
मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा, मन समजून घेणारी व्यक्ती शोधा, आयुष्य मनासारखं होईल.
प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ नक्की येते, जिथे कोणाच्या सल्ल्याची नाही तर कोणाच्या तरी सोबतीची गरज असते...
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
10/Shiv Kalyan Society Near Sakharam Complex Auto Stand Dombivali/West
Dombivli
421202
Shop. No. 5, Nav Indrepasth Chs. Ltd. Midc Road Near Gaondevi Mandir, Cholegaon, Thakurli (E). 421201
Dombivli, 421201
Dombivli, 421201
Founded in 2015. Logicteam is a small web design & development agency based in Mumbai. We building w
104 Shantipadhu Sadan Building 1st Floor
Dombivli, 421201
TechnoFlint is a up coming IT Software and Services Company.
Thane
Dombivli, 421201
Established in January 2016, GrassDew IT Solutions Pvt Ltd is into Consulting, Software Solutions, S
330, 3rd Floor, Globe Estate, New Kalyan Road, Dombivli East
Dombivli, 421203
Omega Softwares is a firm where services as Website Development CMS Website Designing E-Commerce MLM
Devchand Niwas, Ghanshyam Gupte Road, Near Jain Mandir
Dombivli, 421202
Reliable Internet At Affordable Value ...!!