Aaswad

trusted place in Dombivli where you can traditional Maharashtrian food items.

14/09/2023
10/04/2023

अस्सल देवगड हापूस... घरपोच
आणि खास स्पेशल किंमती मध्ये

आपल्या डोंबिवलीत येणार आहे.
आपली ऑर्डर आत्ताच बुक करा.

पेटी अथवा डझन मध्ये आंबा उपलब्ध आहे
आणि डोंबिवलीत घरपोस सुविधा आहे. 🙏

व्हॉट्सॲप : https://wa.me/9594002324

#डोंबिवली #आस्वाद
#आंबा
#देवगडाहापुस

05/04/2023

वाढता उन्हाळा आणि घश्याला पडणारी कोरड...
ही कोरड जर आपल्या आवडत्या थंडगार सरबताने मिटली तर काय ते सुख...

पण घरातल्या सर्वांना आवडणारी सरबतं वेगळी
म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत विविध प्रकारची सरबतं एका छता खाली...

आस्वाद... डोंबिवलीतील एक खात्रीचे दुकान

संपर्क : https://wa.me/9594002324
आमच्या दुकानातील इतर प्रोडक्ट्स : https://vyaparapp.in/store/amoloak

आणि हो, आपल्या आवडीची प्रोडक्ट्स निवडा आणि ४०० रू वरील बिल झाले तर आम्ही देणार फ्री घरपोच डिलिव्हरी,

#डोंबिवली #आस्वाद #सरबत #थंडगार

03/04/2023

अस्सल देवगड हापूस... घरपोच

चार ते पाच दिवसात डोंबिवलीत येणार आहे.
आपली ऑर्डर आत्ताच बुक करा.

पेटी अथवा डझन मध्ये आंबा उपलब्ध आहे आणि डोंबिवलीत घरपोस सुविधा आहे. 🙏

#डोंबिवली #आस्वाद
#आंबा
#देवगडाहापुस

27/03/2023

अगदी रोज लागणारी पिठं, आता मिळणार घरपोच
आणि *Special Discount* सह

असं घर नाही जिथे पिठं लागत नाही आणि
आमच्या ग्राहकांना वाजवी दारात उत्तम प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देणे ह्यासारखा आनंद आम्हाला नाही.

डोंबिवलीतील ग्राहकांसाठी "आस्वाद" घेऊन आले आहे *एकदम स्पेशल ऑफर*

#डोंबिवली
#पीठ #भाजणी

13/03/2023

प्रथम मुहूर्त हिंदू नव वर्षाचा
गुढी पाडवा सण नवचैतन्याचा

अश्या ह्या सुंदर नव वर्षाची सुरुवात
ही दणक्यातच व्हायला हवी
ताटात चितळ्यांचे श्रीखंड किंवा आम्रखंड
आणि द्वारी अतिसुंदर गुढी

ते म्हणतात ना सुरुवात चांगली तर पुढे सगळंच चांगलं
ह्याच साठी आम्ही घेऊन आलो आहोत

चित्तवेधक रंगांची सुंदर गुढी वस्त्र
आणि चितळ्यांचे आम्रखंड / श्रीखंड

Chitale Bandhu Mithaiwale

#गुढीपाडवा #गुढीवस्त्र #डोंबिवली
#आम्रखंड #श्रीखंड

06/03/2023

"आस्वाद" ला पुरणपोळी ऑर्डर्स रूपात आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

।। होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा।।

#पुरणपोळी #आस्वाद

27/02/2023

|| होळी रे होळी पुरणाची पोळी ||

होलिका देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पून मग ताटात ताव मारायला पुरणपोळी येते . कधी साजूक तुपासोबत तर कधी दुधासोबत तर कधी कटाची आमटी, आवडी नुसार पोळी वर ताव मारला जातो.

अशी पुरणपोळी मग उत्तम प्रतीची, खमंग , मऊ आणि लुसलुशीत हवीच आणि ह्या साठी आहे -

*आस्वाद - एक आपले हक्काचे मराठी दुकान*
फोन / WhatsApp: 095940 02324
आमच्या दुकानातील विविध प्रॉडक्ट्स ची ऑनलाईन माहिती घ्यायला लिंक वर क्लिक करा.
*https://vyaparapp.in/store/amoloak*

#डोंबिवली #पुरणपोळी

25/02/2023

आस्वाद : आपले हक्काचे विश्वासाचे दुकान

Just click on link for online order :
https://vyaparapp.in/store/amoloak

Or scan QR code in advertisement
Or call / WhatsApp : 095940 02324

31/01/2023

चितळे प्रोडक्ट प्रमाणे आमच्या कडील विविध प्रोडक्ट्स बद्दल जाणून घेण्यासाठी ...

आमच्या ऑनलाईन स्टोअर्स ला भेट द्या :- https://vyaparapp.in/store/amoloak


#आस्वाद




#चितळे

Photos from Aaswad's post 24/01/2023

New arrival at "आस्वाद"
🙏🏻 🙏🏻 🙏🏻

20/01/2023

आमच्या ऑनलाईन स्टोअर्स ला भेट द्या :- https://vyaparapp.in/store/amoloak

रुपये 400/- वरील ऑर्डर करिता
*free home delivery*
रुपये 400/- पेक्षा कमी ऑर्डर करिता
*delivery charges Rs. 30/- फक्‍त*

16/01/2023

उत्तम पीठ आता डोंबिवलीत घरपोच
आस्वाद... आपले खात्रीचे दुकान

ऑर्डर साठी लिंक : https://vyaparapp.in/store/amoloak
अथवा व्हॉट्सॲप किंवा फोन करून ऑर्डर देऊ शकतात

#आस्वाद


#पीठ

15/01/2023

ऑन लाईन स्टोअर्स ची लिंक
https://vyaparapp.in/store/amoloak

12/01/2023

नमस्कार,

*आस्वाद*
स्वादिष्ट आणि पारंपारिक पदार्थ मिळण्याचे डोंबिवलीतील खात्रीचे आपले दुकान.

आता आपली ऑर्डर घरबसल्या द्या आणि डिलिव्हरी आपल्या दाराशी...
ऑनलाईन ऑर्डर करिता खालील लिंक वर click करा.
https://vyaparapp.in/store/amoloak

Call us at: 9594002324 for any help.

*****
*(रुपये 400/- वरील ऑर्डर करिता free home delivery)*

*(रुपये 400/- पेक्षा कमी ऑर्डर करिता delivery charges Rs. 30/- फक्‍त...)*

धन्यवाद...
(आस्वाद)
🙏🏻 🙏🏻 🙏🏻

08/01/2023

मकर संक्रांती निमित्त....
तीळाचे विविध पारंपारिक पदार्थ आमच्या ग्राहकांसाठी 🙏
ऑनलाईन ऑर्डर साठी लिंक : https://vyaparapp.in/store/amoloak

Photos from Aaswad's post 30/12/2022

29/12/2022

29/12/2022

खाद्य प्रेमींना चकली चे विविध प्रकार उपलब्ध
एकदा नक्की भेट देऊन बघाच

Photos from Aaswad's post 23/11/2022
Photos from Aaswad's post 24/10/2022

*दुकानातील लक्ष्मी पूजन*
🙏🏻 🙏🏻 🙏🏻

Want your business to be the top-listed Shop in Dombivli?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

विविध प्रकारच्या पणत्या available Aaswad

Telephone

Website

Address


"आस्वाद" Shop No 04, Raagsudha Chs. , Gandhi Nagar, Opposite Jai Bhavani Super Market, Dombivali East 421201
Dombivli
421201.

Opening Hours

Monday 8am - 11pm
Tuesday 8am - 11pm
Wednesday 8am - 11pm
Thursday 8am - 11pm
Friday 8am - 11pm
Saturday 8am - 11pm
Sunday 8am - 11pm

Other Shopping & Retail in Dombivli (show all)
Daksh Collection Daksh Collection
Dombivli, 421201

Online selling Business

CharmiPoint CharmiPoint
Manik Patil Niwas , Sandap Gaon , Dombivli East
Dombivli, 421204

Our unique range of products are made for the modern people, who deserves to feel, live, and work be

Value Fruit Supplier Value Fruit Supplier
Shop No-4, Shree Galaxy Residency , Near St John's School, Regency Road, Dawadi, Dombivli East
Dombivli, 421203

We sell all kind of Fruits at store and by Home delivery to reach fruits in your home

Pro Fit clothing studio Pro Fit clothing studio
Shop No 3 Vitthal Apartment Bhagat Singh Road Near Natural Icecream Dombivli East
Dombivli, 421201

"Pro Fit clothing studio" is a men's classic fashion brand. We also provide customize bulk orders, wholesale & retail orders even as per your design to all over India. Quality pr...

Diwali T -Creation Diwali T -Creation
Dombivli, 421201

Kruttika's Collection Kruttika's Collection
Mumbai
Dombivli

Clothes, jewellery, Household Stuff, Purse, Gift items Etc

Zenergy Incense Zenergy Incense
B-702, Arjun Dreams, Kalyan Shil Road, Gharivali
Dombivli, 421204

You are born to unfold the petals of love and spread the fragrance and beauty of life with your smile

payal_jewellers__pj payal_jewellers__pj
Shop No. 21/22 Chandresh Konark Chs, Lodha Heaven, Nilje
Dombivli, 421204

Khare's Wholesale Products Khare's Wholesale Products
A/19, Bhanunagar Society, Bhagatsingh Road, Opp P. P. Chamber Mall, Dombivali East
Dombivli, 421201

Gents and Ledis Products available on wholesale Rate

Swami Collections Swami Collections
Dindayal Road
Dombivli, 421202

SULU' Online Store SULU' Online Store
Dombivli, 421204

SULU's Online Store is your online hub for one stop shop. You will get all your daily need products