Khadyam

पदार्थाची नवी ओळख

31/10/2023
25/10/2023

*खाद्यम्* पदार्थाची नवी ओळख
*FSSAI Registered*
📢15 वर्षांच्या अविरत परंपरेनुसार या वर्षी ही *खाद्यम्* घेऊन येत आहे...
🏮 *दिवाळी फराळ* 🏮
1) गोड शंकरपाळी:-320/किलो
2) खारी शंकरपाळी:-320/ किलो
3)पातळ पोहे चिवडा:-340/किलो
4) मका पोहे चिवडा:-340/किलो
5) भाजणी चकली:-440/किलो
6) रवा लाडू:-600/किलो
7) बेसन लाडू:-650/किलो
8) करंजी:-600/किलो
9) शेव:-320/किलो
10) अनारसे :- 25/- नग

*कॉम्बो पॅक*
650/- फक्त
[6 करंजी,6 बेसन लाडू; चिवडा,चकली,शेव-250 ग्राम प्रत्येकी; खारी व गोड शंकरपाळी-125 ग्राम प्रत्येकी]

*फॅमिली पॅक*
2300/- फक्त
[भाजणी चकली,बेसन लाडू व करंजी प्रत्येकी 1 किलो; पोहे चिवडा,शेव गोड व खारी शंकरपाळी प्रत्येकी अर्धा किलो (आकर्षक भेटवस्तू सह)]
*आजच आपली ऑर्डर नोंदवा व निश्चिंत व्हा*
संपर्क:
सतीश काथे 9223505717
सोनाली काथे 9833669075
संगीता बागुल 9833053305
*For shipping:- Packing and Courier charges extra.*
🎇Hurry up and place your order as early as possible.

15/08/2023

|| श्री गुरूदेव दत्त ||

*खाद्यम्* च्या अन्नदान उपक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व सुहृदांचे मनःपूर्वक आभार.आपल्या सहकार्यामुळेच संपूर्ण अधिक महिना आम्हाला गरजू व वृध्दांची सेवा करण्याची संधी मिळाली. अनेकांनी केलेल्या मागणीनुसार हा उपक्रम पुढेही चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. लवकरच आम्ही पुढील उपक्रम घेऊन परत येऊ. धन्यवाद.
🙏🏻🙏🏻
संगीता बागुल- 9833053305
सोनाली काथे- 9833669075
सतीश काथे- 9223505717

17/07/2023

🪷||श्री||🪷

"अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही संतुष्ट होतात."

🪷अधिक मासात अन्नदानाचे विशेष महत्त्व मानले जाते. सध्याच्या काळात इच्छा असूनही घरी बोलावून कोणाला जेवू घालणे शक्य होत नाही . यासाठी *खाद्यम्* एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे ते सुद्धा सवलतीच्या दरात.

🌾 *अन्नदान*🌾
🔸433 रू 15 माणसे चहा + नाश्ता
🔸733 रू 25 माणसे चहा + नाश्ता
🔸1633 रू 15 पानं जेवण ( पोळी,भाजी, वरण भात, कोशिंबीर व गोड पदार्थ )
🔸2133रू 20 पानं जेवण ( वरीलप्रमाणे)
🔸2733 ₹ 25 पानं जेवण
(वरीलप्रमाणे)

ज्यांना अन्नदान करायचे असेल ते वरीलप्रमाणे करू शकतात. आम्ही तुमच्या वतीने गरजू लोकांना हे अन्नदान करू. तुम्हाला शक्य असल्यास त्या वेळी तुम्ही तिथे येऊ शकता.

🛑 हे सवलतीचे दर फक्त अधिक महिन्यांतील अन्नदाना करीता असतील.

संपर्क :
9833053305, 9833669075
9223505717
●┈┉❀꧁꧂❀┉┈●

12/07/2023

आजची ऑर्डर सांजोरी

11/07/2023

आजची ऑर्डर भोपळ्याचे घारगे

27/06/2023

आषाढी एकादशी निमित्त खाद्यम् स्पेशल उपवास कचोरी
डोंबिवलीकर लवकरात लवकर आपली ऑर्डर नोंदवा.
* Delivery charges extra

Contact:
9833053305, 9833669075, 9223505717

18/05/2023

उन्हाळा सुरू झाला,
अंगाची लाहीलाही होतेय,
मग वाट कसली पाहताय, आम्ही सरबते बनवली आहेत ना, ती प्या बघा कसं थंड वाटतंय. तेव्हा आजचं आपली ऑर्डर द्या. आमची विविध उत्पादने
*खस, रोझ, पायनेपल, आंरेंज, काला खट्टा, आंबा, कच्ची कैरी

खाद्यम् स्पेशल
*आंबा पन्हे*
*साखर आंबा*

उन्हाळी वाळवणं
*गव्हाचा ताजा ओला चीक*
संपर्क :- *"खाद्यम्"* 9833053305
9833669075
9223505717

30/09/2022

*खाद्यम्* पदार्थाची नवी ओळख
*FSSAI Registered*
📢15 वर्षांच्या अविरत परंपरेनुसार या वर्षी ही *खाद्यम्* घेऊन येत आहे...
🏮 *दिवाळी फराळ* 🏮
1) गोड व खारी शंकरपाळी:-320/किलो
2) पातळ पोहे चिवडा:-340/किलो
3) मका पोहे चिवडा:-340/किलो
4) भाजणी चकली:-440/किलो
5) रवा लाडू:-600/किलो
6) बेसन:-650/किलो
7) करंजी:-600/किलो
8) शेव:-320/किलो

*कॉम्बो पॅक*
650/- फक्त
[6 करंजी,6 बेसन लाडू; चिवडा,चकली,शेव-250 ग्राम प्रत्येकी; खारी व गोड शंकरपाळी-125 ग्राम प्रत्येकी]

*फॅमिली पॅक*
2300/- फक्त
[गोड शंकरपाळी,भाजणी चकली,बेसन लाडू व करंजी प्रत्येकी 1 किलो; पोहे चिवडा,शेव व खारी शंकरपाळी प्रत्येकी अर्धा किलो (आकर्षक भेटवस्तू सह)]
*आजच आपली ऑर्डर नोंदवा व निश्चिंत व्हा*
संपर्क:
9223505717
9833669075
9833053305
*For shipping:- Packing and Courier charges extra.*
🎇Hurry up and place your orders before:
For *Abroad 07th October 2022*
For *India 12th October 2022*
For *Local 17th October 2022*

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Dombivli?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Website

Address


Dombivli
421201

Other Food & Beverage Service & Distribution in Dombivli (show all)
READY 2 BYTE READY 2 BYTE
Dawdi Naka
Dombivli, 421201

FROZEN FOOD AT WHOELSALE RATES FOR RETAIL CUSTOMERS....10+ FRANCHISEE OUTLETS.......9833781711....

Sadhika foods And Tifin services. Sadhika foods And Tifin services.
Saish Savitri Villa
Dombivli, 421201

Royal Kulkarni's Kitchen Royal Kulkarni's Kitchen
Dombivli, 421201

Fresh, Affordable Indian-Maharashtrian Lunch and Dinner Manufacture and Service - Cloud Kitchen

Paranjape Foods Paranjape Foods
Dombivli
Dombivli, 421203

We are exporters of Authentic Diwali Faral and we are currently exporting our Diwali Faral Packages

Soumya tiffin service Soumya tiffin service
Dombivli, 421201

�SOUMYA TIFFIN SERVICE� Clean and Hygienic food� for two times in day.

Chandralekha Snacks-Dining Chandralekha Snacks-Dining
639R+9G6, Chandralekha Foods Tilak Road Near Roshan Automobile
Dombivli, 421201

Authentic Marathi cuisine served with passion at Kiran Foods. Tradition in every bite.

Aruna's tiffin service Aruna's tiffin service
Dombivli, 421201

Shri Sadguru Krupa Caterers Shri Sadguru Krupa Caterers
Kopar
Dombivli, 421202

We provide daily tiffin services(monthly based) as well as party orders. Affordable and tastiest food

Shri Gruh Udyog Shri Gruh Udyog
Narayan Niwas, Behind Water Tank, Charu Bama Mhatre School, Shivwadi, Kopar, Dombivali(W)
Dombivli, 421202

अनुभव कोकण product / Anubhav kokan product अनुभव कोकण product / Anubhav kokan product
Dombivli, 421201

Tasty & innovative homemade products from Kokan. Brands like Ogale and Shilatai products available.

Pranaj Home Products Pranaj Home Products
Gymkhana, M. I. D. C. , Dombivli East
Dombivli

FIT STAR Fitness Centre FIT STAR Fitness Centre
Malhar Palace No. 1 CHS, Shop No. 8A, Manpada Road, Nr. Chavan Opticals, Dombivli/East
Dombivli, 421201

A Better Way Towards Healthy Lifestyle