Praviram Krushi Pariwar

Praviram Krushi Pariwar

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Praviram Krushi Pariwar, Farm, NH4 Highway, Islampur.

28/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २८/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

27/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २७/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

26/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २६/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

25/04/2021
24/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २४/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

23/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २३/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

22/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २२/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

21/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २१/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

19/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १९/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

17/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १७/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

16/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १६/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

15/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १५/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

14/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १४/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

13/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १३/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

12/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १२/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

09/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०९/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

08/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०८/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

07/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०७/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

06/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०६/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

05/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०५/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

03/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०३/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

02/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०२/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

01/04/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ०१/०४/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

31/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ३१/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

30/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. ३०/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

26/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २६/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

25/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २५/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

24/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २४/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

23/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २३/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

22/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २२/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

20/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. २०/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

Photos from Praviram Krushi Pariwar's post 19/03/2021

#भूमीपुत्रांची_यशोगाथा - भाग ७

नमस्कार शेतकरी मित्रहो,

आज या लेखाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत ढोबळी मिरची मध्ये आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे श्री आण्णा जिन्नाप्पा बाळेकाई रा. हिरेकोडी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव. यांना

श्री आण्णा बाळेकाई यांची स्वतःची अशी २८ एकर शेती आहे यामधील काही क्षेत्र हे बागायत आहे तर काही कोरडवाहू. घरची आर्थिक परिस्थिती म्हणाल तर एकदम मस्त... पण ही व्यक्ती म्हणजे परिश्रम काय असतात, शेतीचे वेड असणे म्हणजे काय?, याचे उत्तम उदाहरण आहेत.

पण पूर्वी असे नव्हते. आण्णा पूर्वी ही शेती करत होते, त्यावेळी त्यांचे मुख्य पीक म्हणजे द्राक्ष शेती ही होती. पण ज्या प्रकारे आण्णा त्यामध्ये कष्ट करत होते त्या मानाने त्यांना उत्पन्न मिळत नव्हते. एखाद्या वर्षी चांगले उत्पन्न आले तर दर हमखास पडलेला असायचा.

या सगळ्या मधून दर वर्षी सगळा खर्च निघून कधीकधी जेमतेम पैसे राहत होते. त्यामुळे आण्णांचे मन लागत नव्हते ते सतत आतून वेगळा विचार करत होते आणि नविन काही भेटते का याच्या विचारात होते.

आण्णांचे वडील ही शेतीमध्ये चांगले लक्ष देत असतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. सगळी कामे ही अगदी त्या त्या वेळीच झाली पाहिजेत असा त्यांचा हट्ट असतो. ते नेहेमी म्हणत असतात की शेतीमध्ये वेळेला फार महत्व आहे. त्यांच्या भागात सगळ्यात आधी द्राक्ष बाग करणाऱ्या पैकी ते एक होते. ते ही आपल्या परीने प्रयत्न करत होते. सुरुवातीला १० वर्षे ते ही पारंपारिक पद्धतीने ढबू मिरची करत होते. भरपूर कष्ट, अपार मेहनत करत होते. पण मागच्या प्रमाणे पुढे, याप्रमाणे यामध्ये ही त्यांना फार काही यश मिळत नव्हते.

एकदा आण्णा काही कामानिमित्त तासगाव ला गेले असता त्यांनी ढोबळी मिरची चे प्लॉट पहिले आणि त्यांना आशेचा नविन किरण दिसला. तेथील शेतकर्यांना भेटून त्यांनी सर्व माहिती घेतली आणि परत येताना ढोबळी मिरची करण्याचा निर्णय मनाशी पक्का केला. घरी आल्या नंतर वडिलांना ही त्यांनी सर्व माहिती सांगितली आणि ते ही तयार झाले.

शेतीची सगळी तयारी करून शेजारच्या गावातून ढोबळी मिरची ची रोपे आणली आणि १ एकर लागण केली. पण इथे ही नशिबाने त्यांना साथ दिली नाही. रोपांची प्रत चांगली नसल्या कारणाने लागण केल्यानंतर लगेच व्हायरस आला आणि सगळा फड गेला. काय करावे सुचत नव्हते आणि पाहुण्याशी झालेल्या चर्चे मधून #प्रविराम_कृषी_परिवार चे नाव समोर आले आणि सरांना भेटण्याचा निर्णय झाला. प्लॉट चे फोटो घेतले आणि वडिलांच्या बरोबर आण्णा प्रविराम मध्ये गेले. सरांना फोटो दाखवले, सर्व हकीकत सांगितली. सरांनी त्यांचे मनोधैर्य वाढवले आणि जुनी रोपे काढून त्या जागी नविन रोपे लावण्याचा सल्ला दिला व संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

प्रविराम मधून नविन रोपे घेतली पण आण्णांना जुनी रोपे उपडून टाकण्याचे धाडस होत नव्हते पण दुसरा मार्ग ही नव्हता आणि काहीतरी करून दाखवायचे या हेतूने आण्णां भारावले होते. सरांनी सांगितल्या प्रमाणे सगळे नियोजन सुरु झाले आणि अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट उभा राहिला. आण्णांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रथमच आपण फार चांगली शेती केली आहे आहे याचा त्यांना अभिमान वाटत होता.

यानंतर गेली ५ वर्षे नियमितपणे प्रविराम च्या मार्गदर्शनाखाली आण्णां ढबू आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड करतात आणि भरघोस उत्त्पन्न घेत आहेत. मागच्या वर्षी आण्णांनी जून च्या आसपास २ एकर वर ढबू केला होता जवळ जवळ ६ फुट झाडांची उंची झाली होती. संपूर्ण पंचक्रोशीतून प्लॉट पहाण्यासाठी लोक येत होते व आण्णांच्या कष्टाला दाद देत होती. गणपती उत्सव पासून सुरु झालेला हा प्लॉट जवळ जवळ फेब्रुवारी शेवटी पर्यंत चालला आणि साधारणपणे 150 टन माल निघाला आणि दर ही चांगला लागला. सर्व खर्च वजा जाता यामधून २५ लाख रुपये त्यांना शिल्लक राहिले.

आण्णांची दरवर्षी ढोबळी मिरची आणि भरघोस उत्पादनाची मालिका ही सलग पाच वर्षे झाली अखंडितपणे सुरु आहे आपल्या कोरडवाहू शेतीला कायम स्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी आता आण्णा इतर शेतकऱ्यांच्या बरोबर मिळून जवळ जवळ ११ कि. मी. वरून पाण्याची पाईप लाईन करत आहेत आणि लवकरच ते काम पूर्ण होईल. आता आण्णांचे यश पाहून गावातील इतर शेतकरी ही भाजीपाला शेतीकडे वळले आहेत आणि हेच प्रविराम चे यश आहे. समृद्ध कृषी जीवन या आपल्या व्हिजन शी प्रविराम बांधील आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे.

प्रत्येक १५ दिवसाला प्रविराम मधून प्लॉटला भेट दिली जाते. त्यावेळी नियोजित कामे कशाप्रकारे केली आहेत, पिकांमध्ये कोणकोणत्या बाबींचे निरीक्षण पाहिजे आहे, यासारख्या सर्व शास्त्रीय बाजू समजावून दिल्या जातात. पुढील १५ दिवसात करावयाचे पाणी, खत, रोग, कीड व्यवस्थापन याची माहिती दिली जाते. शेवटी इतके सगळे केल्यावर आणि याला आपल्या प्रयत्नांनाची जोड दिली तर यश हे येणारच ना भाऊ !!!

आशा प्रकारच्या अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी निःसंकोच पणे प्रविरामच्या खलील नंबरवर फोन करा... #प्रविराम_म्हणजे #फायद्याची_शेती

#संपर्क: 7030438388

शब्द संकलन:- योगेश बारपटे

19/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १९/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

18/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १८/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

17/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १७/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

16/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १६/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

15/03/2021

नमस्कार शेतकरी मित्रहो,
दि. १५/०३/२०२१ चा बाजारभाव (प्रती किलो)

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Islampur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


NH4 Highway
Islampur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm