Warana Gurukul

Warana Gurukul,
Aitawade Khurd. Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

09/06/2024

वारणा मिलिटरी स्कूल या निवासी शिक्षण व्यवस्थेमध्ये पाचवी ते दहावी प्रवेश चालू आहेत.
📞 संपर्क: 7057026672
🔗 https://www.waranagurukul.org

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

03/06/2024

एक परिपूर्ण निवासी शिक्षण संकुल
• वारणा गुरुकुल
• वारणा मिलिटरी स्कूल
• कोकण मिलिटरी स्कूल
📞 प्रवेश सुरु संपर्क: 9272135358
🔗 https://www.waranagurukul.org
🔎 Google: https://g.co/kgs/JgP7SN
📍 ऐतवडे खुर्द, पुणे-बेंगलोर महामार्गावर, कराड व कोल्हापूरच्या मध्यावर २५ कि.मी., येलूर फाटा साई इंटरनॅशनल हॉटेल समोर ५ कि.मी. अंतरावर

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

03/06/2024

वारणा मिलिटरी स्कूल या निवासी शिक्षण व्यवस्थेमध्ये पाचवी ते दहावी प्रवेश चालू आहेत.
📞 संपर्क: 8329349595
🔗 https://www.waranagurukul.org

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

30/05/2024

वारणा गुरुकुल ऐतवडे खुर्द , चे इ १० वी परीक्षेत प्रचंड यश 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

एकूण विद्यार्थी = ३६
विषेश श्रेणी मध्ये = ३०
प्रथम श्रेणी मध्ये = ०६
एकूण निकाल = १००%

💐💐💐💐💐💐💐💐💐

वारणा गुरुकुल ऐतवडे खुर्द
इयत्ता दहावी 2024 चा निकाल 100%
1) कुमार श्रीराम जगदीश गोडसे 89.20% प्रथम क्रमांक
2) कुमार विघ्नेश सोमनाथ डोंबे 87.60% द्वितीय क्रमांक
3) कुमार ऋतुराज शशिकांत जाधव 87.40% तृतीय क्रमांक
4) कुमार शुभम संजय काशीद 87.20%
5) कुमार प्रथमेश विजय चव्हाण 86.40%
6) कुमार निरंजन लक्ष्मीकांत मारकड 85.80%
7) कुमार शुभम तुकाराम सोरटे 85.80%
8) कुमार वेदांत विकास ठोंबरे 84.80%
9) कुमार समर्थ पांडुरंग जाधव 84.40%
10) कुमार सोहम सिद्राम पाटील 82.60%
11) कुमार चैतन्य माणिक पाटील 82.00%
12) कुमार विशाल गणेश ठोंबरे
81.80%
13) कुमार साईराज दत्तात्रय चव्हाण 81.80%
14) कुमार अथर्व रामदास पवार 81.60%
15) कुमार आर्यन श्रीकृष्ण कर्नाळे 81.40%
16) कुमार शंभुराजे नवनाथ कोरडे 81.00%
17) कुमार अथर्व नितीन चव्हाण 81.00%
18) कुमार ओम सचिन कांबळे 81.00%
19) कुमार आदित्य यशवंत पाटील 81.00%
20) कुमार निल राजेंद्र कुमार चव्हाण 80.60%
21) कुमार विश्वजीत प्रभाकर घनवट 79.80%
22) कुमार श्रेयस सूवीर गायकवाड 79.60%
23) कुमार उत्कर्ष संजय हारदे 79.40%
24) कुमार अन्वेष संभाजी निरुखे 79.00%
25) कुमार रोहन सचिन हंकारे 78.00%
26) कुमार अनिश संतोष शिर्के 76.80%
27) कुमार रमण योगेश पाटील 76.60%
28) कुमार सोमनाथ लक्ष्मण कवठे 76.60%
29) कुमार आरमान असिफ शेख 76.40%
30) कुमार सार्थक बसय्या स्वामी 75.00%
31) कुमार उत्कर्ष कल्लापा कोळी 74.80%
32) कुमार सुमित प्रल्हाद बिरादार 74.00%
33) कुमार आदित्य अनिल उदाळे 70.40%
34) कुमार स्वयम सुधीर भडके 69.40%
35) कुमार मयूर किरण कुमावत 69.20%
36) कुमार प्रज्वल राहुल कांबळे 64.00%

💐💐💐💐💐💐💐💐💐

19/05/2024

झांज प्रॅक्टिस ✨ 💛🩶

19/05/2024

लेझीमचा मनमुराद सराव करत आनंद घेताना.....उन्हाळी बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थी...🩶

17/05/2024

तबला वादन व सुगम संगीत.
🪘🪘🎙️🎹🎤🎵

16/05/2024

लाठीकाठी प्रशिक्षण 💯

16/05/2024

कोकण मिलिटरी स्कूल इयत्ता सातवी ते दहावी मराठी व सेमी इंग्लिश प्रवेश सुरू.
संपर्क: 8999297575
https://www.waranagurukul.org

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

16/05/2024

After morning yoga .
,
Enjoy 😊😍

16/05/2024

वारणा शिक्षण संस्था येथे आयोजित उन्हाळी बालसंस्कार शिबिरांमध्ये cycling चा आनंद घेताना विद्यार्थी 🚴🚴

13/05/2024

वारणा गुरुकुल मधील ' उन्हाळी बालसंस्कार ' शिबिरातील विद्यार्थी योग साधना करताना .

12/05/2024

वारणा गुरुकुलच्या ' उन्हाळी बालसंस्कार ' शिबिरात बाल- नाट्याचा सराव करताना शिबिरार्थी विद्यार्थी .

11/05/2024

सुवर्ण महोत्सवी वारणा मिलिटरी स्कूल येथे पाचवी ते दहावी प्रवेश सुरू मर्यादित जागा
संपर्क : 9881449903

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

11/05/2024

वारणा गुरुकुल मध्ये उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन मा.डॉ . प्रज्ञा पाटील (वहिनी) यांचे हस्ते संपन्न . :

23/04/2024
23/04/2024

वारणा गुरुकुल ऐतवडे खुर्द येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यासाठी गणित , विज्ञान व इंग्रजी या विषयासाठी 45 दिवसाच्या उन्हाळी क्रॅश कोर्स चे आयोजन . ( दि. 30/04/2024 ते 12/06/2024 )

20/04/2024

एक परिपूर्ण निवासी शिक्षण संकुल
• वारणा गुरुकुल
• वारणा मिलिटरी स्कूल
• कोकण मिलिटरी स्कूल
📞 प्रवेश सुरु संपर्क: 7972740647 | 9561249390
🔗 https://www.waranagurukul.org
🔎 Google: https://g.co/kgs/JgP7SN
📍 ऐतवडे खुर्द, पुणे-बेंगलोर महामार्गावर, कराड व कोल्हापूरच्या मध्यावर २५ कि.मी., येलूर फाटा साई इंटरनॅशनल हॉटेल समोर ५ कि.मी. अंतरावर

20/04/2024

वारणा गुरुकुल , ऐतवडे खुर्द ता. वाळवा (सांगली) येथे उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन . (निवासी/अनिवासी)

19/04/2024

*🌹🌹 *हार्दिक अभिनंदन* 🌹🌹 *भारतीय प्रज्ञाशोध* **परीक्षा (ITSE)२०२३/२४*मध्ये आदर्श बालक मंदिर ऐतवडे खुर्द* *चे घवघवीत यश* ✨✨
🌹 **इयत्ता पहिली*गुणवंत* *विद्यार्थी* 🌹

🥇 *शौर्य दिलीप पाटील इयत्ता पहिली जिल्ह्यात तृतीय क्रमांक**

*🥈 स्वरा प्रवीण पाटील इयत्ता- पहिली . जिल्ह्यात तृतीय क्रमांक*

🥇 *अवंतिका उत्तम कदम. इयत्ता पहिली जिल्ह्यात सहावी*

🥈 **सृष्टी मंगेश ढिपळे.इयत्ता पहिली जिल्ह्यात सातवी*
🥈 *श्रवण विजयकुमार नलावडे इयत्ता पहिली जिल्हा सातवा**
🥈 *श्रीमयी जयवंत पाटील इयत्ता पहिली जिल्ह्यात सातवी*
🥈 *स्वरांजली प्रमोद पवार इयत्ता पहिली जिल्ह्यात आठवी*
🥈 *शौर्य वसंत पाटील इयत्ता पहिली जिल्ह्यात दहावा*
🥈 *स्पृहा कृष्णात पाटील इयत्ता पहिली जिल्हा दहावी*
🥈 *श्रीवर्धन विष्णू घनवट इयत्ता पहिली जिल्ह्यात आठवा*
🌹 *केंद्रस्तरावर चमकलेले* *विद्यार्थी* 🌹
🥈 *श्री संतोष माने इयत्ता पहिली* *केंद्रात प्रथम*
🥈 *अथर्व संदीप गायकवाड* *इयत्ता पहिली केंद्रात प्रथम*
🥈 *समीक्षा राहुल सावंत इयत्ता* *पहिली केंद्रात द्वितीय*
🥈 *हर्षवर्धन उदय कदम इयत्ता* *पहिली केंद्रात द्वितीय*
🥈 *प्रणया प्रशांत कदम इयत्ता* *पहिली केंद्रात तृतीय*

*इयत्ता पहिली ते चौथी सर्व वर्गाचा १००% टक्के निकाल लागला .*

*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!!💐💐💐💐💐*

मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक
आदर्श बालक मंदिर ऐतवडे खुर्द

19/04/2024

*महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉ. प्रताप पाटील यांना मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना गजानन शेटे (बापू ) शेटे, आप्पासाहेब शेटे, खराडे सर , जगन्नाथ बुड्ढे, रंगराव बुड्ढे वैभव शेटे, विजय तोडकर, प्रकाश तोडकर, रवींद्र शेटे गुरुप्रसाद शेटे,संजय शेटे , ओंकार राजेंद्र तोडकर , अर्जुन शेटे, रामचंद्र शेटे , शंकर शेटे ,षडानन शेटे आदि मान्यवर उपस्थित होते.**

Warana Gurukul would love your feedback 18/04/2024

Warana Gurukul would love your feedback Post a review to our profile on Google

12/04/2024

वारणा गुरुकुल ऐतवडे खुर्द येथे उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन.
संपर्क: 7972740647 | 9881449903 | 9359090668
https://www.waranagurukul.org

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

30/03/2024

वारणा गुरुकुल ऐतवडे खुर्द येथे उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन.
संपर्क: 9881449903 | 9359090668
https://www.waranagurukul.org

15/03/2024

कोकण मिलिटरी स्कूल राजापूर रत्नागिरी साठी इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत चे प्रवेश सुरू.
संपर्क: 7972740647 | 9404411105

Warana Gurukul Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli

Phone:- +91 7972740647

05/02/2024

*13th-14th National Field Indoor Archery Championship 2023/24 मध्ये श्री वारणा गुरुकुल ऐतवडे खुर्द विद्यार्थी कु.वेदांत प्रकाश फडतरे याने Barebow Bamboo Wooden या प्रकारात ब्राँझ🥉 मेडल मिळवले.हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐👏👏👏 वेदांत ला प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, वारणा गुरुकुल संचालिका डॉ. प्रज्ञा पाटील आर्चरी शिक्षक अभिजीत पाटील सर,सुरेश खोत सर यांचे शिक्षक व विद्यार्थी यांचे कडून वेदांतचे कौतुक होत आहे*

06/01/2024

*१३ वी राज्यस्तरीय फिल्ड इनडोर आर्चरी स्पर्धा 2024 पुणे येथे संपन्न झालेल्या स्पर्धा मध्ये श्री वारणा शिक्षण संकुल ऐतवडे खुर्द चा विद्यार्थी कु.वेदांत फडतरे इ,७वी याने 🥈🥈 क्रमांक मिळविला वेदांत चे हार्दिक अभिनंदन*💐💐💐👏👏👏

Photos from Warana Gurukul's post 21/12/2023

वारणा शिक्षण संकुला मार्फत होणाऱ्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2023 प्रारंभ ,स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

13/12/2023

*तात्यासाहेब कोरे स्मृती दिनानिमित्त वारणा नगर येथे स्मृतीस्थळावर ज्योत घेऊन गेलेले वारणा गुरुकुल चे विद्यार्थी आमदार डॉ .विनय कोरे यांच्या समवेत*

09/12/2023

*वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द येथे ग्रंथालय विभाग व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रिडिंग थेरपी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सूरज चौगुले ग्रंथपाल सौ. सुश्मिता वाळके, स्टाफ सेक्रेटरी प्रा.सुरेश इंगळे,डॉ. भारत उपाध्य, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते*

Want your school to be the top-listed School/college in Islampur?
Click here to claim your Sponsored Listing.

वारणा गुरुकुल, ऐतवडे खुर्द

Dr.Pratap Bajirao Patil .(M.M.C.J,PH.D) .


  • सदस्य:राज्य शिक्षण मंडळ ,पुणे

  • सदस्य:अधिसभा,पुणे विद्यापीठ,पुणे .

  • मा.सदस्य:अधिसभा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
  • Videos (show all)

    लाठीकाठी प्रशिक्षण 💯
    After morning yoga .#Dance #Masti, #Excercise #FUN Enjoy 😊😍
    वारणा शिक्षण संस्था येथे आयोजित उन्हाळी बालसंस्कार शिबिरांमध्ये cycling चा आनंद घेताना विद्यार्थी 🚴🚴
    वारणा गुरुकुल मधील ' उन्हाळी बालसंस्कार ' शिबिरातील विद्यार्थी योग साधना करताना .
    वारणा गुरुकुलच्या ' उन्हाळी बालसंस्कार ' शिबिरात बाल- नाट्याचा सराव करताना शिबिरार्थी विद्यार्थी .
    वारणा गुरुकुल मध्ये उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन मा.डॉ . प्रज्ञा पाटील (वहिनी) यांचे हस्ते संपन्न . :
    Warana Gurukul | Residential School | Maharashtra
    वारणा गुरुकुल मध्ये लाठी काठी प्रशिक्षण , प्रशिक्षक श्री. यशवंत साठे सर ...
    वारणानगर या ठिकाणी झालेल्या व्हिजन गौरव सोहळ्यास (2023 ) वारणा गुरुकुल ची उपस्थिती .
    वारणा गुरुकुलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी .
    वारणा शिक्षण संकुलामध्ये शिवकालीन शस्त्रकला प्रात्यक्षिक सादर करण्यात आले . सादरकर्ते श्री. यशवंत साठे ( वारणा गुरुकुल क...
    Warana Gurukul | Residential School | Maharashtra

    Category

    Telephone

    Address


    Warana Gurukul, Aitavade Kh
    Islampur
    415403
    Other Schools in Islampur (show all)
    GMK High School Islampur GMK High School Islampur
    Khan
    Islampur

    IQRA public school IQRA public school
    Chakulia
    Islampur, 733208

    Iqra education

    Deona Jr. High School Deona Jr. High School
    Deona, Ikarchala Panjipara, Goalpokhar
    Islampur, 733208

    Government School

    Md Rustam Ali Md Rustam Ali
    Islampur, 733210

    In this page I provide WBBSE and WBCHSE SYLLABUS Suggestion in Urdu and English. All subject of wbbse and wbchse Syllabus Suggestion is available here.

    Sorol Education Sorol Education
    Islampur

    আমাদের page এ Education বিষয়ে যাবতীয় কিছু Post করা হবে |

    Summa Aameen Mission Academy Summa Aameen Mission Academy
    Bijokhor , Amaljhari
    Islampur, 733202

    Shibnagar Colony F.P School Shibnagar Colony F.P School
    Https://goo. Gl/maps/opGUKZr5Hzp5Auiy 5
    Islampur, 733202

    One of the best school of Islampur Circle, Uttar Dinajpur. It was establised in 1965 and operated by

    Sanskar Public Academy Kothri Sanskar Public Academy Kothri
    Manakhedi Road
    Islampur

    Higher Education With Indian Culture.

    Iqbal from INA Iqbal from INA
    Angarbhasa
    Islampur, 733210

    INA

    ST. Josephs School Islampur ST. Josephs School Islampur
    GAURAVNAGER
    Islampur, 801303

    Join us! We grow together!!