Ninad Speech & Hearing Clinic

Ninad Speech & Hearing Clinic Backed by The Only Audiologist In Khandesh Region.

Photos from Ninad Speech & Hearing Clinic's post 16/01/2023
03/04/2022

Ninad speech and hearing has updated with latest Vivosonic Integrity 500 no sedative BERA& ASSR

21/08/2021

Assessment & Management of various speech language disorders across all age groups

04/06/2021

Save the Green &
Let's Listen to the Nature

Happy Environment Day

25/05/2021

Happy Buddha Pornima

14/05/2021

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

13/05/2021

आप सभी को ईद मुबारक..!
स्वस्थ रहें और सुरक्षित रहें

09/05/2021

Happy Mother's Day..!

30/04/2021

Happy Maharashtra Day..!

20/04/2021

Happy Ram Navmi..!

14/04/2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

12/04/2021

गुडी पाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा..!

11/04/2021

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

10/04/2021

Speech Therapy available at Ninad Speech & Hearing Clinic

Book appointment now..!

07/04/2021

Happy World Health Day..!

02/04/2021

Happy Good Friday..!

28/03/2021

Happy Holi..!

22/03/2021

सृष्टीला घालूया साद, पाणी बचतीला देऊ या प्रतिसाद..!

जागतिक पाणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

20/03/2021

International Happiness Day..!

17/03/2021

वृद्धांचा श्रवण दोष - कौटुंबिक समस्या

वृद्धापकाळ सुरू झाल्यानंतर बहुतांश घरांतील आजी-आजोबांना श्रवण दोष विकार सुरू होतात. कमी ऐकू येऊ लागल्यामुळे समोरच्याला त्यांच्याशी ओरडून किंवा मोठ्याने बोलावे लागते. बाकी सर्व कुटुंब घेत असलेल्या गोष्टींचा आनंद या आजी-आजोबांना व्यवस्थित घेता येत नाही. त्यातूनच त्यांच्या मनाचा कोंडमारा सुरु होतो. घरात माझे आता कुणी ऐकत नाही, मी आता काही कामाचा/कामाची नाही, मी आता परिवारावर ओझेच आहे यांसारखे नकारात्मक विचार अशावेळी या वृद्धांच्या डोक्यात घोंगाऊ लागतात. या सर्व प्रकारामुळे ही वृद्ध मंडळी एकटे राहू लागतात. इतरांशी बोलणे टाळू लागतात. वाटायला श्रवण दोष ही छोटी आणि वरवरची समस्या वाटते पण या विकाराचे दूरगामी परिणाम वृद्धांवर तर होतातच परंतु कुटुंबावर देखील होत जातात. म्हणून वेळीच यावर योग्य ते उपाय आणि उपचार करणे आवश्यक आहे.

* श्रवण दोषाची लक्षणे *

• सामूहिक चर्चा, फोनवरील संभाषण, काही अंतरावरील बोलणे, टीव्ही इ. वरील आवाजात गडबड - गोंगाट वाटणे किंवा व्यवस्थित ऐकू न येणे इ.

उपाय आणि उपचार याविषयी चर्चा करण्याआधी श्रवण दोषाची कारणे कोणती आहेत ते बघू या;

* श्रवण दोषाची कारणे *

• अनुवंशीक/वंश परंपरागत श्रवण दोष

• नियमित घेत असलेल्या औषधोपचाराचे दुष्परिणाम.
उदा. कँसर, टीबी, मधुमेह, ह्रुदयरोग यासारख्या इतर गंभीर आजारांच्या औषधोपचाराचे दुष्परिणाम.

• सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहणे.

• ह्रदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारात रक्तवाहिन्या अरूंद होतात. या आजारांचा संबंध श्रवणशक्ती कमी होण्याशी असू शकतो.

• धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ऐकू न येण्याची समस्या लवकर निर्माण होते.

* श्रवण दोष - उपचार व पर्याय *

• वृद्धापकाळामुळे श्रवणशक्ती नैसर्गिकरित्या कमी होते. अशावेळी विज्ञानाचा आधार घेऊन श्रवणयंत्र या पर्यायाचा विचार करणे कधीही चांगले.

• श्रवणशक्ती किती कमी झाली आहे हे तपासण्यासाठी मानांकीत, विश्वासू आणि अनुभवी तज्ज्ञांकडून "आॕडिओमेट्री" या चाचणी सोबतच "स्पीच डिस्क्रीमीनेशन स्कोअर" ही चाचणीही केलेली चांगली.

• वयाची चाळीशी ओलांडल्या नंतर वर्षातून एकदा कानांची तपासणी करणे.

• आॕडिओमॕट्रीच्या चाचणीवरुन आॕडिओलाॕजीस्ट तुमच्या श्रवण दोषचा प्रकार किंवा पातळी, गरज, तुमचे व्यक्तीत्व, प्रोफेशन व पारिवारीक पार्श्वभूमी इ. वरून तुमच्यासाठी कोणते श्रवण यंत्र योग्य आहे याची माहिती व सल्ला व्यवस्थित देऊ शकतात.

• या चाचण्यांमध्ये काही गडबड असल्यास श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात करणे.

• श्रवणयंत्राची निवड देखील तज्ञांच्या सल्ल्यानेच करावी. केवळ जाहिरातींचा भडीमार आहे किंवा किंमत कमी आहे म्हणून असल्या आमिषांना बळी पडू नये.

• श्रवण दोषाचे लवकर निदान करून श्रवण यंत्राचा वापर सुरू केल्यास चांगले रिझल्ट्स मिळू शकतात.

• श्रवण यंत्र हे वेगवेगळ्या साईज व टेक्नाॕलाॕजी नुसार उपलब्ध आहेत. सध्याचे श्रवण यंत्र हे रिचार्जेबल, वायरलेस कनेक्टीव्हीटी असणारे, अॕपद्वारे नियंत्रित होऊ शकणारे आहेत.

इंग्रजीत एक म्हण आहे,
Prevention is better than cure.
याचे पालन करु या, श्रवण दोषाला हद्दपार करू या...!

11/03/2021

निळकंठ असे भक्तांचा आवाज, भक्तीरसाने करुया निनाद..!

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

www.ninadhearingclinic.com

07/03/2021

तिच्या अंतरीचा आवाज ऐकू या,
तिच्या स्वप्नांना पंख देऊ या...!

02/03/2021

Happy World Hearing Day

21/02/2021

आंतरराष्ट्रिय मातृभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

19/02/2021

शिव जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..!

16/02/2021

Happy Valentine's Day..!

W : http://www.ninadhearingclinic.com/

09/02/2021

लहान मुलांतील श्रवण दोष, भविष्यकाळातील धोक्याची घंटा

साधारणपणे आपल्या भारतात जो पर्यंत एखादी समस्या धोक्याची पातळी ओलांडत नाही तो पर्यंत आपण त्या समस्यांना सीरीयसली घेत नाहीत. त्यापैकीच एक आहे लहान बाळातील श्रवण दोष. आयडीयली बाळाच्या जन्मापासून दुसऱ्या आठवड्याच्या आत कानाची तपासणी करणे अत्यावश्यक आणि कायद्याने बंधनकारक तर आहेच परंतु सर्व लहान मुलांच्या या संबंधीच्या तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. परंतु आपली *बघू नंतर* ची मानसिकता ब-याचदा नवजात शिशुंच्या श्रवणदोषासाठी कारणीभूत ठरते. एका अहवालानुसार OAE व BERA टेस्ट मध्ये प्रत्येक हजार मुलांमागे 2 ते 4 मुलांना श्रवणदोष जन्मतःच असतो. पण आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.

*जन्मानंतर नवजात शिशुच्या कानाची तपासणी करणे आवश्यक का आहे?*

• श्रवणदोष हा बाहेरून दिसून येत नाही. म्हणून भविष्यातील संकट टाळण्यासाठी जन्मानंतर बाळाची श्रवणदोष तपासणी आवश्यक आहे.

• श्रवणदोष लवकर लक्षात नाही आला तर (3 महिन्यात) त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

• लहान बाळास जितक्या लवकर ऐकायला येईल तितक्या लवकर त्याची वाचा व भाषेची प्रगती होते.

• ज्या मुलांमध्ये जन्मतःच श्रवणदोष असतो आणि उशिरा निदान होते त्या मुलांमध्ये वाचा आणि भाषेची प्रगती खुंटत राहते.

*कोणत्या मुलांमध्ये श्रवण चाचणी करणे आवश्यक आहे*

• कमी दिवसाचा जन्म.
• जन्मानंतर उशिरा रडणे.
• वजन 1500 ग्रॅम पेक्षा कमी असणे.
• परिवारात जेनेटीकली श्रवणदोषाचा इतिहास असणे.
• कावीळ वा मेंदूज्वर असणे.
• बाळाला काचेच्या पेटीत जास्त वेळ ठेवलेले असणे.

Social Media Handles :

Twitter : https://twitter.com/ClinicNinad?s=09

Instagram :

Quora : https://www.quora.com/profile/Ninad-Speech-And-Hearing-Clinic?ch=10&share=e6ca82d8&srid=uchVXr

25/01/2021

Happy Republic Day..!

14/01/2021

Give your family a gift of health...

Want your practice to be the top-listed Clinic in Jalgaon?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Happy Buddha Pornima#BuddhaPurnima #BuddhaJayanti #ninad #animation #animated

Category

Telephone

Address


Shahu Nagar
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Other Medical & Health in Jalgaon (show all)
Brahmand Ayurved Pharmacy Brahmand Ayurved Pharmacy
Jalgaon, 424106

आयुर्वेद युक्त भारत ,रोग मुक्त भारत ।

Tapdiya Clinic - Nursing Home Jalgaon Tapdiya Clinic - Nursing Home Jalgaon
Jalgaon, 425001

Address - 1. Tapdiya Clinic , In front of Sambhaji Nagar Auto Stop, Mahabal, Jalgaon 425001. 2. Tap

Sai Homeovedic Sai Homeovedic
14, Uday Bhavan, Visanji Nagar, Near Homeguard Office, Mahalaxmi Sweet Mart Lane
Jalgaon

Homeopathy and Ayurvedic Treatments/ Consultancy

Pulse Pathology Laboratory Pulse Pathology Laboratory
Jalgaon, 425001

Get Well Soon Superspeciality Critical Care Hospital Get Well Soon Superspeciality Critical Care Hospital
Plot NO 402 Jilha Peth Near SBI Bank Swatantra CHowk Jalgaon
Jalgaon, 425001

Get Well Soon Hospital

Anand Psychiatry Clinic Anand Psychiatry Clinic
Ring Road
Jalgaon, 425001

Niva Bupa Health Insurance Niva Bupa Health Insurance
JALGAON
Jalgaon

Niva Bupa Health Insurance We Protect Your Family

Genericplus Pharmacy - Jalgaon Genericplus Pharmacy - Jalgaon
Final Plot No. 285 + 286/1, GF, South Side Shop No. 1 Sadanand Palace, Signal Point, Bhadgaon Road, Chalisgaon. Ta: Chalisgaon (Jalgaon) Pin/
Jalgaon, 424101

Genericplus mecical Franchises Offering Opportunities in India and Grow A Successful Business. Gener

UNANI Medicine UNANI Medicine
Shivaji Nagar
Jalgaon

ADLS Pharmaceuticals Pvt Ltd ADLS Pharmaceuticals Pvt Ltd
Jalgaon, 425001

ADLS Pharmaceuticals is a marketing based pharmaceutical company with its main focus on providing qu

Unani Medicine Jalgaon Unani Medicine Jalgaon
Bj Market Jalgaon
Jalgaon, 425001

Unani Medicine and sale Distributor Hamdrd -new sham / Rex* cure = etc,

Anubhuti Yog Studio Anubhuti Yog Studio
19, Krushi Colony, Near Navasacha Ganpati Mandir
Jalgaon, 425001

Fitness & Nutrition Specialist | Yoga Enthusiast.