अन्न ब्रम्हा किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.

अन्न ब्रम्हा किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.

You may also like

Nasi ayam broother dinz
Nasi ayam broother dinz

We are serve all type of food for all type of occasions. Also we are manufacturing in all type of In

Photos from अन्न ब्रम्हा किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.'s post 24/10/2023
Photos from अन्न ब्रम्हा किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.'s post 24/10/2023

।। श्री ।।
।। ओम् गं गणपतेय नमः ।।
अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्विसेस

आली आली दिवाळी आली आली दिवाळी
घेऊन सुखं समृद्धी आपल्या सर्वांच्या घरी

साजरी करूयात लज्जतदार चवदार निराळी
चला तर मग अन्न ब्रम्ह संगे करुयात फराळाची तयारी

आपले आणि फक्त आपले कृपाळू,
अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्विसेस.
सौ. वृषाली रुपेश आतवणकर.
+91 9326278918.
+91 9930736465.

24/10/2023

आपणासर्वांसाठी आपट्याची पाने,झेंडुची फुले घेऊनी
आज आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी
निरोगी आयुष्यासह सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..!

विजयादशमी व दसऱ्या निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐

आपले आणि सदैव आपल्या चवीसाठी तत्पर....

अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस
+91 9326278918
+91 9930736465

23/08/2023

*नमस्कार मंडळी,*
*आपणा सर्वांना श्रावण महिन्याच्या मनपुर्वक शुभेच्छा.*
श्रावण मास आला की आपल्या बहुतांश घरात सत्यनारायणची पूजा व त्यामागोमाग येणाऱ्या आवडत्या सणांची लगबग आणि आतुरता जागू लागतात. त्यासोबत पैपाहुण्याच्या पाहुणचार आलाच की आणि मग तेव्हा आठवते ते म्हणजे आपले एकमेव हक्काचे सर्वांचे विश्वासू आणि घरगुती चवीचे सर्व पदार्थ व जेवण ते ही घाऊक दरात देणारे *अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.*
ह्या ही वर्षी तुमच्या विश्वासाला आणि चवीला साजेसे असे तुमच्या मागणी नुसार सर्व पदार्थ व जेवण उपलब्ध करून द्यायला तयार आहोत.
*तुमच्या सर्व ओर्डरस लवकरात लवकर आमच्याकडे नोंदवा ही प्रेमळ विनम्र विनंती.*

*अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस*
*9326278918*
*9930736465*

24/10/2022

अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस परिवाराकडून आपणांस आणि आपल्या गोड परिवारास मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.

22/10/2022

नमस्कार मंडळी,

आपणासर्वांना धनत्रयोदशी च्या मंगलमय दिनी मनःपुर्वक शुभेच्छा.

Photos from अन्न ब्रम्हा किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.'s post 09/10/2022

नमस्कार मंडळी,
दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी तुम्हां सर्वांना तुमच्या आवडीचा फराळ देण्यासाठी अन्न ब्रम्ह किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस यंदा ही जोमाने आणि नाविण्याने तयार आहेत.
तरी आपण सर्वांनी मंगळवार दिनांक ११/१०/२०२२ पर्यंत आपली ओर्डर लवकरात लवकर संपर्क साधून त्वरित बुक करावी ही नम्र आणि कळकळीची विनंती.

22/08/2021

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या आपणासर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.

Photos from अन्न ब्रम्हा किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस.'s post 03/08/2021

नमस्कार सर्व खव्वये मित्र मंडळी,
गटारी स्पेशल व्हेज आणि नॉन-व्हेज फूड ऑफर २०२१.
वृषाली - 93262 78918.
रुपेश - 99307 36465.

14/05/2021

अन्न ब्रम्ह परिवारातर्फे आपणासर्वाना अक्षय तृतीया निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

13/04/2021

🚩गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

आपणासर्वांसाठी आपट्याची पाने,झेंडुची फुले घेऊनीआज आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनीनिरोगी आयुष्यासह सुख-समृद्धी लाभो तुमच...

Category

Telephone

Website

Address


602, Shiv Arya Vastu CHS. , Near Sampada Hospital, Thangewadi, Chickenghar, Kalyan/West
Kalyan
421301

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Other Caterers in Kalyan (show all)
Aarnav Eventsz Aarnav Eventsz
Shop No. 3, Shreepad Sah Niwas, Lele Aali Road, Tilak Chowk, Kalyan West
Kalyan, 421301

Marraige Hall, Banquet Hall, Marraige Lawn, Caterers, Event Management, Decorators & DJ

Shree siddhivinayak mandir hall and marriage lawn titwala Shree siddhivinayak mandir hall and marriage lawn titwala
Titwala Road, Kalyan Sub-District
Kalyan, 421605

We have wide range of services available of great events from customise or set menu. Our specialised

Shree Krupa Services Shree Krupa Services
Kalyan

DAILY BREAKFAST AND FOOD SERVICE AT OUR POLI-BHAJI KENDRA AND SNACKS CORNER ALSO WE ACCEPT ALL TYPES OF CATERING ORDERS

shreekrishna_catering shreekrishna_catering
Kalyan

Shree Krishna Caterers. food for all occasions ��

Saifee Caterers Saifee Caterers
Shop No 24, Opp Bazar Peth Police Station, Near Kokan Bank, Kalyan (W)
Kalyan, 421301

In catering business since 2018. Specialize in Bohra Thaal, Mughlai, Chinese, Arabic, & Sea Food.

UNCLE Caterers UNCLE Caterers
Kalyan East
Kalyan, 421306

Your event; is our event. So , we serve you the best

Shree SaiRam Caterers Shree SaiRam Caterers
Kalyan, 421301

Aaswad Catering & Food Products Aaswad Catering & Food Products
K-103 Nikki Nagar, Jail Road, Adharwadi
Kalyan

Our page is about Food items which are ready to cook & also ready home made tasty food items like various types of rice, vegetables, sweets etc.

Mast caterers Mast caterers
Kalyan

preparing food from the hands of the team with an experience of 47 years....the deliciously yummm food.

Parvati marriage hall Parvati marriage hall
Raghunath Mahadu Nagar Tisgaon Road
Kalyan, 421306

wedding hall

Krish tiffins Krish tiffins
Waylenagar, Khadakpada
Kalyan

Sai Events & Catering Services Sai Events & Catering Services
Shop No. 4 Umapati Bldg Madhav Shrishti Godrej Hill Road Kalyan West
Kalyan, 421301

Sai Events & Catering Services is a leading Catering Service offer varieties in Sindhi’s, Maharash