ANSAI COMPUTERS
MS-CIT, Tally, DTP and other Computer Courses are available
पंडित जवाहरलाल नेहरू जयंती - ई-टेस्ट 2022
आपल्याला सर्वाना पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त शुभेच्छा.
आपल्या लाडक्या चाचा नेहरू विषयी आपले ज्ञान तपासून त्यात भर घालण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे
एक विशेष ई-टेस्ट आजच टेस्ट द्या. नेहमीप्रमाणे प्रमाणपत्र मेल वर लगेच मिळेल.
इतरांना सुद्धा हा *मेसेज फॉरवर्ड करून स्टेट्स* ठेवून टेस्ट द्यायला सांगा.
लिंक : https://www.help.mkclmantra.com/quiz
महात्मा गांधी जयंती - ई-टेस्ट 2022
आपल्याला सर्वाना महात्मा गांधी जयंती निमित्त शुभेच्छा.
आपल्या लाडक्या बापु विषयी आपले ज्ञान तपासून त्यात भर घालण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे
एक विशेष ई-टेस्ट आजच टेस्ट द्या. नेहमीप्रमाणे प्रमाणपत्र मेल वर लगेच मिळेल.
इतरांना सुद्धा हा *मेसेज फॉरवर्ड करून स्टेट्स* ठेवून टेस्ट द्यायला सांगा.
लिंक : https://www.help.mkclmantra.com/quiz
*Job! Job!! Job!!!*
MS-CIT व KLiC च्या विद्यार्थ्यांसाठी खास *प्लेसमेंट सुविधा*
आपण जर *जॉब साठी इच्छूक* असाल आणि आपण MS-CIT व क्लिक कोर्स केला असेल तर खालील *लिंकला भेटद्या* आणि अधिक माहिती घेऊन आपला अर्ज दाखल करा.
लिंक : *http://www.help.mkclmantra.com/jobaspirant*
Job Aspirance Registration - MKCL Mantra Job साठी इच्छुक KLiC/MS-CIT विद्यार्थी नोंदणी अर्ज सदर सुविधा फक्त एम के सी एल केंद्रातील कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ.....
Ansai computers 💻
MOM म्हणजेच MKCL Olympiad Movement!
५वी ते ९ वी तील SSC बोर्डच्या मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांच्या विविधांगी शैक्षणिक गुणवत्तेला आव्हान देणारी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असेल.
शालेय विषयांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगात आणण्याची क्षमता किती प्रमाणात आहे आणि एका विषयामध्ये मिळवलेल्या माहितीचा, ज्ञानाचा दुसरा विषय समजून घेताना तिला/त्याला उपयोग करता येतो का हे समजून घेणे MOM मुळे सहज शक्य होणार आहे. याच बरोबर प्रश्न सोडवत सोडवत अध्ययन (Learning through Assessment) करण्याची संधीसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यांच्या बुद्धीला चालना देणारे आव्हानात्मक प्रश्न आणि तितकेच नवनवीन प्रश्न प्रकार येथे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहेत.
visit : http://ww3.mkcl.org/mom
or help.mkclmantra.com
# ntse #
🛑 *नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे*
➡️ *घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे*
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
➡️ *घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे*
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)२ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला
*टीप : 1 जानेवारी 2004 पूर्वी जन्म झाला असे सर्व स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहेत.*
*✍ मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत*
*"चला मतदार होवू या,*
*लोकशाही प्रबळ करु या"*
प्रवेश सुरु
9637238805
9503121805
ऍडमिशन सुरू आहे
9637238805
9503121805
चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलवीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!😊💥
🙏!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏
#दिवाळी #औरंगाबाद
मग विचार कसला करताय
आजच MS-CIT जॉईन करा
आणि करिअर मध्ये अग्रेसर व्हा !
नक्की लाभ घ्या
आजच भेट द्या
नक्की लाभ घ्या
Admission started
Join fast
Marathwada Libreation Day E-test
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ई प्रश्नमंजुषा
या टेस्टच्या माध्यमातून आपल्या भारतीय स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुलामीत असलेल्या मराठवाड्याला निजामाच्या अत्याचारातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळून आपल्या ज्ञानात भर पडणार हे नक्की आणि हाच त्यांच्यासाठी मानाचा मुजरा असेल,
शिवाय आपणास मिळेल ई सहभाग प्रमाणपत्र आपल्या मेलवर.
खालील संकेतस्थळावर टेस्ट उपलब्ध आहे...
help.mkclmantra.com/quiz
चला तर मग 17 सप्टेंबरच्या आत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही टेस्ट
पोहोचवून देशसेवा करूया...
जय हिंद... 💐
#मराठवाडा_मुक्ति_संग्राम_दिन #मराठवाडा #हैदराबाद #औरंगाबाद
*स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा २०२१ 🧾*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रिय नागरिक,
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळा तर्फे हार्दिक शुभेच्छा
या वर्षीचा स्वातंत्र्य दिन डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी MKCL च्या वतीने सर्वांसाठी एक *ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest)* आयोजित करीत आहोत.
eTest दिल्यानंतर आपणास एक *आकर्षक प्रमाणपत्र* ही प्राप्त होईल.
eTest करिता लिंक: *http://www.help.mkclmantra.com/quiz*
ही eTest जास्तीत जास्त *लोकांपर्यंत पोहोचवा* जेणेकरून सर्वाना याचा लाभ होईल.
#2021 #भारतीय_स्वातंत्र्य_दिवस
खास १२वी उत्तीर्ण मराठी तरुण-तरुणींसाठी!
प्रोफेशनल पद्धतीने व्यवसाय करायला शिका आता BBA-BPM (Business Process Management) या कोर्समध्ये...
उत्तम व्यवस्थापनावर कुठलाही व्यवसाय टिकून असतो म्हणून व्यवसाय करायचा म्हंटलं की उत्तम व्यवस्थापनाची गरज असतेच आणि उत्तम व्यावसायिक बनण्यासाठी आता तुम्हाला शहरात जाण्याची आवश्यकता नाही किंवा खूप अभ्यास करण्याची गरज नाही.
तुम्हाला उत्तम व्यावसायिक बनायचं असेल किंवा तुम्हाला इतर कुणाचा व्यवसाय सांभाळून आपले उत्तम करिअर घडवायचे असेल तर हा कोर्स तुम्हाला उपयोगी पडेल ज्यामध्ये तुम्ही प्रात्यक्षिकरित्या स्वतःचा व्यवसाय करत किंवा इतर स्थानिक व्यवसायांवर प्रत्यक्ष काम करून BBA पदवी मिळवू शकता...
खास १२वी उत्तीर्ण मराठी तरुण-तरुणींसाठी!
हा अभ्यासक्रम YCMOU आणि MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
कालावधी: ३ वर्षे
माध्यम: मराठी
विद्यापीठामार्फत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सविस्तर वेळापत्रक ybba.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
8956537496
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्ताने ई प्रश्न-मंजूषा
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्राविषयी आपणास माहिती मिळावी म्हणून ई टेस्ट चे आयोजन केले आहे.
सहभाग प्रमाणपत्र आपल्या मेलवर मिळेलच...
ही ई टेस्ट खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे...
help.mkclmantra.com/quiz
चला तर मग जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही टेस्ट पोहोचवूया... आणि आजच्या या दिवशी या युगपुरुषाला आदरांजली अर्पण करूया...
#लोकमान्य #टिळक #पुण्यतिथी #भाषण #टेस्ट #इतिहास
Be Digital save Tigers....
Global Tiger Day, often called International Tiger Day, is an annual celebration to raise awareness for tiger conservation, held annually on 29 July. It was created in 2010 at the Saint Petersburg Tiger Summit in Russia.The goal of the day is to promote a global system for protecting the natural habitats of tigers and to raise public awareness and support for tiger conservation issues.
Now we see how to save Tiger by being a Digital…
Visit below link :
https://www.help.mkclmantra.com/savetigers
सर्व कोरोना विषयक नियमांचे पालन करून आपल्याआरोग्याची काळजी घ्यायला कटिबद्ध आहोत.
आपल्याला आवडीची वेळ निवडून आजच क्लास ला प्रवेश घेऊन वेळेचा सदुपयोग करा
#वेळ #आरोग्य #कोरोना #क्लास #शिक्षण #शाळा # mscit
वेळ संधीचं सोनं करण्याची,
व्यवसाय किंवा काम करत बी.बी.ए. पदवी मिळवण्याची!
१२वी उत्तीर्ण होतकरू तरुण-तरुणींना घर बसल्या BBA पदवी मिळवण्याची सुवर्णसंधी!
प्रत्यक्ष कार्यावर आधारित बी.बी.ए. पदवी अभ्यासक्रम मराठी माध्यमातून
(Work based BBA Degree)
हा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
विद्यापीठामार्फत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, सविस्तर वेळापत्रक ybba.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने ई प्रश्न-मंजूषा
21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो
त्याचेच औचित्य साधून आपणास माहिती मिळावी म्हणून ई टेस्ट चे आयोजन केले आहे.
सहभाग प्रमाणपत्र आपल्या मेलवर मिळेलच...
ही ई टेस्ट खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे...
help.mkclmantra.com/quiz
चला तर मग जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही टेस्ट पोहोचवूया...
Happy World Ice Cream Day to everybody!
There is nothing better than a cool, tasty treat! :)
Life is like ice-cream, enjoy it before melt
जीवन हे आईस क्रीम सारखे आहे, वितळायच्या आत त्याचा आनंद घ्या
आणि आत्ताच MS-CIT सोबत करियरची सुरूवात करा आणि निश्चिंत व्हा..
We heartily congratulate everyone on International Friendship Day! Let us surround ourselves with sincere and devoted people!
MS-CIT सर्वांच्यासाठी, डिजिटल युगामध्ये जगण्यासाठी
MS-CIT for everyone, become tech savvy person
करियरच्या प्रवासात आधी शाळा,
जिथे MS-CIT मधून शिका डिजिटल स्किल्सची मजा !
MS-CIT नंतर कॉलेजचे जीवन...
कॉलेजमध्ये क्लिक कोर्सेसची साथ
मग तर ठरणार करियरचा योग्य पाथ!
आता कॉलेज सोबत करा करिअरची तयारी..!
आजच जॉईन करा खास बॅच!
visit : www.mkcl.org/join
Click here to claim your Sponsored Listing.
MS-CIT Center
We can provide best training in MS-CIT and other Computer Courses
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Address
Kannad
431103
Opening Hours
Monday | 7am - 8pm |
Tuesday | 7am - 8pm |
Wednesday | 7am - 8pm |
Thursday | 7am - 8pm |
Friday | 7am - 8pm |
Saturday | 7am - 8pm |
Sunday | 7am - 8pm |
Shree Adinath Computers, Suvarna Paleshwar Colony, Near Vaishali Typing Institute
Kannad, 431103
Reputed Institute with more than 20 years of experience in teaching computers basics and some advanced courses. Specialization in Tally and MSCIT.