Sagar Rajendra Patil - सागर भाई

Sagar Rajendra Patil - सागर भाई

Born As Leader

01/11/2024

शुभ दीपावली...

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

🪔!! शुभ दीपावली !!🪔

12/10/2024

आपणांस व आपल्या परिवारास दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

03/10/2024

घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा.

घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.

07/09/2024

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|

निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

04/08/2024

21/07/2024

आज गुरू पौर्णिमा

ज्यांनी मला घडवलं,वाढवलं, या जीवनात जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे..
असेच पाठीशी उभे रहा...

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे,मग तो लहान असो या मोठा,आपण प्रत्येकाकडूनच नकळतं खुप कांही शिकत असतो,अशा लहान,मोठ्या,थोर व्यक्तींना माझा हृदयातुन नमस्कार....!!

गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा.!!

🌹🌹🌹

28/04/2024

#आजचा_दैनिक_तरुण_भारत_जाहिरात

23/04/2024

#आजचा_दैनिक_सकाळ_जाहिरात

09/04/2024

आपणास व आपल्या परीवारास मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा........!

19/02/2024

#अखंड_महाराष्ट्राचे_आराध्यदैवत,
#श्रीमंतयोगी
#छत्रपती_शिवाजी_महाराज
यांच्या जयंती निमित्त
सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा.

15/01/2024

ंक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा!

31/12/2023
11/06/2023

प्रत्येक आई- वडील, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतीत असतो...
त्यांना काळजी शिक्षणाची, करिअरची, लग्नाची...
आपण असलो तर दुनियेशी लढून बाळाची स्वप्न पूर्ण करू पण नसलो तर....
तरीही आपल्या सोबत असू द्या...

सुकन्या योजनेच्या भरघोस यशानंतर....
एसबीआय लाइफ ची , लहान मुलांच्या भविष्य नियोजना साठी सर्वोत्कृष्ट योजना....
स्मार्ट स्कॉलर आपल्या बाळाच्या स्वप्नानां बळ द्या...!!

बाळाचे वय योजनेचा फायदा घेण्यासाठी 0 ते 17 वर्षे पर्यंत असावें...
योजनेची वैशिष्ट्ये
1. 8% रिटर्न,*(CAGR 15.91%)
2. पैसे भरणे फक्त 5 वर्ष
3. 5 वर्षानंतर कधीही पैसे घेण्याची सुविधा
4. कर सूट -कलम 80C
5. अतिरिक्त निष्ठा लाभ
6. कर मुक्त परिपक्वता कलम 10 (10 डी)
7. अपघाती मृत्यू दुप्पट कव्हर
8. अपघाती पूर्ण अपंगत्व आल्यास मुलधनाच्या 10% दरवर्षी, सतत 10 वर्षे
9. जरी पालकाचा मृत्यू झाला तरी पैसे न भरता योजना सुरू राहण्याची तरतूद
10. 1 वर्षे वा 2 वर्षे पैसे भरले आणि नंतर पुढे पैसे नाही भरू शकलो तरीही पैसे परत होण्याची खात्री
11. 50 हजार वार्षिक भरून योजनेचा लाभ घेता येईल.

उदाहरण-
0 वर्षाचे बाळासाठी 5 वर्षे 100000/- भरले तर

परिपक्वता मुल्य

16 व्या वर्षा नंतर- 1477506 /-
18 व्या नंतर- 1723130 /-
21 व्या वर्षा नंतर- 2170648 /-
25 व्या वर्षा नंतर- 2953144 /-

विमा कव्हर
नैसर्गिक- 1000000 /-
अपघाती- 2000000 /-

संपर्क-
प्रणोती सागर पाटील
9146244005
9021604005
सागर राजेंद्र पाटील
9923674005
9822644005

27/04/2023

स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ,कोल्हापूर शाखा मध्ये खालील जागांवर मुलाखती चालू आहेत.

✅नारीशक्ती योजने अंतर्गत महिलांची विकास अधिकारी व युनिट मॅनेजर म्हणून निवड करणेत येणार आहे.

✅उत्कर्ष योजने अंतर्गत पुरुषांची विकास अधिकारी व युनिट मॅनेजर म्हणून निवड करणेत येणार आहे.

✅ विमा सल्लागार आणि आर्थिक सल्लागार (सदर पोस्ट करिता १२ वी पास शिक्षण चालेल)

✅ पात्रता : शैक्षणिक अर्हता कोणत्याही विद्यापिठाची पदवी अथवा कमीत कमी २ ते ५ वर्षे कामाचा अनुभव, बँकिंग, फायनान्स, विक्री व विपणंन (मार्केटिंग) अनुभव असल्यास प्राधान्य.
उमेदवार कोल्हापूर जिल्यातील रहिवासी असावा.

✅संपर्क -
प्रणोती सागर पाटील
सागर राजेंद्र पाटील
9923674005
9822644005
9146244005
(Recruitment & Development)

मुलाखतीचे ठिकाण - स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ कोल्हापूर ब्रांच, नष्टे कॉम्प्लेक्स, असेम्ब्ली रोड, कलेक्टर ऑफीस जवळ, महावीर गार्डनच्या उजव्या बाजूस, नागाळा पार्क, कोल्हापूर

मुलाखतीस येताना पासपोर्ट साइज फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकपासबुक याची झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन येणे.

येताना प्रथम वेळ घेवुन येणे.

नारीशक्ती व उत्कर्ष योजनेसाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्यास प्रथम प्राधान्य

05/04/2023

#चांगभल...

#दैनिक_सकाळ

22/03/2023

गुढीपाडवा सणाच्या व मराठी नवीन वर्षाच्या आपणांस व आपल्या कुटुंबियांस मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.

16/03/2023

संपर्क - प्रणोती एंटरप्रायझेस
9923674005
9822644005

04/03/2023

Good News For All Investers

पाच लाखापर्यंत किंवा पाच लाखांपेक्षा अधिक गुंतवणुकीवर आता पैसे काढताना कोणताही TAX लागणार नाही.आजच SBI LIFE मध्ये गुंतवणूक करा आणि TAX FREE परतावा घ्या.

३१ मार्च २०२३ पर्यंत केलेला गुंतवणुकीवर पैसे काढताना कोणताही TAX लागणार नाही.

१ एप्रिल २०२३ नंतर केलेल्या गुंतवणुकीवर पैसे काढताना TAX लागेल.

HURRY UP
SBI LIFE मध्ये योग्य गुंतवणूक करा.
आजच संपर्क करा
9923674005
9822644005

19/02/2023

युगे संपून जातील, काय वर्नावी गाथा!
तुमच्या प्रतापतेजा पुढं शिवराया
सदैव नतमस्तक हा माथा.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

15/01/2023

स्नेह,आपलेपणा ज्यांच्या वाट्याला येतो अशी माणसं जीवनात येणाऱ्या संकटांसमोर हार न मानता, आत्मविश्वासाने संकटांचा मुकाबला करतात.

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात
पण,मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिझवावे लागतात.

अशाच सोण्यासारख्या माणसांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

12/01/2023

"कोशिष इतनी खामोशी से करो, की कामयाबी तहलका मचा दे |"
स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

12/01/2023

स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ यांची आज जयंती
१२ जानेवारी
आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणार्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा.........

जय जिजाऊ जय शिवराय

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

नाईकबाच्या_नावाने_चांगभल

Category

Telephone

Address


Nigave Dumala
Kolhapur
416229
Other Politicians in Kolhapur (show all)
Satyajeet Kadam Satyajeet Kadam
Satyajeet (Nana) Kadam Office, Karande Mala, Kadamwadi Road
Kolhapur, 416003

जनसेवक

Aap Kolhapur Aap Kolhapur
Kolhapur

विकासाभिमुख असणारा आम आदमी पक्ष नक्क?

Moin Mokashi Moin Mokashi
Kolhapur, 416003

वॉर्ड क्र. १८ क - युवा पर्व ,युवा शहराध्यक्ष-आम आदमी पार्टी कोल्हापूर.

सौ.प्रियांका संदीप पाटील सौ.प्रियांका संदीप पाटील
Tambe Road, Raviwar Peth
Kolhapur, 416012

तुमच्या प्रश्नांसाठी तुमच्या अडचणीच?

Alfaj shaikh Alfaj shaikh
Kolhapur

abhishekdongale16 abhishekdongale16
Kolhapur

Dream more than others think practical

Padmarani Rajesh Patil Padmarani Rajesh Patil
Kolhapur

माजी. सभापती महिला व बालकल्याण जिल्हा

Dr. Lakhan Bhogam Dr. Lakhan Bhogam
Kolhapur

State Secretary Of Maharashtra Pradesh Youth Congress

Sudhir Bolave - सुधीर सरदार बोळावे Sudhir Bolave - सुधीर सरदार बोळावे
Shivaji Peth
Kolhapur, 416012

भारतीय जनता पार्टी

Gopichand padalkar fc Gopichand padalkar fc
Kolhapur

This is an fan page of Mr Gopichand padalkar saheb ..... 👑

मा. दिपक दाभोळकर मा. दिपक दाभोळकर
Mhalunge Tarfe Thane, Masai Pathar, Panhala
Kolhapur, 416201

Chairperson - Sairam Charitable Trust Chairperson - Sairam Builders & Developers

Rohan Gurav Rohan Gurav
Kolhapur

समाजकारण...