Rajendra Diwase School
Pre-Primary, Primary, Secondary School
मुलांची प्रगती करा योग्य वातावरणात आणि परिसरात...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
आज (२ ऑक्टोबर) महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती…
देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. म. गांधी यांनी देशभरातील जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अवघ्या १६ वर्षी म्हणजे १९२० साली लाल बहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि सात वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात घालवली.
पं. नेहरू यांच्या निधनानंतर १९६४ साली ते देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. वरकरणी मृदू वाटणारे शास्त्रीजी प्रत्यक्षात मात्र कणखर, जबरदस्त आत्मविश्वास आणि स्वच्छ चारित्र्याचे असल्याने देशातील लोकप्रिय नेते बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. जनतेला लष्कर आणि शेतीचं महत्त्व समजवण्यासाठी त्यांनी 'जय जवान, जय किसान' असा नारा दिला. ते पंतप्रधान असताना 1965 साली अत्यंत कठीण परिस्थितीत भारताने पाकिस्तानचा युद्धात दारुण पराभव केला.
करारी, कणखर व्यक्तिमत्त्वाच्या लालबहादूर शास्त्रीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#लालबहादूरशास्त्री #महाननेते #जयंती #अभिवादन
आज (२ ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती
भारतालाच नव्हे, संपूर्ण जगाला अहिंसा, सत्य, बंधुता या महत्त्वपूर्ण मूल्यांची शिकवण देणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती आज जगभरात साजरी होत आहे. तुमचे नैतिक चारित्र्य शुध्द असेल, जनकल्याण हाच हेतू असेल, प्रत्येकाप्रति मनात प्रेम असेल, सत्य आणि अहिंसा याचाच तुम्ही पुरस्कार करीत असाल तर ब्रिटिशांसारख्या बलाढ्य सत्तेलाही नमवता येते, हे म. गांधी यांनी सिद्ध करून दाखवले. लो. टिळकांच्या पश्चात स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करताना राष्ट्रातील विविध लोकसंख्येला एकत्र आणण्याचे सर्व श्रेय म. गांधीजींना जाते. त्यांनी आयुष्यभर अहिंसक मार्गावर चालत राहून आपली जबाबदारी पार पाडली. राष्ट्राला गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त केले. त्यांच्या आदर्शवत मूल्यांचे पालन, रक्षण आणि संवर्धन करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
या महान राष्ट्रपित्याला जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन...
#महात्मागांधी #राष्ट्रपिता #जयंती #अभिवादन
आज (१९ सप्टेंबर) भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी...
आपल्या संस्कृतीत श्री गणेशाला बुद्धीचा देव मानले जाते. शुभ कार्याच्या प्रारंभी गणेशाची मनोभावे पूजा केली जाते, कारण तो सुखकर्ता, विघ्नहर्ता आहे. आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी. पुराणानुसार, आजच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला. म्हणून या दिवसाला ‘गणेश चतुर्थी’ म्हटले जाते. गणेश चतुर्थी हा देशातील एक महत्त्वाचा सण आहे, जो विविधता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो.
प्राचीन काळात घरगुती स्वरूपात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला लो. टिळकांनी ब्रिटिश राजवटीत सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, ज्याचा मूळ हेतू होता समाजात एकोपा वाढीला लागून ब्रिटिशांविरोधात जनतेला संघटित करण्याचा. अर्थात, हा हेतू मोठ्या प्रमाणात साध्यही झाला. तेव्हापासून देशभरात विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो.
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा हा उत्सव भक्तिभावाने, उत्साहाने आणि शांततेत साजरा करू या...
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
#भाद्रपदशुक्लचतुर्थी #श्रीगणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #सार्वजनिकगणेशोत्सव #शुभेच्छा
क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या योग्य मार्गदर्शनाखाली...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Why choose Rajendra Diwase School for your child?
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
आज (१५ सप्टेंबर) अभियंता दिन...
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची आज जयंती. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी तत्कालीन म्हैसूर (कर्नाटक) राज्याच्या कोलार जिल्ह्यात झाला. ते देशातील महान अभियंत्यांपैकी एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. देशभरात अनेक नद्यांवरील धरणे आणि पूल यशस्वीरित्या बांधण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने १९६८ साली विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस 'अभियंता दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
त्यांचाच आदर्श घेऊन अनेक अभियंते नवे तंत्रज्ञान, नवे संकल्पना प्रत्यक्षात आणून देशाच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यांच्याकडून देश विकासाचे कार्य असेच अखंडित सुरू राहो.
सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#विश्वेश्वरय्याजयंती #अभिवादन #अभियंतादिन
आज (१४ सप्टेंबर) हिंदी भाषा दिन...
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा... भारताच्या संविधान सभेने देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदी भाषेला १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. याला २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटनेने कलम ३४३ नुसार मान्यता दिली. ज्या दिवशी हिंदी ही देशाची अधिकृत भाषा बनली त्या दिवसाची आठवण म्हणून हिंदी दिवस साजरा केला जातो.
हिंदी ही भारतात सर्वाधिक वापरली आणि बोलली जाणारी भाषा आहे. ती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि झारखंडसह अनेक राज्यांची अधिकृत भाषा आहे. हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारणारे बिहार हे पहिले राज्य होते. जरी इंग्रजीचा प्रभाव युवा पिढीमध्ये वाढत असला तरी आपल्या विशाल देशातील सर्वसामान्य नागरिकांना विचारविनिमयासाठी हिंदी भाषेचा वापर व्यवहार्य वाटतो.
हिंदीचा वापर अधिकाधिक करू या... राष्ट्रभाषेचा सन्मान राखू या...
#हिंदीदिन #राष्ट्रभाषा
Choose a school wisely for your child...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Rajendra Diwase
Ajit Tambekar
Rajendra Diwase
आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Today (September 8) is International Literacy Day...
Education is an important tool for development. The more literate the citizens of the country, the more the country can progress. UNESCO decided to celebrate International Literacy Day on 8th September on 7th November 1965 with the aim of spreading education in the society. Accordingly, the first International Literacy Day was celebrated on September 8, 1966.
The central government has started strong efforts for literacy across the country. Appreciable work is going on through all Shiksha Abhiyan. At the same time, a new educational policy has been introduced to achieve the goal of making the people 100 percent literate.
On the occasion of International Literacy Day, let's pledge to make everyone literate...
Building_the_foundation_for_sustainable_and_peaceful_societies
आज (७ सप्टेंबर) गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सव...
श्रीकृष्ण गोपांसमवेत जेव्हा गायी राखण्यासाठी कुरणात जात असे, तेव्हा प्रत्येकाने जी शिदोरी आणली असेल ती सर्व एकत्र करून म्हणजे त्याचा काला करून त्याचा फराळ हे गोप करत असत. 'गोपाळ' हे कृष्णाचे एक नाव आणि 'काला' म्हणजे एकमेकांमध्ये मिसळणे. म्हणून त्याला ‘गोपाळकाला’ म्हटले जाई.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला अर्थात दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही-पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी बांधली जाते. गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. गाणी, नाच, उंच चढणाऱ्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न अशा उत्साही वातावरणात हा खेळ संपूर्ण देशभर मनोरंजक पद्धतीने खेळला जातो.
एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याचा संदेश देणारा हा सण. या खेळामध्ये थर लावताना जसे एकमेकांना साहाय्य करतो, तसेच आपण कायमस्वरूपी एकमेकांना साहाय्य करू या. चांगल्या विचारांचे व देशाच्या प्रगतीस साजेसे थर लावू या.
सर्वांना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
#गोपाळकाला #दहीहंडी #शुभेच्छा #गोपाळ #गोविंदा #पथक
आज (६ सप्टेंबर) श्रीकृष्णजन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी...
हजारो वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (श्रावण वद्य अष्टमी) मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत माता देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. ते भगवान विष्णूंचा आठवा अवतार होत. श्रीरामांप्रमाणे श्रीकृष्णांना त्यांच्या ठायी असलेल्या अनमोल सद्गुणांमुळे आणि आदर्शवत चारित्र्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीत ‘पूजनीय’ मानले जाते. यास्तव त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आयुष्यात पुत्र, शिष्य, मित्र, पती, सखा, पिता, राजा, योद्धा, तत्त्वज्ञ, भक्तांचा तारणहार इ. भूमिका आदर्शवत पद्धतीने पार पाडल्या. अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी जन्म घेतो असे सांगणाऱ्या श्रीकृष्णांनी आदर्श तत्त्वज्ञानाला व्यवहारवादाची जोड देत अर्जुनाला गीतेतून केलेला उपदेश अनुकरणीय आहे.
भगवान श्रीकृष्णांचा हा जन्मदिवस उत्साहात, आनंदात साजरा करू या...
सर्वांना श्रीकृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा...
#कृष्णजन्माष्टमी #श्रावणवद्यअष्टमी #शुभेच्छा #भगवद्गीता
आज (५ सप्टेंबर) शिक्षकदिन...
भारतीय संस्कृतीत गुरु / शिक्षकाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. आई-वडिलांनंतर गुरु /शिक्षक अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून भविष्यातले जबाबदार नागरिक घडवित असतात. शिक्षकांकडून बालकांच्या व्यक्तिमत्त्वास संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर इ. पैलू पाडले जात असतात. विश्वामित्र-श्रीराम, परशुराम-भीष्म, सांदिपनी-श्रीकृष्ण, द्रोणाचार्य-अर्जुन, चाणक्य-चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद ही गुरु-शिष्य परंपरेची काही प्रातिनिधिक उदाहरणे.
आपल्या देशाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे, त्यांच्याप्रति कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वाटत असे. यातूनच त्यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ‘शिक्षक दिन’ साजरा करावा अशी संकल्पना मांडली होती. त्यानुसार १९६२ पासून त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
सर्व शिक्षकांच्या योगदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवत ‘शिक्षक दिना’निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...
#शिक्षकदिन #डॉसर्वपल्लीराधाकृष्णन #जयंती #अभिवादन
खेळीमेळीचे वातावरण व संस्कारपूर्ण शिक्षण मिळेल राजेंद्र दिवसे स्कूलमध्ये....
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Your Future Starts Here, Your Success is Our Goal....
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
आज (३० ऑगस्ट) नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन...
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण… भाऊ-बहिणीमधील प्रेमाचे नाते आणि अकृत्रिम स्नेहबंध दृढ करणारा हा सण... आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला तिचा मान-सन्मान, शील संरक्षणाचे, कठीण प्रसंगात तिच्या पाठीशी उभा राहण्याचे वचन देतो. म्हणूनच रक्षाबंधन हे आपल्या जीवनामध्ये पवित्रता आणि मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे, असे मानले जाते.
बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेली राखी हा विश्वास असतो. हाच विश्वास सर्व बहिणींना आजच्या या पवित्र दिनी देत रक्षाबंधन सण साजरा करू या. रक्षाबंधनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #सण #राखी #भाऊबहीण #पवित्रसण #बंधन #शुभेच्छा
The National Sports Day in India is celebrated on 29 August 2023. This annual observance, held on August 29 in India, is a tribute to the enduring legacy of Major Dhyan Chand. The day is also dedicated to the nations’ sports heroes and champions, honoring their contribution and dedication towards bringing laurels to the country. With the aim to raise awareness about the values of sports: discipline, perseverance, sportsman spirit, teamwork, and to encourage public in large to take up sports and make it an integral part of their lives while emphasizing on the importance of being fit and healthy.
Diwase School: A Foundation of Knowledge, A Legacy of Values.....
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Rajendra Diwase
Ajit Tambekar
Diwase School: Exploring, Discovering, Growing Together...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
आज (२४ ऑगस्ट) महान क्रांतिकारक राजगुरू यांची जयंती....
ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला हादरा द्यायचा असेल तर सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना २० व्या शतकाच्या सुरुवातीला देशातील ज्या नवतरुणांमध्ये निर्माण झाली होती, त्यापैकी शिवराम राजगुरू हे एक. राजगुरू यांना क्रांतिकारकांचे अग्रणी चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी प्रेरित केले होते.
स्वातंत्र्यलढ्यातील नेते लाला लजपतराय यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारण ठरलेला ब्रिटिश अधिकारी सँडर्स याच्याविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याच्यावरील हल्ल्याच्या कटात राजगुरू हे भगतसिंग आणि सुखदेव यांच्याबरोबर सामील झाले होते. सँडर्सवर पहिल्या दोन गोळ्या राजगुरू ह्यांनीच झाडल्या. त्याच्या खुनाबद्दल या तीनही क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. राजगुरू यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील ‘खेड’ या त्यांच्या गावाचे नाव ‘राजगुरुनगर’ असे करण्यात आले आहे.
देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#राजगुरू #जयंती #अभिवादन
अभिमानास्पद ऐतिहासिक क्षण...
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले चंद्रयान - ३ अखेर सर्व आव्हानांचा सामना करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. इस्रोच्या प्रत्येक शास्त्रज्ञ, कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फलित आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानाचे स्मरण देश वर्षानुवर्षे ठेवेल. देशाला हा ऐतिहासिक सुवर्णक्षण दिल्याबद्दल त्या सर्वांचे आभार. सर्व देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
#अभिमानास्पद #गौरवक्षण #चंद्रयान3 #चंद्र #मिशनचंद्र #इस्रो #अभिनंदन
Diwase School: Where Little Minds Blossom into Bright Futures...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
आज (२१ ऑगस्ट) नागपंचमी...
नागपंचमी हा श्रावणात येणारा पहिला सण. प्रत्येक पशु, पक्ष्याला महत्त्व जाणून भूतदयेचा उत्कृष्ट संस्कार देणारी आपली भारतीय संस्कृती आहे. पिकांचे नुकसान करणारे उंदीर आणि कीटक हे नाग/ सापांचे अन्न आहे. आपल्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकरी मित्र म्हणून नागांचे विशेष स्थान आहे. पिकांचे संरक्षण करणाऱ्या साखळीतील महत्वपूर्ण सजीव म्हणून नागाची पूजा केली जाते.
प्रत्येक सजीव हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गचक्रातील सजीवांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
#श्रावण #भारतीयसण #नागपंचमी #नाग #पूजा
परिपूर्ण शिक्षण व सुसंस्काराची बीजे येथे रोवली जातात.
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Rajendra Divase School: Where Values Flourish, Knowledge Blossoms...
Rajendra Diwase
To Educate-Empower-Excellence
Music/Dance/Audio Visual room
Full-fledged laboratories
Indoor-outdoor sports facilities
More such facilities available in our school
Our Address : Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi Kolhapur, Maharashtra, India 416010
For more information : 9881071722, 8459244260
Today Independence Day is being celebrated across the country. India fought against British rule for many years and finally proclaimed independence from the centuries-long dominance on August 15, 1947. Many freedom fighters and revolutionaries fought and sacrificed to free this country from the British Empire. Let us remember the sacrifices of all those who gave their lives for freedom.
आज (१३ ऑगस्ट) अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी
मराठा साम्राज्याचे माळवा प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर यांच्या स्नुषा आणि खंडेराव होळकर यांच्या पत्नी म्हणजे अहिल्यादेवी होळकर... खंडेराव हे १७५४ साली एका लढाईत धारातीर्थी पडल्यावर मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रशासकीय व सैनिकी प्रशिक्षण दिले, मार्गदर्शन केले. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी माळवा प्रांताची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे व नदीघाट बांधले तसेच त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले, अन्नछत्रे सुरू केली. करपद्धती सौम्य केली. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत. लोककल्याणकारी कार्यामुळेच त्यांची कीर्ती देशभरात पसरली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Website
Address
Zilha Parishad Colony, Ring Road Fulewadi, Near Bondre Nagar, West Side, Nagdevwadi
Kolhapur
416010
Opening Hours
Monday | 10am - 5pm |
Tuesday | 10am - 5pm |
Wednesday | 10am - 5pm |
Thursday | 10am - 5pm |
Friday | 10am - 5pm |
Near Warana Bazar, Main Road, Bhuyewadi
Kolhapur, 416229
Genius Public School and Junior College, Bhuyewadi Is established to provide the best education for the students who are living in a rural area in the medium of English...
Near Government Engineering College, Behind Institute Of Engineers, Station Road# 2
Kolhapur, 431005
Shivaji Peth A Ward, C Ward
Kolhapur, 416012
ना.पा. हाय स्कूल Official Page B.N.Patankar Trust
Plot No. 26 , Nursingh Colony , Near Gangai Lawn, Phulewadi Ring Road
Kolhapur, 416010
"Where little minds bloom, and big dreams take root." 🌱✨
A/6, Shakambhari Colony, Near Anandkash Lawn, Shingnapur
Kolhapur, 416010
Where Learning Becomes Fun With The Help Of Technology Based Teaching Methods.
Behind HDFC Bank, Opp Pandurang Nagari , Near Honda Service Centre, Deokar Panand
Kolhapur, 416012
Mudhal Titta Radhangri Road Borawade. Tal-Kagal, Dist/Kolhapur
Kolhapur, 416208
Job Recruitment
𝐓𝐚𝐥𝐬𝐚𝐧𝐝𝐞, 𝐖𝐚𝐫𝐧𝐚-𝐕𝐚𝐭𝐡𝐚𝐫 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐓𝐚𝐥. 𝐇𝐚𝐭𝐤𝐚𝐧𝐚𝐧𝐠𝐚𝐥𝐞
Kolhapur, 𝟒𝟏𝟔𝟏𝟏𝟐
The official page of Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande.
1761 E Ward, Rajarampuri 4th Lane
Kolhapur
A self financed government recognised English medium Pre primary and primary school since 22 years.