Anvi Fruits

Anvi Fruits kolhapur

18/03/2023

1400/- डझन
यंदाच्या गुढी पाडव्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल देवगड हापूस आंब्यांची मेजवानी... नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि उत्तम गुणवत्ता असलेला आंबा आता आमच्या बागेतून थेट तुमच्या घरीच आणून देणार आहोत... चला तर मग आता हा गुढीपाडव्याचा सण आणि आपला आनंद द्विगुणित करूयात... आपली गुढी पाडव्यासाठीची *ऑर्डर आजच बुक करा अन्वी फ्रुट्स: ७७७०००६९३०*

*(आपली ऑर्डर व्हाट्सअप वर ही देऊ शकता.) सध्याचा डझनाचा दर रु.१२००/-*

DEVGAD AAM, fresh from the farm!
Now delivering across India. .
Call/WhatsApp : 7770006930

14/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया सुवर्णदीप सोबत स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आरोग्य, सुख-समृद्धी, धनसंपदा प्राप्तीसाठी सिद्ध असलेले
सुवर्णदिप SWAMI DEEP (अन्वी ज्वेलर्स स्वामी दीप)
Suvarnadeep Wholesale & Retail Enquiry
WhatsApp & Call :- 7770006930






#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#हरघरतिरंगाअभियान #2022

23/05/2022

*2100/- 5 Dazen Peti + Shipping* Original Devgad Hapus export quality sweet & juicy order now Anvi Fruits 7770006930

16/05/2022

अन्वी फ्रुट्स घेऊन येतायत एक्सपोर्ट्स क्वॉलिटी असलेला कोंकणातील अस्सल देवगढ़ हापुस आंबा थेट "आपल्या शहरात, हव्या त्या दरात" चला तर मग जानून घेऊया या जगप्रसिद्ध हापुस " (आंब्या चा राजा)" ची अस्सल मराठी चव त्यासाठी त्वरा करा खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ७७७०००६९३०
आमाचा पता :- अन्वी फ्रुट्स,१४८ सी, भेंडे गल्ली, कोल्हापूर.

08/05/2022

𝑴𝒐𝒕𝒉𝒆𝒓𝒔 𝒂𝒓𝒆 𝒕𝒓𝒖𝒍𝒚 𝒂𝒏 𝒊𝒏𝒔𝒑𝒊𝒓𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒂𝒏𝒅 𝒂 𝒑𝒆𝒓𝒇𝒆𝒄𝒕 𝒓𝒐𝒍𝒆 𝒎𝒐𝒅𝒆𝒍.𝑻𝒉𝒂𝒏𝒌 𝒚𝒐𝒖 𝒇𝒐𝒓 𝒂𝒍𝒍 𝒕𝒉𝒆 𝒄𝒐𝒖𝒓𝒂𝒈𝒆.
𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑴𝒐𝒕𝒉𝒆𝒓’𝒔 𝑫𝒂𝒚 𝒕𝒐 𝒂𝒍𝒍 𝒕𝒉𝒆 𝒃𝒆𝒂𝒖𝒕𝒊𝒇𝒖𝒍 𝒎𝒐𝒕𝒉𝒆𝒓𝒔.
Original Devgad Hapus Order Now Anvi Fruits :- 7770006930

07/05/2022

अन्वी फ्रुट्स घेऊन येतायत एक्सपोर्ट्स क्वॉलिटी असलेला कोंकणातील अस्सल देवगढ़ हापुस आंबा थेट "आपल्या शहरात, हव्या त्या दरात" चला तर मग जानून घेऊया या जगप्रसिद्ध हापुस " (आंब्या चा राजा)" ची अस्सल मराठी चव त्यासाठी त्वरा करा खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ७७७०००६९३०
आमाचा पता :- अन्वी फ्रुट्स,१४८ सी, भेंडे गल्ली, कोल्हापूर.

05/05/2022

Yummy & juicy original devgad hapus order now Anvi Fruits :- 7770006930

03/05/2022

Wishing you a Happy Eid!

Original Devgad Hapus Order Now
Anvi Fruits kolhapur 7770006930

02/05/2022

सुंदर क्षणांची गोड सुरुवात करा.... अक्षय्यतृतीयेला अस्सल देवगड हापूस घरपोच मिळवा ! *अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा* सोसायटी डिस्काउंट आणि रेफरल डिस्काउंट ऑफरचाही लाभ घ्या
*१ डझनाच्या पेटीचा सध्याचा दर रु.९५०/-*
*२ डझनाच्या पेटीचा सध्याचा दर रु. १८००/-*.
🥭 *फ्री होम डिलिव्हरी*🥭
(आपली ऑर्डर व्हाट्सअप वर ही देऊ शकता.)
*संपर्क अन्वी फ्रुट्स कोल्हापूर 7770006930*

01/05/2022

950/- डझन देवगड हापूस

01/05/2022

मराठमोळी संस्कृती हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र देश कणखर, पवित्र, उदार आणि प्रेमळ आहे. आमच्यासारख्या तरुण मंडळींसाठी आमचा महाराष्ट्र आणि त्याचा मोठेपणा ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र दिन म्हटलं की ऐतिहासिक, पारंपरिक, सुंदर निसर्गाने नटलेला असा महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. इथली वेड लावणारी लावणी, पोवाडे, नाट्यसंगीत सगळ्याची मज्जा काही औरच. पारंपरिक संस्कृतीची लय सांभाळतानाच महाराष्ट्राने विज्ञान, शैक्षणिक क्षेत्र, शेती अशा सगळ्याच क्षेत्रात नाव मोठं केलं आहे. आधुनिक आणि सांस्कृतिक बाजू सांभाळणाऱ्या आमच्या महाराष्ट्राबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

29/04/2022

🥭या लॉट ची आपली ऑर्डर आजच बुक करा !🥭

सोसायटी डिस्काउंट आणि रेफरल डिस्काउंट ऑफरचाही लाभ घ्या!

१ डझनाच्या पेटीचा सध्याचा दर रु.९५०/-
२ डझनाच्या पेटीचा सध्याचा दर रु. १८००/-

🥭 फ्री होम डिलिव्हरी🥭
(आपली ऑर्डर व्हाट्सअप वर ही देऊ शकता.)
संपर्क अन्वी फ्रुट्स 7770006930

#फ्रूट #देवगड #हापूस #आंबा

21/04/2022

1200/- डझन ( बॉक्स वजन 3 किलो ) देवगड हापूस आंब्याची ऑर्डर करण्यासाठी संपर्क 7770006930 फ्री होम डिलिव्हरी .

#आंबा #देवगड #हापूस #होम डिलिव्हरी

19/04/2022

आजच्या अंगारकी संकष्टीनिमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल देवगड हापूस आंब्यांची मेजवानी... नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि उत्तम गुणवत्ता असलेला आंबा आता आमच्या बागेतून थेट तुमच्या घरीच आणून देणार आहोत... चला तर मग अंगारकी संकष्टीला आपला आनंद द्विगुणित करूयात... ऑर्डर आजच बुक करा अन्वी फ्रुट्स: ७७७०००६९३०

(आपली ऑर्डर व्हाट्सअप वर ही देऊ शकता.) सध्याचा डझनाचा दर रु.१२००/-

DEVGAD AAM, fresh from the farm! Now delivering across India. . To Place Your Order Visit : Call/WhatsApp : 7770006930

17/04/2022

श्री महालक्ष्मी रथोत्सव सोहळा 2022
महालक्ष्मी रथोत्सवनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा...!

नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते!
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते!!
नमस्तेतु गरुदारुढै कोलासुर भयंकरी!
सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते

#श्री_महालक्ष्मी_रथोत्सव_सोहळा

13/04/2022

देवगड हापूस आंबा सध्याचा डजनाच भाव : रु. 1200/- आपली ऑर्डर देण्यासाठी आजच संपर्क करा अन्वी फ्रुट्स : 7770006930

(आपली ऑर्डर व्हाट्सअप वर ही देऊ शकता.)

13/04/2022

Begin Beautiful Bonds by Sharing Sweet Moments. Aamrai's Iuscious, Aromatic & Orchard Fresh Mangoes, an Integral Part of lovely New Stories. Order Now:- Devgad Hapus Anvi Fruits :- 7770006930

10/04/2022

श्री.रामनवमीच्या शुभेच्छा!
अन्वी फ्रुट्स च्या देवगड हापुस आंब्यासोबत प्रभू श्री.रामाचा जन्मकाळ साजरा करूया.आजच ऑर्डर करा फ्री होम डिलिव्हरी :- 7770006930

08/04/2022

नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि उत्तम गुणवत्ता जपलेला अस्सल देवगड हापूस आंबा आपल्यापर्यंत सुखरूप पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे.

आमच्या हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आमचा अस्सल देवगड हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क करा.

सध्याचा डजनाच भाव : रु. 1200/- आपली ऑर्डर देण्यासाठी आजच संपर्क करा अन्वी फ्रुट्स : 7770006930

(आपली ऑर्डर व्हाट्सअप वर ही देऊ शकता.)

Photos from Anvi Fruits's post 07/04/2022

रत्ना आंबा ही जात भरपूर रस (गर), मोठ्या आकाराची फळे देणारी असून याचे एका आंब्याचे वजन 350 ग्रॅम ते 450 ग्रॅम असते हा आंबा आमरससाठी खूप छान आहे. ऑर्डर करण्यासाठी संपर्क:-अन्वी फ्रुट्स7770006930

07/04/2022

रत्ना आंबा ही जात भरपूर रस (गर), मोठ्या आकाराची फळे देणारी असून याचे एका आंब्याचे वजन 350 ग्रॅम ते 450 ग्रॅम असते हा आंबा आमरससाठी खूप छान आहे. ऑर्डर करण्यासाठी संपर्क:-अन्वी फ्रुट्स7770006930

05/04/2022

देवगड हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी संपर्क :- अन्वी फ्रुट्स 7770006930

आपला व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठी महिला उद्योग वर्धिनी ग्रुप च्या या लिंक वर क्लिक करा 👇👇

https://kutumbapp.page.link/XERyPxkTSwwgUGkJ8

01/04/2022

*गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वास्तु मध्ये स्थापन करू श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाई मंदिर मध्ये 1008 सुवर्णदीप सिद्ध केलेले. अन्वी ज्वेलर्स निर्मित सुवर्णदीप ऑर्डर करण्यासाठी संपर्क :- 7770006930*

देवगड हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी संपर्क :- अन्वी फ्रुट्स 7770006930 01/04/2022

देवगड हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी संपर्क :- अन्वी फ्रुट्स 7770006930

आपला व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठी महिला उद्योग वर्धिनी ग्रुप च्या या लिंक वर क्लिक करा 👇👇

https://kutumbapp.page.link/XERyPxkTSwwgUGkJ8

देवगड हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी संपर्क :- अन्वी फ्रुट्स 7770006930 Durga Potdar

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

*2100/-  5 Dazen Peti + Shipping* Original Devgad Hapus export quality sweet & juicy order now Anvi Fruits 7770006930
𝑴𝒐𝒕𝒉𝒆𝒓𝒔 𝒂𝒓𝒆 𝒕𝒓𝒖𝒍𝒚 𝒂𝒏 𝒊𝒏𝒔𝒑𝒊𝒓𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒂𝒏𝒅 𝒂 𝒑𝒆𝒓𝒇𝒆𝒄𝒕 𝒓𝒐𝒍𝒆 𝒎𝒐𝒅𝒆𝒍.𝑻𝒉𝒂𝒏𝒌 𝒚𝒐𝒖 𝒇𝒐𝒓 𝒂𝒍𝒍 𝒕𝒉𝒆 𝒄𝒐𝒖𝒓𝒂𝒈𝒆. 𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑴𝒐𝒕𝒉𝒆𝒓’𝒔 𝑫𝒂𝒚 𝒕𝒐 𝒂𝒍𝒍 𝒕𝒉𝒆 𝒃...

Category

Telephone

Website

Address


Kolhapur
416003

Other Greengrocers in Kolhapur (show all)
MYvegiz MYvegiz
Kolhapur, 416234

SAFE FOOD DELIVERY. Farm vegetables to your home. 100% safe & secure , clean, washed, in proper pack

NakusaAgri NakusaAgri
Kolhapur, 416003

We are agritech startup focusing on helping farmers to give them agronomy advices, supply of equipment and pn other hand selling fruits and vegetables on the basis of farm to home ...

Vimal Agro Vimal Agro
Kolhapur

Mauli fruits centre Mauli fruits centre
Sane Guruji Vasahat
Kolhapur, 416012

we sale fresh and good fruits

Fructo Fructo
Kolhapur, 416003

We provide fresh FRUITS at your door step. We are committing to provide fresh & variety of fruits fo

Hirval mart Hirval mart
Rajarampuri
Kolhapur

हिरवळ मार्ट ताज्या भाज्या व फळे थेट शे

Vimal Agro Vimal Agro
1329/1A Plot No. 52, Rankala Parisar Colony
Kolhapur, 416012

FRESH VEGETABLES AND FRUITS, QUICK HOME DELIVERY, READYMADE CUT AND SORTED VEGGIES.

Momin Bandhu Momin Bandhu
2062 E Ward Rajrampuri 12th Lane
Kolhapur, 416008

https://maps.app.goo.gl/2r9n6WHQhH2emJaj6

Devgad Hapoos Mangoes Devgad Hapoos Mangoes
Kolhapur, 416010

100% Pure Organic Devgad Hapoos Mangoes

Original Ratnagiri Hapus Mango Original Ratnagiri Hapus Mango
Crusher Chowk, Saneguruji Vasahat
Kolhapur, 416012

Fresh Ratnagiri Hapus Mangos

Sohel Bagwan SB Sohel Bagwan SB
Nagala Park
Kolhapur, 416003

Arihant AGRO - Vegetable& Fruit Exporter Europe,UK,USA,China & Russia Arihant AGRO - Vegetable& Fruit Exporter Europe,UK,USA,China & Russia
Arihant Agro 35 B/E, Deshmane Colony, Tarabai Park
Kolhapur, 416003

We are FSSAI certified exporters of high quality Fruit & Vegetables from India. We export to UK, Europe, Korea, Japan and several middle east countries.