Dr. Potdar's Multi-Speciality Dental Clinic

Dr. Potdar's Multi-Speciality Dental Clinic

You may also like

Erwew
Erwew

Dr. Potdar's Multi-Speciality Dental Clinic Branches:
1. Shahupuri, 4th lane, near professional courier. -kolhapur.
2. Pimpri corner, bazarpeth, rashivade.

Shivaji chowk, 1st floor, Above shraddha hospital, Haladi, taluka: karveer.
3. Taluka: radhanagri.
4. Dhamod bazar, taluka radanagri.

27/03/2020

सध्या काही दिवसापासून देशभरातील सर्व डेंटिस्ट ने उपचार बंद केले असून बहुतांश डेंटिस्ट हे फक्त फोन वर रुग्णांना सल्ले देत आहेत. यामुळे जनतेत त्याबद्दल गैरसमज नको म्हणून ही पोस्ट:
कोरोना विषाणूची लागण ही प्रामुख्याने थुंकी मधून अथवा शिंकण्याने होऊ शकते.. दातांच्या सर्व उपचारामध्ये आम्ही डेंटिस्ट प्रत्यक्षात तुमच्या तोंडात काम करत असतो. बहुतांश ट्रीटमेंट मध्ये पाण्याचा अथवा हवेचा फवारा वापरला जात असल्याने तोंडातील थुंकी ही त्याद्वारे हवेत उडते. याला आपण aerosol म्हणतो.. हा aerosol पुढील बरेच तास हवेत तसाच राहतो. यामुळे कोरोना बाधित व्यक्तीचे असे उपचार केल्यास डॉक्टर, असिस्टंट तसेच तुम्हा बाकीच्या रुग्णांना सुध्दा या एरोसोल मूळे कोरोना ची बाधा होण्याची शक्यता असते. उपचारा दरम्यान डेंटल चेअर, इन्स्ट्रुमेंट, टेबल ,खुर्ची तसेच आणि बऱ्याच ठिकाणी आमचा स्पर्श होतो . अशा वेळी कोरोना चे विषाणू अशा जागेवर राहून इतर रुग्णांना बाधा करू शकतात.
ह्या जागा जरी वेळोवेळी स्वच्छ केल्या जात असल्या तरी त्यावरील विषाणू १००% मेले आहेत हे खात्रीने सांगणे शक्य नाही. आणि हवेतील तयार झालेला ऐरोसोल तर काहीही करून निर्जंतुक नाही करता येत. त्यामुळे दांतोपचारामध्ये या विषाणू चा संसर्ग डेंटिस्ट, असिस्टंट व मुख्य म्हणजे पुढील अनेक रुग्णांना व्यायची शक्यता ही बाकीच्या डॉक्टर्स च्या दवाखान्या पेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे.
कोरोना विषाणूची लक्षणे यायला बरेच दिवस लागत असल्याने जरी तुम्हाला तुम्ही निरोगी आहात असे वाटत असेल तरी तुम्ही या विषाणू चे कॅरियर असू शकता.. अशा वेळी तुमच्या फक्त तपासणी ने सुध्दा डेंटल चेअर, कन्सल्टिंग टेबल, खुर्ची, रिसेप्शन रूम मधील जागा तसेच इतर अनेक ठिकाणी हे विषाणू येऊन इतर रुग्णांना याची बाधा होऊ शकते.
देशभरात काही ठिकाणी रुग्णां द्वारे डॉक्टरला करोना चा संसर्ग झाला आहे .हा विषाणू लवकर लक्षणे दाखवत नसल्याने अशा दवाखान्यात आलेल्या बाकी रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते..आणि डेंटल क्लिनिक.मध्ये ह्याचा धोका कितीतरी पटीने वाढतो त्यामुळे अशा वेळी दांतोपचार टाळणे हेच सुज्ञ ठरते.
याशिवाय उपचार करायचेच म्हंटले तरी त्यासाठी आवश्यक इन ९५ मास्क, फेस शिल्ड, गाऊन ह्यांचा तुटवडा असल्याने ते प्रामुख्याने कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी झगडणाऱ्या डॉक्टरांना देण्यात येत आहेत त्यामुळे ते पण शक्य नाही.
बहुतांश दंतोपचर हे टाळणे नाही पण औषधे घेऊन काही दिवस पुढे ढकलणे शक्य असते . आणि सध्याच्या स्थितीत तसे करणेच हे सर्वांच्याच हिताचे ठरेल.
त्यामुळे कृपया सर्वांच्याच हिताचा विचार करून डेंटिस्ट ना सहकार्य करावे. येत्या काही दिवसात तुम्हाला काही त्रास असल्यास आपल्या डेंटिस्ट शी फोन वर संपर्क साधावा. कृपया करून फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच संपर्क करावा.. आम्ही शक्य त्या परीने तुम्हाला त्रास कमी करण्यास नक्कीच मार्गदर्शन करू अथवा औषधे सांगू.
त्यामुळे कृपया थोडे दिवस आम्हाला सहकार्य करावे.

Dr. K.C. Potdar.
9960887446

08/03/2019

Happy woman's day to all the lovely ladies

Photos from Dr. Potdar's Multi-Speciality Dental Clinic's post 14/10/2017
Want your practice to be the top-listed Dentist in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Shivaji Chowk, Haldi
Kolhapur
416001

Opening Hours

Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm
Sunday 10:30am - 5:30pm

Other General Dentists in Kolhapur (show all)
Siddhivinayak Dental Clinic Siddhivinayak Dental Clinic
Plot No 24 Aadnya Plaza Shop No 3 Kalmba Ring Road New Vashinaka
Kolhapur, 416012

Dentist and Dental Office Established in We offer world-class service in the field of dentistry, as

Madhav Mission Madhav Mission
Ground Floor Gayan Samaj Deval Club Mangalwar Peth, C Ward
Kolhapur

All dental treatments united under a single roof! The most dependable dental solution for you & you

Kolhapur Multispeciality Dental Clinic Kolhapur Multispeciality Dental Clinic
413, Near Triveni Hotel, Basant Bahar Road, Opp. Hotel Pavillion, Shahupuri
Kolhapur, 416001

Kolhapur Dental Clinic, Your Family Dentist for Painless & Quicker Treatments that will help you smil