डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डॉ बाबासाहेब आंबेडकर, Shopping & retail, a/post Kurukali tal-karveer dist/kolhapur, Kolhapur.

14/12/2022

लहनांचे थोर विचार

#kolhapuricomedy #marathi | देतो फुकटचा सल्ला | माझ्या पोरान लावली वाट घरातन बाहेर पडायची चोरी 02/04/2022

https://youtu.be/LyeSm3m73ws
पोरांनी कशी वाट लावली बघा तोंड लपवून बसायची वेळ आली

#kolhapuricomedy #marathi | देतो फुकटचा सल्ला | माझ्या पोरान लावली वाट घरातन बाहेर पडायची चोरी Vikas Kamble YouTub channel (मराठी कॉमेडी विडियो चा भरणा ) Video List Watch & Enjoy सर्व विडियो पहा अणि हसत रहा १ ) इंटरनेट चे फायदे तोटे ।। काँमेडी व.....

कोण म्हणतय दुनिया सारी गोल आहे 27/03/2022

https://manipulationyasude.blogspot.com/2017/11/blog-post.html

कोण म्हणतय दुनिया सारी गोल आहे कोण म्हणतय दुनिया सारी गोल आहे या दुनिये मधे प्रतेकाचे मोल आहे ही दुनिया साली ओपिनियन पोल आहे या दुनिये मधे सगळी क.....

22/10/2021

माझ एक मराठी कॉमेडी युट्यूब चॅनेल आहे Vikas Kamble Kurukali चँनेल चे नाव एकदा भेट देऊन बघा व सपोर्ट करा

17/10/2021

ह्या पेज ला लाईक करा

Photo editing by Mobile Phone 01/10/2021

https://youtu.be/cyr4QniP2eM
ज्या लोकांना फोटोग्राफि व इडिटिंग शिकायचय त्यांनी या लिंकवर जाऊन आपण मोबाईल वरच कसे फोटो इडीट करु शकतो ते पहा व मोबाईल फोटो इडिटींग शिकण्यासाठी चँनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद

Photo editing by Mobile Phone नमस्कार वर्धन फोटोग्राफी कुरुकली ता करवीर जि कोल्हापूर ,यांचे कडुन हे विडिओ प्रकाशित केले आहे .या मध्ये आपण आपल्य....

माझ्या पोरान लावली वाट तोंड काळं करायची वेळ आली, लपून बसलो माळ्यावर आठवडा भर .🤒😂😂😂 पोर माझी वा 04/09/2021

नमस्कार ग्रुप मेंबर्स हे विडिओ माझ स्वतः च आहे. या पोस्ट च्या माध्यमातून मी माझ्या मराठी विनोदी Fun with Vicky या युट्यूब चँनेलला अधिकाधिक Subscriber मिळवू इच्छित असून इथे हि पोस्ट करत आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन हे विडिओ युट्यूबवर पहा व आवडल तरच लाईक करून चॅनेल Subscribe करा . विकास सुरेश कांबळे कुरूकली ता. करवीर जि. कोल्हापूर .

लिंक - https://youtu.be/LyeSm3m73ws

माझ्या पोरान लावली वाट तोंड काळं करायची वेळ आली, लपून बसलो माळ्यावर आठवडा भर .🤒😂😂😂 पोर माझी वा Comedy माझ्या पोरान लावली वाट तोंड काळं करायची वेळ आली, लपून बसलो माळ्यावर आठवडा भर .🤒😂😂😂 दोन्ही पोर माझी लय...

14/12/2019

*खरे आंबेडकरी विचारधारा जपणारे असाल तर हे करा.....*

नवीन वर्ष येत आहे... कॅलेंडर घेण्यासाठी पत्येक जण प्रयत्नशील आहे... पण
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली
ती म्हणजे.....

कॅलेंडर पाहिजे पण कोणते?
*कालनिर्णय*
*महालक्ष्मी*
*कालदर्शिका*
*कालदर्पण*

यांचे मालक कोण?
*साळगावकर*
*नारळीकर*
*दाते*
*उपाध्ये*

कॅलेंडर मध्ये काय?
*पंचांग*
*मुहूर्त*
*उपासतापास*
*व्रत वैकल्ये*

हेतू/उद्देश काय?
*हिंदू मानसिकता पसरवणे*
*गुलामगिरीत अडकवणे*
*आपले वर्चस्व अबाधित ठेवणे*

याला पर्याय काय?
पर्याय एकच
असले कॅलेंडर मोफत दिले
तरी घेऊ नयेत
घरात असल्यास फेकून द्यावेत
आतापर्यंत लाखो करोडो
कमवून दिलेत यांना

आता आपल्या एखाद्या भावाला
कमवून देऊ...

कॅलेंडर कोणते घ्यावेत?
*भीमनिर्णय*
*जयभिम*
*बुद्ध शासन*
*धम्मयान*
*माता रमाई*

यांचे मालक कोण?
*कांबळे*
*साबळे*
*वाघमारे*
*वानखेडे*
*कांबळे*

कॅलेंडर मध्ये काय?
*धम्म संस्कार*
*बुद्ध विचार*
*भीम विचार*

हेतू/उद्देश काय?
*विचारधारा पसरवणे*
*गुलामगिरीतून मुक्त करणे*
*अंधश्रद्धेपासून परावृत्त करणे*

थोडा विचार करा.....
आपणच यांचे ग्राहक आहोत
आपणच यांना मोठे करतो
घेणारेच नसतील तर धंदा कमी
होत होत एक दिवस असा येईल
की यांचे छापखानेच बंद होतील
लगेच होणार नाही
हळूहळू होईल
वेळ लागेल... पण...

आपण सर्वांनी मिळून ठरवले तरच हे शक्य आहे...

माझा निर्णय ठाम आहे...

*आता पाळी तुमची...🙏*

13/12/2019

Jay Bhim Namo Buddhay

Photos from डॉ बाबासाहेब आंबेडकर's post 07/12/2019

किती सांगु मी भिमाच्या कथा.......

Photos from डॉ बाबासाहेब आंबेडकर's post 06/12/2019
03/12/2019

Like this page

Editing by Vardhan Photo's

20/10/2018

*चला एक गोष्ट ऐकूया..!*

4 छात्र थे जो कि हॉस्टल में रहते थे
एक ब्राह्मण
दूसरा क्षत्रिय
तीसरा वैश्य
चौथा अंबेडकरवादी

1 दिन छात्रों की इच्छा हुई कि - खीर बनाया जाए
सभी लोगों ने मिलकर समान का इंतजाम किया 👉 दूध ,चीनी , चावल ...खीर बनाई

(होना तो यह चाहिए था कि चारों में खीर बराबर - बराबर बांट दी जाए)
पर
शातिर ब्राह्मण छात्र कहा कि - खीर बराबर - बराबर नहीं मिलेगी
रात को सब सो जाओ , जो सबसे अच्छा सपना देखेगा , खीर वही खाएगा
रात में सब सो गए

सुबह ब्राह्मण छात्र बोला - मेरे सपने में राम सीता आए बोले तू खीर खा ले

क्षत्रिय बोला - मेरे सपने में राम सीता और लक्ष्मण आए बोले तू सबसे अच्छा है , खीर तू खा ले

वैश्य छात्र बोला - मेरे सपने में राम , सीता , लक्ष्मण के साथ हनुमान भी आए थे , गदा लेकर बोलो खीर खा ले
अब सब अंबेडकरवादी से पूछने लगे , बता तू क्या सपना देखा,,,,
उसके मना करने के बाद भी लोग जोर देने लगे बता....

तब उसने कहा मेरे सपने में बाबा साहब रात 2:00 बजे आए और कहने लगे -
"सदियों से सोता आ रहा है अब तो खीर खा ले "

तो मैंने रात के 2:00 बजे ही खीर खा लिए
👏👏👏👏👏👏👏
👌👌👌👌👌👌👌

साथियों इस कहानी से बस एक बात बताना चाहता हूं कि - *जो बाबा साहब को पढ़ेंगा उसका कभी शोषण नहीं हो सकता*

💐💐 जय भीम🙏🙏

01/10/2018

⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.

*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**

लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**

• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी

⚡ *संख्या कमी झाल्यास..*

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:

• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.

⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*.

*जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.*

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. *काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.*

पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

⚡ *१.पपई* ⚡

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

⚡ *२.गुळवेल* ⚡

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

⚡ *३.आवळा* ⚡

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

⚡ *४.भोपळा* ⚡

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

⚡ *५.पालक* ⚡

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

⚡ *६.नारळ पाणी* ⚡

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

⚡ *७ बीट* ⚡

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌞®🌞
*Please share to all to improve health*💐

08/09/2018

पोस्ट आवडली म्हणून शेअर केली नक्की वाचा

चिन्मय फडके... स्टडीरुम मध्ये पी.एच. डी चा अभ्यास करतोय.

तन्मय कुलकर्णी .. नासा चा प्रोजेक्ट वर्क करतोय.

अथर्व गाडगीळ ... परदेशात MS करतोय.

विक्रम गोखले ची पुतणी व मोहन आणि शुभांगी गोखले ची मुलगी सखी गोखले उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलीय.

आणि

पाटलाचा दत्त्या, बनकर दिल्या, भोसल्यांची नंदिनी व जाधवराव पाटलांची अर्चना ढोल प्रॅक्टीस मधे मग्न आहे.

शिंदे बाळ्या.. थराची.. रिहर्सल करतोय...

मोहित्यांचा बबन्या गणपती मंडळात सजावट करतोय व बनकरांची शाली गणपतीच्या आरत्या पाठ करण्यात मग्न आहे.

कांबळ्याचा पक्या , पवारांचा अज्या व डोंगऱ्याचा विक्या
वर्गणी गोळा करायला तयार आहे.

आज ह्या आणि असल्या बहुजन एस सी,एसटी,ओबीसी च्या सर्वांना कामे भरपूर आहेत..

शेवटी
संस्कृती टिकली पाहीजे , धर्म वाढला पाहीजे,म्हणजे उत्कर्ष होईल. नाही का?

मग

गायकवाडांचा सम्या व तावड्यांचा विरेंद्र धर्मद्रोह्यांना गोळ्या घालतोय. व उभी हयात आता जेल मध्ये सडनार किंवा फासावर लटकणार.

आणि तिकडे

जयंतशास्त्रीं आठवलेचा चिन्मय व भागवताचा नातू अमेरिकेत सेटल झालाय.
बघा त्यांना किती आहे धर्माची काळजी?

कळतंय का ? कुणाचा धर्म कुणाच्या पोटात वाढतोय ?
आज हीच बहुजन मुले ह्यांची सॉफ्ट टार्गेट आहेत. ह्यां बहुजन मुलांना देवधर्म नावाची अफू ची गोळी चघळायला द्यायची व त्यांना गुंगी असेपर्यंत आपले धेय्य साध्य करायचे. आपल्या विरोधात बोलणाऱ्याला बहुजन मुलांमार्फत गोळ्या घालायच्या किंवा त्यांच्या कोयत्याने वार करून हत्या करायच्या व नंतर पोलिस कोर्ट पाठी लागले तर ती बहुजन मुले आमची शिष्य साधक नव्हतीच असे बोलून हात वर करायचे.

तेव्हा आता तरी
जागे व्हा..
देवधर्म,कर्मकांड उपासतापास करून गणपती,दुर्गा देवी बसवून आजवर कोणालाही फायदा झालेला नाहिये. झालाय फायदा तो फक्त भट ब्राह्मणांना.

असं म्हणतात अन्न खाऊन शरीर व बुद्धी बनते.
मग बहुजन मुलांनी अक्कल गहाण ठेवली आहे का?
एवढी सुद्धा तुम्हाला अक्कल नसावी.
धर्माने पोट भरत नसते.
बाहेरचे जग खूपच वेगळे व भयानक आहे. तिथे जो लायक असेल त्यालाच पैसे कमवायला मिळणार.टाळ टीपऱ्या कुटुन, सुखकर्ता दुखहर्ता हरीपाठ, मनाचे श्लोक म्हणून तुमची लायकी व योग्यता वाढणार नाही.
लायकी व योग्यता वाढेल ती कसून अभ्यास करुन योग्य ते शिक्षण घेवून.
तेव्हा
आपण शिका व आपल्या लेकरांना शिकवा.
सुसंस्कृत बनवा.
विवेकशील बनवा.
सत्य असत्य काय असते हे त्याला समजून सांगा.

लेखन
अपरिचित
मुंबई.

27/08/2018

माझा कट्टा | सीपीआयच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारसोबत गप्पा

https://youtu.be/zt9ZRLW8Ubg

48 मिनिटे वेळ काढून ऐका

#कन्हैया #कट्टा For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

27/08/2018

दोन्ही लाईक वर क्लिक करा

24/08/2018

My Marathi comedy YouTube channel

Marathi Vinod with Vikas

Like, share and Subscribe my YouTube channel

16/08/2018

भव्य निबंध स्पर्धा

16/08/2018

ये भगवा रंग //Whatsapp status //

ये भगवा रंग //Whatsapp status //: https://t.co/eOYNTizX45 via

Want your business to be the top-listed Shop in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Dollll
Doll
Dolll
लहनांचे थोर विचार
Tere jaisa //Satymev jayte film song // status
My first status edditing
https://youtu.be/p5OBUYi17uYतंबाखू खाल्याने माणसाला कंटाळा येत नाही // भन्नाट काँमेडी व्हिडिओ  संपूर्ण व्हिडिओ पहा //हे ...
नक्की पहा "मी इतिहास बोलतोय "
नक्की पहा, "मी इतिहास बोलतोय "

Telephone

Address


A/post Kurukali Tal-karveer Dist/kolhapur
Kolhapur
416001
Other Shopping & Retail in Kolhapur (show all)
Aaba tailor Aaba tailor
Mahadwar Road, Near Binkhambi Ganesh Mandir, Wangi Bole Cornar
Kolhapur, 416012

all tips of readymade nauwari saree creation.avelabal on rental, sale and online shopping.more infor

Aakash Electricals Aakash Electricals
Kolhapur, 416003

Materiel sale/All type Electrical work

Pawar stone sculpture, designing and cutting factory Pawar stone sculpture, designing and cutting factory
Kolhapur

over all stone art statue(ganesh budha radhakrishn nandi interior stone design,home decorative, flow

prabhatkolhapuri99chappals prabhatkolhapuri99chappals
Jotiba Road Near Gadge Maharaj Putla Mahalaxmi Mandir
Kolhapur, 416012

https://www.facebook.com/saiprasadadoiphode?mibextid=LQQJ4d

Kavya's jwellery Kavya's jwellery
Kolhapur, 416003

�kavya's jwellery, imitation jewellery Temple jewellery Matt finishing jewelry available available �������

Moksh garments. sarawade. Moksh garments. sarawade.
Bajar Peth Saravade. Tah. Radhanagari
Kolhapur, 416212

Viki mane smart mobile Viki mane smart mobile
Kolhapur, 416001

smart mobile kolhapur

STYLEista STYLEista
Kolhapur

Dileep chougale glass artist Dileep chougale glass artist
Kolhapur, 416003

dileep chougale glass painting

Essy Shopings Essy Shopings
Kolhapur, 416003

#shoping

Pore sarees Pore sarees
3152, A Ward, Rajopadhye Bol, Mahadwar Road
Kolhapur, 416012

Embrace the Beauty of Indian tradition with our Handpicked Collection of Sarees, Kurta sets & more⭐