Deccan Farm Equipments
Deccan Farm is the leader in manufacturing and sales of Rotary Tillers, Ploughs, Ratoon Manager, Cultivator etc. in western India. for the ploughs.
Deccan have setup a modern Press Plant for the manufacturing of critical components like mould board etc.
गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हणले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात ✨🙏🏻
Happy Mahavir Jayanti 🙏🏻
Celebrated annually on 26 January, Republic Day holds a special place in the hearts of citizens as it marks the moment when the Constitution of India came into effect. On this day, India embraced its identity as a republic, committed to equality, secularism, and self-governance. 🇮🇳🪖
26 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत आमच्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या स्टॉलला भेट द्या 🚜👨🏻🌾
Makar Sankranti is a festival celebrated across India and it marks the transition of the Sun into the zodiac sign of Capricorn (that is ‘Makar’ in Hindi). The festival of Sankranti has its roots in Hindu traditions and is celebrated all across India with different names. But, the similarity lies in its historical roots, cultural importance, and how important it is to agriculture 🥳✨🪁
9ft Heavy Duty Multi Speed Rotavator 🚜👨🏻🌾
Pushpak Rotavator ⛓️🚜👌🏻
देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिन' साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 🚜👨🏻🌾
India celebrates Navy Day every year on December 4th to honour the unwavering dedication and selfless service of the Indian Navy. The day marks the audacious attack carried out by the Indian Navy on Karachi harbour during the 1971 Indo-Pak War, also known as 'Operation Trident.' 🇮🇳🛥️🪖
Happy Guru Nanak Jayanti 🪯
गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे.✨🤍🕊️🇮🇳
On this auspicious occasion of Ganesh Chaturthi, may the divine blessings of Lord Ganesha illuminate your life with wisdom, success, and good fortune. Ganpati Bappa Morya!🙏🏻✨🌸
Engineers' Day 2023: ‘अभियंता दिन’ म्हणजेच 'इंजिनिअर्स डे' दरवर्षी १५ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस एम विश्वेश्वरय्या यांचा जयंती दिन आणि म्हणूनही हा दिवस इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो. 👨🏻🔬🧑🏻🔧👷🏻⚙️
Happy Mother's Day 🥳💕
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.🔶🇮🇳💪🏻
अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. भविष्यपुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कंदपुराणात याचा विषेश उल्लेख केलेला आढळतो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते🙏🏻🌼
Gudhi Padwa is a spring festival marking the start of the traditional new year primarily for Marathi and Konkani Hindus. It is celebrated in and around India at the start of Chaitra, the first month of the lunisolar Hindu calendar🎋✨
Holi also known as the Festival of Colours, Festival of Spring and Festival of Love, is one of the most popular and significant festivals in Hinduism. 🙏🏻💫
It celebrates the eternal and divine love of god Radha and Krishna.The day also signifies the triumph of good over evil, as it commemorates the victory of god Vishnu as Narasimha Narayana over Hiranyakashipu🥳🤩🎨
नक्किच भेट द्या, स्टॉल क्रमांक E 18, पुष्पक शेती उपकरणे 🚜👨🏻🌾👩🏻🌾🚜
नक्किच भेट द्या - 26th January to 30th January, 2023 👨🏻🌾👩🏻🌾🚜
https://www.facebook.com/sanglikrushipradarshan/?mibextid=LQQJ4d
Participated in Sangli Krishi Pradarshan on the 13th of January - 17th January 2023
Few Moments with our proud customers booking their Rotavator & Plough. 🧑🏻🌾🚜
13 जानेवारी - 17 जानेवारी 2023 रोजी सांगली कृषी प्रदर्शनात भाग घेतला.
आमच्या अभिमानी ग्राहकांनी त्यांचे रोटाव्हेटर आणि नांगर बुक करताना काही क्षण. 🚜🪴🧑🏻🌾
तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🍨😁
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका🙏🏻
Wishing Honourable Chatrapati Shahu Maharaj a Happy Birthday on his 75th Birthday 🎂🎉
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳
गुुरु नानक देव ने ही सिख धर्म की नींव रखी थी, इसलिए ये दिन सिख समुदाय के लोगों के लिए विशेष महत्व रखता है. इस दिन को सिख समुदाय के लोग प्रकाश पर्व के रूप में मनाते हैं. ✨🙏🏻📿
प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.✨🪔💥
Click here to claim your Sponsored Listing.
Agriculture Implements Manufacturers India|Agriculture Equipments Manufacturers India|Agriculture Machinery Manufacturers India
Deccan Farm Equipments, based in Kolhapur, is a group of companies focused on manufacturing farm supplements. With a humble beginning in 1991 it has accomplished a highly coveted industrial journey to become a reputed and recognized brand manufacturing Rotary Tillers, Mini Rotary Tiller, Trash Cutting Machine, Hydraulic Reversible Ploughs, Agricultural plough, Ratoon Manager, Pushpak Rooter, Pushpak Palakutti Machine.
A state of the art production facility is well equipped with machines tools such as VMC, HMC, Lathes as well as a CMM for inspection processes. It is further complemented by a dedicated team of highly trained and experienced workforce of 65 personnel.
Our Business Tie ups with Industry Stalwarts such as John Deere, New Holland & Mahindra Tractors Ltd are testimony to our over two decades dedicated focus in this field. A joint venture with International business groups such as Brevigliery, Italy and Nardi Machine Agricole, Italy is another feather in our cap of achievements.
Videos (show all)
Category
Contact the business
Website
Address
Kagal MIDC F7 Plot Num 5 Star MIDC, Kagal
Kolhapur
416122
Opening Hours
Tuesday | 9am - 6pm |
Wednesday | 9am - 6pm |
Thursday | 9am - 6pm |
Friday | 9am - 6pm |
Saturday | 9am - 6pm |
Sunday | 9am - 6pm |
Plot No. 9, N. T. Sarnaik Nagar, Raigad Colony, Behind Mobile Tower
Kolhapur, 416007
printing
CS No. 2459/2 A Ward Vijaya Chembers Opposite To Samarth Photo Studio Nivruti Chowk Gandhi Maidan Road, Shivaji Peth Kolhapur
Kolhapur, 416012
Online Service Aadhaar Centar ,Pan Card,Shop Act, Udaym ,7/12,Property Card ,All Bank Grahak Seva
Gandhinagar
Kolhapur, 416119
# Shopping & # Retail SECOND HAND SMARTPHONES & LAPTOPS | REPAIRING SERVICES | whatsApp no.9130342019
Birds English School Road, Rajendra Nagar
Kolhapur, 416013
24 x 7 service
S4, Floor 2nd Mourya Building, Besides Sasane Ground, Tarabai Park
Kolhapur, 416001
1-Digital Marketing Agency 2-Graphic Design & Print Media 3-Traning & Placement 4-Skill Development