MDA School Of Pharmacy
Making Dream Alive
एमडीए महाउत्सव-२०२४
संगीत रजनी..
musical Evening..
MDA Mahautsav 2023-24; Musical Evening _ Live MDA Mahautsav 2023-24; Musical Evening _ Live
MHT-CET Exams 2024-25
*एमडीए स्कुल ऑफ फार्मसी चे IEDSSA अंतर्गत कब्बडी क्रीडा स्पर्धेत यश*
IEDSSA अंतर्गत नांदेड येथे आयोजित
कब्बडी स्पर्धा दि.२० व २१ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आल्या,
या मधे आपल्या एमडीए स्कुल ऑफ फार्मसी विभागाच्या युवक संघाने उपविजेते पद पटकावत महाविद्यालयाचा सन्मान वाढवला.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्री.दिनेश अंबेकर, श्री.यशवंत अंबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रवि कुऱ्हाडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*एमडीए स्कुल ऑफ फार्मसी चे विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत यश*
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सोलापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धा नांदेड येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस महाविद्यालय येथे दि. २०/११/२०२३ रोजी पार पडल्या.
टेबल टेनिस स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसी कोळपा विभागा तर्फे मुलींमधून कु.चेवले श्रुती, कु.फातेमा शेख, कु.आलापुरे ऋतुजा, कु.मुस्कान शेख, कु. सोनकांबळे उत्कर्षा या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवत खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन करुन उपविजेता पदक प्राप्त केले,
तर मुलांमधून कु. बिरादार आदित्य, कु. सोनटक्के गणपत, कु .दिवाण चैतन्य, कु. समशेट्टे परमेश्वर, कु. इंगोले आशिष या विध्यार्थ्यांनीही खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन दाखवत उपविजेता पदक प्राप्त करत महाविद्यालयाचा सन्मान वाढवला.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्री.दिनेश अंबेकर, श्री.यशवंत अंबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रवि कुऱ्हाडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*एमडीए स्कुल ऑफ फार्मसी मध्ये सोलापूर विभागीय कबड्डी स्पर्धा संपन्न*
दि.१७/११/२०२३ रोजी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सोलापूर विभागीय कबड्डी स्पर्धा एमडीए स्कुल ऑफ फार्मसी, कोळपा ता. जि. लातूर येथे पार पडल्या.
या विभागीय स्पर्धेमध्ये मुलींचे एकुण सहा तर मुलांचे एकुण बारा संघ सहभागी झाले होते.
मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमडीए फाउंडेशनचे संचालक श्री.दिनेश अंबेकर हे उपस्थित होते.
तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. यशवंत अंबेकर, क्रीडा क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री.सय्यद रेहमान सर, राज्यस्तरीय वरिष्ठ पंच श्री.विक्रम पाटील सर आदी मान्यवरांची उपस्तिथी लाभली,
या वेळी सर्व प्रमुख पाहुणे व सर्व संघाच्या क्रीडा समन्वयकांचा व पंच प्रमुख व्यक्तींचा स्वागत सत्कार करण्यात आला.
कबड्डी स्पर्धेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथील मुलींच्या संघाने खेळामध्ये उत्तम प्रदर्शन केले व अंतिम सामना जिंकला, तर व्हिडीएफ इंजिनिअरिंग कॉलेज,लातूर येथील मुलींचा संघ उपविजेता ठरला.
मुलांच्या संघामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पंढरपूर च्या संघाने अंतिम सामना जिंकून प्रथम क्रमांक पटकावला व फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला चा संघ उपविजेता ठरला.
विजेत्या व उपविजेत्या संघाला पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रेडर ऑफ दी टुर्नामेंट म्हणून फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला येथील अभिषेक लक्ष्मण मगर याला सन्मानित करण्यात आले.
तसेच डिफेंडर ऑफ दी टुर्नामेंट म्हणून कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथील ऋषीकेश याला सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीर पठाण या विद्यार्थ्यांने केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रवि कुऱ्हाडे सर, क्रिडा प्रमुख श्री अस्लम सय्यद सर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सर्व विजेत्या संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*एमडीए स्कुल ऑफ फार्मसी मध्ये सोलापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सोलापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा एमडीए स्कुल ऑफ फार्मसी, कोळपा ता. जि. लातूर येथे दि.०५/११/२०२३ रोजी पार पडल्या. या विभागीय स्पर्धेमध्ये मुलींचे एकुण सहा संघ व मुलांचे एकुण एकवीस संघाने सहभाग नोंदवला. सकाळी ९ वाजता क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री कोरे सर (सचिव, सोलापूर विभागीय क्रीडा स्पर्धा) हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे व सर्व संघाच्या क्रीडा समन्वयकांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. व्हॉलीबॉल स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसीच्या मुलींच्या संघाने खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन केले व अंतिम सामना जिंकून महाविद्यालयाची मान उंचावली. तसेच संदिपानी टेक्नीकल कॅम्पस, कोळपा येथील मुलींचा संघ उपविजेता ठरला. मुलांच्या संघामध्ये बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, लातूरच्या संघाने अंतिम सामना जिंकून प्रथम क्रमांक पटकावला व माधवराव पाटील फार्मसी कॉलेज मुरुमचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघाला पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट म्हणून माधवराव पाटील फार्मसी कॉलेज, मुरुमच्या संघातील नजीर जेवळे याला सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. फातेमा सय्यद हिने केले. यावेळी संस्थेचे संचालक आदरणीय श्री. दिनेश भैय्या अंबेकर, श्री. यशवंत भैय्या अंबेकर,श्री सतीश माने सर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रवि कुऱ्हाडे सर, क्रिडा प्रमुख श्री अस्लम सय्यद सर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सर्व विजेत्या संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*एमडीए स्कुल ऑफ फार्मसी विभागाचे बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत यश*
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सोलापूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा व्हीडीएफ इंजिनीरिंग महाविद्यालय यांच्या वतीने श्रीमती सुशिलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय, लातूर येथे
दि.२१/१०/२०२३ रोजी पार पडल्या. बॅडमिंटन स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसी कोळपा विभागा तर्फे कु. ऋतूजा शिंदे, कु.वेदपाठक दिप्ती, कु.वैष्णवी सुळे, कु.मुस्कान शेख, कु.श्रुती चेवले,कु.प्रीती दरोडे या विद्यार्थीनीनी सहभाग नोंदवला.
खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन दाखवत उपविजेता पदक प्राप्त करून महाविद्यालयाचा सन्मान वाढवला.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्री.दिनेश अंबेकर, श्री.यशवंत अंबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.रवि कुऱ्हाडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा येथे क्लिनिकल रिसर्च या विषयावरती दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
मेकइंटर्न व इ-सेल आयआयटी खरगपूर आणि एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा यांच्या संयुक्त विद्यमाने एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा येथे दि. १३व१४ ऑक्टोबर २०२३ रोजी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला गेला. या दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये पहिल्या प्रशिक्षण सत्रात (1st training session) केंद्रीय माॅनिटर म्हणून IQVIA बेंगलोर चे नियामक विशेषज्ञ (Regulatory Specialist) डॉ. राम सर यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये क्लिनिकल रिसर्च, भारतातील फार्मसी उद्योग व नवनवीन शोध, फार्मसी क्षेत्रातील नोकऱ्यांची उपलब्धता इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे
१)सादरीकरण(presentation)
२)माॅक टेस्ट (mock test)
३) निवड (selection for finale session)
या निकषांनुसार प्रशिक्षणार्थींची चाचणी घेण्यात आली. महाविद्यालयातील एकुण ५७ विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, व अंतीम ०५ विद्यार्थ्यांना रोख बक्षिस रु. ५००००/- व आय आय टी खरगपूर येथे होणाऱ्या अंतिम सत्रात (finale session) प्रवेश मिळणार आहे.
सदरील प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक समन्वयक (faculty co-ordinator) म्हणून प्रा. संजय बी. देशमुख व प्रा.कु. समिक्षा एम. कडू यांनी भुमिका पार पाडली, विद्यार्थी समन्वयक म्हणून कु. नेहा शिंगटे हिने सहभाग घेतला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला एमडीए फाउंडेशनचे संचालक आदरणीय श्री दिनेश अंबेकर, एमडीए स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री रवि कुऱ्हाडे सर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
☀️ *एमडीए फाऊंडेशन द्वारा संचलित एमडीए स्कूल ऑफ फार्मसी, कोळपा,लातूर*🏛️.
DTE CODE - 2597
▪️ *तारीख:* ०१/१०/२०२३
☀️ *एमडीए फाउंडेशन तर्फे कोळपा येथे ग्राम स्वच्छता अभियान*
🔖एमडीए फाउंडेशन द्वारा संचलित, एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले व श्रमदान करण्यात आले.
🔖 स्वच्छता ही सेवा अभियान या कार्यक्रमाचे उद्घाटन कोळपा गावचे सरपंच श्री सिद्धेश्वर श्रीगीरे यांच्या हस्ते करण्यात आले.
🔖 सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. श्रमदानातून कोळपा गावातील रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवून घेतले तसेच स्वच्छता अभियानांतर्गत संपुर्ण गावातील कचरा गोळा करून सर्व रस्त्याकडेचे, मंदिर व मजार भोवतीचे गवत काढून राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा व त्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करून गावातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता कीट वाटप करण्यात आली.
🔖सदरील कार्यक्रमाला एमडीए फाऊंडेशनचे संचालक आदरणीय श्री दिनेशभैय्या अंबेकर, कोळपा गावचे सरपंच श्री सिद्धेश्वर श्रीगीरे,एमडीए स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री रवि कुऱ्हाडे सर, एमडीए काॅलेज ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी चे प्राचार्य श्री शुभंकर सबनीस सर, एमसीए व एमबीए चे विभागप्रमुख मंगेश सुगरे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले.
*एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा येथे 'फार्मासिस्ट डे' साजरा*
एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा येथे "जागतिक फार्मासिस्ट दिन" (World Pharmacists Day) उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सर्वप्रथम लातूरमधील बहुतांश मेडिकल स्टोअरला भेटी देऊन तेथील फार्मासिस्टना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्यावसायिक वारद मेडिकल स्टोअरचे मालक श्री. दिपकजी वारद हे उपस्थित होते. नंतर प्रमुख पाहुण्या समवेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट ओथ घेऊन आरोग्य जनजागृती प्रभातफेरी (Health Awareness Rally) कोळपा येथे काढण्यात आली. त्यानंतर 'फार्मा मॉडेल मेकिंग' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. दिपकजी वारद यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणारे विजेते विद्यार्थी १) कु. अत्तार महेफूज, २) आरदवाड वैष्णवी व चेवले श्रुती, ३) जाधव सुखदा व चव्हाण ममता ४) पठाण अमिर, विनायक उस्तुर्गे व वाघमारे विश्वजीत ५) पठाण मोहम्मद व पटेल आफताब यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला एमडीए फाऊंडेशनचे संचालक आदरणीय श्री दिनेशभैय्या अंबेकर, एमडीए स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री रवि कुऱ्हाडे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधीनी मोलाचे योगदान दिले.
*ADMISSION OPEN*
🔖 *एमडीए फाऊंडेशन द्वारा संचलित एमडीए स्कूल ऑफ फार्मसी, कोळपा,लातूर* 🏛️
*SPOT ADMISSION*
प्रथम वर्ष डी. फार्मसी (D.Pharmacy) साठी ACAP व महाविद्यालय कोट्यातील(Institute Level )जागे साठी प्रवेश सुरू.
प्रवेश व नोंदणीची अंतिम दिनांक *20सप्टेंबर 2023* आहे.
कार्यालय संपर्क क्रमांक :- 9527263700/9699871360
MDA School Of Pharmacy
# SPOT ADMISSION OPEN 2023-24
जय हिन्द…!
📣Admission open for A.Y. 2023-24📣
MDA FOUNDATION’S
🏛️MDA EDUCATION AND RESEARCH INSTITUTE,KOLPA
🏛️ DTE CODE - 2621
📣Admission open for A.Y. 2023-24📣
🎓MBA (Master of Business Administration) in that following streams are available
• Marketing Management-262116510 {Intake capacity 30}
• Business Administration-262164310 {Intake capacity 30}
• Financial Management-262164410 {Intake capacity 30}
• Human Resource Development and Management-262164510 {Intake capacity 30}
✨Admission has started for the Government (CAP) and Institute Level seats for the above courses.✨
Visit for admission :-
🏛️MDA Education and Research Institute ,
Latur Naded NH-361, Kolpa, Tq & Dist. Latur- 413531.
☎️Contact :- 9527263700 , 9765263700 , 9767263700
🔔ADMISSION OPEN A.Y-2023-24🔔
MDA Foundation’s
🏛️MDA Education And Research Institute, Kolpa.
Admission’s Open For Acadmic Year-2023-24
🎓B.Pharmacy (Bachelor Of Pharmacy)
🎓D.Pharmacy (Diploma In Pharmacy)
🎓DHMCT (Diploma In Hotel Management & Catering Technology)
🎓MBA (Master of Business Administration)
🎓MCA (Master of Computer Application)
🎓B.Sc. (Bachelor of Science)
🎓B.Com (Bachelor of Commerce)
🎓BBA (Bachelor of Business Management)
Visit or contact for more information📌
🏛️MDA Education and Research Institute, Latur Naded NH-361, Kolpa, Tq & Dist. Latur- 413531.
☎️Contact :- 9527263700 , 9765263700 , 9767263700
📣Admission open for A.Y. 2023-24📣
MDA FOUNDATION’S
🏛️ MDA SCHOOL OF PHARMACY, KOLPA
🏛️ DTE CODE - 2597
📣Admission open for A.Y. 2023-24📣
🎓Bachelor of Pharmacy (B.Pharm)
Course duration:4 Years | Eligibility: 12th science pass(PCM/PCB) with MH-CET /NEET COMPULSORY
✨Admission has started for the Government (CAP) and Institute Level seats for the above courses.✨
Visit for admission :-
🏛️MDA Education and Research Institute,
Latur Naded NH-361, Kolpa, Tq & Dist. Latur- 413531.
☎️Contact :- 9527263700 , 9765263700 , 9767263700
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
MDA Education And Research Institute
Latur
413512
Riyaz Colony, Jaffar Nagar, Near Nargis School LATUR
Latur, 413512
1 Neuro Therapy
Latur, 413512
Dr Chand Patel is a consultant diabetologist at Diabetes Care, Care multspeciality hospital, Latur, practicing since last 11 years.
Patil Complex , In Front Of SBI, Latur Road, Murud
Latur, 413510
Hypertension and diabetes are chronic diseases and chronic care is needed for it We are here to give you Hypertension Care at “Your Own Roof !”
Latur, 413512
Satisfactory treatment available for HIV AIDS , Psychiatry, skin diseases, thyroid disorders , Kidne
Vishal Nagar, Sai Baba Temple Road, Near Kanhaiyya Hotel
Latur, 413512
The Dr. Shelke thyroid clinic is a team of Experienced Homeopathic & Dietician together giving their best for the ultimate goal of giving the best possible help for thyroid. They h...
Latur Udgir Main Road Yerolmod TQ Shirur Anantpal Dist Latur
Latur, 413544
all types of human as well as vetnary medicine available here
Suthmil Road
Latur
Shastri Aushadh we treat in various illnesses in response to the human body by the help of natural herbal medication we have a vast experience of 35 years in this field , welcom...
Vishwanathpuram
Latur, 413512
This is the official page of MIMSR & YC Hospital, Latur