BJP Malegaon City, Malegaon Videos

Videos by BJP Malegaon City in Malegaon. Malegaon city official page all mirror activities are published on this page

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥

श्री राम लल्ला जी अयोध्या नगरी आ रहें हैं,
स्वागत हेतु नगरी लक्ष दीपो के साथ सज रहीं हैं।
जय श्री राम .. जय जय श्रीराम.!

#AyodhyaDeepotsav2023
#DiwaliCelebrationinAyodhya
#Diwali2023 #JaiShreeRam #shriram #ayodhya #festivaloflights

Click to enable sound Next

Other BJP Malegaon City videos

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ श्री राम लल्ला जी अयोध्या नगरी आ रहें हैं, स्वागत हेतु नगरी लक्ष दीपो के साथ सज रहीं हैं। जय श्री राम .. जय जय श्रीराम.! #AyodhyaDeepotsav2023 #DiwaliCelebrationinAyodhya #Diwali2023 #JaiShreeRam #shriram #ayodhya #festivaloflights

महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.
महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव. #माफी_मागा

विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त #माफी_मागा
विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त #माफी_मागा

पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .
पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान . - उपमुख्यमंत्री जी

काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...
काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा... - उपमुख्यमंत्री जी

विरोधक सत्तेवर असतानाचा कंत्राटी कामगार संदर्भातील जीआर आम्ही रद्द केला.
विरोधक सत्तेवर असतानाचा कंत्राटी कामगार संदर्भातील जीआर आम्ही रद्द केला. आता तरी चोराच्या उलट्या बोंबा थांबतील... -उपमुख्यमंत्री जी #DevendraFadnavis #maharashtra

#PMRuralSkillCentres
https://fb.watch/nMNUafQgeV/ #PMRuralSkillCentres

ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी !
ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी ! तब्बल ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते आज १९ ऑक्टोबर रोजी, दू. ४.३० वाजता भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. सर्व युवकांना विनंती की गावातील कार्यक्रम स्थळी किंवा ऑनलाईन या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा ! #PMRuralSkillCentres

जो डर जाये ... वो मोदी नही.
जो डर जाये ... वो मोदी नही. #NarendraModi #bharat #BJP4IND

Uddhav Thackeray attack
Uddhav Thackeray तुमची अवस्था पोपट घेऊन भविष्य सांगणारा भोंदू असतो ना तशी झाली आहे. https://www.facebook.com/BJP4Maharashtra

Press Conference
समाजाचे प्रश्न हे पक्षाच्या पलिकडे असतात - उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis जी

Press Conference
समाजाचे प्रश्न हे पक्षाच्या पलिकडे असतात - उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis जी

Rishi Sunak G-20
सनातन धर्म की जय हो... Rishi Sunak #G20Bharat #G20 #vasudevakutumbam #sanatandharma #G20Delhi #narendramodi

विजापूरच्या आदिलशाही दरबाराच्या सरदार अफजल खानानं, पंढरपूरच्या विठोबाची...
विजापूरच्या आदिलशाही दरबाराच्या सरदार अफजल खानानं, पंढरपूरच्या विठोबाची, तुळजापूरच्या आई तुळजाभवानीची आणि गोरगरीब रयतेची विटंबना केली होती. छत्रपती शिवरायांनी याच वाघनखांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढला. तिच ही वाघनखं पुन्हा सन्मानानं स्वराज्यभूमीत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे.

भारत पहिल्यांदा G20 चे अध्यक्षपद मिळाले.
भारत पहिल्यांदा G20 चे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर स्थिरावल्या. जागतिक पातळीवर भारताचं महत्त्व वाढलं. #G20India2023 #G20SummitDelhi

G20 परिषद- उज्जवल भविष्याकडे वाटचाल.
G20 परिषद- उज्जवल भविष्याकडे वाटचाल #NarendraModi #G20Summit #G20Bharat #Delhi

हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की..!
हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की..! #DahiHandi #Gokulashtami #thane #Celebration #JaiShreeKrishna #dahihandi2023

मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय!
मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय #मंत्रिमंडळनिर्णय #MaharashtraCabinetMaharashtraCabinet

शेतकऱ्याच्या लेकी बनणार ड्रोन पायलट
शेतकऱ्याच्या लेकी बनणार ड्रोन पायलट #NarendraModi #PM #india

G20 शिखर परिषदेसाठी संपूर्ण राजधानी दिल्ली झाली सज्ज.
G20 शिखर परिषदेसाठी संपूर्ण राजधानी दिल्ली झाली सज्ज. #G20Summit #G20Meeting #G20Summit2023 #NarendraModi #BJP4IND

देश अन् धर्म हाच ध्यास
देश अन् धर्म हाच ध्यास #NarendraModi

अडीच वर्षे शरद पवार प्रणित ठाकरे सरकारने सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास
अडीच वर्षे शरद पवार प्रणित ठाकरे सरकारने सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान केले. गेल्या एक वर्षात या दोन्ही घटकांना नवसंजीवनी आपल्या शिंदे-फडणवीस -पवार सरकारने दिली आहे. #MarathaSamaj #DevendraFadnavis #अण्णासाहेबआर्थिकविकासमहामंडळ

अगर मोदीजी शिक्षक होते..
अगर मोदीजी शिक्षक होते.. #teachersday #5thSeptember #NarendraModiji

विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे लाडके नेते.
विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे लाडके नेते.

जगमान्य नेतृत्व पंतप्रधान
जगमान्य नेतृत्व पंतप्रधान #NarendraModi #trendingreels #BestPM #BJP #indianpolitics

आरोप बिनबुडाचे उत्तर तरी का द्यायचे?
आरोप बिनबुडाचे उत्तर तरी का द्यायचे?

LPG
जनता घमेंडीयाच्या खोट्या भुलथापांना आता भारतीय भीक घालणार नाही. . #ghamandiya

UPA to Ghamandiya
परदेशी शक्तींचे खेळणं घमंडिया आघाडी!! #ghamandiya #ghamandiyaaaghadi

बुलढाणा शहराच्या विकासासाठी
बुलढाणा शहराच्या विकासासाठी मोदी सरकारने अथक परिश्रम केले. #जनसंवादयात्रा #buldhana #बुलढाणा

फरक स्पष्ट आहे
एकीकडे विकासाचा ध्यास आणि दुसरीकडे लुटारुंची टोळी यामधील फरक स्पष्ट आहे. #ghamandiya #indianpolitics https://www.facebook.com/reel/316966224188238