BJP Malegaon City

Malegaon city official page all mirror activities are published on this page

12/11/2023

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥

श्री राम लल्ला जी अयोध्या नगरी आ रहें हैं,
स्वागत हेतु नगरी लक्ष दीपो के साथ सज रहीं हैं।
जय श्री राम .. जय जय श्रीराम.!

सेल्फी विथ मेरी माटी : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य 09/11/2023

मेरी माटी, मेरा देश
या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हा !

#मेरीमाटीमेरादेश

सेल्फी विथ मेरी माटी : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सेल्फी विथ मेरी माटी : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य

21/10/2023

महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.

#माफी_मागा

21/10/2023

विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त
#माफी_मागा

21/10/2023

https://www.facebook.com/photo?fbid=883386579811234&set=a.536077921208770

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्माची फळ जनतेला सोसावी लागत आहेत.. पण विरोधक निर्लज्जपणे त्याचं खापर सरकारवर फोडत आहे. पण हे खपवून घेणार नाही...

#माफी_मागा

20/10/2023

पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .

- उपमुख्यमंत्री जी

20/10/2023

काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...

- उपमुख्यमंत्री जी

20/10/2023

विरोधक सत्तेवर असतानाचा कंत्राटी कामगार संदर्भातील जीआर आम्ही रद्द केला. आता तरी चोराच्या उलट्या बोंबा थांबतील...

-उपमुख्यमंत्री जी

19/10/2023

ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी !

तब्बल ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते आज १९ ऑक्टोबर रोजी, दू. ४.३० वाजता भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे.

सर्व युवकांना विनंती की गावातील कार्यक्रम स्थळी किंवा ऑनलाईन या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा !

12/09/2023

जो डर जाये ... वो मोदी नही.

11/09/2023

Uddhav Thackeray तुमची अवस्था पोपट घेऊन भविष्य सांगणारा भोंदू असतो ना तशी झाली आहे.
https://www.facebook.com/BJP4Maharashtra

11/09/2023

समाजाचे प्रश्न हे पक्षाच्या पलिकडे असतात
- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis जी

11/09/2023

सनातन धर्म की जय हो... Rishi Sunak

09/09/2023

विजापूरच्या आदिलशाही दरबाराच्या सरदार अफजल खानानं, पंढरपूरच्या विठोबाची, तुळजापूरच्या आई तुळजाभवानीची आणि गोरगरीब रयतेची विटंबना केली होती. छत्रपती शिवरायांनी याच वाघनखांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढला. तिच ही वाघनखं पुन्हा सन्मानानं स्वराज्यभूमीत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे.

09/09/2023

भारत पहिल्यांदा G20 चे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर स्थिरावल्या. जागतिक पातळीवर भारताचं महत्त्व वाढलं.

08/09/2023

G20 परिषद- उज्जवल भविष्याकडे वाटचाल

08/09/2023

हाथी घोड़ा पालकी,
जय कन्हैया लाल की..!

06/09/2023

मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

#मंत्रिमंडळनिर्णय

06/09/2023

शेतकऱ्याच्या लेकी
बनणार ड्रोन पायलट

06/09/2023

G20 शिखर परिषदेसाठी संपूर्ण राजधानी दिल्ली झाली सज्ज.

06/09/2023

देश अन् धर्म हाच ध्यास

06/09/2023

अडीच वर्षे शरद पवार प्रणित ठाकरे सरकारने सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान केले.

गेल्या एक वर्षात या दोन्ही घटकांना नवसंजीवनी आपल्या शिंदे-फडणवीस -पवार सरकारने दिली आहे.

#अण्णासाहेबआर्थिकविकासमहामंडळ

05/09/2023

अगर मोदीजी शिक्षक होते..

05/09/2023

विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे लाडके नेते.

04/09/2023

जगमान्य नेतृत्व पंतप्रधान

04/09/2023

आरोप बिनबुडाचे
उत्तर तरी का द्यायचे?

03/09/2023

जनता घमेंडीयाच्या खोट्या भुलथापांना आता भारतीय भीक घालणार नाही.

03/09/2023

परदेशी शक्तींचे खेळणं घमंडिया आघाडी!!

02/09/2023

बुलढाणा शहराच्या विकासासाठी मोदी सरकारने अथक परिश्रम केले.

#जनसंवादयात्रा #बुलढाणा

02/09/2023

एकीकडे विकासाचा ध्यास आणि दुसरीकडे लुटारुंची टोळी यामधील फरक स्पष्ट आहे.


https://www.facebook.com/reel/316966224188238

02/09/2023

एक अकेला सब पे भारी


https://www.facebook.com/reel/258875990376042

02/09/2023

घमेंडीयांची घमेंड जनताच उतरवणार…

01/09/2023

भारताला ओरबाडणाऱ्या आणि भारतमातेच्या सुपुत्रांचा जीव घेणाऱ्या इंग्रजांचा उदोउदो करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी देशाचा आणि देशासाठी बलीदान देणाऱ्या प्रत्येकाचाच अपमान केला आहे.

01/09/2023

मुस्लीम वोट बँक दुखावली जाऊ नये म्हणून हिंदू संस्कृतीचा अपमान करणाऱ्या ममताजींना पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागली आहेत.

पण ‘हिंदु’स्थानची जनता यांना माफ करणार नाही.

Want your organization to be the top-listed Government Service in Malegaon?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥श्री राम लल्ला जी अयोध्या नगरी आ रहें हैं, स्वागत हेत...
महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.
विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त  #माफी_मागा
पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .
काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...
विरोधक सत्तेवर असतानाचा कंत्राटी कामगार संदर्भातील जीआर आम्ही रद्द केला.
#PMRuralSkillCentres
ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी !
जो डर जाये ... वो मोदी नही.
Uddhav Thackeray attack
Press Conference
Press Conference

Telephone

Address


वसंत स्मृती मालेगांव महानगर
Malegaon
423203
Other Political Organizations in Malegaon (show all)
अद्वय आबा युवा मंच अद्वय आबा युवा मंच
Malegaon
Malegaon, 423105

Politician

SDPI Malegaon SDPI Malegaon
Malegaon, 423203

SDPI MALEGAON OFFICIAL Social Democratic Party of India Official channel of Malegaon , Nashik.

BJP Social Media Nashik BJP Social Media Nashik
Malegaon

Official page Of BJP Social Media Nasik District Rural. This page is "Mirror of Activities" done by

AAP Malegaon AAP Malegaon
Sr. No. 162, Plot No. 15, Ansar Ganj, Tension Chowk
Malegaon, 423203

A new political alternative in India to give voice to common man who is being cheated, terrorized an