Agharkar Clothings World

Agharkar Clothings World

MENS WEAR / LADIES WEAR / KIDS WEAR

12/04/2024

आता रेडीमेड ड्रेसेस आणि ज्वेलरी खरेदी करा एकाच दालनात

24/03/2024
17/03/2024

#रमजान_ईद_स्पेशल...!!
१८% तक कॅश-बॅक जितो ऑफर..!!
ऑफर सभी स्टॉक पर
१५ एप्रिल तक

22/01/2024

जय श्री राम🚩🚩

23/12/2023

िसेंबर_भारतीय_ग्राहक_दिन

12/11/2023

एक दिवा लावु जिजाऊचरणी
एक दिवा लावु शिवचरणी, एक दिवा लावु शंभुचरणी
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा.
आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना.🚩🚩🚩

10/11/2023

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

24/10/2023

🍀🌼आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!🌹🙏🏻

15/10/2023

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…🚩🚩🚩

24/08/2023

Jai hind🇮🇳🇮🇳🇮🇳

08/07/2023

#जम्बो_धमाका_सेल
१०% - २५% - ५०% सुट
#सर्वांपेक्षा_मोठा_सेल_वर्षातुन_एकदाच

06/07/2023

#लवकरच. .....

29/06/2023

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

18/06/2023

"A son's first Hero.... A daughter's first Love !

21/04/2023

सुवर्ण योग समृदिचा…..मुहूर्त मांगल्याचा 🍃🍃

11/04/2023

रमजान ईद स्पेशल
व्हरायटी और क्वालिटी का खजाना
एकदम सस्ते दामो मे !

29/03/2023

प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!🚩🚩

18/02/2023

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा

26/01/2023

Happy Republic Day 🇮🇳🇮🇳🇮🇳

18/01/2023

प्रजासत्ताक दिन स्पेशल
खरेदीवर २६% सूट,
सोबतच संपूर्ण खरेदीवर २६% कॅशबॅक ऑफर
सूट पण,कॅशबॅक पण
१९-२९ जाने

01/01/2023

विवाह महोत्सव २०२३
नवरदेवाचा संपूर्ण लग्न बस्ता खरेदी करा फक्त ११०००/- रुपयांत
अधिक माहितीसाठी शोरूमला
आजच भेट द्या. ८८८८८९२२११

26/10/2022

Wishing a very happy Padwa
to you and your family !

26/10/2022

भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

22/10/2022

।। धनत्रयोदशी ।।
धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

21/10/2022

वसुबारस निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !!
आज दिपावलीचा पहिला दिवस
चला करूया वात्सल्याची पुजा

Photos from Agharkar Clothings World's post 20/10/2022

दिवाळी स्पेशल
खरेदी करा रोज जिंका
सोने चांदीची नाणी ऑफर चे भाग्यवान विजेत्यांचे अभिनंदन

Photos from Agharkar Clothings World's post 19/10/2022

दिवाळी स्पेशल
आम्ही सज्ज झालो आहोत आपल्या सेवेत ..

Photos from Agharkar Clothings World's post 19/10/2022

*दिवाळी स्पेशल*
*खरेदी करा रोज जिंका*
*सोने चांदीची नाणी ऑफर चे* *भाग्यवान विजेते*

14/10/2022

आपण दिलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल.. मनःपूर्वक धन्यवाद.
ग्राहकांचा विश्वास हीच आमची संपत्ती..!!
व्हरायटी,क्वालिटी आणी रिझनेबल रेट यातून आपला फायदा हाच आमचा मुख्य हेतू...!!!

04/10/2022

☘️ आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️

Want your business to be the top-listed Clothing Store in Malegaon?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!शुभ दीपावली#HappyDiwali

Telephone

Address


Satana Road
Malegaon
423203