Advocate Rajashree Pradhan

Advocate and Mediator. Civil and Matrimonial cases.

Court Declares Marriage Invalid Due To Husband's "Relative Impotency" 22/04/2024

https://www.ndtv.com/india-news/young-sufferers-bombay-high-court-annuls-marriage-due-to-mans-relative-impotency-5488318

Court Declares Marriage Invalid Due To Husband's "Relative Impotency" The Aurangabad bench of the Bombay High Court has annulled the marriage of a young couple that could not consummate it due to the man's 'relative impotency', noting their agony of frustration cannot be ignored.

विवाह का हिस्सा नहीं हो सकता रिसेप्शन, जहां शादी की वहीं तलाक लें; हाईकोर्ट का बड़ा फैसला 21/04/2024

https://www.livehindustan.com/maharashtra/story-bombay-hc-said-wedding-reception-is-not-part-of-marriage-file-for-divorce-where-nuptials-occurred-9779963.html

विवाह का हिस्सा नहीं हो सकता रिसेप्शन, जहां शादी की वहीं तलाक लें; हाईकोर्ट का बड़ा फैसला अगस्त 2021 में, पत्नी ने बांद्रा में पारिवारिक अदालत के समक्ष एक याचिका दायर की। इसमें अपने अलग हो रहे पति की तलाक याच.....

Husband Objecting To Wife Supporting Her Parents Financially Amounts To Cruelty: Madhya Pradesh High Court 15/04/2024

https://www.livelaw.in/high-court/madhya-pradesh-high-court/madhya-pradesh-high-court-husband-objecting-wife-supporting-parents-financially-cruelty-255091

Husband Objecting To Wife Supporting Her Parents Financially Amounts To Cruelty: Madhya Pradesh High Court The Madhya Pradesh High Court has observed that if the husband objects to his wife's act of financially supporting her parents, the same would amount to cruelty. A bench of Justice Rohit

14/04/2024

Happy to announce that my name is now included in Mumbai High Court List of Mediators.

14/04/2024

Shreya Mayekar, Prashant Pathak, Surendra Mohite, Vivek Biwalkar, Rajendra Pai, Jyoti Jadhav, Arun Kajari, Adv Parshuram Gokhale, Vilas Mali, Pritpalsingh Khalsa, Vandana Kurade, Anuraag Gokhale, Gajanand Updhayay, Rahul Nerlekar

Delayed possession: Homebuyer can take possession and later claim for interest from developer, says Bombay HC 04/04/2024

https://www.moneycontrol.com/news/business/real-estate/delayed-possession-homebuyer-can-take-possession-and-later-claim-for-interest-from-developer-says-bombay-hc-12563591.html

Delayed possession: Homebuyer can take possession and later claim for interest from developer, says Bombay HC According to the RERA Act, 2016, homebuyers are entitled to a refund/interest if they wish to exit the project where the possession is delayed or where the homebuyer takes possession after delay by the developer

Death Certificate Cannot Be Refused On Technical Ground That Death Occurred In Another District: Madras High Court 26/11/2023

https://www.verdictum.in/amp/court-updates/high-courts/death-certificate-for-death-in-another-district-1506014

Death Certificate Cannot Be Refused On Technical Ground That Death Occurred In Another District: Madras High Court The Madras High Court has directed the Revenue Divisional Officer, Madurai to issue death certificate immediately and without further delay to the wife of the deceased for which representation...

A married woman’s residential status should not be viewed through a patriarchal prism, says Madras High Court 23/11/2023

https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/a-married-womans-residential-status-should-not-be-viewed-through-a-patriarchal-prism-says-madras-high-court/article67558095.ece/amp/

A married woman’s residential status should not be viewed through a patriarchal prism, says Madras High Court Married woman can't be presumed to have disowned her residential rights at her parents' house. Rules of marriage don't impose such condition. She can gain public employment by claiming to be a resident of her native village. Woman can choose to stay at her parental abode for any period of her choice...

Bombay HC issues directive to halt all construction activities till Diwali | www.lokmattimes.com 07/11/2023

https://www.lokmattimes.com/maharashtra/bombay-hc-issues-directive-to-halt-all-construction-activities-till-diwali-a505/

Bombay HC issues directive to halt all construction activities till Diwali | www.lokmattimes.com Bombay HC issues directive to halt all construction activities till Diwali: As Mumbai, the nation's financial hub, faces worsening air quality and an increase in respiratory problems, the Bombay High ... . Get all latest entertainment & viral stories on www.lokmattimes.com

Maintenance Application Under Chapter IX CrPC Cannot Be Dismissed For Default: Kerala High Court 05/11/2023

https://www.livelaw.in/high-court/kerala-high-court/kerala-high-court-section-125-crpc-maintenance-dismissal-for-default-241517

Maintenance Application Under Chapter IX CrPC Cannot Be Dismissed For Default: Kerala High Court The Kerala High Court recently considered whether an application filed for maintenance allowance under Chapter IX of CrPC can be dismissed for default (non-appearance of party seeking maintenance)....

Father who took away his child from mother's custody cannot be booked for kidnapping: Bombay High Court 03/11/2023

https://www.barandbench.com/news/father-took-away-child-mothers-custody-cannot-booked-kidnapping-bombay-high-court

Father who took away his child from mother's custody cannot be booked for kidnapping: Bombay High Court A father who took away his child from the custody of the mother cannot be booked for kidnapping under the Indian Penal Code, the Nagpur bench of the Bombay High

19/10/2023
Breaking down Supreme Court’s explanation on grant of divorce on grounds of ‘cruelty’ under Hindu Marriage Act 22/09/2023

Breaking down Supreme Court's explanation on grant of divorce on grounds of 'cruelty' under Hindu Marriage Act

Read More Here- https://www.scconline.com/blog/post/2023/09/12/sc-explains-grant-of-divorce-on-grounds-of-cruelty-under-hindu-marriage-act-legal-news/

Breaking down Supreme Court’s explanation on grant of divorce on grounds of ‘cruelty’ under Hindu Marriage Act Supreme Court explains grant of divorce on grounds of cruelty under Hindu Marriage Act

16/09/2023

On this occasion of world ozon day let's take a pledge to make all possible efforts to save our mother earth and our own future.

पत्नी के परिजनों का पति से अपने मां-बाप को छोड़ने, और "घर जमाई" बनने का आग्रह करना क्रूरता जैसाः द 29/08/2023

https://hindi.livelaw.in/category/top-stories/wifes-family-insisting-husband-to-abandon-his-parents-and-become-ghar-jamai-amounts-to-cruelty-delhi-high-court-grants-divorce-236145

पत्नी के परिजनों का पति से अपने मां-बाप को छोड़ने, और "घर जमाई" बनने का आग्रह करना क्रूरता जैसाः द दिल्ली हाईकोर्ट ने हाल ही में एक फैसले में कहा कि पत्नी के परिजनों को पति से अपने मां-बाप को छोड़ने, और "घर जमाई" बनने ....

Parliament Passes Mediation Bill 09/08/2023

https://www.livelaw.in/news-updates/parliament-passes-mediation-bill-234671

Parliament Passes Mediation Bill The Lok Sabha on Monday passed the Mediation Bill, 2023, it was already approved by Rajya Sabha last week. The Bill requires to settle civil or commercial disputes through mediation first, before...

Domestic Violence Does Not Depend On Its Severity For Purpose Of Proceeding Under The Act: Bombay High Court 01/07/2023

https://www.verdictum.in/court-updates/high-courts/domestic-violence-not-depending-on-its-severity-for-proceeding-under-statute-1482905

Domestic Violence Does Not Depend On Its Severity For Purpose Of Proceeding Under The Act: Bombay High Court The Bombay High Court, Aurangabad Bench has held that domestic violence does not depend on its severity for the purpose of proceeding under the Domestic Violence Act, 2005. A Single Bench of...

पत्नी का पति और उसके परिवार के प्रति सम्मान नहीं रखना क्रूरता के बराबर: मध्य प्रदेश हाईकोर्ट ने 23/03/2023

https://hindi.livelaw.in/category/top-stories/wife-not-being-respectful-towards-husband-his-family-amounts-to-cruelty-madhya-pradesh-high-court-upholds-dissolution-of-marriage-224485

पत्नी का पति और उसके परिवार के प्रति सम्मान नहीं रखना क्रूरता के बराबर: मध्य प्रदेश हाईकोर्ट ने मध्य प्रदेश हाईकोर्ट ने क्रूरता के आधार पर एक जोड़े के विवाह के विघटन को सही ठहराते हुए कहा कि पत्नी का पति या उसके .....

वैवाहिक विवाद- 'ट्रांसफर हमेशा पत्नी के पक्ष में नहीं हो सकता': पंजाब एंड हरियाणा हाईकोर्ट ने ब् 14/02/2023

वैवाहिक विवाद- 'ट्रांसफर हमेशा पत्नी के पक्ष में नहीं हो सकता': पंजाब एंड हरियाणा हाईकोर्ट ने ब्रेन कैंसर से पीड़ित पति को दी राहत

वैवाहिक विवाद- 'ट्रांसफर हमेशा पत्नी के पक्ष में नहीं हो सकता': पंजाब एंड हरियाणा हाईकोर्ट ने ब् पंजाब एंड हरियाणा हाईकोर्ट ने वैवाहिक विवाद मामले में पति को राहत देते हुए कहा कि मामले को हमेशा पत्नी के पक्ष में ....

Muslim Women Can Approach Only Family Court For Divorce: Madras High Court 03/02/2023

https://www.ndtv.com/india-news/muslim-women-can-approach-courts-for-divorce-not-shariat-councils-madras-high-court-3745479

Muslim Women Can Approach Only Family Court For Divorce: Madras High Court It is open for a Muslim woman to exercise her inalienable right to dissolve marriage by 'Khula' (divorce proceeding initiated by wife) by approaching a family court and not private bodies such as a Shariat Council, the Madras High Court has ruled.

Award Passed By Lok Adalat In Settlement Is Binding And Executable Via Ex*****on Proceedings- Bombay HC 20/12/2022

https://www.verdictum.in/court-updates/high-courts/lok-adalat-award-is-binding-and-executable-1453227

Award Passed By Lok Adalat In Settlement Is Binding And Executable Via Ex*****on Proceedings- Bombay HC The Bombay High Court at Aurangabad bench has dismissed two writ petitions wherein it was claimed that a Lok Adalat award was a contract and had to be enforced via a suit for specific performance....

26/11/2022

तंत्रज्ञान ही मानवाने मानवाला दिलेली देणगी असली तरी सुद्धा त्यातून निर्माण झालेला नवा राक्षस म्हणजेच सायबर क्राईम.

'माणूस आयुष्यातून उठू शकतो' इतकं गंभीर स्वरूप या गुन्ह्यांच आहे आणि म्हणूनच जनजागृती शिवाय याला पर्याय नाही.

*सायबर क्राईमची कांही उदाहरणे.*

*(०१)*
*कास्टिंग फ्रॉड
*या प्रकारात मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने, 'तुमच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो' म्हणून करारही केले जातात व त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च इत्यादी नावाखाली लाखोंनी रक्कम उकळली जाते. या सर्व गोष्टी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही.*
२. के.वाय.सी.फ्रॉड :
यात SMS मध्ये लिंक येते. बँकेचे KYC अपडेट करायचे आहे म्हणून सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात व त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणे हे आवश्यक आहे.
३. ॲमेझॉन फ्रॉड :
तुम्हाला 'दिवाळी धमाका' 'न्यू इयर धमाका' या प्रकारच्या लॉटरीमध्ये "ॲमेझॉनवर" बक्षीस लागलय' असा फोन येतो, पत्रही पाठवले जाते. फुकट मिळणारी दहा लाखाची कार कोणाला नको असते ,मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाइन जातोच. आणि तिथेच फसतो.

४. OLX फ्रॉड :
यात OLX वर ऑनलाइन आपण 'विकत घेत असलेली वस्तू' अथवा 'आपल्याला विकावयाची वस्तू' या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात.
बहुतांशी वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी क्षेत्रातील असल्याचे दर्शवते, जेणेकरून ती फसवणार नाही याचा आपल्याला विश्वास वाटतो. तशी खोटी सैनिकी ओळख पत्रेही दिली जातात. आपण बँक डिटेल्स शेअर करुन पैसे भरतो, पण वस्तू येत नाही. 'काहीतरी गडबड झाली असावी' असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी QR कोड पाठवतो. आपण तो स्कॅन करतो आणि आपले अजूनच पैसे गायब होतात. वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो. 'अकाउंट खात्रीसाठी मी आधी रू. १ पाठवतो' असं सांगून तो QR कोड पाठवतो. आपण स्कॅन करतो आणि खरंच रू. १ जमा झाल्यावर आपली खात्री पटून आपण त्याने पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे गायब होतात. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये QR कोड वापरू नका आणि शक्यतोवर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करा.
वर्षअखेर जवळ येत चालली आहे. अशावेळी प्रसिद्ध उपहारगृहांच्या नावाने फेसबुकवर 'एका थाळीवर एक फ्री' अशाप्रकारच्या सवलतीच्या जाहिराती आपल्या पेजवर येत राहतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एका खोट्या फेसबुक पेजवर नेले जाते, तिथे फॉर्म भरून आपण आपले बँक डिटेल्स देतो. तुम्हाला 'तुमची थाळी तयार आहे, बँकेचा OTP शेअर करा' म्हणून मेसेज येतो. तुम्ही तो शेअर करता आणि..बुम! तुमच्या खात्यातले पैसे गायब! एका फ्री थाळीच्या नादात लोकांनी ५०-६० लाख रुपयेही गमावले आहेत.

५. गुगल एडिट फ्रॉड :
यात बँकांचे, वाईन शॉपस्, पिझ्झा कंपन्यांचे 'कस्टमर केअर नंबर' एडिट करून (बदलून) त्यावरून तुम्हाला फोन केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, खात्याची माहिती घेतली जाते आणि बँकेचा ओटीपी मागवला जातो. वाईन किंवा पिझ्झाच्या खरेदीसाठी तुम्ही पैसेही भरता, पण डिलिव्हरी होत नाही. म्हणूनच कस्टमर केअर नंबर्स हे नेहमी अधिकृत साइटवर जाऊन पडताळून बघा आणि मगच व्यवहार करा.

६. स्क्रीन शेअर फ्रॉड :
ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटर बाबत तांत्रिक ज्ञान नाही, विशेषतः वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया, त्यांना यात फसवण्यात येते. 'तुम्हाला हवा तो व्यवहार करण्यास मी मदत करतो' असे सांगून तुमच्या कडून 'स्क्रीन शेअर' नावाचे ॲप डाऊनलोड करून तुमच्या कम्प्युटरचा अथवा मोबाईलचा ताबा समोरची व्यक्ती स्वतःकडे घेते. आणि त्यानंतर ती तुमच्या वैयक्तिक माहितीचा कसा आणि किती गैरवापर करू शकते, ते सांगू शकत नाही!
७. इन्शुरन्स फ्रॉड :
याचे उदाहरण म्हणजे अगदी करोना काळातील ही घटना. चार-पाच वर्षापूर्वी रिटायर झालेले गृहस्थ, त्यांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज ऑफर करण्यात आले. त्यांनी तीन वर्षे नियमितपणे पैसेही भरले. वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या तरीही त्यांना संशय आला नाही. सायबर क्राईमच्या या गुन्हेगारांचे हे वैशिष्ट्यच आहे की त्यांचे 'वाचा आणि भाषेवर' जबरदस्त प्रभुत्व असते. दुर्देवाने कोरोना काळात या गृहस्थांचे निधन झाले. पत्नीने इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजरच्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून हि गुन्हेगार मंडळी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली. आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंट कडून किंवा कंपनी कडूननच पॉलिसी घ्या, ऑनलाइन कॉल्सवर भरवसा ठेवू नका.
८. कस्टम गिफ्ट फ्रॉड :
यात स्त्रियाच जास्त फसल्या जातात, विशेष करून अविवाहित, एकल महिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट वरुन त्या एकाकी आहेत याचा अंदाज घेतला जातो व ऑनलाइन मैत्रीचे जाळे फेकले जाते. थोडी मैत्री झाल्यावर 'मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय' म्हणून सांगितले जाते. स्त्री 'नको- नको' म्हणते पण सुखावते. मग तिला 'कस्टम डिपार्टमेंट' च्या नावावर कॉल येतो. 'कस्टम्स ड्युटी भरा' या बाबीवर कित्येक लाख मागितले जातात. परदेशातला मित्र सांगतो ,'मीच गिफ्ट पाठवली आहे. तू ड्युटी ऑनलाइन भर मी भारतात येतोच आहे.' या बहुधा परदेशी गँग्स असतात. कुटुंबाच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार, व्यवहार केले जात असल्याने महिला हातोहात फसवलीही जाते आणि ती पोलिसात तक्रारही करत नाही.
९. मॅट्रिमोनियल फ्रॉड :
मॅट्रिमोनियल साईट वरुन वय वाढलेल्या एकल महिलांना सावज केले जाते. अनपेक्षितपणे एखाद्या देखण्या परदेशी स्थळाकडून विचारणा झालेली स्त्री हि मोहरते. मग मेलवर किंवा फोनवर वैयक्तिक गप्पा व्हायला लागतात. या गुन्हेगारांच्या 'लव्ह स्क्रिप्टस्' हि तयारच असतात. 'माझ्या दिवंगत काकांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली आहे, मी चेक ने ते पैसे तुझ्या नावावर पाठवतोय' असे ही व्यक्ती सांगते. स्त्रीला पुरेसे काही उमजायच्या आतच कस्टम्स मधून कॉल येतो

तुमचा चेक आला आहे, हे टेररिस्ट फंडिंग नाही म्हणून सर्टिफिकेट द्या, एवढे पैसे कुठून आले ते सांगा !" असे म्हणून घाबरवून महिलेकडून पैसे उकळले जातात.
१०. के.बी.सी. फ्राॅड :
तुम्हाला 'कौन बनेगा करोडपती'ची लॉटरी लागलीये, या नंबरवर कॉल करा अशासारखे मेसेज येतात. मोहात पडलेली व्यक्ती फोन करते, बँक डीटेल्स देते, जीएसटी भरावा लागेल असेही सांगितले जाते. मग ओटीपी शेअर केला जातो आणि या प्रक्रियेत व्यक्तीचे अकाउंट रिकामे होते.
११. परचेस फ्रॉड :
साड्या,दागिने, बॅग्स अत्यंत कमी किमतीत दाखवून खोट्या वेबसाईट बनविल्या जातात. महिला तिथे पैसे भरतात पण वस्तू घरी येत नाहीत.
१२. लोन फ्रॉड :
यात मोठमोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावांचा वापर केला जातो. पार मा. पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाईट तयार करून 'पंतप्रधान कर्ज निधी' मधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा ही मंडळी करतात. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि मंडळी गायब होतात.
१३. सेक्सटोर्शन
तुमच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवले जाते. पॉर्नसारख्या साइट्सवर तुमची हालचाल जाणवली तर तुम्हाला 'लाइव्ह सेक्शुअल व्हिडिओ कॉल' केले जातात, 'चॅटस्' हि येतात. यात 'डिप फेक टेक्नॉलॉजीचा' वापर केला जातो. तुम्ही प्रतिसाद दिलात तर तुमचाही लाइव्ह व्हिडिओ रेकाॅर्ड होतो. पुढे धमक्या आणि ब्लॅकमेल यांचे सत्र सुरू होते आणि लाखो रुपये उकळले जातात. हेच व्हिडीओ दुसऱ्या गँग्सना दिले जातात जे तुम्हाला 'पोलिस'/ 'सीबीआय' या नावाने फोन करून परत पैसे उकळतात.

१४. फेक फेसबुक प्रोफाईल :
तुमच्याच फेसबुक प्रोफाईल वरील माहिती घेऊन दुसरे प्रोफाइल तयार केले जाते आणि त्यावरून तुमच्या मित्र मंडळींना पैशाची मागणी केली जाते
१५. सोशल मिडियावरील मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून पॉर्नसाईटवर टाकणारी मोठी साखळीच आहे. कित्येक अजाण मुलीनी अशा परिस्थितीत घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आपले अकाऊंट वैयक्तिक ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींना अकांउटमधे प्रवेश न देणे हाच यावर उपाय आहे.
१६. मायनर गर्ल्स फ्रॉड :
हा एक भयंकर प्रकार आहे. पालकांच्या नकळत कधीकधी अल्पवयीन मुली इन्स्टाग्रामवर आपण १८ वर्षावरील असल्याचे दाखवून अकाऊंट उघडतात. या मुलींना हेरून एखाद्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यावर 'माझ्याकडे प्रायव्हेट पार्ट चा आकार वाढवायचे औषध आहे. पण त्यासाठी आधी तुझी साईज बघावी लागेल' असे सांगून तिच्या कडून नग्न व्हिडीओची मागणी केली जाते. तो दिला कि मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं. घाबरलेल्या मुलीकडून तिच्या अकाउंटचा ताबा घेऊन तिच्या मित्र यादीतील इतर अशाच लहान मुलींना या मुलीच्या नावाने संपर्क केला जातो व असेच व्हिडिओज घेतले जातात.
हे सगळंच खूप धक्कादायक व सुन्न करणारे आहे. या सगळ्या प्रकारात न घाबरता पालकांनी आणि पीडितांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रारी नोंदवणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आपण वेळेवर तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.
आपली सुरक्षितता ही आपल्याच हातात असते,यास्तव या 'सायबर युगातील' आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू या आणि सजग राहूया.

Photos from Advocate Rajashree Pradhan's post 07/10/2022

33rd Anniversary of the Family Court Mumbai

Want your practice to be the top-listed Law Practice in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address


Mumbai
400001

Other Legal in Mumbai (show all)
Vidhi Chhatra Sansad Vidhi Chhatra Sansad
S. V Road, Dahisar, East
Mumbai, 400068

Vidhi Chhatra Sansad, an initiative of Thakur Ramnarayan College of Law aims at building the youth for the betterment of the nation.

Jago nath barman Jago nath barman
Bottola
Mumbai

Shabnam Shaikh Shabnam Shaikh
Mumbai, 400050

NGO

BrokeN soul BrokeN soul
Mumbai

It was broken heart

MG Legal Intellect MG Legal Intellect
FORT
Mumbai, 400001

MG Legal Intellect is a fore-runner law firm which focuses and advise its global clients on protecting and enforcing their rights in patents, trademarks, designs, copyrights, geogr...

Oneten ff Oneten ff
Bandra West
Mumbai

Hi gamer's , I'm oneten ! I'm from India , here you will see me playing mobile games guys support my oneten ff channel� �

Gandhi fulawariya Gandhi fulawariya
Mumbai, 400001

Centre for Information, Communication and Technology Laws MNLU Mumbai Centre for Information, Communication and Technology Laws MNLU Mumbai
2nd And 6th Floor, MTNL Building, Technology St, Hiranandani Gardens, Powai, Mumbai
Mumbai, 400076

The Centre for Information Communication Technology and Law (CICTL) aims to be a centre for excellence in generating and disseminating the knowledge concerning the interrelationshi...

shiv immitation jewellery shiv immitation jewellery
Mumbai

Manufacturer of all types exclusive immitation jewellery

Karbala_ki_awaz Karbala_ki_awaz
Mumbai

hum Azadari ke liye hua h gum-e-Hussain manao

PrivateCourt PrivateCourt
Mumbai, 400069

No matter how simple or how complicated your dispute is, there is always scope fofair business polit