मराठी विज्ञान परिषद - Marathi Vidnyan Parishad

मराठी विज्ञान परिषद - Marathi Vidnyan Parishad

Welcome to official page of Marathi Vidnyan Parishad, an NGO working to inculcate scientifi

08/03/2023

हेन्रीऐटा लॅक्स - शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली, ऐन तारूण्यात कॅन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वत:च्याही नकळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली – ‘हेला’पेशींची !

कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या ‘हेला’पेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोहोचल्या. पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली.
ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमर्त्य पेशींची खरीखुरी कहाणी…
आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने | मराठी विज्ञान परिषद आयोजित
अभिवाचन - कहाणी अमर्त्य पेशींची!
सादरकर्ते : श्रीमती वंदना अत्रे आणि श्रीमती शोभना भिडे
दिनांक : ८ मार्च २०२३, वेळ :३.३० ते ५.००
स्थळ : मराठी विज्ञान परिषद, वि.ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

20/02/2023

मराठी विज्ञान परिषद आयोजित
प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ प्रा. रंजन गर्गे यांचे व्याख्यान
विषय : रोगप्रतिकरकशक्ती म्हणजे नक्की काय?
शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ | वेळ : सायं. ४ ते ५
स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई

04/02/2023

मराठी विज्ञान परिषद आयोजित
मनोरंजक विज्ञान | विषय: ‘आम्ल, आम्लारी व क्षार’ (Acids, Bases & Salts)
शनिवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी संध्या. ४ ते ५ वा. - प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून
सशुल्क कार्यक्रम - रु. ५०/- प्रतिव्यक्ती | नोंदणी व अधिक माहितीसाठी https://mavipa.org/events/jwsc2302

07/01/2023

मराठी विज्ञान परिषद आयोजित
मनोरंजक विज्ञान | विषय: ‘गणितातील गमती जमती’ (Fun with Mathematics)
शनिवार, दि. ७ जानेवारी, २०२३ रोजी संध्या. ४ ते ५ वा. - प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून
सशुल्क कार्यक्रम - रु. ५०/- प्रतिव्यक्ती | नोंदणी व अधिक माहितीसाठी https://mavipa.org/events/jwsc2301

14/11/2022
13/11/2022

मराठी विज्ञान परिषद आयोजित
मनोरंजक विज्ञान (विज्ञानाचे प्रात्यक्षिके व प्रयोग प्रधान कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी)
विषय: ‘मसाले’ (Spices) | रविवार, दि. १३ नोव्हेंबर, २०२२ रोजी संध्या. ४ ते ५ वा.
सर्वांसाठी खुला आणि विनामुल्य कार्यक्रम | नोंदणी व अधिक माहितीसाठी https://mavipa.org/events/jwsc2211/

Photos from मराठी विज्ञान परिषद - Marathi Vidnyan Parishad's post 11/11/2022

मराठी विज्ञान परिषद आयोजित
मनोरंजक विज्ञान (विज्ञानाचे प्रात्यक्षिके व प्रयोग प्रधान कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी)
विषय: ‘मसाले’ (Spices) | रविवार, दि. १३ नोव्हेंबर, २०२२ रोजी संध्या. ४ ते ५ वा.
सर्वांसाठी खुला आणि विनामुल्य कार्यक्रम | नोंदणी व अधिक माहितीसाठी https://mavipa.org/events/jwsc2211/

31/10/2022

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा - अंतिम फेरी (२०२२)
दि. ५ नोव्हें, २०२२ रोजी - स्थळ : साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

मराठी विज्ञान परिषद आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२२ - अधिक माहितीसाठी https://mavipa.org किंवा https://...
Vedh 2035 Online Science Exam by MaViPa - Free 90 minute access available in link in caption
मराठी विज्ञान परिषद आयोजितकर्करोग व्याख्यानमाला 2021 - ऑनलाईन कार्यक्रमऑक्टोबरमधील प्रत्येक रविवारी - सायं. 5 वा.नाव नों...
मराठी विज्ञान परिषद आयोजितराज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा 2021श्री. क्षितीज झारापकर - सुप्रसिद्ध नाटककार लेखक, दिग्...
मराठी विज्ञान परिषद आयोजितराज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा 2021श्री. प्रदीप कबरे - सुप्रसिद्ध नाटककार लेखक, दिग्दर्श...

Telephone

Address


Mumbai
400022