Gudhagha maza
online medical consultation with treatment available for more details please contact on 8369643518
गेल्या वर्षी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती त्यामुळे लगेच मला गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले. मला 6 महिन्यांचा आराम सांगितला होता नंतर मी माझ्या रोजच्या कामात busy झाले रोजच्या धावपळी मुळे मला गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला. ज्यामुळे मला चालता फिरता येत नव्हते.मला परत ऑपरेशन चा सल्ला पण दिला गेला ज्याचे मला खुप दडपण आले होते मी अजुन कोणता पर्याय आहे का ते शोधत होते. social media वर गुडघा माझा ची पोस्ट बघितली आणि त्या नंबर वर कॉल केला मला डॉक्टरांशी बोलता आले त्यानी ऑपरेशन ची गरज नसल्याचे सांगतले त्यामुळे मी सुध्दा विश्वासाने त्यांची उपचार पद्धती घेतली मला एक महिन्याचा आयुर्वेदिक उपचार घ्यायला सांगितले ते घेतल्यावर पहिल्या 15-18 दिवसात मला थोडा फरक जाणवला तेव्हा मी संपूर्ण ट्रिटमेंट घेतली आता माझी गुडघेदुखी 80% कमी झाली आहे.
Thank you Gudgha Majha Clinic
my name is Harishachandra Lodal last year Doctor suggest me knee operation because of my accident i was worried because after operation there is no guaranty my knee work properly so I was worried one day i saw about this Gudagha Majha and I called Doctor there is online Health consultancy which makes me easy to took this treatment there is 1 to 2 months was course duration in which ayurvedic treatment and medicine provided to me now I complete my course and its help full to recover my knees pain
माझे नाव कविता कोकाटे मला गुडघेदुखी चा त्रास होता डॉक्टरांनी मला ऑपरेशन चा सल्ला दिला होता मी सर्व घरगुती उपाय करुन बघितले पण काहीच उपयोग झाला नाही. मला माझ्या मैत्रिणीने गुडघा माझा शी कॉन्टॅक्ट करायचा सल्ला दिला. मी लगेच कॉल केला माझं बोलणं डॉक्टरांशी झालं त्यांनी माझ्या मनातील शंका, त्रासाची कारणे आणि त्यावरील उपचार पद्धती समजुन सांगितली. त्यामुळे विश्वासाने गेले 3 महिने मी ही ट्रिटमेंट घेतेय. मला 85%आराम मिळाला आहे आता मी व्यवस्थित चालु फिरु शकते. मी माझी गुडघेदुखी बरी केली तुम्हीही कायमस्वरुपी बरी करु शकता.
मुझे घुटनों में दर्द होने के वजह से चलने मे थोड़ी तकलिफ होने लगी थी, पहले मैने ज्यादा ध्यान नहीं दिया लेकिन कुछ दिनोंसे दर्द बढ गया है| मैं खुदसे उठ भी नही सकती थी| डॉक्टर कि दवाइयोंसे ज्यादा असर नही हो रहा था| मुझे मेरे दोस्त से गुड़ाघा माझा के बारे मे पता चला उसने अपने लिए ये दवाइया ली थी मैंने भी try करने के लिए उससे नंबर लिया और कॉल किया उनके बातोंसे मुझे लगा कि पहले कुछ दिन ये दवाइया लेनी चाहिए जब मैंने ये दवाइया ली मुझे थोड़ी बहोत दर्द से राहत मिली तो मेने दवाइया आगे जारी रखी पिछले दो महीनों से मैं ये दवाइया ले रही हु, अब 80% आराम मिला है|
I had a gap between knee joint and doctor suggested me operation. I was worried to get the knee operation done. One day I saw Gudagha Majha post on facebook and called them up to enquire. I got the online consultation from their doctor and later took the ayurvedic treatment. It was 15-30 days course and now I have recovered without any operation or surgery.
मला गुडघेदुखी चा त्रास होता. डॉक्टरांनी मला ऑपरेशन चा सल्ला दिला होता पण मला खात्री वाटत नव्हती. मला माझ्या मुलीने मला गुडघा माझा बद्दल सांगीतले तिने facebook वर जाहिरात बगीतली होती आम्ही चौकशी साठी कॉल . डॉक्टरांशी बोलन झाल्या नंतर मला तेथील आयुर्वेदिक उपचार पद्धतीबद्दल विश्वास वाटला. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे मी काही दिवस उपचार घेतले ज्याने मला बराच फरक पडला. त्या नंतर गेले 2 महिने मी ही ट्रीटमेंट घेत आहे आता माझी गुडघेदुखी पूर्ण बरी झाली आहे
नमस्कार
पिछले चार महीनों से मुझे घुटनों का दर्द था, पहले मैंने घरेलु नुस्के करके देखे लेकिन कोइ ज्यादा फरक नहीं मिला। डॉक्टर ने भी कुछ मेडिसन दी थी पर मेरा दर्द कम नहीं था। मेरे दोस्त ने गुड़घा माझा की पोस्ट देखके मेडिसिन ली थी उसे अच्छा रिलिफ मिला था मैंने भी उनको कॉल किया। डॉक्टरों ने मुझे कुछ मेडिसन दी और कुछ खाने पीने के बारेमे बता दिया वो दवाइयां लेने के बाद मेरा दर्द कुछ कम हुआ इसलिए मैंने ट्रीटमेंट जारी रखी अब मुझे घुटनों के दर्द से छुटकारा मिला है।
नमस्कार
मैं एक गृहिणी हु। पिछले दो महीनों से मुझे घुटनों का दर्द था पहले मैंने घरेलु नुस्के करके देखे लेकिन कोइ ज्यादा फरक नहीं मिला। डॉक्टर ने भी कुछ मेडिसन दी थी पर मेरा दर्द कम नहीं था। मेरे पती ने गुडघा माझा की पोस्ट देखके उनको कॉल किया। डॉक्टरों ने हमे कुछ मेडिसन दी वो लेने के बाद मेरा दर्द कुछ कम हुआ इसलिए मैंने ट्रीटमेंट जारी रखी अब मुझे घुटनों दर्द से छुटकारा मिला है।
माझा अपघात झाला होता त्यात माझ्या गुडघ्याचेऑपरेशन झाले पण कही वर्षांनी मला गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला ज्यामुळे मला चालता फिरता येत नव्हते मी एक वर्किंग वूमन आहे रोज खुप धावपळीचे लाईफ असते आणि त्यात ही गुडघेदुखी ज्याचा मला खुप त्रास होऊ लागला परत ओप्रेशन मला परवडणारे नव्हते त्यात खुप रिस्क होती मी social media वर गुडघा माझा ची पोस्ट बघितली आणि त्या नंबर वर कॉल केला मला डॉक्टरांशी बोलता आले त्यानी मला एक महिन्याचा आयुर्वेदिक उपचार घ्यायला सांगितले ते घेतल्यावर पहिल्या 15-18 दिवसात मला थोडा फरक जाणवला तेव्हा मी संपूर्ण ट्रिटमेंट घेतली आता माझी गुडघेदुखी 80% कमी झाली आहे.
Thank you Gudgha Majha Clinic
माझे गुडघे खुप वर्षांपासून दुखत होते. डॉक्टरांनी गुडघ्याचे ऑपरेशन सांगितले होते, जे खुप खर्चिक असल्यामुळे मला शक्य नव्हते. मी घरगुती उपचार करुन बघितले पण काही फरक पडला नाही. एक दिवस मी गुडघा माझा ची फेसबुक पोस्ट बघितली आणि त्यांना कॉल केला. डॉक्टरांसोबत बोलून त्यांच्या कडून घरी औषध मागवली. 20 ते 22 दिवसांच्या ट्रीटमेंट नंतर मला फरक जाणवायला सुरुवात झाली, मी ही ट्रिटमेंट पुढे चालु ठेवली. मला गुडघा माझा कडून योग्य ते मार्गदर्शन मिळाले आता मला गुडघेदुखीचा त्रास नाही. माझं वजन देखील कमी झालं आहे. मी रोज सकाळी २-३ किलोमीटर फिरून येऊ शकते. तरीही अजिबात गुडघे दुखत नाहीत. त्यासाठी मी गुडघा माझा चे आभार मानते.
मला गेले चार महिने झाले गुडघेदुखी चा त्रास सुरु होता.मी डॉक्टरांना विचारले तर गुडघ्याची झीज झाली असे सांगितले. डॉक्टरांनी ऑप्रेशन हा पर्याय सुचवला पण काही खात्री नव्हती की परत गुडघेदुखी चालु होणार नाही social media वर मला गुडघा माझा ची माहिती मिळाली. मी अधिक माहिती घेण्यासाठी दिलेल्या नंबर वर कॉल केला. मला ऑनलाईन उपचार पद्धती घ्यायला सांगितली. मला काही रिपोर्ट्स काढून पाठवायला सांगितले त्याच्या आधारे त्यांनी मला औषधे दिली. मी 2 वेळा औषधांचा कोर्स घेतला आणि पत्थ्य पाळली. त्याने मला खुप फरक जाणवला. माझी गुडघेदुखी 80% बरी झालीय.
मुझे घुटनों में दर्द होने के वजह से चलने मे थोड़ी तकलिफ होने लगी थी, पहले मैने ज्यादा ध्यान नहीं दिया लेकिन कुछ दिनोंसे दर्द बढ गया है| मैं खुदसे उठ भी नही सकती थी| डॉक्टर कि दवाइयोंसे ज्यादा असर नही हो रहा था| मुझे मेरी बहन से श्रेष्ठ आयुर्वेद के बारे मे पता चला उसने अपने लिए ये दवाइया ली थी मैंने भी उससे नंबर लिया और कॉल किया उनके बातोंसे मुझे लगा कि पहले कुछ दिन ये दवाइया लेनी चाहिए जब मैंने ये दवाइया ली मुझे थोड़ी बहोत दर्द से राहत मिली तो मेने दवाइया आगे जारी रखी पिछले दो महीनों से मैं ये दवाइया ले रही हु, अब 80% आराम मिला है|
Hello
I had popping knees which was painful and caused swelling sometimes. I consulted some doctors for the same and started medication but there was no permanent cure to my knee pain and swelling. Few months ago, my son found about Gudagha Majha on facebook and their doctors suggested some ayurvedic treatment. I decided to go with treatment for 1 month and now I can feel the difference as my knee pain and swelling have reduced.
Thank you Gudagha Majha Clinic
नमस्कार,
रोज सकाळी उठल्यावर गुडघ्यातून कट कट आवाज यायचा आणि गुडघे खुप दुखायचे पुढे हा त्रास खुप वाढला. मला चालता ही येत नव्हते या वयात ऑपरेशन करुन कितपत बरे वाटेल हे सांगता येत नव्हते. मला डॉक्टरांनी कमी चालण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला होता मी माझ्या मुलाने गुडघा माझा बद्दल ऐकलं आणि काही तरी ईलाज होईल या आशेने आम्ही कॉल केला डॉक्टरांनी उपचार कसे आहेत ते सांगितलेआणि मला एका महिन्याची औषधे दिली त्यांची ट्रिटमेंट खरंच खुप चांगली आहे मला काही दिवसांतच थोडा आराम मिळाला. मग मी संपूर्ण ट्रिटमेंट घेतली आता मला चालता फिरता येत त्यासाठी मी आभारी आहे
वयोमान प्रमाणे आम्हाला गुडघेदुखी सुरु झाली पण त्या मुळे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबुन राहावे लागायचे बरेच उपचार केले पण कशाने काही म्हणावा तसा फरक पडला नाही औषधे घेतल्यावर काही दिवस बरे वाटायचे पण नंतर परत गुडघे दुखायचे घरच्यांनी आम्हाला गुडघा माझा बद्दल सांगितले बरेच उपचार केले होते आता हे पण करून बघु असे म्हणुन आम्ही डॉक्टरांना फोन केला आम्हाला काही औषधे दिली काही पथ्य पाळायला सांगितली. आम्ही 1 महिन्याचा कोर्स घेतला 20-25 दिवसा नंतर आम्हाला थोडा फरक जाणवला त्यामुळे आम्ही ही ट्रिटमेंट सुरु ठेवली आता जवळ जवळ 70-75% गुडघेदुखी कमी झाली. आता आमची कामे आम्ही स्वतः करू शकतो.
नमस्कार,
माझे नाव अनुराग चव्हाण मला गुडघेदुखी चा त्रास काही महिन्यांपूर्वी सुरु झाला होता. सुरवातीला मी जास्त लक्ष नाही दिला पण नंतर हे दुखणे खुप वाढले. मी घरगुती उपचार केले डॉक्टरांनी मला काही मालिश आणि आराम हा पर्याय सुचवला. पण दुखणे कमी नव्हते मी गुडघा माझा ची जाहिरात बघितली आणि दिलेल्या नंबर वर कॉल केला डॉक्टरांनी मला माझ्या गुडघेदुखी ची कारणे आणि त्यांची ट्रिटमेंट समजावून सांगितली मला काही औषधे दिली आणि काही पथ्य, मसाज सांगितला मी सलग 20-25 दिवस ही ट्रिटमेंट घेतली आता मला 50-60% आराम मिळाला आहे.
मी वंदना शेलोकर माझा अपघात झाला होता त्यानंतर मला गुडघेदुखीचा त्रास पुन्हा सुरु झाला ज्यामुळे मला चालता फिरता येत नव्हते मी ऑफिस ला सुध्दा जाऊ शकत नव्हते . सतत होणारा गुडघेदुखी चा त्रास यामुळे खुप बेचैन व्हायला झाले होते. खुप ठिकाणी उपचारांसाठी गेले पण एक तर ऑपरेशन नाही तर आराम असा सल्ला मिळायचा. एक दिवस social media वर गुडघा माझा ची पोस्ट बघितली आणि त्यावर दिलेल्या नंबर वर कॉल केला मला डॉक्टरांशी बोलता आले. बिना ऑपरेशन गुडघेदुखी बरी होऊ शकते याची खात्री मला त्यांच्याशी बोलल्यावर पटली. त्यांनी मला एक महिन्याचा आयुर्वेदिक उपचार घ्यायला सांगितले. ते घेतल्यावर पहिल्या 15-18 दिवसात मला थोडा फरक जाणवला तेव्हा मी संपूर्ण ट्रिटमेंट घेतली आता माझी गुडघेदुखी 80% कमी झाली आहे.
Thank you Gudgha Majha Clinic.
नमस्कार,
रोज सकाळी उठल्यावर गुडघ्यातून कट कट आवाज यायचा आणि गुडघे खुप दुखायचे पुढे हा त्रास खुप वाढला. मला उठता बसता येते नव्हते या वयात ऑपरेशन करुन कितपत बरे वाटेल हे सांगता येत नव्हते. मला डॉक्टरांनी कमी चालण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला होता मी माझ्या मित्रा कडून गुडघा माझा बद्दल ऐकलं त्याने ही ट्रिटमेंट घेतली होती त्याला चांगला रिझल्ट मिळाला होता मग मी पण गुडघा माझा शी संपर्क केला मला एक महिन्याची औषधे दिली त्यांची ट्रिटमेंट खरंच खुप चांगली आहे मला ही आराम मिळाला.
मला गुडगेदुखी चा त्रास वयोमाना प्रमाणे सुरु झाला होता पण अलिकडे तो खुप वाडला होता मला घरातल्या घरात चालता फिरता येत नव्हते मी गुडघा माझा शी संपर्क केला तिथे मला उत्तम ट्रीटमेंट मिळाली अत्यंत विश्वासू, अनुभवी डॉक्टर आहेत आणि त्यांना गुडघेदुखी वरील उपचारांचा तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याच उपचार पद्धती मुळे माझी गुडघेदुखी बरी झाली. तुमचीही गुडघेदुखी बरी करण्यासाठी आजच अपोईंटमेंट बुक करा.
माझे आयुष्य गुडघेदुखी मुळे त्रस्त झाले होते खुप ठिकाणी मी उपचारांसाठी गेले पण माझी गुडघेदुखी कमी झाली नव्हती .डॉक्टरांनी मला ऑपरेशनचा पर्याय सुचवला होता पण मला ते खात्री दायक वाटतं नव्हतं. मी बाकी काही पर्याय आहे का ते शोधत होते मला गुडघा माझा बद्दल समजलं मी दिलेल्या नंबर वर कॉल केला. पहिल्यांदा त्यांनी मला ऑपरेशनविना गुडघेदुखी बरी करण्याची खात्री दिली. त्यानंतर माझ्या गुडघ्यावर उपचार सुरु केले. 2 महिने मी ट्रिटमेंट घेतली आता माझी गुडघेदुखी 70-80% कमी आहे
Namaskar I am Manoj Khangare .last month I contacted to Dirghayu clinic for my knee pain and started treatment with consultation of Doctors . I follow diets and take medicine in time.After getting 15-20 days treatment I feel 70-80 % relief.
माझे नाव धनंजय कापणे माझ्या गुडघ्यामध्ये गॅप असल्यामुळे मला डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता मी गुडघा माझा या फेसबुक पोस्ट वर दिलेल्या नंबर वर कॉल केला डॉक्टरांनी मला उपचारपद्धती समजून सांगितली व मला आयुर्वेदिक औषधे दिली त्या औषधांनी मला गुडघेदुखीपासून पूर्ण आराम मिळाला आहे तुम्हीसुद्धा गुढघेदुखी पासून मुक्ती मिळवा कॉल करा.......
I have joint pain I took so many treatment from many places, but there is no proper result.I saw this Facebook post and just dial number and really I talked with experienced doctor who advised me to visit clinic.I went to clinic and discussed with doctor about my lifestyle, my habits and they got actual cause of my joint pain then according to doctor I started my treatment from last 2 months, I took proper treatment and now i can run painfree. Thanks to Knee expert clinic
गुडघेदुखी कायमची बरी करण्यासाठी आजचं कॉल करा 8369643518
गुडघेदुखी चा होणारा त्रास ऑपरेशन शिवाय बरा होऊ शकतो त्यासाठी योग्य आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी
संपर्क करा 8369643518
माझी गुडघेदुखी बरी झाली गुडघा माझामुळे तुमची पण गुडघेदुखी नक्कीच बरी होईल...संपर्क करा 8369643518
आपले पाय हे आपली आयुष्भर साथ देतात आपणही त्यांची काळजी घेऊ...संपर्क करा 8369643518
गुडघ्याची शस्त्रक्रिया टाळा, आणि शस्त्रक्रियेचा खर्च गुडघा तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि गुडघेदुखी बरा करा आमच्याशी संपर्क करा 78875 19578
अधिक माहिती साठी आपल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना संपर्क करा 83696 43518
अधिक जानकारी के लिए अपने विशेषज्ञ चिकित्सक से संपर्क करें। 83696 43518
हाड मोडले तर ते पुन्हा जुळू शकते. कारण त्याची पुनर्निर्मिती क्षमता (रिजनरेशन कपॅसिटी - Regeneration capacity ) आहे.अधिक माहिती साठी आपल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना संपर्क करा 83696 43518
गुडघ्याची शस्त्रक्रिया टाळा, आणि शस्त्रक्रियेचा खर्च गुडघा तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि गुडघेदुखी बरा करा आमच्याशी संपर्क करा 83696 43518
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Mumbai
400001
A-7 Sangam Bhavan
Mumbai, 400005
Medical services with a personal touch. No corporate attitude, no answering machines, no month long appointments, just medicine as you need it.
Mumbai
Four Fountains De-stress Spa is India's largest chain of scientific, professional & affordable family
Mulund (West), Jalaram Market Mall, , 203, Second Floor, SL Road, , Dombivli
Mumbai, 400080
Skin Rejuvenation � Laser Hair Removal � Acne Treatment � Hair Solutions � Anti Aging �
Sh No 10, Lilly Tower, Behind Persia Darbar Hotel
Mumbai, 400102
Chembur East
Mumbai, 400071
Physiotherapy clinic and child development centre located in chembur. Our working hours are 10 am to 9 pm
Shop No. 28 Maharaja Apt, Opp. M. T. N. L
Mumbai, 400064
Rent ICU, wheelchairs, hospital beds & more from Jeegar Surgical - Your trusted equipment provider.