Utkarsha Goregaon Cooperative Consumer Society Ltd
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Utkarsha Goregaon Cooperative Consumer Society Ltd, Fruit & vegetable shop, Mumbai.
*उत्कर्ष गोरेगाव सहकारी ग्राहक संस्था* (नियोजित )
संस्थेची पहिली मिटिंग आज 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता मोठ्या उत्साहात पार पडली.
खालील गोष्टी महत्त्वाच्या
1. संस्थेच पहिलं वितरण केंद्र म्हणून शॉप नंबर 2, योगायोग सोसायटी , जयप्रकाश नगर , रोड नंबर 2, गोरेगाव पुर्व 1 मार्च पासून सूरू होईल .
2. ग्राहक संस्थेच मेंबर करण्याचं काम 19 फेब्रुवारी पासून सूरू होईल.
3. मेंबर शिप फी 100/- आता किंवा येत्या 6 महिन्यात केव्हाही भरू शकता .
4. संस्था रजिस्ट्रेशन च काम ही येत्या सहा महिन्यात पूर्ण करणे.
5. संस्थेचा whatsap नंबर अथवा कॉलिंग नंबर 9321991016 .
6. मेंबर झाल्या झाल्या संस्थेचा व्हॉट्सॲप नंबर , ऊत्कर्ष गोरेगाव म्हणून मेंबर ने आपल्या मोबाईल मध्ये सेव करावा. म्हणजे ब्रोडकास्ट लिस्ट बनवू शकतो.
7. सुरुवातीला भाजी , फळ , पालेभाजी , हिरवा मसाला , कांदे, बटाटे ,मोड आलेली कडधान्ये, व कट भाज्या यांचं वितरण सुरू करत आहोत .
8. रेट्स अत्यल्प , रास्त असतील , व सर्व भाज्या,फळ ग्रामीण भागातून शेतकऱ्यांन कडून मागवल्या जातील .
9. ग्राहक संस्था म्हणजे ही एक प्रकारे वितरण व्यवस्था आहे . यात आपण मेंबर बनून , आपल्या सर्वांची एकत्रित मागणी संकलन करून उत्कर्ष गोरेगाव सहकारी ग्राहक संस्था मार्फत आलेला भाजी पाला इन्सिदेंटल कॉस्ट ऍड करून सभासदांना वितरण करणार आहोत.
10. आपली ऑर्डर एक दिवस आधी कळवावी लागेल .. म्हणजेच सांगितलेल्या भाजीचं वितरण एक दिवसानंतर मिळेल.सोमवारची दिलेली ऑर्डर वितरण बुधवारी , मंगळवार दिलेली ऑर्डर गुरुवारी अशाप्रकारे.
11. पैसे कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने द्यायचे आहेत . आणि वितरण केंद्रावर जाऊन आपली भाजी व फळ आदी कलेक्ट करायचं आहे. सकाळी 6 पासून वितरण केंद्रावर भाजी वितरण सुरू असेल .. आपण मॉर्निंग वॉक च्या वेळी कलेक्ट करू शकता.
12.होम डिलिव्हरी हवी असल्यास आधीच सांगावे.
13. रेट्स फ्लक्ट्चुएटि़ग असतात. त्या दिवसाचा रेट लागेल . पण रेट्स खूपच अत्यल्प असतात. साधारण पणे 4ते 5 दिवस लागणारी भाजी , फळ मागवावीत .
14. आपण मेंबर बनाव व 27 फेब्रुवारी पर्यंत ऑर्डर करावी ती भाजी 1 मार्च ला येईल.. 28 तारखेला केलेली ऑर्डर 2 मार्च ला येईल ..
धन्यवाद 🙏🙏
आपला नम्र ,
सन्मान गावकर कौस्तुभ गोंधळेकर
9322515216 9920468884
सोनल नारकर रुपल सामंत
9920145100 9920182518
अक्षय राणे विवेक गुरव
7506089226. 9967289544
अजय मोरे सुरेंद्र केळकर
8080855455. 810855870
संतोष वासकर मनहर शाह
9702036019 9082915404
वितरण व्यवस्था प्रमुख ,
उत्कर्ष गोरेगाव सहकारी ग्राहक संस्था नियोजित
विशेष सूचना - आपणास हा व्हॉट्सॲप वाचून मेंबर बनायचं असेल तर 9321991016 वर व्हॉट्सॲप करा व आपल नावं , पत्ता सांगा.आमचा कार्यकर्ता आपल्या पर्यंत नक्की पोहोचेल . व आपण मेंबर बनू शकाल . अथवा विभागवार वरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधा
*उत्कर्ष गोरेगाव सहकारी ग्राहक संस्था* (नियोजित)
ग्रामीण भागातून आलेला शेतमाल गोरेगाव व आसपासच्या परिसरात वितरीत व्हावा म्हणून 2017 सालापासून प्रयत्नशील .. आधी उत्कर्ष भाजी केंद्र व आता ग्राहक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील भाजी ,फळ व इतर सर्वच गोष्टींचे वितरण या मार्फत होणार आहे.
भाजी - प्री ऑर्डर सेवा
1.आठवड्यातून दोनदा मंगळवारी व शुक्रवारी नाशिक वरून भाजी येईल.
2. किती आणि कुठली भाजी किती मागवयची याचा अंदाज यावा यासाठी आपण सर्वांनी आदल्या दिवशी संध्याकाळ पर्यंत ऑर्डर करायची आहे .
3. जसं जसे ग्राहक वाढत जातील व ऑर्डर करतील तस तसे रेट ही कमी होतील व नियंत्रित होतील
4. आपला दुकानाचा पत्ता - नंबर 2 , योगायोग सोसायटी, जय प्रकाश नगर , रोड नंबर 2 , गोरेगाव ईस्ट .
5. दुकान 1 मार्च पासून सुरु होणार आहे , त्याआधी ची भाजी सुद्धा तिथेच येणार आहे .
6. तत्पूर्वी 16 फेब्रुवारी , 19 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी व 26 फेब्रुवारी रोजी भाजी येईल , व दुकानातील पहिली भाजी 2 मार्च रोजी येईल .
7. आपण अधिकाधिक आठवड्याला पुरेल एवढी भाजी व फळ ऑर्डर करावी म्हणजे सर्वांची ऑर्डर एकत्र करता टेम्पो पूर्ण भरून येईल .
8. भाजीचे वितरण दुकानावरुंन होईल.पैसेही तिथेच द्यायचे आहेत .
9. आदल्या दिवशी पिशवी आणून दिलेली असेल तर भाजी भरून ठेवता येईल पिशवीत ज्याने करून वेळ वाचेल. पिशवी वर आपला नाव व सोसायटीचे नाव लिहून स्टे पल करावं.
10. आपण आपली ऑर्डर 9321991016 या नंबर वर व्हॉट्सॲप द्वारे सांगायची आहे .
11. वरील नंबर वरुनच आपल्याला भाजी व फळांची लिस्ट व दर पत्रक मिळेल . दर अत्यंत माफक (रास्त) ठेवण्याचा प्रयत्न असेल.
- केंद्र संचालक
सन्मान गावकर
9322515216
9321515216
Welcome all of you to the common consumers group with common intention to buy Producer to consumer, rural to urban, manufacturer to consumer and farmer to consumer. Creating control over inflation of prices.
Utkarsha Goregaon Cooperative Consumer Society Ltd is a group of consumers with common interest to buy fresh vegetables, agro based products, groceries and all other fast moving consumer products from rural areas to Goregaon and directly from manufacturers or producers to consumer creating control over inflation of prices. It's a consumer bulk buying directly from rural to urban
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Mumbai
400063
Opening Hours
Monday | 9am - 7pm |
Tuesday | 9am - 7pm |
Wednesday | 9am - 7pm |
Thursday | 9am - 7pm |
Friday | 9am - 7pm |
Saturday | 9am - 7pm |
Sunday | 9am - 7pm |
Mumbai, 400001
We, The Gavankar Bageecha in Devgad Sindhudurg are the growers of authentic Devgad Hapus also known as the Alphonso, widely savored as the best mango in the world. We have been pro...
M G Road-Extn, Bangur Nagar, Goregaon West
Mumbai, 400104
Direct from Farm Organic Alphonso
Shop No 5, Rambhuwan Chs, Kokan Nagar, J. M Road Bhandup West
Mumbai, 400078
Established in the year 1980 at Mumbai, We, Chauhan Exim, are a highly acclaimed Trader, Wholesaler and Exporter of Fresh Fruits to UAE,Asian countries & Imports from turkey, Iran...
Mumbai, 400011
EXPERIENCE THE FRESHNESS! Handpicked the best with Quality * Devgad Hapus Mango * Exotic Fruits/Veg
Shop No. 1 Sai Anand Shoping Center Charai Thane West
Mumbai, 400601
vegitable for sale in all over Thane.
Portuguese Church, Dadar West
Mumbai, 400028
Laxmi Fruits is a local fruit business. We deliver fresh fruits at your home! Especially in and around Dadar, Mumbai - 400028 FREE HOME DELIVERY ! Your safety is our priority. Ou...
Mumbai, 400012
We are wholesaler of Ratnagiri and Devgad Hapus. We offer “High Quality, Low Price”.