Mahadev Jankar Official
Nearby public figures
mumbai
Vasai
Yari Road
Toptown Bike Accessories Dn Nagar Metro Station Andheri West Mumbai
400067
Altamount Road
You may also like
Founder National President Rashtriya Samaj Paksha
MLC, Ex Cabinet Minister
Govt of Maharashtra
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐🎂
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..💐💐
आज मौजे विटा ता.पाथरी येथे आमचे स्नेही श्री दत्तात्रय भोसले पाटील यांचे चिरंजीव संदीप आणि पांडुरंगजी हारकाळ यांची कन्या चि. सौ.का. साक्षी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवीन जीवनात पदार्पण करणाऱ्या वधू-वरास शुभेच्छापर आशीर्वाद दिले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते.
#सर्वांचे_मनःपूर्वक_आभार...
मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही आपला मतदानाचा हक्क बजवावा. चला, मतदान करूया, देशाचे भविष्य घडवू!
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे व्हिजन....
१४० कोटी भारतीयांचा उत्सव म्हणजे मतदान. कारण, लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे, लोकसभा निवडणूक. म्हणून घराबाहेर पडा आणि मतदान करा.
मतदान करणे आपले आद्य कर्तव्य आहे. म्हणून वेळेवर मतदान करा.
ऑल इंडिया मुस्लीम महासंघाचा पाठींबा..
सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार...🙏🏻
तुमचं अमूल्य मत विकास घडवेल लोकशाही बळकट करेल.
आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद!
🙏
महायुतीला विजयी करा, राज्याचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे आवाहन.
संकल्प रॅली, विजयाची हमी...
परभणी लोकसभा महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठी मेहनत घेतली आहे. आजही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मौजे.आष्टी (ता.परतूर) येथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासपा, रिपाई, आठवले गट, रिपाई कवाडे गट, रयत क्रांती व सर्व मित्र पक्ष यांनी मिळून भव्य अशी रॅली काढून महायुतीच्या विजयाचा संकल्प केला आहे.
तसेच मतदानाच्या दिवशी आपापल्या भागातील जास्तीत-जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवून मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचेही निश्चित केले आहे.
यावेळी आ. बबनराव लोणीकर साहेब, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल (भैय्या) लोणीकर, बळीराम कडपे, शत्रृघ्न कणसे, आष्टी सरपंच मधुकर मोरे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभा करून युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
पोहरादेवीचा कौल आणि आशीर्वाद...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या आध्यात्मिक श्रध्दाही जपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या निमित्ताने आज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे जाऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच महतांची आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी महायुतीचा विजय होईल, असा कौल महंतांनी दिला.
विकासाची गंगा जिल्ह्यात आणतो. "शिट्टी" चा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा.
महायुतीचा विजयी एल्गार...
परभणी लोकसभेचा महायुती उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ राज्याचे कार्यक्षम कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रूपालीताई चाकणकर यांची सोनपेठ येथील पद्मिनी मंगल कार्यालय येथे भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
राज्याला गतिमान करण्यासाठी महायुती वेगाने निर्णय घेवून योग्य ती अंमलबजावणी करीत आहे. त्याला केंद्र शासनाने जोड दिली आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सार्वंगिण प्रगतीला साथ देण्यासाठी आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी महायुतीचे सक्षम उमेदवार महादेव जानकर साहेब यांना विजयी करून परिवर्तनाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन ना.धनंजय मुंडे साहेब व सौ.रूपालीताई चाकणकर यांनी उपस्थितांना केले.
यावेळी यावेळी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, माजी आ. मोहन भाऊ फड,माजी जि. प. अध्यक्ष राजेश दादा विटेकर, डॉ. केदार खटिंग, बाळासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जी राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, जिजाताई राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, दशरथ पाटील सूर्यवंशी, डॉ. सुभाष कदम, रोहन सामाले, माऊली सरकटे, श्रीकांत विटेकर, रंगनाथ सोळंके, ज्ञानेश्वर दातार, प्रज्ञा खोसरे, भावनाताई नकाते, वंदनाताई खाडे, माधवराव भोसले, रावसाहेब पांडुळे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी आयोजित केलेल्या संवाद बैठकीस उपस्थित राहून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून "शिट्टी" या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले.
माझा भाऊ संसंदेत पाठवा...
परभणी लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ महायुतीचे राज्यातील प्रमुख नेते विविध ठिकाणी सभा, दौरे, रॅली घेत आहेत. त्याचं निमित्ताने भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री आणि माझी लाडकी बहिण पंकजाताई मुंडे यांनी जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदान येथे भव्य सभा घेवून माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
महादेव जानकर हा उपेक्षित, वंचित, बहुजनांचा आणि सर्वसामान्यांचा नेता आहे. त्यांनी आयुष्यभर सामाजिक परिवर्तनाची लढाई लढली आहे. त्यामुळे आपले श्रद्धास्थान स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांनी त्यांना महायुतीत आणून मानसपुत्र मानले होते. त्यामुळे माझ्या या भावाला संसंदेत पाठविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, पंकजाचे हे शब्द माझा आनंद द्विगुणित करणारे आहेत.
माझी बहिण पंकजा स्वतः बीड लोकसभेची उमेदवारी आहे. तरीही केवळ माझ्या प्रेमापोटी तिने आज आपला अमूल्य वेळ देवून माझ्यासाठी सभा घेतली. हे ऋणानुबंध आणि नातं राजकीय चौकटीच्या बाहेरचे आहे आणि हेचं नाते आम्ही दोघेही आयुष्यभर जपणार आहोत. म्हणून पंकजाला फक्त 'धन्यवाद तायडे' एवढेच म्हणेन.
यावेळी आ.मेघनाताई बोर्डीकर, मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या विजयाची नांदी...
राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्या प्रचारार्थ आज पाथरी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भव्य सभा घेवून महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सभेची ती गर्दी, लोकांचा उत्साह आणि शिट्टीमय वातावरण यामुळे मी पुरता भारावून गेलो होतो.
देशाचे लाडके पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देश महासत्तेकडे जात आहे. गेल्या ७० वर्षात जे प्रकल्प आणि योजना पूर्ण होवू शकल्या नाहीत. ते मोदी सरकारने केले आहेत. त्यामुळे महायुतीच्या विकासपर्वाला साथ देण्यासाठी आपले उमेदवार महादेव जानकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, आ. आशिषजी देशमुख, शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे, चक्रधरजी उगले, दादासाहेबजी टेंगसे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयी संकल्प सभा,सोनपेठ
महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांच्या प्रचारार्थ ना.धनंजयजी मुंडे साहेब यांची जाहीर सभा
राठोड साहेब, मनस्वी धन्यवाद...
माझे जिवलग सहकारी आणि राज्याचे मंत्री ना.संजयजी राठोड साहेब यांनी माझ्या विजयासाठी आपल्या बंजारा समाज बांधवांसाठी साद घातली आहे. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. म्हणून धन्यवाद राठोड साहेब. आता, 'शिट्टी' वाजणारचं.
*ttiSymbol
महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांच्या प्रचारार्थ मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा
सदिच्छा भेट आणि प्रचार रॅली...
महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी आणि प्रचार दौरे करीत आहे. त्याच निमित्ताने आज परभणी तालुक्यातील मौजे.आर्वी आणि मौजे.कुंबारी येथे सदिच्छा भेट दिली. उपस्थित लोकांना भेटलो. माझा संकल्प, व्हिजन, चिन्हं, मतदान प्रक्रिया आणि इतर बाबी समजावून सांगितल्या. त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
याप्रसंगी सुज्ञ युवक आणि प्रामाणिक कार्यकर्ते यांनी मिळून प्रचार रॅली सुध्दा आयोजित केली. त्या रॅलीस लोकांनी चांगली गर्दी केली होती. घोषणा, शिट्ट्या आणि नारेबाजीने अवघे वातावरण शिट्टीमय झाले होते.
यावेळी माजी आ.मोहन भाऊ फड साहेब, डॉ.केदार खटिंग यांच्यासह महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
"Rashtriyalay" Rashtriya Samaj Paksha Kendriya Karyalay 1/B/35, Hamam Street, Ambalal Doshi Marg Fort. Mumbai
Mumbai
400023
A-204 Neelam Centre, Hind Cycle Road, Worli
Mumbai, 400030
Social Worker. Entrepreneur. Politician. Lawyer. Author.
Fort
Mumbai, 400023
A noted criminal attorney. A stalwart in legal circles, in India and overseas. An authority on Indian Judiciary system and the Indian Constitution. A true human rights soldier. In ...
Mumbai, 400014
Official handle hon'ble Reeta Singh ➖Central Ministry Elected member ➖Spokesperson Bhartiya Janta party ➖Co founder & president रीता सिंह फाउंडेशन
Parivar Apartment, Bldg. No. 4A/006, Sangharsh Nagar, Andheri East
Mumbai, 400072
Politician
Mumbai, 400093
President, Ward No 83, Aam Aadmi Party, Mumbai. #andherikar #aamaadmiparty
South Mumbai
Mumbai
Against Corruption & Injustice, if are willing to fight, this plateform is for you �
Mumbai, 400017
PRESIDENT - 178 Dharavi asssembly constituency (DHARAVI) indian youth congress