BVC Alumni Association

Renowned Organisation of ex students of BOMBAY VETERINARY COLLEGE,Parel,Mumbai.COLLEGE has its foundation way back in 2nd August 1880'S. Govt. No. 266/1988 G. B.

1886 was the year of historical significance to Animal World in Asia. On 2nd of August that year, an institution,
devoted to animal welfare was born in Bombay. This also marked the rise of one of the noblest professions in India. During last hundred years Bombay Veterinary College affectionately called BVC has presided over the growth and
development of Veterinary Science and Profession, which w

29/04/2023
21/04/2023

It’s pleasure to inform that
To commemorate World Heritage Day the India Post has released a stamp of Mumbai Veterinary College building today

28/03/2023

The annual social gathering " Spandan" organised by the MVC students council, kickstarted yesterday after a gap of 3 years on 27.03.2023. The Inaugural Function was graced by the Chief guest, Hon'ble Dr. K. K. Sharma, Padmashree and Professor and Head, Department of Surgery and Radiology, Assam.Dr. Rajendra Bhosale, Hon'ble Collector, Mumbai Suburbs, Dr. M. M. Shinde, PS to Hon'ble Education minister and Dr. Sandeep Mane, Deputy Collector and OSD to Hon'ble minister Revenue, Animal husbandry and Dairy Development were the " Guest of Honour " for the inaugural function. The annual social gathering is a platform for the students to show case their various talents besides academics.

अखेर पशुवैद्यकांनाही मिळणार ११,००० रुपये आंतरवासीय भत्ता 24/12/2022

अखेर पशुवैद्यकांनाही मिळणार ११,००० रुपये आंतरवासीय भत्ता

http://dhunt.in/HnadR?s=a&uu=0xf584b921f48e6ab7&ss=wsp
Source : "लोकमत"

अखेर पशुवैद्यकांनाही मिळणार ११,००० रुपये आंतरवासीय भत्ता नागपूर : पशुवैद्यक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद

14/10/2022

The Heritage Walk initiative by the Directorate of Tourism, Government of Maharashtra (DoT) has been initiated in order to create awareness of the rich heritage, history and architecture of all the monumental structures of Mumbai. The DoT has appointed Maharashtra Tour Guide and Tourist Facilitators Associatio (MGFA), which is a registered trust, to execute the said heritage walk of our very own Mumbai Veterinary College.

With reference to the subject cited above, all the Alumni are requested to share big or small quotes, anecdotes, news, happenings, achievements, funny incidences, historical tit bits, about the college, its architecture, furniture, their years as students or faculty, equipment, etc. which can be shared during the Mumbai Veterinary College Parel campus Heritage Walk with the visitors.

You are also requested to network with your colleagues and alumni for gathering the necessary information.

These will be people from all walks of life and along with sharing the golden history of our venerated institute, it will be an excellent opportunity to chronicle our achievements (both past and present), showcase our potential, dissimilate our capabilities and highlight all the contributions, everyone associated with our institute have rendered.

Please share everything you can about our Alma Mater by email ([email protected]) WhatsApp, voice message, etc
Thank you

Photos from BVC Alumni Association's post 02/08/2022
Photos from BVC Alumni Association's post 06/02/2022

दिनांक ६ फेब्रुवारी :-

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील नवनिर्वाचित उद्घाटन झालेल्या ICAR नवी दिल्ली अंतर्गत, माफसू नागपुर सलग्न, कृषी विज्ञान केंद्र नागाव, मार्फत होणार कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल.

नुकताच दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कृषी विज्ञान केंद्रा नागाव यांचे मार्फत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांना "भाजी वर्गीय बियाणे" वाटप करण्यात आले.

या मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लाखन सिंग, (मा.संचालक कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था जून -8 पुणे), अध्यक्ष - डॉ.अनिल भिकाने (मा. संचालक विस्तार शिक्षण माफसू, नागपूर), प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ.अजित रानडे (सहयोगी अधिष्ठाता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ मुंबई), प्रमुख उपस्थिती श्री संदीप आवारी (तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, मुरबाड) लाभले होते. तसेच पंचायत समिती सभापती दीपक पवार साहेब, बी व्ही सी चे उपअभियंता गुरव साहेब, नागाव चे सरपंच चंद्रकांत हरट, उपसरपंच सुभाष शेलवले, तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप हरट, पांडुरंग देशमुख, दीपक हरट, चैताली दळवी, इत्यादी.
तसेच असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ मनिष सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कृषी विज्ञान केंद्र नागावचे प्रोग्राम कॉर्डिनेटर आणि प्रभारी अधिकारी- डॉ सुरेश जगदाळे यांनी प्रास्ताविक सादर केले. यादरम्यान डॉ जगदाळेनी कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सुरू करण्यापूर्वीचि पार्श्वभूमी सांगितलि. 2015 पासून साकारत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या उभारण्यास आज अखेर सातत्याचे सकारात्मक स्वरूप निर्माण झाले असे सांगण्यात आले. एकूण देशांमध्ये 722 kvk आहेत यामध्ये महाराष्ट्रामधील 50 व्या kvk चा उभारणी चा बहुमान आमच्या कृषी विज्ञान केंद्र नागावचा आहे असे मत व्यक्त केले. माफसू नागपूर संलग्न सुरू झालेल्या तिन्ही कृषी विज्ञान केंद्रा पैकी सर्वात जास्त आणि लवकरात लवकर पदाधिकाऱ्यांचा जागा भरण्याचा बहुमान मिळवला आहे असे देखील सांगण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन दोन दिवसांमध्ये घेऊन प्रत्यक्षात दिमाखात पार पडला.
या नवीन केवीके साठी एकूण नऊ पदे भरण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या मार्फत सरांनी बारामती kvk सारखेच काही पुढील वर्षात काम करून दाखवा असे आश्वासन देखील दिले. यानंतर स्वागताचा कार्यक्रम पार पडला.

डॉ. रानडेनी शेतकऱ्यांना व सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मनोगतामध्ये वेगवेगळे उपक्रम केवीके च्या मार्फत राबवण्या संदर्भाचे आश्वासन दिले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत देखील केले. यानंतर तहसीलदार आवारी साहेबांचे मनोगत झाले. साहेबांनी पूर्णतः प्रशासनाकडून लागणाऱ्या वेगवेगळ्या परवाने तसेच मदतीचा हात दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले. त्याबरोबर सभापती महोदय दीपक पवार साहेब यांचं ही मनोगत शेतकऱ्यांना लाभले. यादरम्यान दीपक पवार म्हणाले आमच्यासाठी अभिमान व भाग्याचा दिवस आहे की आमच्या या जिल्ह्यातील नागाव येथे होणारे kvk हे 50 हवे असून याचा शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते व औषधे तसेच शेती मधील नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यामध्ये मोठा फायदा होईल व आमच्या जिल्ह्यातला शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे फळे व भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन तो परदेशांमध्ये निर्यात करू लागेल. साहेबांच्या मनोगत पार पडल्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. अनिल भिकाने सर यांनी सर्व नवनिर्वाचित स्टाफ, शेतकरी वर्ग व इतर अधिकारी वर्ग यांना प्रबोधन केले.

मनोगताच्या सुरुवातीलाच साहेबांनी या सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी गेले बरेच वर्षांपासून कष्ट घेत असलेले KVK चे प्रभारी अधिकारी डॉक्टर सुरेश जगदाळे साहेब यांना शुभेच्छा दिल्या व त्यांनी केवीके बद्दल संपूर्ण माहिती विस्तारित स्वरूपात शेतकरी व नवनिर्वाचित स्टाफला दिले.
डॉक्टर भिकाने सरांच्या मनोगत त्यानंतर संपूर्ण नवनिर्वाचित स्टाफ व शेतकरी वर्ग समाधान कारक वाटला. त्यांनी नागावच्या प्रत्येक घटकाने एकत्र येऊन मदतीचा हात पुढे घेऊन आपले केवीके देशामध्ये अव्वल कसा जाईल व त्याला आपल्या लेकरा प्रमाणे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपला मार्गदर्शन करून, सांभाळून घेऊन, पुढे घेऊन जावा असे संबोधण्यात आले. यानंतर त्यांनी पशु संगोपन, मत्स्यव्यवसाय, पोल्ट्री तसेच इत्यादी कृषी आधारित उद्योग वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

देशातील 136 वर्षाचा अनुभव असणारे मुंबई व्हेटर्नरी कॉलेज परेल संलग्न कृषी विज्ञान केंद्र सुरू झाले असून याचा चांगलाच फायदा संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ भिकाने सर म्हणाले की डॉ रानडे सर यांनी दमदार नेतृत्व डॉक्टर सुरेश जगदाळे यांच्या रूपाने उभा करून कृषी विज्ञान केंद्र नागाव स्थापनेचा वेग वाढवला. आणि नवनिर्वाचित स्टॉप चे स्वागत केले.

यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर लाखनसिंग सर यांनी नवनिर्वाचित स्टाफ व शेतकरी समुदाय तसेच संपूर्ण अधिकारी वर्गाला मार्गदर्शन व प्रबोधन करत असताना वेगवेगळ्या घटकांबद्दल व कृषी विज्ञान केंद्रा बद्दल इथंभूत माहिती समजून सांगितलि. त्यांनी हे कृषी विज्ञान केंद्र उभा राहणे यामागे चे सर्व श्रेय माफसू चे कुलगुरू मा. कर्नल प्रा. डॉ. आशिष पातुरकर यांना जाते असे म्हणण्यात आले. डॉ लाखन सिंग सरांकडून कोणतीही संस्था मोठ्या वटवृक्षाप्रमाणे कशी उभा करायची याबद्दल चे धडे देखील सांगण्यात आले. लाखनसिंग सरांकडे 82 केवीके चे कामकाज तीन राज्याबरोबर इतर केंद्रशासित प्रदेशांचे पण असून त्याचे उत्तम नेतृत्व करत आहेत. डॉ लाखन सिंग सर सांगत असताना महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांचा विशेष अभिमान त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला व तसेच इंजिनिअर कडून संपूर्ण केवीके ची इमारत उभारणे व शेतकरी होस्टेल उभारणे याबद्दलची माहिती जाणून घेऊन त्याबद्दल विविध फंड देण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन देण्यात आले. तसेच कृषी आधारित उद्योगांना चालना देणारे प्रशिक्षण देखील देण्यासंदर्भात देणे आदेश केले. डॉ. लाखनसिंग सरांनी संपूर्ण कृषी विज्ञान केंद्र नागाव ची लागवडीखालील क्षेत्र शेतकऱ्यांपेक्षा उमदे व शास्त्रोक्त पद्धतीने राबून स्वतःच्या संस्थेचे उत्पन्न उभा करण्यासंदर्भात मार्गदर्शन दिले. यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं पाहायला या ठिकाणी मिळेल असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्र नागाव यांचेमार्फत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळावा मुळे सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं शेती विकासाचं समाधान कारक चित्र पाहायला मिळाले.

अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांचं मनोगते व मार्गदर्शन संपल्यानंतर डॉ. सलील हांडेनी आभार आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Address


BOMBAY VETERINARY COLLEGE, Parel
Mumbai
400012

Other Mumbai gyms & sports facilities (show all)
Wanderers Hockey Qatar Wanderers Hockey Qatar
W Crib
Mumbai

PROMOTING THE NATIONAL SPORT OF India and Pakistan: FIELD HOCKEY

KarROX IT training World KarROX IT training World
Mumbai, 400086

kick box & burn kick box & burn
Mumbai, 400050

http://www.amitlalwaniskickboxingacademy.com

Upaasana Academy Of Classical Dance & Music Upaasana Academy Of Classical Dance & Music
4 Avanti, Plot No. 107, Chheda Nagar, Chembur
Mumbai, 400089

Upaasana conducts classes in Indian classical dances and Carnatic Music for various Certificate courses and also imparts advanced training in Bharatanatyam & Mohiniyaattam. On-lin...

Itosu-Ryu Karatedo India Itosu-Ryu Karatedo India
ITOSU-RYU KARATEDO INDIA, B-106, ISRANI TOWER, SECTOR-15, CBD BELAPUR, Navi Mumbai-, India/HOMBU DOJO : MUMBAI
Mumbai, 400614

Affiliated To: All India Karatedo Federation ( Recog. by Govt. Of India Ministry Of Sports & Youth Welfare & Indian Olympic Association)

Rugby India Women Rugby India Women
Indian Rugby Football Union (Head Office), Nawab House, 2nd Floor, 63 M. Karve Road, Marine Lines
Mumbai, 400002

The Official page for Women's Rugby in India. RUGBY INDIA is the Official page for

Rae Sport Rae Sport
807, Dalamal Tower, 'A' Wing, Nariman Point, Free Press Road
Mumbai, 400021

Rae Sport is a Mumbai based adventure sports company representing some of the biggest names in eco f

KENKRE FC KENKRE FC
Mumbai

ESTD: 2000 “The future of Indian Football” KENKRE FC runs a football academy where the best tale

SYKZ Gym SYKZ Gym
201-214 Samartha Vaibhav, Off. New Link Road, Oshiwara, Andheri West
Mumbai, 400053

"Shape your WILL, your body WILL follow." Nitin Gupta, CEO/Founder, SYKZ 2002.

TallyAcademy TallyAcademy
71-B Shrama Safallya Bldg. , C/o New Model English High School, Chembur
Mumbai, 400071

Tally Academy is a franchisee network which provides training on Tally Accounting Software, Tally & Accoutning Technologies Tally Certification, Tally Softwares and more

SportingTools SportingTools
Shop No 6, Shankar Dham Building, Sundervan Complex, Off Lokhandwala Link Road, Andheri West
Mumbai, 400053

Leading Importers/Distributors of Sports/Fitness & Rehab Accessories, we have it all...visit us http

Professional Management Group Professional Management Group
Professional Management Group, 6th Floor, B4, CNERGY IT Park, Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi
Mumbai, 400025

Professional Management Group (PMG) is India's first Sports Marketing Company started by cricketing legend Sunil Gavaskar in 1985.