प्राचीन भारतीय वैदिक गणित पाठशाला Ancient Indian Vedic Mathematics School
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from प्राचीन भारतीय वैदिक गणित पाठशाला Ancient Indian Vedic Mathematics School, Educational Research Center, joshiwadi, Narsala, Nagpur.
Next batch start from 16th April 2024.
Daily 1 hour.
*वैदिक गणित*
नवीन बँच 2 एप्रिल 2024 पासून ते 16 एप्रिल 2024 पर्यंत राहणार.
वर्ग 2 ते 10 वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी .
(CBSC , State )
शेफाली जोशी 9403591500
7276151373
नवीन बँच 2 एप्रिल 2024 पासून ते 16 एप्रिल 2024 पर्यंत राहणार.
वर्ग 2 ते 10 वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी .
(CBSC , State )
नवीन बँच 2 एप्रिल 2024 पासून ते 16 एप्रिल 2024 पर्यंत राहणार.
वर्ग 5 ते 10 वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी .
(CBSC , State )
New batch starts from 1 April 2024 to 15 April 2024.
अद्भुत गणित
आपके नाम में छुपा है राम का नाम
सूत्र --
नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण
तुलसी अष्ट सोभाग्ये अंत में शेष राम ही राम
इस सूत्र के अनुसार किसी के भी नाम के अक्षरों को गिनें
1- उस गिनती को ( चतुर्गुण ) 4 से गुणा करें
👇
2- गुणनफल में ( पंचतत्व मिलन) अर्थात 5 मिला लें
3- और फिर उसे ( द्विगुण प्रमाण) अर्थात दुगना कर लें
4- फिर आई हुई संख्या को ( अष्ट सो भागे) 8 से विभाजित करें
प्राप्त संख्या पूर्ण विभाजित नहीं होगी और हमेशा 2 शेष रहेगा, राम शब्द में 2 अक्षर हैं, अतः यह 2 संख्या ही राम है
उदाहरण देखें 👉
👇
एक नाम लिया ' निरंजन' 4अक्षर
1- 4 से गुणा करें 4×4=16
2-5 जोड़िये 16+5=21
3- दुगना कीजिये 21×2=42
4- 8 से विभाजित करने पर
42÷8=5 पूर्ण अंक , शेष 2
शेष हमेशा 2 ही बचेगा, यह बचे 2 अर्थात 'राम'
विशेष यह है कि तुलसीदास जी ने सूत्र श्लोक में संख्याओं का 👇
विशेष महत्व दिया है --
1- चतुर्गुण अर्थात चार पुरषार्थ - अर्थ, धर्म, काम, मोक्ष
2- पंचतत्व अर्थात पांच महाभौतिक - पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश
3- द्विगुण प्रमाण अर्थात माया और ब्रह्म
4- अष्ट सो भागे अर्थात 8 प्रकार की लक्ष्मी- आग्ध, विद्या, सौभाग्य, 👇
अमृत, काम, सत्य, भोग, और अणि योग लक्ष्मी
अब यदि हम सभी अपने नाम की जांच इस सूत्र से करें तो आश्चर्य चकित रह जाएंगे कि हमेशा 2 ही शेष प्राप्त होगा, नाम के अक्षरों की ही गिनती करनी है मात्रा की नहीं
क्या आप भारतीय संस्कृति के गौरव को समझते हैं...?
1. अंको का अविष्कार 307 ई. पूर्व भारत में हुआ।
2. शून्य का अविष्कार भारत में आर्यभट्ट ने किया।
3. अंकगणित का अविष्कार भास्कराचार्य प्रथम ने किया।
4. बीज गणित का अविष्कार भारत में आर्यभट्ट ने किया।
5. सर्वप्रथम ग्रहों की गणना आर्यभट्ट ने 499 ई. पूर्व में की।
6. भारतीयों को त्रिकोणमिति व रेखागणित का 2,500 ई.पूर्व से ज्ञान था।
7. समय और काल की गणना करने वाला विश्व का पहला कैलेण्डर र भारत में लतादेव ने 505 ई. पूर्व सूर्य सिद्धान्त नामक अपनी पुस्तक में वर्णित किया ।
8. न्यूटन से भी पहले गुरूत्वाकर्षण का सिद्धान्त भारत में भास्कराचार्य ने प्रतिपादित किया।
9. 3,000 ई. पूर्व लोहे के प्रयोग के प्रभाव वेदों में वर्षित है अशोक स्तम्भ इसका स्पष्ट प्रमाण है।
10. लिम्का बुक ऑफ रिकॉर्डस् के अनुसार 400 ई. पूर्व सुश्रूत (भारतीय चिकित्सक) द्वारा सर्वप्रथम प्लास्टिक सर्जरी का प्रयोग किया गया।
11. विश्व का पहला विश्वविद्यालय तक्षशिला के रूप में 700 ई. पूर्व भारत में स्थापित था जहाँ दुनिया भर के 10,500 विद्यार्थी 60 विषयों का अध्ययन करते थे।
12. बारुद की खोज 8,000 ई. पूर्व सर्वप्रथम भारत में हुयी।
13. सूर्य से पृथ्वी पर पहुँचने वाले प्रकाश की गति की गणना सर्वप्रथम भास्कराचार्य ने की।
14. यूरोपिय गणितज्ञों से पूर्व ही छठी शताब्दी में बोद्धायन ने पाई के मान की गणना की जो की पाइथोगोरस प्रमेय के रूप में जाना जाता है । हमारा ज्ञान-विज्ञान एवं इतिहास इतना गौरवशाली एवं समृद्ध है ।
15. दुनिया का पहला संवत्-"विक्रम संवत्" पूरे एशिया से शकों को परास्त करते हुये अवन्ति के चक्रवर्ती सम्राट "विक्रमादित्य महान" ने प्रवर्तित किया। जो ईसा पूर्व 56 से आरम्भ हुआ। इसका उल्लेख जूलियस सीज़र के रोम के ऐतिहासिक तिथिक्रम में भी है। सम्राट गदाफेरिज के लेख में भी विक्रम संवत् का उल्लेख ज्यू ग्रन्थ अनुसार मिलता है। इससे विक्रम संवत् की विश्व व्यापकता स्पष्ट होती है।
16. महान वैज्ञानिक डां.जगदिशचन्द्र बसु ने ही पहला वायरलेस कम्युनिकेशन का अविष्कार किया जो बाद में विकसित होता चला और आज मोबाइल, इण्टरनेट आदि के रूप में विकसित हुआ।
17. सूर्य किरण में सात रंग है यह डां. सी. व्ही. रमन ने पहली बार दुनिया को बताया 19 वीं सदी में यह दुनिया ने जाना और scattering of lights के सिध्दान्त पर उन्हें नोबल पुरस्कार से सम्मानित किया गया। लैकिन उससे भी गर्व और हैरानी की बात है कि "तैत्तिरीय संहिता" नामक प्राचीन ग्रन्थ को "सप्त-रश्मी" कहा गया है। यानी तैत्तिरीय संहिता के लेखक ऋषि वैज्ञानिक, सी. वी. रमन से पहले ही उनकी Theory समझ चुके थे और उस ज्ञान विज्ञान के ज्ञाता थे।
18. सबसे पहला अर्थशास्त्र भारत में लिखा गया। कौटिल्य दुनिया के पहले अर्थशास्त्र नामक पुस्तक लिखने वाले आचार्य थे।
19. दुनिया का पहला संविधान भारत ने ही लिखा। राजा मनु इसके रचयिता थे और वेद आधार था। इसका नाम मनुस्मृति था। यह राजनितीशास्त्र का पहला महान ग्रन्थ है। अंग्रेज़ी षड्यन्त्र के तहत मैक्समूलर के हाथो इसे अंग्रेज़ों ने लिखवाकर इसमें तोडमरोड़ की और तथ्यों को बदल दिया।
20. नाव का अविष्कार और सोने के सिक्कों का चलन में प्रचलन आर्यावर्त की ही देन है।
21. पारा (mercury) बनाने की विधियाँ वैज्ञानिक नागार्जुन एवं महर्षि चरक ने सर्वप्रथम दुनिया को दी।
22. एक्यूप्रेशर चिकित्सा जो आज चीन में भी विकसित है, वह तक भारत की ही देन है।
23. बोधिवर्मन की मार्शल आर्ट प्रणाली भारत की ही प्राचीन देन है। स्वयं श्रीकृष्ण इसमें निष्णात और पारंगत योध्दा थे। उन्होंने इसी के प्रयोग द्वारा कंस के बलाढ्य पहलवान मार गिराये...!
😍😍😍😮😮😮😱😱😱🚩🚩🚩
जय सनातन धर्म 🙏🚩
शाळेच्या विद्यार्थ्यांना गणिताची धास्ती का वाटते ?
खरंतर शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांची नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची शक्ती अतिशय तीक्ष्ण असते. कारण त्याची बुद्धी, मन आणि स्मृती म्हणजे अगदी कोरी पाटीच असते. म्हणूनच या कोवळ्या मनांवर एखादी चांगली गोष्ट कोरणे हे शिक्षकांसाठी अत्यंत आवडीचे काम असते. बालमनाचा कानोसा घेऊन त्यांच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींची मनोरंजक उदाहरणे दिली की मुले पटकन लक्षात ठेवतात. बालवयाला संस्कारक्षम मन असे म्हटले जाते ते याचकरिता. घरात आईबाबा, आजीआजोबा, मित्रमंडळी यांच्या अनुकरणाने बालके सतत ज्ञान ग्रहण करत असतात. परंतु शाळेत प्रवेश केल्यानंतर त्यांना औपचारिक गुरु प्राप्त होतात, ते म्हणजे आम्ही शिक्षक मंडळी असतो. अनेक नामवंत संशोधक मंडळींच्या अनुभवजन्य ज्ञानातून सिद्ध केलेला शालेय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली असते. बालकांचे भविष्य घडवण्याचे महान पुण्यकर्म करणारे शालेय शिक्षक हे पुढे त्याच्या आयुष्यातल्या यशाचे शिल्पकार असतात.
माणसाच्या आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या अनेक विज्ञानशास्त्रांचा पाया म्हणजे गणित होय. गणिताच्या ज्ञानाने विद्यार्थ्यांची तर्कबुद्धी आणि आकलनक्षमता विकसित होत जाते. फार पुढे जाऊन विचार केला नाही तरी दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यवहारज्ञान सुद्धा गणितामुळेच येते. अगदी अशिक्षित माणसालादेखील आकडेमोड येणे गरजेचे असतेच.
परंतु असे असतांना देखील साधारण शालान्त परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच अंशी गणिताबद्दल तिटकारा आणि धास्ती आढळून का येत असावी ? याचे उत्तर शोधून समाधान करणे हे शिक्षकांसाठी एक आव्हान होऊन बसलेले आहे.
गणितात अनास्था उत्पन्न झालेले विद्यार्थी नंतर हळूहळू सर्वच विषयांत मागे पडत जातात. कित्येकदा शाळाच सोडून देतात. 'ड्रॉपआऊट' चा ठप्पा कपाळावर लावून कसेबसे आयुष्य कंठतात. ही वेदनादायक वस्तुस्थिती आम्हा सर्वांना कुठेतरी अंतर्मुख व्हायला भाग पाडते.
या गणितविषयक भयगंडाची शिकार होऊन मुलांची प्रगती खुंटणे, या समस्येच्या मुळाशी जाऊन विचार केल्यास अनेक छोटी छोटी परंतु महत्वाची कारणे सापडतात.
१) आकडे मोजणे, बेरीज वजाबाकी यांचा उपयोग समजावून न सांगता घोकंपट्टी करण्याची सक्ती करणे.
२) धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने विषय गळी उतरवण्याचा प्रयत्न करणे.
३) आपण शिकवत असलेल्या गणित प्रकाराचा आधी व्यवहारातला उपयोग समजावून न सांगणे.
४) विद्यार्थ्यांच्या कुतूहलातून आलेल्या प्रश्नांची संयमाने उत्तरे न देणे.
५) केवळ पुस्तकाला प्रमाण मानून त्यानुसारच चालण्याचा आग्रह धरणे.
६) विषयाशी संबंधित परंतु पुस्तकात नसलेल्या अवांतर प्रश्नांना, माहितीला अजिबात महत्व न देणे.
७ ) निव्वळ परीक्षा उत्तीर्ण करण्याचा संकुचित दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवणे.
८) प्रचलित गणित शिक्षण हे पारंपरिक पाश्चिमात्य क्लिष्ट पद्धतींचे आहे, त्यांचाच आग्रह धरणे.
उपरोक्त घोडचुका या सर्वसाधारणपणे अनेक गणित शिक्षकांच्या हातून कळत नकळत होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची धास्ती किंवा तिटकारा प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला सर्वदूर ऐकायला मिळतो.
कित्येकदा दहावीची परीक्षा कशीबशी उत्तीर्ण झाल्यावर "सुटलो बुवा एकदाचा गणिताच्या तावडीतून ! आता आर्टस किंवा बायोलॉजी घेणार." असे उद्गार काढणारे बहुसंख्य विद्यार्थी आहेत.
याउलट ज्यांना गणिताचे उत्तम शिक्षक लाभले अशा जिज्ञासू विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी आढळते. भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुविशारद अशी उत्तमोत्तम क्षेत्रे त्यांच्याकरता खुली असतात. आजच्या विज्ञानयुगात गणितावर प्रभुत्व मिळवणे हा सफल आयुष्याचा मूलमंत्र झालेला आहे.
गणित विषयाचे सहजगामी अध्ययन आणि अध्यापन करण्याकरिता प्रचलित शिक्षण पद्धतीतील घातक दोष अगोदर लक्षात घेतले पाहिजेत. ब्रिटिश राजवटीत सर्वत्र रूढ झालेल्या परदेशी शिक्षण प्रणालीचा आजही "लकीर के फकीर" झालेल्या शासकीय अधिकारी आणि शिक्षकांवर घट्ट पगडा बसलेला आहे. त्यांपेक्षा कितीतरी उन्नत, सुलभ आणि आजही काळानुरूप असलेल्या आपल्या प्राचीन भारतीय पद्धतींना परदेशी राज्यकर्त्यांनी पडद्याआड केले. भारतातील प्राचीन विद्या म्हणजे केवळ धर्मग्रंथ नसून पूर्णपणे विज्ञानावर आधारित जीवन जगण्याच्या कला होत्या. संशोधक वृत्तीने अभ्यास केल्यास अत्यंत अचूक, कमीतकमी शब्दांत, वेगवान अशा विस्मयकारक वैदिक गणित पद्धती दृष्टीला पडतात.
प्रचलित पाठ्यपुस्तकांत दिलेल्या पाश्चिमात्य पद्धती अतिशय लांबलचक, वेळखाऊ आणि गुंतागुंतीच्या असल्याचे नंतर जाणवते. आपल्या वेदशास्त्रांत व्यवहारसुलभ अशी गणिताची नेमकी सूत्रे तपस्वी ऋषीमुनींनी सामान्य विद्यार्थ्यांकरिता लिहून ठेवलेली आहेत. कमीतकमी शब्दांत, अचूक उत्तराची खात्री देणाऱ्या या सूत्रांचा अभ्यास करणेही शिक्षकांकरिता आणि पर्यायाने विद्यार्थ्यांकरिता फारच सोपे झाल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी 'वैदिक गणित अभ्यासवर्गात' घेतलाच असेल. मोठमोठे गुणाकार, भागाकार फक्त तोंडी सोडवणारे वैदिक गणिताचे अभ्यासक म्हणजे अनेकांना चमत्कार वाटतात. पण त्यामागे दैवी शक्ती नसून आपल्या प्राचीन गणिताचा तर्कशुद्ध अभ्यास आणि सततच्या सरावाने आलेले प्रभुत्व असते.
वैदिक गणिताची मूलभूत सूत्रे ही विद्यार्थ्यांना सहज आत्मसात होतात. स्वतः मोठमोठे पाढे तयार करण्याची विद्या प्राप्त झाली म्हणजे त्यांना गणित हा एक खेळ वाटू लागतो. मग एकदा विषयात गोडी निर्माण झाली की त्यांच्या प्रगतीचा वेग थक्क करणारा असतो. टाळाटाळ न करता स्वतःहून शिक्षकांना अधिकाधिक गृहपाठ मागणारे विद्यार्थी, हा चमत्कार अनेक वैदिक गणित शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. स्पर्धेच्या युगात सतत विजय मिळवणे ही सवय आपल्या विद्यार्थ्यांना लावणारा सफल शिक्षक हा पुढे त्यांच्या जीवनात आदर्श बनून नेहमीकरिता स्मरणात राहतो.
निरन्तर सकारात्मक चिंतन, मनन आणि संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरलेल्या प्राचीन वैदिक गणिताचे अध्ययन हा आधुनिक शिक्षकांसाठी मूलमंत्र आहे.
- शेफाली राजेश जोशी,
वैदिक गणित संशोधिका व अध्यापिका
सम्पर्कध्वनी : 9403591500 (Whatsapp)
email : [email protected]
शालेय विद्यार्थ्यांकरिता खास।
*वैदिक गणित पद्धतींचे ऑनलाइन वर्ग।*
वैदिक गणिताच्या अत्यंत वेगवान आणि सोप्या पद्धतींनी मुलांना स्वतः पाढे तयार करता येतात।
क्लिष्ट वाटणारे मोठमोठे गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. क्रिया वैदिक सूत्रे वापरून त्वरित करता येतात।
यामुळे विद्यार्थ्यांना गणितात गोडी उत्पन्न होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याचा पुढे विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी भरपूर लाभ होतो।
15 तासांचा हा ऑनलाइन कोर्स हा भविष्यात सफल करिअरची नांदी ठरेल यात शंका नाही।
*पुढील बॅच दि. 1मे 2023 ते 15 मे 2023* पासून सुरू होणार।
सविस्तर जाणून घेण्यासाठी *शेफाली जोशी* यांचेशी प्रत्यक्ष बोलावे ही विनंती।
9403591500
9370118103
वैदिक *अंकगणित* व *बीजगणित* चा वर्ग आहे.
शालेय विद्यार्थ्यांकरिता खास।
*वैदिक गणित पद्धतींचे ऑनलाइन वर्ग।*
वैदिक गणिताच्या अत्यंत वेगवान आणि सोप्या पद्धतींनी मुलांना स्वतः पाढे तयार करता येतात।
क्लिष्ट वाटणारे मोठमोठे गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. क्रिया वैदिक सूत्रे वापरून त्वरित करता येतात।
यामुळे विद्यार्थ्यांना गणितात गोडी उत्पन्न होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याचा पुढे विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी भरपूर लाभ होतो।
30 तासांचा हा ऑनलाइन कोर्स हा भविष्यात सफल करिअरची नांदी ठरेल यात शंका नाही।
*पुढील बॅच दि. 27 मार्च 2023 ते 25 एप्रिल 2023* पासून सुरू होणार।
सविस्तर जाणून घेण्यासाठी *शेफाली जोशी* यांचेशी प्रत्यक्ष बोलावे ही विनंती।
9403591500
9370118103
वैदिक *अंकगणित व बिजगणित* चा वर्ग आहे.
वर्ग इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत राहणार.
6 - 10 दिसंबर 2022 हैद्राबाद में वैदिकगणित कार्यशाला तेलंगाना सरकार के द्वारा आयोजीत की गई। नागपूर से शेफाली जोशी एवम् स्वामीनारायण जोशी ने 107 प्रतिभागीयों को वैदिकगणित पढा़या।
11जुलै ते 30 जुलैपर्यंत
शिक्षकांसाठी
वैदिकगणित ची कार्यशाळा
होणार.
*वैदिक गणित लेवल 2*
*5 जुन 2022* पासून *25 जुन 2022* पर्यंत *वैदिकगणित लेवल 2* चा वर्ग सुरू होत आहे. यात बिजगणित(*Algebra*) शिकवणार वैदिक पद्धतीने.
(Addition, Subtraction, Multiplication, Division, Square, Cube, Factorisation and verification of answer.)
सकाळी *6.30 ते 7.30* वाजता राहणार. लिंकसाठी खालील मो.नं.वर फोन करा.
शेफाली - *9403591500*
राजेश - *9370118103*
Meeting URL: https://meet.google.com/zby-mnvh-jxh
कल सुबह 7.30 से 8.30 वैदिक अंकगणित की ब्च शुरू हो रही है।
Meet Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
शालेय विद्यार्थ्यांकरिता खास।
*वैदिक गणित पद्धतींचे ऑनलाइन वर्ग।*
वैदिक गणिताच्या अत्यंत वेगवान आणि सोप्या पद्धतींनी मुलांना स्वतः पाढे तयार करता येतात।
क्लिष्ट वाटणारे मोठमोठे गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. क्रिया वैदिक सूत्रे वापरून त्वरित करता येतात।
यामुळे विद्यार्थ्यांना गणितात गोडी उत्पन्न होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याचा पुढे विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी भरपूर लाभ होतो।
15 तासांचा हा ऑनलाइन कोर्स हा भविष्यात सफल करिअरची नांदी ठरेल यात शंका नाही।
*पुढील बॅच दि. 30 मे 2022*ते 13 जुन 2022 पासून सुरू होणार।
सविस्तर जाणून घेण्यासाठी *शेफाली जोशी* यांचेशी प्रत्यक्ष बोलावे ही विनंती।
9403591500
9370118103
वैदिक *अंकगणिता*चा वर्ग आहे.
सकाळी *7.30 ते 8.30*.
फी रु.2000/-
Meeting URL: https://meet.google.com/pxo-bgux-kga
9 May 2022 Morning
6.30 to 7.30am
Vedic Arithmetic Batch starts from tomorrow.
Meet Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
शालेय विद्यार्थ्यांकरिता खास।
*वैदिक गणित पद्धतींचे ऑनलाइन वर्ग।*
वैदिक गणिताच्या अत्यंत वेगवान आणि सोप्या पद्धतींनी मुलांना स्वतः पाढे तयार करता येतात।
क्लिष्ट वाटणारे मोठमोठे गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. क्रिया वैदिक सूत्रे वापरून त्वरित करता येतात।
यामुळे विद्यार्थ्यांना गणितात गोडी उत्पन्न होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याचा पुढे विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी भरपूर लाभ होतो।
15 तासांचा हा ऑनलाइन कोर्स हा भविष्यात सफल करिअरची नांदी ठरेल यात शंका नाही।
*पुढील बॅच दि. 9 मे 2022* पासून सुरू होणार।
सविस्तर जाणून घेण्यासाठी *शेफाली जोशी* यांचेशी प्रत्यक्ष बोलावे ही विनंती।
9403591500
9370118103
वैदिक *अंकगणिता*चा वर्ग आहे.
सकाळी *6.30 ते 7.30*.
शालेय विद्यार्थ्यांकरिता खास।
*वैदिक गणित पद्धतींचे ऑनलाइन वर्ग।*
वैदिक गणिताच्या अत्यंत वेगवान आणि सोप्या पद्धतींनी मुलांना स्वतः पाढे तयार करता येतात।
क्लिष्ट वाटणारे मोठमोठे गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. क्रिया वैदिक सूत्रे वापरून त्वरित करता येतात।
यामुळे विद्यार्थ्यांना गणितात गोडी उत्पन्न होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याचा पुढे विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी भरपूर लाभ होतो।
15 तासांचा हा ऑनलाइन कोर्स हा भविष्यात सफल करिअरची नांदी ठरेल यात शंका नाही।
*पुढील बॅच दि. 9 मे 2022* पासून सुरू होणार।
सविस्तर जाणून घेण्यासाठी *शेफाली जोशी* यांचेशी प्रत्यक्ष बोलावे ही विनंती।
9403591500
9370118103
वैदिक *अंकगणिता*चा वर्ग आहे.
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥
Transliteration:
agrata: caturo vedā: pṛṣṭhata: saśaraṃ dhanu: ।
idaṃ brāhmaṃ idaṃ kṣātraṃ śāpādapi śarādapi ॥
Hindi translation:
चार वेद ज्ञाता अर्थात् पूर्ण ज्ञान है एवं पीठपर धनुष्य-बाण अर्थात् शौर्य है।
अर्थात् यहां ब्राह्मतेज एवं क्षात्रतेज, उच्चासन विधमान हैं। जो सत्य का विरोध करेगा ,उसे ज्ञान से देकर अथवा बाण से परशुराम
पराजित करेंगे।
English translation:
Parshuram who is well versed with the four Vedas and sports the bow and arrow upon His back (that
is the one who has the radiance of both the Brahman (scholar) and the Kshatriya (warrior) will
destroy evildoers either with a curse or with an arrow.
सौजन्य : Re संस्कृत
विश्वसंवाद केन्द्र, विदर्भ.
https://meet.google.com/zmp-brsc-tmउद्या दि. 25 एप्रिल 2022 पासून सकाळी 7 ते 8 वैदिक गणिताचा वर्ग सुरू होत आहे.
Meet Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
शालेय विद्यार्थ्यांकरिता खास।
*वैदिक गणित पद्धतींचे ऑनलाइन वर्ग।*
वैदिक गणिताच्या अत्यंत वेगवान आणि सोप्या पद्धतींनी मुलांना स्वतः पाढे तयार करता येतात।
क्लिष्ट वाटणारे मोठमोठे गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. क्रिया वैदिक सूत्रे वापरून त्वरित करता येतात।
यामुळे विद्यार्थ्यांना गणितात गोडी उत्पन्न होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याचा पुढे विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी भरपूर लाभ होतो।
15 तासांचा हा ऑनलाइन कोर्स हा भविष्यात सफल करिअरची नांदी ठरेल यात शंका नाही।
*पुढील बॅच दि. 25 एप्रिल 2022* पासून सुरू होणार।
सविस्तर जाणून घेण्यासाठी *शेफाली जोशी* यांचेशी प्रत्यक्ष बोलावे ही विनंती।
9403591500
9370118103
*वैदिक गणित*
*25 एप्रिल 2022* पासून वर्ग सुरू होणार.
कालावधी *25 एप्रिल ते 9 मे 2022*
वर्ग 6वी ते पुढील विद्यार्थ्यांसाठी.
(CBSC, State Board)
(Course:-Vedic Arithmetic
Addition, Subtraction, Multiplication(4 types), Division, Square, Cube, Squareroot, Cuberoot, Tables, Vinculum and verification of answer.)
एडमिशन साठी खालील मो.नं. वर संपर्क करा.
*शेफाली जोशी*
*9403591500*
https://anchor.fm/vsknagpur/episodes/11-04-2022-e1h13tg
विश्वसंवाद केन्द्र, विदर्भ वार्ताकक्ष:। संस्कृत वार्ता: दि. 11.04.2022 by Geet dhara विश्वसंवाद केन्द्र, विदर्भ वार्ताकक्ष:। संस्कृत वार्ता: दि. 11.04.2022
बहुप्रतिभा के धनी गणितज्ञ गोरखप्रसाद
जन्म (28 मार्च 1896)
पुण्यतिथि (5 मई 1961)
गणितज्ञ, हिंदी विश्वकोश के संपादक तथा हिंदी में वैज्ञानिक साहित्य के लब्धप्रतिष्ठ और बहुप्रतिभ लेखक थे।उन्होने प्रयाग विश्वविद्यालय में १९२५ से १९५७ तक गणित का अध्यापन किया।
श्री गोरख प्रसाद का जन्म 28 मार्च 1896 ई. को गोरखपुर में हुआ था।
सन् 1918 में काशी हिंदू विश्वविद्यालय से इन्होंने एम.एस-सी. परीक्षा उत्तीर्ण की। ये डॉ॰ गणेशप्रसाद के प्रिय शिष्य थे। उनके साथ इन्होंने सन् 1920 तक अनुसंधान कार्य किया। महामना पं॰ मदनमोहन मालवीय जी की प्रेरणा से एडिनबरा गए और सन् 1924 में गणित की गवेषणाओं पर वहाँ के विश्वविद्यालय से डी.एस-सी. की उपाधि प्राप्त की। 21 जुलाई 1925 ई. से प्रयाग विश्वविद्यालय के गणित विभाग में रीडर के पद पर कार्य किया। वहाँ से 20 दिसम्बर 1957 ई. को पदमुक्त होकर नागरीप्रचारिणी सभा द्वारा संयोजित हिंदी विश्वकोश का संपादन भार ग्रहण किया। हिंदी साहित्य सम्मेलन द्वारा 1931 ई. में 'फोटोग्राफी' ग्रंथ पर मंगलाप्रसाद पारितोषिक मिला। संवत् 1989 (सन् 1932-33 ई.) में काशी नागरीप्रचारिणी सभा से उनकी पुस्तक 'सौर परिवार' पर डॉ॰ छन्नूलाल पुरस्कार, ग्रीब्ज़ पदक तथा रेडिचे पदक मिले।
इनका संबंध अनेक साहित्यिक एवं वैज्ञानिक संस्थाओं से था। सन् 1952 से 1959 तक विज्ञान परिषद् (प्रयाग) के उपसभापति और सन् 1960 से मृत्युपर्यन्त उसके सभापति रहे। हिंदी साहित्य सम्मेलन के परीक्षामंत्री भी कई वर्ष रहे। काशी में हिन्दी सहित्य सम्मेलन के 28वें अधिवेशन में विज्ञान परिषद् के अध्यक्ष थे। बनारस मैथमैटिकल सोसायटी के भी अध्यक्ष थे।
5 मई 1961 ई. को वाराणसी में अपने नौकर की प्राणरक्षा के प्रयत्न में इनकी भी जलसमाधि हो गई।
सादर नमन 🙏🙏🌺🌸
विश्वविख्यात खगोलशास्त्री आर्यभट / जन्म दिवस - 21 मार्च
खगोलशास्त्र का अर्थ है ग्रह, नक्षत्रों की स्थिति एवं गति के आधार पर पँचांग का निर्माण, जिससे शुभ कार्यों के लिए उचित मुहूर्त निकाला जा सके। इस क्षेत्र में भारत का लोहा दुनिया को मनवाने वाले वैज्ञानिक आर्यभट के समय में अंग्रेजी तिथियाँ प्रचलित नहीं थीं।
अपने एक ग्रन्थ में उन्होंने कलियुग के 3,600 वर्ष बाद की मध्यम मेष संक्रान्ति को अपनी आयु 23 वर्ष बतायी है। इस आधार पर विद्वान् उनकी जन्मतिथि 21 मार्च, 476 ई. मानते हैं। उनके जन्मस्थान के बारे में भी विद्वानों एवं इतिहासकारों में मतभेद हैं। उन्होंने स्वयं अपना जन्म स्थान कुसुमपुर बताया है। कुसुमपुर का अर्थ है फूलों का नगर। इसे विद्वान् लोग आजकल पाटलिपुत्र या पटना बताते हैं। 973 ई0 में भारत आये पर्शिया के विद्वान अलबेरूनी ने भी अपने यात्रा वर्णन में ‘कुसुमपुर के आर्यभट’ की चर्चा अनेक स्थानों पर की है।
कुछ विद्वानों का मत है कि उनके पंचांगों का प्रचलन उत्तर की अपेक्षा दक्षिण में अधिक है, इसलिए कुसुमपुर कोई दक्षिण भारतीय नगर होगा। कुछ लोग इसे विन्ध्य पर्वत के दक्षिण में बहने वाली नर्मदा और गोदावरी के बीच का कोई स्थान बताते हैं। कुछ विद्वान आर्यभट को केरल निवासी मानते हैं।
यद्यपि आर्यभट गणित, खगोल या ज्योतिष के क्षेत्र में पहले भारतीय वैज्ञानिक नहीं थे; पर उनके समय तक पुरानी अधिकांश गणनाएँ एवं मान्यताएँ विफल हो चुकी थीं। पैतामह सिद्धान्त, सौर सिद्धान्त, वसिष्ठ सिद्धान्त, रोमक सिद्धान्त और पौलिष सिद्धान्त, यह पाँचों सिद्धान्त पुराने पड़ चुके थे। इनके आधार पर बतायी गयी ग्रहों की स्थिति तथा ग्रहण के समय आदि की प्रत्यक्ष स्थिति में काफी अन्तर मिलता था। इस कारण भारतीय ज्योतिष पर से लोगों का विश्वास उठ गया। ऐसे में लोग इन्हें अवैज्ञानिक एवं अपूर्ण मानकर विदेशी एवं विधर्मी पंचांगों की ओर झुकने लगे थे।
आर्यभट ने इस स्थिति का समझकर इस शास्त्र का गहन अध्ययन किया और उसकी कमियों को दूरकर नये प्रकार से जनता के सम्मुख प्रस्तुत किया। उन्होंने पृथ्वी तथा अन्य ग्रहों की अपनी धुरी तथा सूर्य के आसपास घूमने की गति के आधार पर अपनी गणनाएँ कीं।
इससे लोगों का विश्वास फिर से भारतीय खगोलविद्या एवं ज्योतिष पर जम गया। इसी कारण लोग उन्हें भारतीय खगोलशास्त्र का प्रवर्तक भी मानते हैं। उन्होंने एक स्थान पर स्वयं को 'कुलप आर्यभट' कहा है। इसका अर्थ कुछ विद्वान् यह लगाते हैं कि वे नालन्दा विश्वविद्यालय के कुलपति भी थे।
उनके ग्रन्थ ‘आर्यभटीयम्’ से हमें उनकी महत्वपूर्ण खोज एवं शोध की जानकारी मिलती है। इसमें कुल 121 श्लोक हैं, जिन्हें गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद और गोलापाद नामक चार भागों में बाँटा है।
वृत्त की परिधि और उसके व्यास के संबंध को ‘पाई’ कहते हैं। आर्यभट द्वारा बताये गये इसके मान को ही आज भी गणित में प्रयोग किया जाता है। इसके अतिरिक्त पृथ्वी, चन्द्रमा आदि ग्रहों के प्रकाश का रहस्य, छाया का मापन, कालगणना, बीजगणित, त्रिकोणमिति, व्यस्तविधि, मूल-ब्याज, सूर्योदय व सूर्यास्त के बारे में भी उन्होंने निश्चित सिद्धान्त बताये।
आर्यभट की इन खोजों से गणित एवं खगोल का परिदृश्य बदल गया। उनके योगदान को सदा स्मरण रखने के लिए 19 अपै्रल, 1975 को अन्तरिक्ष में स्थापित कियेे गये भारत में ही निर्मित प्रथम कृत्रिम उपग्रह का नाम ‘आर्यभट’ रखा गया।
.com
वैदिक गणिताची कार्यशाळा लवकर
घेण्यात येईल.
प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपुर में प्रा. सतीश तिवारी जी द्वारा आयोजित वैदिक गणित एवं ज्यामिति (Vedic Trigonometry) कार्यशाला मे प्रस्तुत व्याख्यान। https://youtu.be/Vw6zV7o8Q5E
Vedic Mathematics | Introduction | Short Tricks for Multiplication | Shaifali Joshi Video contain,1)Introduction to Vedic Mathematics2) Multiplication by Vedic Mathematics Method3) Bodhayan Triplet (Pythagorian Triplet)Books to referred for ...
https://www.youtube.com/watch?v=lE4uZq8lh4oविस्मयकारी वैदिक गणित का प्राथमिक परिचय, मर्म एवं व्यावहारिक उपयोगिता जानने हेतु अवश्य पढ़ें। सरल सुलभ हिन्दी भाषा में।
वैदिक गणित कार्यशाला / कार्यशाळा- सत्र 20 गुरुवार दि. 23.04.2020विद्या भारती विदर्भआयोजितसौ. शेफाली जोशी, नागपूरप्रस्तुतवैदिक गणित कार्यशाला vaidik ganit karyshalaसदर लिंक ह....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Joshiwadi, Narsala
Nagpur
440034
1st Floor, Rakhunde Heights, Ramcooler Chowk, Mahal
Nagpur, 440032
Gradink is a leading startup providing technical courses for students & professionals.
Lady Satyabhamabai Kukdey Building, Opp. Jhansi Rani Metro Station, North Ambazari Road, Sitabuldi
Nagpur, 440010
Sevasadan UPSC Academy's training program is designed to cover all aspects of the civil services exam
Amravati Road
Nagpur
"Megabit is the Best Software Training Institute for Full Stack Java Developer, DevOps, Python, PHP
Sai Baba Complex, 2nd Floor, Near Mahatme Hospital, Chatrapati Square, Nagpur/15
Nagpur, 440015
ATCOHUB has been bridging the gap between the knowledge that the students/Professional possess and the knowledge that is required in the industries.
Nagpur, 440022
Rainbow clinical research & Management (RCRM) is the budding site management organization, having an office at Nagpur, MH, India. We are indulged in clinical trial management.
B-303, Keshav Imperial, Opposite Shani Mandir, Sitabuldi
Nagpur, 440012
The best Clinical Research Institute In India that offers customized Clinical Research courses.
Nagpur, 440010
IEDIA - Platform where we develop Entrepreneurs
YCCE Campus
Nagpur, 441110
Indian Council for Technical Research and Development || YCCE - Students' Chapter
Plot No. 08, Sharda Square, Ahodhya Nagar, Near Smruti Hall, Nagpur/
Nagpur, 440024
Itech Academy The place for quality & affordable education Professional Courses with placement assis
Department Of Applied Mechanics, VNIT Nagpur
Nagpur, 440010
The Blast Impact Simulation and Testing lab at the Department of Applied Mechanics, VNIT Nagpur host a variety of state-of-the-art testing and simulation facilities in the field of...