विदर्भ राज्य आंदोलन समिती अधिकृत
विदर्भ राज्य आंदोलन समिती २०१२ पासून ?
#विदर्भ #संकल्प #मेळावा
#यवतमाळ #लोकमत
#विदर्भ_संकल्प_यात्रा
#यवतमाळ
#देशोन्नती
Devendra Fadnavis Nitin Gadkari
आम्ही वेगळ्या विदर्भाची ११८ वर्षांची जुनी मागणी ही कायमची निकाली काढण्यासाठी विदर्भ आक्रोश मेळाव्याला जाणार आहोत तुम्ही येणारं आहात का वेगळा विदर्भ घ्यायला..
#संत_गजानन #शेगांव
#विदर्भ #आक्रोश #मेळावा
#नागपूर #चंद्रपूर #गडचिरोली #वर्धा #भंडारा #गोंदिया
#अमरावती #यवतमाळ #वाशिम #अकोला #बुलढाणा
चला शेगांव
संत गजानन महाराज यांच्या नगरी शेगाव येथे विशाल विदर्भ आक्रोश मेळाव्याला
तुम्ही किती हि लावा शक्ती
आन किती हि लढवा युक्ती
तुम्ही कराल कितीही हल्ला
लय मजबूत विदर्भाचा किल्ला
विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी कडून केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या वक्तव्याचा निषेध करत केंद्र सरकारचा प्रतिरूप पुतळा पेटवला.
धन्यवाद टीव्ही9
विदर्भ राज्य आंदोलन समिती काटोल कडून वीजबिल माफी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत काल दि. २१ ऑक्टोबर ला तहसीलदार काटोल यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन दिले.
सर्व पत्रकार बंधूंचे आभार.
#बीजेपी_ने_विदर्भातिल_जनतेला_धोका_दिला...- जेस्ट विदर्भवादी नेते #मा. #राम_नेवले ..
िदर्भ_पार्टी वेगळ्या विदर्भाची मागणी घेऊन निवडणूकीच्या रिंगनात उतरनार....- जेस्ट विदर्भवादी नेते #मा. #राम_नेवले ..
सर्व दैनिकांचे आभार
#नागपुरकरार
नागपुर करार
#महानगरपालिका
#नागपूर
#मुंबई
#निवडणूक
#बॅरीस्टर_राजाभाऊ_खोब्रागडे यांना जयंती निमीत्य विनम्र अभिवादन।
त्यांचा जन्म चंद्रपुर येथे झाला होता
त्यांचे स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळी साठी खुप मोठे योगदान आहे।
#चंद्रपूर #विदर्भ #विदर्भराज्य
हा सकाळ नागपूर 4 आॅक्टोंबर 2003 चा विदर्भा संबधीचा अंक डाॅ. श्रीनिवास खांदेवाले यांनी जपून ठेवला व विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे। तालुका परत्वे त्यावेळी कोणत्या पुढाऱ्यांनी विदर्भाला विरोधात मत दिले त्यांची कारणे स्थानिक कार्यकर्त्यांनी चर्चा / विचारणा करावी।
(ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी.)
*विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर*
२४ सप्टेंबर, २०२१
दै. Sakal चे आभार
उद्यापासुन नागपुर शहरात सदस्य नोंदणी चा शुभारंभ
-विराआंस
#विदर्भ
विदर्भ आमच्या हक्काचा
नाही कुणाच्या बापाचा
#विदर्भराज्य #विदर्भ #नागपूर
#देवलापार #विदर्भराज्य #विदर्भ #नवराष्ट्र #नागपूर
#भाजपा #काँग्रेस
#सायकलयात्रा #विदर्भराज्य #नागपूर #विदर्भ #लोकमत
विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 15 सप्टेंबर 2021 ला नागपूर शहरात " सायकल यात्रा " काढण्यात येणार.
#विदर्भ #विदर्भराज्य #नागपूर #सायकलयात्रा
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता “ #निवडणूक_आंदोलन”
विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे येत्या नागपूर महानगर पालीका निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी नियोजनबद्ध ह्या निवडणूका एक “निवडणूक आंदोलन” म्हणून लढल्या जाणार असून नागपूर महानगर पालीकेमध्ये विदर्भवादी सत्ता मिळवण्यासाठी जाणार नसून या महापालीकेचा तुटपुंजी आर्थिक बजेट संपवून नागपूरकरांना एक उत्तम प्रशासन, जनतेच्या मनाप्रमाणे शहराची रचनात्मक कामे, झोपड्यांचा विकास, मोहल्ला तेथे आरोग्याच्या उत्तम सोयी, उत्तम शिक्षण व्यवस्था, जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी, कचर्याचे योग्य नियोजन व “जनतेच्या दारी प्रशासन” राबवून नागपूरकरांना आपुलकी वाटेल असे नाविण्यपूर्ण प्रशासन देऊन नागपूर महानगर पालीका ही जनतेची आहे त्यावर आम्हाला गर्व आहे असे वातावरण निर्माण करणारी व्यवस्था तयार करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे त्यासाठी जनतेने साथ द्यावी त्यासाठी जनतेच्या दारात जाऊन विदर्भवाद्यांनी, त्यांची साथ मिळवावी व सत्तेत येऊन हा “आमुलाग्र बदल” घडवून आणण्यासाठी कटीबद्ध व्हावे असे आवाहन विदर्भ आंदोलनाचे नेते श्री. राम नेवले यांनी केले.
कोरोना काळात जनतेची वीज बिळातून मुक्त करण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्री महा. नितीन राऊत यांनी दिले होते पण यांनी मात्र याउलट वीज बिल न भरणाऱ्या जनतेवर वाढीव वीज बिल लादले याचा निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या रणरागिणी मैदानात उतरून १४ ऑगस्ट ला वीज बिलाची होळी केली .
विदर्भवादी मनपा निवडणुकीच्या रिंगणात
#विदर्भ #विदर्भराज्य #मनपा #नागपूर
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी साठी सायकल रॅली 15 सप्टेंबर 21 ला दु 10 वा सुरू होईल आधी राम नेवले साहेब रॅली ला हिरवी झंडी दाखवतील व रॅली विदर्भ चंडीका मातेचा आशिर्वाद घेऊन 11 वाजता आगेकुच करेल व सायंकाळी 4 पर्यंत दिक्षाभुमी ला समारोप होईल.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने
पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ,
15 सप्टेंबरला आयोजीत केलेल्या सायकल रॅली संदर्भात तसेच आगामी काळात होणार्या नागपुर महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या नियोजनाकरीता
नागपुर शहर कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आणि चर्चासत्र
दि. 05 सप्टेंबर 2021 रविवार ला दू. 02 वा. मुख्य कार्यालय, 214 , गिरीपेठ , नागपुर येथे आयोजीत करण्यात आले आहे ,
बैठकीला मुख्य संयोजक राम नेवले संबोधीत करतील करीता आपण उपस्थित रहावे.
हि विनंती
विनीत
मुकेश मासुरकर
प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी
8600015229
रेखा निमजे
शहर अध्यक्षा महीला आघाडी
7769034734
मा. लिंबाजी डोईफोडे यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामसभेत स्वतंत्र विदर्भासाठी ठराव मांडला व मंजूर हि करून घेतला .
मा. डोईफोडे जी यांनी याआधी २६ ऑगस्ट २०२१ ला संपूर्ण विदर्भ भर रास्ता रोको ची हाक विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिली होती त्यासाठी एकटे असताना सुद्धा त्यांनी किनगाव राजा जी. बुलढाणा येथे बस स्टॅन्ड वर एकट्याने रास्ता रोखून धरला व पुढे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली .
आपल्या कार्याला सलाम
डोईफोडे जी हा ठराव मा. पंतप्रधान भारत सरकारला पाठवनार आहेत.
आपणही याप्रकारचे ठराव करून पाठवू शकतो
एक प्रत आम्हालाही या व्हाट्सअँप नंबर वर ७७९६२२५१२३ पाठवा.
विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 15 सप्टेंबर 2021 ला नागपूर शहरात " सायकल यात्रा " काढण्यात येणार.
काही लोक म्हणतात की 2013 ते 2019 राज्यात भाजपा ची सरकार होती तेव्हा तुम्ही विदर्भवादी कुठ गायप होत्या ..
त्यांच्या साठी युवा विदर्भवादी मुकेश मासुरकर यांचे उत्तर... तुम्ही झोपा काढत होते आणी आम्ही विदर्भा करता आंदोलन करीत होतो , 2013 ते 2019 पर्यंत सर्वात जास्त 150 च्या वर आंदोलने झालीत 2 वेळा प्रतीरूपी विधानसभा भरवण्यात आली , 2 वेळा विदर्भा च्या मागणी करता रेल रोकण्यात आली , मे 2016 मध्ये 46 डिग्री तापमानात सेवाग्राम येथे 3 तास रेल रोकण्यात आली , 2020 मध्ये मनिष नगर नागपूर येथे रेल रोकली , 2015 मध्ये अकोला येथे वीजेची टॉवर लाईन तोडून मुंबई कडे जाणारी वीज थाबवली , 2015 व 2018 मध्ये 2 वेळा विदर्भा करता यात्रा काढण्यात आली . बरेचदा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले , 2016 ला दिल्लीत 5 हजार लोकांचा जंतर - मंतर वर मोर्चा काढण्यात आला होता हे सर्व चालू असतांना तुम्ही मात्र झोपले होते , आता तरी जागा नाही तर तुमचं काहीच खरं नाही ....
अधिक माहिती करिता आमच्या बेबसाईट jaividharbh.in वर सर्व आंदोलनाची माहिती उपलब्ध आहे..
जय विदर्भ ...
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे ,
कोरोना काळातील वीजबिल राज्य सरकारने भरावे ,
पेट्रोल गॅस डिझेल महागाई त्वरित कमी करावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर कडून संपूर्ण विदर्भात २६ ऑगस्ट २०२१ ला रास्ता रोको आंदोलन केले , त्यावेळी नागपूर मध्ये गणेश पेठ बसस्टॅण्ड नागपूर येथे रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्यात आले.
#राम_नेवले #विदर्भ_राज्य_आंदोलन_समिती #रास्ता_रोको #जेल_भरो #विदर्भराज्य
#राम_नेवले #विदर्भ_राज्य_आंदोलन_समिती #रास्ता_रोको #जेल_भरो #विदर्भराज्य
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
J B Thakkar Road
Nagpur
440010
Opp. Ganesh Tower, Bharat Nagar, Ravi Nagar
Nagpur, 440001
OFFICIAL PAGE OF BJP - WEST NAGPUR LIKE OUR PAGE FOR LATEST UPDATES
A. K. Gopalan Bhavan, Behind Khandoba Devsthaan, Shaniwari , Cotton Market
Nagpur, 440018
Students' Federation of India stands for the establishment of a progressive, democratic and egalitarian education system which will ensure social justice and intellectual self reli...
Opp Tathagat Buddh Vihar, Uday Nagar, Padole Nagar
Nagpur, 440008
Official page of Duneshwar Pethe FanClub ,President Nagpur District Nationalist Congress Party (NCP). Show your Support for DuneshwarBhau Pethe. Please Like this Page for Support T...
Nagpur
Nagpur's beloved public figure Abhijit Govindrao Wanjarri. We the people of Nagpur fully support him for his hard work and vision for the better future of our city.
Subhash Nagar
Nagpur, 440022
Secretary, Prabhag 39, Aam Aadmi party , South-west Nagpur