Ayurved vyaspeeth nagpur
सेवा शिक्षा संशोधन प्रचार
त्वचा विकार आणि पंचकर्म
वक्ता - वैद्य समीर गिरडे
आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखा
CME विषय: त्वचा विकार आणि पंचकर्म
वक्ता - वैद्य समीर गिरडे
Nagpur:-
अध्यक्ष:- वै श्रीकान्त वणीकर
उपाध्यक्ष:-
1. वै प्रफुल्ल फडणवीस
2. वै आशिष गोतमारे
कार्यवाह:- वै सूरज पिसे
सहकार्यवाह:-
1. वै समीर गिरडे
2. वै.गौतम जोगड
कोषाध्यक्ष:- वै. सचिन मेंढे
सहकोषाध्यक्ष:- वै. मिनल गिरी🎊🎊🎊💐💐💐अभिनंदन १/४/२३
धन्वंतरी जयंती समारोह २०२२
#तीर्थोदक
नलूआजी आम्हा नातवंडांची सगळ्यात लाडकी आजी. म्हणायला ती बाबांची काकू. पण ती सगळ्यांचीच माऊली होती. नियतीने तिला मातृत्वाचं सुख दिलं नाही; पण ममतेचं वरदान भरभरून दिलं होतं. बाबांचं शालेय शिक्षण तिच्या घरी झाल्याने तिला त्यांचा पुत्रवत् लळा होता.
नलूआजी आपल्या काळाच्या बरीच पुढे होती. आपल्या संस्कारांची कास न सोडता देखील आधुनिक विचारांचा प्रासंगिक अवलंब करणं हे तिचं वैशिष्ट्य! सणावारांमध्ये, बाळंतपणांमध्ये, लग्नामुंजींमध्ये तिचा तना-मना-धनाने सर्वांना पाठिंबा असायचा. सोवळ्याला स्वच्छतेनं, परंपरांना कर्तृत्वानं आणि अहंभावाला उदारतेनं रिप्लेस करणारी एक silent revolutionary वाटायची ती मला.
वसंताआजोबा आणि नलूआजीची जोडी म्हणजे राम-सीता. सदैव इतरांच्या उपयोगी पडणे, इतरांच्या जीवनात आनंद आणणे हा दोघांचाही स्वभाव होता. वसंताआजोबा हे मैफिली स्वभावाचे, राजस, खुशरंग वृत्तीचे होते; तर नलूआजी काहीशी विरक्त, सात्त्विक, ऋजु स्वभावाची. पण दोघांचं प्रेम हे अगदी उदाहरण द्यावं असं आदर्शवत् होतं. वसंताआजोबांनी हौसेनं तिला सारे दागिने घडवावे, आणि नलूआजीने साधे मंगळसूत्र घालून सुती साड्यांमध्ये वावरावे. सीता-रामांच्या भाळी वियोगाचे भोग होते; यांच्याही नशीबी तेच आले. आजोबांच्या पश्चात् ती २१ वर्ष एकटी राहिली; त्यातली १८ वर्ष आजारपणात!
नलूआजीनं आयुष्यभर सर्वांना लळा लावला, पण कोणाचाही पाय गुंतवून ठेवला नाही. तिचं “नलिनी” नांव होतं, अन् आत्मभाव कमलपत्रावरच्या जलबिंदुसारखा निर्लिप्त होता. तिचं माहेर इंदूरचं असल्यानं तिच्या बोलण्यात मधून-मधून एखादा हिंदी शब्द यायचा. “ज्याला आपल्या कोख मधून जन्म दिला, त्याच्याच कडून अपेक्षा करता येते, पण तोही पूर्ण करेल याची काय गॅरंटी?” असं वाक्य मी एकदा तिच्या तोंडून ऐकलं होतं. ती तिची अगतिकता नसून निरपेक्ष स्वीकारोक्ति होती.
ती आध्यात्मिक पातळीवर अतिशय उन्नत होती. स्वतः मीरा-भावाने कृष्णभक्तीत तल्लीन असायची. बाहेरून सर्वांत मिसळलेली दिसली, तरी आतून तिचं अनुसंधान सुरु होतं. जीवनाच्या शेवटच्या काळात देहभान व्यवस्थित नसतांना देखील तिची जपमाळ सुटली नाही.
सुरुवातीला आजारपणातून ती तशी बरी झाली होती. पण तेंव्हापासून ती एकटेपणाच्या कोषात बंदिस्त होऊन राहिली. नरेंद्रनगरातल्या घरातून ती शेवटच्या जवळ-जवळ एक दशकापासून बाहेर पडली नाही. आमचे ममता काकू आणि राजू काका यांनी तिची यथाशक्ति सेवा केली. पण काही अपरिहार्यतांमुळे तिचा अंतकाळ मात्र हेल्थकेयर सेंटर मध्ये गेला. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आमच्या नलूआजीची जरारोगाने पार रया गेली होती. नियतीने तिचे एक एक गात्र शिथिल करीत तिच्याशी पाठशिवण खेळली. शेवटी दिवाळीतल्या चतुर्दशीला ही कृष्णभक्तीची ज्योत कृष्णतत्त्वात विलीन झाली.
माझी मौंज वसंताआजोबा-नलूआजी यांच्या मांडीवर लागली होती. त्या नात्याने ते माझे धर्मपालक होते. त्यांचं, विशेषतः नलूआजीचं दुःख हलकं करण्यासाठी मी काहीच उपयोगात येऊ शकलो नाही, याची मला फार खंत वाटते.
तिचं जीवन दुःखमय असलं, तरी केविलवाणं अजिबात नव्हतं.
बोरकरांच्या शब्दात सांगायचं झाल्यास,
“देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे”
श्वेत-धवल सुती किंवा कोसाच्या साडीतलं नलूआजीचं रूप आठवलं, की परहिताच्या तृप्तीची तीर्थयात्रा घडते.
आज ती इहभोगातून मुक्त झाली. तिचा सत्कर्मांचा पुण्यसंचय बघता, तिला सद्गति मिळणार हे निश्चित. पण मला मात्र तिची क्षमाच मागावीशी वाटते.
आणि कृष्णाकडे तिच्या बंधमुक्तीचं दान मागावंसं वाटत.
नलूआजीला साश्रु श्रद्धांजली!
🥲🙏🏻
आयुर्वेद व्यासपीठ, नागपुर शाखा की ओर से आज धन्वन्तरि पूजन तथा वैद्य सम्मान समारोह सम्पन्न हुआ। प्रमुख अतिथि डॉ. चन्द्रगुप्त वर्णेकर जी थें। इस अवसर पर वैद्य मुकुन्द दिवे जी, वैद्य प्रतीन पट्टलवार जी तथा वैद्य प्रज्ञा मेश्राम जी को सम्मानित किया गया।
⚜️⚜️⚜️🌹⚜️⚜️⚜️
आयुर्वेद व्यासपीठ आयोजित
NATIONAL ONLINE
*युक्ताहार प्रतियोगिता*
Health भी और taste भी
🌸आयुर्वेद व्यासपीठ यह आयुर्वेद के लिये कार्यरत राष्ट्रस्तरीय संघटना है .इस वर्ष यह संघटना अपना रौप्य महोत्सव वर्ष मनाने जा रहा है . इसि उपलक्ष में आयुर्वेद व्यासपीठ जनसामान्य के लिये ला रहि है एक विशेष भेट......
💫*युक्ताहार प्रतियोगिता*💫
🌸"हर दिन हर घर आयुर्वेद" इस आयुष के घोषवाक्य की प्रचिती आपको भी हो ऐसि यह प्रतियोगिता है.
और ..............
आकर्षक इनामों के विजेता बन सकते है .💫💫✨💫💫
🌸*स्पर्धा के विषय *-
1.परंपरागत चलती आयी परंतु लुप्त हो रही स्वास्थवर्धक पाककृतियां .
2. स्वास्थ्य की दृष्टि से परिवर्तित दीपावली की पाककृतियां॒॒.
3. मुंग ,जवार ,चावल की फुली (लाही )मुनक्का,हलीम(अहळीव) , आवला इनमे से कोई एक को लेकर बनाई गई टिकाऊ पाककृती.
🌸स्पर्धा के कुछ नियम ...
1. इस स्पर्धा मे सभी सहभागी हो सकते है.
2. एक कृती एक पंजीकरण मतलब हर एक गट के लिये अलग अलग पंजीकरण आवश्यक है.
3. पंजीकरण गुगल फॉर्म के द्वारा करना है और साथ मे हर एक रेसिपी के ingredients, कृती बनाते वक्त और बनी हुई कृती ऐसे तीन फोटो और हातो से लिखी हुई कृती की पीडीएफ फाईल बनाकर गुगल फॉर्म से जोडना है.
4. पैसे भरने के बाद उसका स्क्रीनशॉट भी गुगल फॉर्म से जोड दे.
5. कृपया अपनी पाककृती निम्नलिखित फॉर्मेट मे ही भेजे.
A-साहित्य
B- कृती
C- उपयुक्तता एवं गुणधर्म
6. प्रतियोगिता का नतीजा धनतेरस के दिन घोषित किया जायेगा.
7. परीक्षकोंका फैसला अंतिम फैसला रहेगा.
🌸 कालावधी-
26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
🌸पंजीकरण शुल्क -100/-
🌸बँक details
AYURVED VYASPEETH
Bank of Baroda
Ac. No. 04680100018054
IFSC CODE -BARB0 AMRAVA (fifth character is zero)
🌸गुगल फॉर्म की लिंक निम्नलिखित -
https://forms.gle/exk1aksoeB4CK2tN6
🌸 प्रथम पारितोषिक -3000/-
द्वितीय पारितोषिक-1500/-
(हर एक catogory में अलग अलग पारितोषिक दिये जायेंगे)
🌸 विजेताओके रेसिपी के व्हिडिओ आयुर्वेद व्यासपीठ के you tube channel ,twitter पे upload किये जाएंगे.(अंतिम अधिकार संयोजको पर निर्भर रहेंगे.)
🌸संपर्कहेतु क्रमांक-
Vd Pallavi Agarkar- 9834645280
Vd Charusmita Shah -9423124003
Vd Kshama Kochar-
9422865579
Vd Jayashri shingvekar-
9403313191
दिनांक 30जुलै, भाऊ मूळक आयुर्वेदिक कॉलेज ला मा. वैद्य सुविनय दामले सरांच व्याख्यान, विषय =यालाच म्हणतात आयुर्वेद, उपस्थिती 125
उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर आज प्रथम गुरुकुल आश्रमशाळा, उदासा येथे विद्यार्थी तपासणी प्रकल्प पुन्हा सुरु झाला. यासाठी वैद्य राजेश गुरु, वैद्य सचिन मेंढे, पुष्कर बिजवे, वैद्य रवींद्र गुंडलवार आणि त्यांच्या ४ विद्यार्थिनी, वैद्य सिम्पल हिंदुजा, वैद्य हितेंद्र मैंद यांनी सेवा दिली.
लाभार्थी विद्यार्थी 415.
त्रिभुवनकीर्ती, सितो्पालादी वटी, लक्ष्मीविलास रस, कृमीकुठार रस खरेदी केले. काही आयुर्वेदिक सॅम्पल वाटप केले.
योग दिवस कार्यक्रम, लोकांची शाळा 21/6/22
प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत -श्री दत्ता मेघे आयुर्वेदिक महाविद्यालय, वानाडोंगरी.20/6/22.
नागपुर में वैद्य मुकुंद कऱ्हाडे जी के दीर्घायु आयुर्वेद चिकित्सालय में आयुर्वेद व्यासपीठ के संस्थापक आदरणीय वैद्य विनय वेलणकर जी का आगमन
मा. वैद्य विनय वेलणकर जी (आयुर्वेद व्यासपीठ संस्थापक)तथा मा. वैद्य विलास जाधव जी(विद्यमान केन्द्रीय कार्यवाह)की वैद्य जीवेश पंचभाई जी के निवास पर सदिच्छा भेंट
मा. वैद्य विनय वेलणकर सर आणि मा. वैद्य विलास जाधव सर
यांच्या नागपूर भेटीतील बैठकांचे सत्र
नागपूर शाखेचा गुरुकुल आश्रमशाळा, उदासा ग्राम विद्यार्थी आरोग्य तपासणी हा सेवा प्रकल्प सातत्याने सुरु आहे. आज सहकार्यवाह वैद्य सौ. मीनल गिरी, सेवा विभाग प्रमुख वैद्य पुष्कर बिजवे, विदर्भ कोषाध्यक्ष वैद्य रविंद्र गुंडलवार सर यांचा सहभाग आणि भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
हा सेवा प्रकल्प पाक्षिक स्वरूपात सतत सुरु राहील. 🙏🏼
*Ayurved Vyaspeeth , Nagpur invites you for CME**
On topic
*Clinical experience & management in paediatric Hypothyroidism - A burning issue**
*Speaker
*DR Archana Bhad**
HOD Balrog GAC Nagpur
*Date &Time*
👉🏼Sunday 27 March 3.30 PM
*Venue - shree Ayurved mahavidyalaya Nagpur room no 5**
Free for members of Ayurved Vyaspeeth, Nagpur
📹📹📹
For details,
Please contact
*Dr Gautam Jogad*
9422357002
*Dr Hitendra Maind*
9561086241
Plz follow all covid guide line
सर्वांग सुंदर महिला दिन 👌🏼
आठवणींच्या पेटार्यात जपून ठेवावा असा मोती म्हणजे आजचा दिवस.
लॉक अनलॉक पुन्हा लॉक अन् मग स्वघोषित आनलॉकच्या गदारोळातून आज जरा स्वच्छंदपणे बागडल्याचं समाधान .
दोन्ही विदुषी सत्कारमूर्तींचं उत्फुल्लं करणारं हसतखेळत उद्बोधन, सुटसुटीत संचलन,
छानशी वेगळी संकल्पना "पानक स्पर्धा "
त्यातही काय करून न्यायचे हे ठरलेले नसताना आयत्या वेळेवरचा माझा जबरदस्तीचा सहभाग , परीक्षकांनी तीस बत्तीस वर्षांनी पुन्हा एकदा viva घेऊन आमचं मडकं त्यांच्या समोर अजूनही कच्चच आहे याची झालेली जाणीव , इतकं वय झालं तरी सावरायला शिकवायला याचं गुरू पाठीशी आहेत हे आश्वासकबळ मिळालं .
मजेदार खेळ , चटपटीत आल्पोपहार गप्पागोष्टी , निघताना पुन्हा एकदा नजर आपसूक जावीच अशी येतानाही घाईघाईत बघितलेली अप्रतिम रांगोळी
यांनी आज एनर्जीचा मोठ्ठा रिचार्ज पॕक मारलाय .
सगळे फोटो बघून तुम्हाला देखील जाणवेल त्यातली एनर्जी.
संयोजक टीम ला खूप खूप शुभेच्छा.जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर शाखेने संस्कृत पंडित डॉ लीना रस्तोगी आणि जेष्ठ वैद्य आराधना पसारकर (उमरेड )यांचा सत्कार केला. विदर्भ कार्यवाह वै मृणाल जामदार यांना वैद्य खडीवाले पुरस्कार मिळाल्याबद्दल नागपूर शाखेकडून सत्कार केला. कार्यक्रमात पानक आणि सरबत स्पर्धा ठेवण्यात आली. 10वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या आजीने यात भाग घेतला. महिला वैद्यांनीसुद्धा पानक प्रकारात भाग घेतला. महिलांचे काही गमतीदार खेळ व स्पर्धा झाल्या. 2 वर्षानंतर सर्वांनी मनमुराद सोहळा उपभोगला. सत्कार्मुर्तीचे सुंदर उदबोधन झाले.जेष्ठ महिला सदस्यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.
#आंतरराष्ट्रीय_महिला_दिन
श्री भाऊ मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय येथे नवनियुक्त प्राचार्य वैद्य युवराज काळे सरांचे आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखेकडून स्वागत 👏👏🌱🌱🌱🌻
कार्यवाह वै हितेंद्र मैंद, सदस्य वै मुकुंद कऱ्हाडे, सचिन मेंढे, सुरज पिसे, जयस्वाल सर उपस्थित होते.
*पिता च कुसुमाकर:*
वैद्य गणों की दृष्टि से महत्त्वपूर्ण वमन क्रियाकाल आज से, अर्थात् #वसन्तपंचमी से आरम्भ हो रहा है।
सभी वैद्य जनों को शुभकामना!💐🙏🏻
-आयुर्वेद व्यासपीठ, नागपुर
ये #पालक आयुर्वेद व्यासपीठ, नागपुर शाखा के कार्यवाह वैद्य श्री Hitendra Maind जी ने स्वयं अपने भूखण्ड पर उगायी हुई सब्ज़ीयों में से है।
आयुर्वेद चिकित्सक द्वारा organic farming का यह कार्य निश्चित ही सराहनीय तथा अनुकरणीय है।
धन्यवाद #हितेंद्र जी!🙏🏻
आयुर्वेद व्यासपीठ दैनंदिनी प्रकाशनाची वार्ता स्वतः केंद्रीय आयुष मंत्र्यांनी ट्वीट केली आहे.
आयुर्वेद व्यासपीठ दैनंदिनी २०२२ का प्रकाशन समारोह आज दिल्ली में मा. श्री सर्वानन्द जी सोनोवाल ,केन्द्रीय आयुष मन्त्री, इनके करकमलों द्वारा सम्पन्न हुआ। मा. आयुष मन्त्री जी ने इस अवसर पर आयुर्वेद व्यासपीठ को शुभकामनाएं दी। इस कार्यक्रम में केन्द्रीय आयुष सचिव मा. वैद्य राजेश कोटेचा जी,
सह सचिव मा.श्री पाठकजी, भारतीय चिकित्सा पद्धति राष्ट्रीय आयोग के अध्यक्ष वैद्य जयन्त देवपुजारी जी, आयुष मन्त्रालय सलाहकार वैद्य मनोज नेसरी जी, व्यासपीठ अध्यक्षा वैद्य सौ.रजनी गोखले, वैद्य सन्तोष नेवपूरकर, कार्यवाह वैद्य विलास जाधव,सह कार्यवाह वैद्य राजेश गुरू ,वैद्य किरण निम्बालकर कार्यवाह दिल्ली,वैद्य ऋचा शर्मा दिल्ली व्यासपीठ अध्यक्ष आदि उपस्थित रहे। प्रतिवर्ष विभिन्न विषयों को लेकर दैनंदिनी प्रकाशित की जाती है। इस वर्ष व्याधिक्षमत्व विषय पर यह दैनंदिनी आयुर्वेद व्यासपीठ की मुम्बई शाखा ने सम्पादित की है। देश- विदेश के ३१०० वैद्यों ने इसमें अपना सहयोग दिया है।
सत्वावजय चिकित्सा यावर CM, दि.5डिसेंबर, पांडव कॉलेज ला, वक्ता -वैद्य यशवंत वेलणकर
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
Nagpur
440034
Saboo Homoeopathy Clinic
Nagpur, 440002
treatment of chronic disease in safest way and expert guidence for parenting and child behaviour iss
Near Kachore Lawn Road Above Sankalp Pathology Manish Nagar, Somalwada
Nagpur, 440005
Elixir Ayurveda Piles Clinic & Panchakarma Centre - Suvarnaprashan | Garbhasanskar | Skin Care Clinic | Piles Specialist & Panchakarma Treatment In Nagpur.
Plot. 38, Flat No 302, Vinayak Purushottam Apartment, Trimurti Nagar
Nagpur, 440022
Healing and wellness coach.
Nagpur Wardhman Nagar
Nagpur
body stretching muscles, relaxment body massage men's Nagpur
Plot No. 10, Vrundawan Complex, Telephone Nagar, Narsala Road, Dighori
Nagpur, 440034
Blood Test
Juneja Eye And Heart Clinic, Shop No 5 , Surana Vihar, Jafar Nagar, Near Tirupati Bank
Nagpur, 440013
One Of the Leading Heart And Eye Clinics In Nagpur.
Plot No 83 Orange Nagar Kharabi Square Ring Road
Nagpur, 440034
Here we help you understand and offer solutions to all your Derma (skin, hair & cosmatic) and gastro related conditions.
Ramdaspeth Nagpur
Nagpur, 440010
Rivulet The Physiotherapy Clinic and Rehabilitation centre at puspkunj complex 5th floor Ramdaspeth Nagpur
Siraspeth, Umred Road
Nagpur, 440009
Priya medical stores started on 25 th Nov 2020 with the aim to help people.