Ammol Walke

Core purpose :- “ To transform the lives of people by elevating them to highest level of prosperit

28/12/2022
Timeline photos 05/06/2022

At the end of the day, whether or not those people are comfortable with how you’re living your life doesn’t matter. What matters is whether you’re comfortable with it.

Timeline photos 31/05/2022

Set a goal. Make a plan. Stay focused. Work hard. Succeed. Stay Humble...

Timeline photos 29/05/2022

There’s no way to be successful without taking risks. That’s as true in investing as it is in a career.

Timeline photos 28/05/2022

“Money is just a consequence. I always say to my team, 'Don't worry too much about profitability. If you do your job well, the profitability will come.'”
https://ammolwalke.com

Timeline photos 26/05/2022

One day the people that didn’t believe in you will tell everyone how they met you.

24/05/2022

23/05/2022

21/05/2022

Hi Friends ..
Urgent requirement ,
pls let me know anyone intrested .

18/05/2022

Jio shan Se ..👍
Keep it up 👍

11/01/2022

Are you ready to become a game changer?
Ammol Walke's Hapys Group 8 Ammol Walke Friends who like Ammol Walke's Hapys Group 4

06/02/2018

आज दि. ५/२/२०१८ रोज़ी घाट रोड गणेश पेठ बसस्ट्यांड येथे हक्क माँग आंदोलन बरेच दिव्यांग मित्रांण सोबत केले, कारण असे की नागपुर उमरेड मार्गावर एस.टी महामंडळचा बस मध्ये १००% अंध व्यक्तीला बस कन्डक्टर श्री. एन.डी.भेलकर द्वारे शिविगाळ करुण मारहन करण्यात आली व या गोष्टीची तक्रार उमरेड पोलीस स्टेशन व घाट रोड गणेश पेठ बसस्ट्यांड येथील वरीष्ठ अधिकार्यांना करण्यात आल्या परंतु पिडीत अंध असल्यामुळे जानुण बुझुन दुर्लक्श करुन कन्डक्टर कडुन पैसे खाऊन केस रफ़ा दफ़ा करण्याचा प्रयत्नात होते , शेवटी आज मी व माझ्या टिम द्वारे पुर्ण घटना समजाऊन घेऊन घाट रोड गणेश पेठ बसस्ट्यांड मधिल वरीष्ठ अधिकार्याशी व गणेश पेठ पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनील गान्गुर्डे यांची भेंट घेतली व कन्डक्टर श्री एन.डी.भेलकर
यांचा निलंबित करावे अशी मागंनी केली , अधिकार्यांनी ५ दिवसांची मुदत मागितली आहे , आरोपीला शिक्षा मिळाली नाहीं तर तिव्र आंदोलन करु अशी चेतावणी दिली बघु आता अपंग व्यक्ती ला किती हे लोक साहाय्य करतात .
श्री अम्मोल वाळके शहर अध्यक्ष भा.ज.पा. दिव्यांग विकास आघाडी नागपुर यांच्या अध्यक्षते ख़ाली कार्यवाही करण्यात आली . भा.ज.पा.दिव्यांग विकास आघाडी महामंत्री श्री.बालु मांडवकर, शहर महामंत्री श्री.नौशाद शेख ,गणेश पोकळे , शरद बोबडे , श्रावण गणविर , इत्यादी बरेच दिव्यांग उपस्थित होते . Sudhakar Kohale Devendra Fadnavis

30/12/2017

अपंग भरारी विकास बहुद्देशीय व सामाजिक संस्था नागपूर आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर यांचा संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हैप्पी सेलेब्रेशन हॉल , लवकुश नगर मानेवाडा येथे आयोजन केले होते , या रक्तदानाच्या कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री. सुधाकरजी कोहळे आमदार दक्षिण नागपूर यांनी केले असून अपंगांनी आयोजित केलेला हा उपक्रम आहे .
या कार्यक्रमात एकूण ४७ लोकांनी रक्तदान केले असून रक्तदात्यांना सर्टिफिकेट , गिफ्ट देऊन त्यांचे आभार संस्थेचे अध्य्क्ष श्री.अम्मोल देवाजी वाळके यांनी केले .
तसेच दिव्यांगां द्वारे तयार केल्या गेलेल्या पापड , मेणबत्ती , ज्वेलरी याचे प्रदर्शन स्टॉल लावल्या गेले होते .
या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ३४ चे नगर सेवक श्री. राजेंद्र सोनकुसरे , प्रभाग क्रमांक ३२ चे नगर सेवक श्री. अभय गोटेकर ,प्रभाग क्रमांक २९ चे नगर सेविका सौ. स्वाती ताई आखतकर , श्री. विशाल केचे , दक्षिण नागपूर महामंत्री सुनील मानेकर , श्री. देवाजी वाळके , श्री. सुदत्ता रामटेके , वैष्णवी पत्की , तृप्ती लोणारे ,सौ. मेघा वाळके इत्यादी नि उपास्थिती दर्ज केली व दिव्यांगांचे मनोबल वाढविले .
हा कार्यक्रम अपंग भरारी विकास बहुद्देशीय व सामाजिक संस्था नागपूर आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर यांचा सयुंक्त विद्यमाने आयोजित केला असून सर्व टीम चे यशस्वी केली.Devendra Fadnavis
Sudhakar Kohale MLA

28/12/2017

मा. आ.मा.श्री.मोहन मामा मते आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।

16/12/2017

दिनांक १६/१२/२०१७ रोजी अपंग भरारी विकास बहुद्देशीय व सामाजिक संस्था नागपूर आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर यांचा संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हैप्पी सेलेब्रेशन हॉल , लवकुश नगर मानेवाडा येथे आयोजन केले होते , या रक्तदानाच्या कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री. सुधाकरजी कोहळे आमदार दक्षिण नागपूर यांनी केले असून अपंगांनी आयोजित केलेला हा उपक्रम आहे .
या कार्यक्रमात एकूण ४७ लोकांनी रक्तदान केले असून रक्तदात्यांना सर्टिफिकेट , गिफ्ट देऊन त्यांचे आभार संस्थेचे अध्य्क्ष श्री.अम्मोल देवाजी वाळके यांनी केले .हा रक्तदान शिबिर रेनबो ब्लड आणि कंपोनंन्ट बँक रामदास पेठ यांच्या द्वारे केल्या गेले.
तसेच दिव्यांगां द्वारे तयार केल्या गेलेल्या पापड , मेणबत्ती , ज्वेलरी याचे प्रदर्शन स्टॉल लावल्या गेले होते .
या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ३४ चे नगर सेवक श्री. राजेंद्र सोनकुसरे , प्रभाग क्रमांक ३२ चे नगर सेवक श्री. अभय गोटेकर ,प्रभाग क्रमांक २९ चे नगर सेविका सौ. स्वाती ताई आखतकर , श्री. विशाल केचे , दक्षिण नागपूर महामंत्री सुनील मानेकर , श्री. देवाजी वाळके , श्री. सुदत्ता रामटेके , वैष्णवी पत्की , तृप्ती लोणारे ,सौ. मेघा वाळके इत्यादी नि उपास्थिती दर्ज केली व दिव्यांगांचे मनोबल वाढविले .
हा कार्यक्रम अपंग भरारी विकास बहुद्देशीय व सामाजिक संस्था नागपूर आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर यांचा सयुंक्त विद्यमाने आयोजित केला असून सर्व टीम चे यशस्वी केली.Devendra Fadnavis Sudhakar Kohale

16/12/2017

दि. 15/12/2017 रोज़ी दिव्यांग मित्रांनी विधाणभवना वर काढलेल्या दिव्यांगांच्या मोर्चाला संबोधन केले व भाजपा अध्यक्ष दिव्यांग विकास आघाडी नागपुर शहर चा नाते मा.श्री. देवेन्द्र जी फडणविस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे अपंगान करीता चालविल्या जाणार्या विविध फायदेशीर योजनेची माहिती दिली .

अम्मोल भाऊ वाळके
अध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास
आघाडी नागपुर शहर

Devendra Fadnavis

31/10/2017

Business Meet Hapys Celebration Hall Manewada

25/10/2017

भाजपा दिव्यांग विकास आघाडी चा प्रयत्नाला यश ..
मुकबधिर मुलीवर बलात्कार करणारा आरोपी तुरुंगात बंद , परिमंडल ५ चे उपायुक्त श्री. क्रुष्णकांत उपाध्याय साहेब व जरीपटका पो. निरीक्षक श्री. उत्तम मुळीक साहेब आपले धन्यवाद .. अम्मोल भाऊ वाळके

Devendra Fadnavis Devendra Fadnavis for Maharashtra Sudhakar Deshmukh Sudhakar Kohale Nagpur Police Commissionerate Police Line Takli, Nagpur
Nitin Gadkari

25/10/2017

बोगस दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रावर नौकरी करणार्यांनो लवकरात लवकर सीट ख़ाली करा ....

24/10/2017

हसण्या सारखे काही नाही ,विचार केला तर खूप सुंदर भेट

23/10/2017

दिनांक २३/१०/२०१७ रोज़ी उत्तर नागपुर कमाल चौक , प्रभाकर येवले सभाग्रुह येथे दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व भविष्यातिल योजनांची माहिती दिली ..

Devendra Fadnavis

23/10/2017

दिनांक २२/१०/२०१७ रोज़ी मध्य नागपुर हंसापुरी कार्पोरेशन शाळा येथे दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व भविष्यातिल योजनांची माहिती दिली ..

Devendra Fadnavis Sudhakar Deshmukh Sudhakar Kohale Renuka Khandar Bobde

21/10/2017

Best of Luck to all my Police friends officers, U r the pride of Nation ..👍

Nagpur Police Commissionerate Police Line Takli, Nagpur Devendra Fadnavis

21/10/2017

नाते भाऊ- बहिणींचे....
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे, अतूट विश्वासाचे
भाऊ भिज च्या हादिॅक शुभेच्छा.

20/10/2017

दिवाळीत सर्व ऐकत्रित येवुन सन साजरा करण्याच्या आनंद वेगळाच मस्त असतो ...

19/10/2017

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
🎁🎁 शुभ दीपावली 🎁🎁

16/10/2017

दिनांक १५।१०।२०१७ रोज़ी श्री.विशाल केचे व श्री. शशांक भाऊ खेकरे जी यांच्या नमो इंडिया या गारमेन्ट्स स्टोर चे उद्घाटन मा.श्री.सुधाकर कोहळे जी आमदार दक्षिण नागपुर व सौ नंदा ताई जिचकार महापौर नागपुर शहर यांच्या हस्ते करण्यात आले,या वेळी श्री.सुधाकर कोहळे जी व सौ नंदाताई यांनी दिव्यांग व्यक्ती ला असलेल्या मनपा मधिल सुविधा विषयी थोडक्यात माहिती मला सांगीतली. नमो इंडिया भारतीय ब्रँड आहे व रीजनेबल आहे ,या दिवाळीला श्री विशाल व शशांक जी यांच्या स्टोर मधुन नक्की शॉपिंग करा,या प्रसंगी श्री. किशोर जी पेठे यांच्या वाढदिवस ही साजरा करण्यात आला , फोटोशुट श्री. शरद बोबडे यांनी केला.

15/10/2017

पिडीत मुक-बधिर मुलीवर बलात्कार करुन तिला स्वत:ला पेटवुन घेण्या करीता प्रेरित करणार्या आरोपीला
जरीपटका पोलीस यांनी गजाआड केले आहे , त्यामुळे परिमंडल -५ चे पोलीस उप-आयुक्त ( जॉइन्ट कमिश्नर ) श्री.क्रुष्णकांत उपाध्यायजी व श्री. रमेश तायवाडे जी ( ए.सी.पी ) आभार व्यक्त केले व परिमंडल -५ मध्ये फुटपाथ वर व्यवसाय करीत असलेल्या अपंग बांधवांना त्रास देवु नये असे निवेदन पण या वेळी दिले . भाजपा दिव्यांग विकास आघाडी नागपुर च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन कि आपण दिलेल्या सर्व निवेदनाला यश येत आहे .

धन्यावाद आपला विश्वासपात्र
अम्मोल भाऊ वाळके
अध्यक्ष नागपुर महानगर
भाजपा दिव्यांग विकास आघाडी

14/10/2017

दिनांक १३/१०/२०१७ रोज़ी बोगस वैद्यकिय प्रमानपत्र चा आधारावर नौकरी करणार्या लोकांनी नौकरी ख़ाली करा व त्याचा जागी वास्तविक अपंगाला नौकरीवर घ्यावे असे निवेदण सौ मांजरेकर मँडम सुप्रीटेंडन मेओ हॉस्पीटल यांना दिले व ताबोडतोब कार्यवाही करीत त्यांनी तत्काल मिटींग कॉल केली व १० दिवसात पुर्ण रीझल्ट देवु असे आश्वासन दिले ...
कामाला यश येत आहे याकरीता सर्व दिव्यांग बांधव व मित्रांचे आभार ..

अम्मोल भाऊ वाळके
अध्यक्ष नागपुर महानगर
भाजपा दिव्यांग विकास आघाडी

12/10/2017

नागपुर महानगर पालिका प्रभाग क्र. 35 मधून पोट निवडनुकी मध्ये मेरे भाई संदीप गवई
विजयी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ...

12/10/2017

अभिनंदन श्री संदीप भाऊ ..
भावी भविष्या करीता हार्दिक शुभेच्छा ..

10/10/2017

केरळ राज्यातील भाजपा पदाधिकार्यांच्या हत्येविरोधात नागपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान चौक
येथे तीव्र नारे-निदर्शने कार्यक्रमप्रसंगी ...!!

08/10/2017

अवश्य पढ़े ..
एक लाचार विकलांग लड़की जो मुक बधिर है और उसकी इसी परिस्थिती का किसी निर्दयी,हरामखोर आदमी ने फ़ायदा उठाकर बार बार उसका बलात्कार कर उसे गर्भवती कर दिया , मुक बधिर होने के कारण वह लड़की जिसका नाम ( मनीशा सोलंकी बदला हुवा नाम) है जो देविनगर नारा रोड पर अपने भाई और मॉ के साथ रहती है किसीको बता भी नहीं पायी, उसे किसी ने फँसाकर उसका बलात्कार कर उसे गर्भवती कर दिया , दशहरे के दिन मॉ को यह बात पता चली की वह ७ महीनेसे गर्भवती है , तो लडकीने अपने आप को जला दिया , आत्महत्या करणे का प्रयास किया ,शायद यह बात आपको समझना मुश्किल होंगी पर जो लड़की विकलांग है और बोल नहीं पाती उसका दर्द एक नॉर्मल व्यक्ती को समझना ज़रा मुश्किल है क्योंकि मैं भी विकलांग हु और उस बहना का दर्द समझ सकता हु ,जैसे ही यह घटना का मुझे पता चला तो मैं अपने और दिव्यांग बांधव बघिनी के साथ जरीपटका पोलीस स्टेशन मे पोलीस निरीक्षक श्री. उत्तम मुळीक जी से केस के बारेमे चर्चा कर २४ घन्टे मे आरोपिको पकड़ कर काल-कोठरी मे बंद करे इस बारेमे निवेदन दिया,वरना उग्र आंदोलन करेंगे ऐसा इशारा दिया और उन्हें यह बात समझायी की चौधरी परीवार ग़रीब भलेही है पर हम उनके साथ पुरी तरह है , आप जल्द से जल्द आरोपिको गिरफ्तार करे ऐसा निवेदन दिया ,और साथ हि पीडित महिला से मुलाकात ली , वह ४५ प्रतिशत जल चुकी है , इस बात की पुरी ऊम्मीद है की पोलीस केस मे ध्यान नही देंगी क्योंकी पीडित बोल नही सकती और माॅ मजदुरी करती है ,दोस्तो इस केस मे आरोपी जल्दी अरेस्ट होना चाहिये और उसे फासी होनी चाहीये ,इस तरह का हादसा किसीके भी साथ हो सकता है , मै पुरी तरह से सहयोग कर रहा हु , आप भी जरीपटका पोलीस स्टेशन मे पोलीस निरीक्षक श्री. उत्तम मुळीक जी से मिलकर आये ,( मनीशा सोलंकी बदला हुवा नाम) को न्याय दिलाने आप सभी सामने आये यह विनंती .

अम्मोल भाऊ वाळके
अध्यक्ष नागपुर महानगर
भाजपा दिव्यांग विकास आघाडी नागपुर
सम्पर्क - 9922041000

03/10/2017

दि. ३ / १० / २०१७ रोज़ी मानेवाडा हैप्पीस सेलेब्रेशन हॉल येथे अपंग बांधवान करीता अपगांच्या समस्या नोंदनी , वैद्यकीय प्रमानपत्र नोंदनी ,युनिक कार्ड ईत्यादी चा मार्गदर्शन मेळावा क्रांतिकारी अपंग भरारी विकास बहूद्देशिय व सामाजिक संस्था - अध्यक्ष श्री.अम्मोल देवाजी वाळके तर्फे आयोजित केला होता .
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अपंग बांधव व बघिणी ऊपस्थित होत्या.
या कार्यक्रमात दिव्यांग बांधव बघींणींच्या समस्या ची समजाऊन घेतल्या व वैद्यकीय प्रमानपत्र नोंदनी, युनिक कार्ड , बस पास ईत्यादी चे रजीस्ट्रेशन केले .
तसेच हर्षल ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित भारत सराकार द्वारा पुरस्कृत सिपडा या योजने अंर्तगत यांचे अग्रणी उपक्रम दिव्यांगांनाचे निःशुल्क प्रशिक्षण व प्रशिक्षणा नंतर थेट 100% शासकीय अथवा अर्ध शासकीय , खाजगी क्षेत्रात नौकरी संधी करीता प्रयत्नशील भुमीका प्रशिक्षणाचे विषयावर माहिती देण्यात आली .
कु. तुप्ती लोणारे ,नागेश , सौ मेघा वालके , सौ रेणुका बोबडे, अक्षीता , अंकित यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला .
या कार्यक्रमात तालुका हिंगणा , भिवापूर , ऊमरेड , कूही , कामठी , कळमेश्वर , अकेला , कन्हान , बुट्टीबोरी येथुन इतर मान्यवर व दिव्यांग ऊपस्थीत होते, अपंगांच्या समस्या समजाऊण घेवून प्रत्येक महिण्याच्या 3 तारखेस यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न श्री अम्मोल वालके व टिम यांच्या मदतीने निस्वार्थ केल्या जाते . आपणास विनंती आहे की आपण हा मेसेज सर्व अंपग बांधवां पर्यंत पोहोचवावा व अपंगाना माण द्यावा ।

अधिक माहिती करीता सम्पर्क करावा -
09921458888

02/10/2017

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Devendra Fadnavis Sudhakar Kohale

Want your public figure to be the top-listed Public Figure in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#Singham Fun with My Boys #ArthAayu #attitude #power #transformation #happiness #prosperity #nagpur #ammolwalke #ArthAay...
जीवन में कठिनाइयाँ हमे बर्बाद करने नहीं आती है, बल्कि यह हमारी छुपी हुई सामर्थ्य और शक्तियों को बाहर निकलने में हमारी मद...
My 1st fitness video shoot by My Gym Trainer ....
अपंग दिव्यांग बांधवानी सादर केलेला अतिशय सुंदर कार्यक्रम ..नक्की शेअर करा अभिमान वाटेल तुम्हाला ..
अपंग दिव्यांग बांधवानी सादर केलेला अतिशय सुंदर कार्यक्रम ..नक्की शेअर करा अभिमान वाटेल तुम्हाला ..

Category

Telephone

Address


Hapys Group Chhatrapati Square Nagpur
Nagpur
440015

Opening Hours

9am - 5pm

Other Public Figures in Nagpur (show all)
ZAFAR ALI ZAFAR ALI
Sadar
Nagpur, 440013

Entrepreneur

Rushabh mohod Rushabh mohod
Kamptee
Nagpur

Vickram Batra Vickram Batra
Nagpur
Nagpur

Live life king size

itss.awanshu itss.awanshu
Nagpur

International levrl online work Nagpur International levrl online work Nagpur
Nagpur
Nagpur, 441104

Online Smart work

Ayush Shende Ayush Shende
Nagpur

Aacharya Abhishek Aacharya Abhishek
Plot No. 21, Ground Floor Premier Technology Group, IT Park Road, Near Smart Bazar, Parsodi, Gayatri Nagar
Nagpur, 440022

mr_niraj_official mr_niraj_official
Nagpur

I'm admin in jobers hub for online business, only reffer and earn other information Dm no. 8177933175

Mr.sumit kumbhare Mr.sumit kumbhare
At Sonegon Post. Jiwnapur Ta Kuhi Dist Nagpur
Nagpur

OB3- out of books benches and blackboards OB3- out of books benches and blackboards
Nagpur

Gaining new skills & experience to reform perform transform. A life long journey were we never stop

sunil_kmahto sunil_kmahto
Plot No29 Nagsen Society Manakapur Nagpur
Nagpur, 440030

WeCan Achive Everything

𝐛𝐚𝐛𝐮 𝐫𝐨 𝐬𝐚𝐧 𝐛𝐚𝐛𝐮 𝐫𝐨 𝐬𝐚𝐧
Nagpur, ROSAN

: ×͜× ⁣💞ᴹᴿ.ℒℴνℯ💖ROSAN ⁣ ⁣💞ᴹᴿ.ℒℴνℯ💖🙏×rading ★࿐♛♛꧁💖💞༒𓆩L꙰O꙰V꙰E꙰𓆪༒💕💖꧂⁣♛•° ,,## 😘😘