ABVP Vidarbha

Official Page of the Vidarbha State Unit of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Independence brought in its wake the challenge of reconstruction.

ABVP was started in 1948 after Indian Independence with the objective of channelizing student's energies in the task of national reconstruction by a group of students and teachers and registered on 9th July 1949 and the day of registration is also celebrated as National Student Day across the India. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of ed

15/06/2024

मुर्तिजापूर येथे होणाऱ्या विदर्भ प्रांत कार्यकारणी बैठक विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत!

14/06/2024

मुर्तिजापूर येथे होणाऱ्या विदर्भ प्रांत अभ्यास वर्गात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत!

12/06/2024

स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
:- छत्रपती शिवाजी महाराज
#विदर्भ_वाणी
#विदर्भवाणी

11/06/2024

जब सफलता तुम्हारे लिए इतनी ज़रूरी हो जाएगी जितनी ज़रूरी साँस लेना है तो सफलता तुम्हे मिल जाएगी।
:- स्वामी विवेकानंद
#विदर्भ_वाणी
#विदर्भवाणी

Photos from ABVP Vidarbha's post 10/06/2024

विदर्भ प्रांतातील नागपूर महानगरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेच्या निकालातील गोंधळा विरोधात निदर्शने करण्यात आले, या वेळेस विदर्भ प्रांताचे मंत्री कु. पायल किनाके यांनी या गोंधळाच्या विरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी केली. या वेळेस नागपूर महानगर सहमंत्री नुपूर देशपांडे, दुर्गा भोयर, वैभव काकडे आणि नागपूरातील NEET चे विद्यार्थी व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थिती होते.

10/06/2024

मुर्तिजापूर येथे होणाऱ्या विदर्भ प्रांत कार्यकारिणी बैठकीत विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत!
#विदर्भप्रांत_कार्यकारिणी_बैठक

10/06/2024

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
:- छत्रपती शिवाजी महाराज
#विदर्भ_वाणी

10/06/2024

जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे.

ABVP या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करते आणि मृतांच्या आत्म्याला शांती आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.

Photos from ABVP Vidarbha's post 10/06/2024

भारतीय टीम को बधाई..!

टी20 वर्ल्ड कप 2024 में पाकिस्तान पर भारत की शानदार व अविस्मरणीय विजय की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

भारतीय क्रिकेट टीम के सभी ऊर्जावान खिलाड़ियों को बधाई एवं आने वाले मैचों के लिए शुभकामनाएं!
जय हिंद।🇮🇳

09/06/2024

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी! - अभाविप

09/06/2024

Is NTA even reliable? We demand CBI enquiry!
ीक्षा_परिणाम

Photos from ABVP Vidarbha's post 09/06/2024

सूरत, गुजरात में अभाविप कार्यकर्ताओं ने परीक्षा परिणाम में हुई गड़बड़ी के विरोध में और सीबीआई जांच की मांग को लेकर राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल के नेतृत्व में प्रदर्शन किया गया।

09/06/2024

थोर स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन..!
#भगवान_बिरसा_मुंडा

09/06/2024

त्याग, बलिदान आणि शौर्याचे प्रतीक विरशिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंती निम्मित विनम्र अभिवादन.

09/06/2024

माणूस आपल्या कष्टाने आणि कर्मानेच आपले नाव अमर करू शकतो.
:- महाराणा प्रताप
#विदर्भ_वाणी
#विदर्भवाणी

08/06/2024

अभाविप, NEET-UG परीक्षा परिणाम में हुई गड़बड़ियों के विरोध में और सीबीआई जांच की मांग को लेकर 9 जून को दिल्ली में एनटीए कार्यालय और 10 जून को देशभर में प्रदर्शन करेगी।

ीक्षा_परिणाम

08/06/2024

राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल ने नीट-यूजी परीक्षा परिणाम में हुई गड़बड़ी की सीबीआई जांच की मांग को लेकर सूरत, गुजरात में पत्रकार वार्ता को संबोधित किया।

08/06/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत द्वारा प्रकाशित "छात्र-चेतना" के माध्यम से विदर्भ प्रांत में हुए आयाम कार्य व गतिविधि के विभिन्न कार्यक्रमों के साथ विदर्भ प्रांत मे आयाम के माध्यम से हुए प्रांत सम्मेलन, प्रांत मंत्री प्रवास व मतदान जनजागृति अभियान जैसे अनेक कार्यक्रमो पर आधारित "छात्र-चेतना" विशेषांक का विमोचन गुजरात प्रांत के सूरत में चल रहे राष्ट्रीय कार्यकारी परिषद की बैठक में अभाविप के राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. राजशरण शाही जी, राष्ट्रीय महामंत्री श्री. याज्ञवल्क्य शुक्ल जी, विदर्भ प्रांत संगठन मंत्री श्री. विक्रमजीत कलाने जी व विदर्भ प्रांत मंत्री कु. पायल किनाके द्वारा किया गया।

08/06/2024

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल
तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
:- छत्रपती शिवाजी महाराज
#विदर्भवाणी
#विदर्भ_वाणी

07/06/2024

यह मेरा व्यक्तिगत अवलोकन है कि चाहे कितनी भी कठिन परिस्थितियाँ हों, विद्यार्थी परिषद हमेशा अपनी अडिग शक्ति और समर्पण से खड़ी रही है।

- पद्मश्री श्री मनोज जोशी (सुप्रसिद्ध अभिनेता)

Photos from ABVP Vidarbha's post 07/06/2024

सूरत, गुजरात में आयोजित हो रही अभाविप की तीन दिवसीय 'राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक' का शुभारंभ राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल एवं राष्ट्रीय संगठन मंत्री श्री आशीष चौहान द्वारा दीप प्रज्ज्वलित कर किया गया।

07/06/2024

पर्यावरण संरक्षण को ध्यान में रखते हुए गुजरात प्रांत के कार्यकर्ताओं ने पूरे गुजरात से पुरानी जींस एकत्रित करके इस बैठक के लिए किट तैयार करने का काम किया है। साथ ही डिजिटल माध्यम से पेपर लेस बैठक कराने की पहल भी उल्लेखनीय है।

- श्री याज्ञवल्क्य शुक्ल (राष्ट्रीय महामंत्री, अभाविप)

Photos from ABVP Vidarbha's post 07/06/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भंडारा जिल्हा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रामुख्याने प्रांत सहमंत्री आदित्य देवगडे, तसेच स्थानिक गणमान्य नागरिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. हा शिवजलअभिषेक भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या ३६५ दिवसांच्या शिवजलअभिषेकचा १०९ वा दिवस होता.
#राज्याभिषेक_सोहळा
िवस_शिवजलाभिषेक_सोहळा🚩

07/06/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एक दिवसीय केंद्रीय कार्यसमितीची बैठक गुजरातच्या सुरत येथे संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल आणि संघटन मंत्री आशीष चौहान यांनी दीप प्रज्ज्वलन व माता सरस्वती तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व प्रतिनिधींनी समूह वंदे मातरम् गायले. बैठकीच्या सुरुवातीला पर्यावरण विषयात योगदान देण्यासाठी प्रतिनिधींनी शपथ घेतली आणि विश्व पर्यावरण दिवस साजरा केला.

७ ते ९ जून या काळात सुरत येथे अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेची बैठक आयोजित होणार आहे, ज्यात सर्व राज्यांचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. या बैठकीत शिक्षण, पर्यावरण, सामाजिक विषयांवर विस्तृत चर्चा केल्यानंतर देशभरातील विद्यार्थी परिषदेच्या कार्यावर विस्तृत चर्चा होईल.

डॉ. राजशरण शाही केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात म्हणाले की, भारताची लोकशाही सदैव समृद्ध आणि सशक्त होत असून, पूर्ण विश्वात

एक सकारात्मक दिशा दाखवत आहे, भारत लोकशाहीची जननी आहे, या लोकशाहीच्या व्यवस्थेत सर्वांचा सहभाग असल्याने देशात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आधुनिक भारताची सशक्तता, बंधुत्व आणि समानता या महत्त्वाच्या मूल्यांची धारणा अत्यंत प्राचीन काळापासून असून, त्यांना नियमित विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचे मूल्य लोकजीवनात स्थापित करण्यासाठी लोकसंघर्ष केला पाहिजे. देशात स्व आणि स्व-ज्ञान या आधारित व्यवस्था नव्याने स्थापित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, वर्तमान काळ भारताचा अमृतकाळ आहे. भारत आपल्या लक्ष पूर्तीसाठी विविध क्षेत्रांमध्ये पुढे जात आहे. विद्यार्थी परिषदेने देशभरातील विविध शैक्षणिक संस्थानांमध्ये रचनात्मक आणि आंदोलनात्मक कृतींमधून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. शिक्षण, पर्यावरण, उद्यमिता, खेळ आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर अभाविपचे कार्यक्रम आणि अभियान युवांमध्ये बदल घडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहे.

(सादर प्रसिध्दी पत्रक विदर्भ प्रदेश कार्यालय मंत्री यांनी नागपूर येथून प्रसिद्धीस दिले आहे.)

07/06/2024

शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका - छत्रपती शिवाजी महाराज

Photos from ABVP Vidarbha's post 07/06/2024

अग्रिविजन यूनिट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला च्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त भाषणात्मक कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

06/06/2024

भारत की संजीवनी ऊर्जा 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' है।

- पद्मश्री श्री (सुप्रसिद्ध अभिनेता)

06/06/2024

"End of an Era: Sunil Chhetri, Indian Football's Legendary Captain, Hangs Up His Boots. Thank You for the Memories and the Inspiration!"

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

यह मेरा व्यक्तिगत अवलोकन है कि चाहे कितनी भी कठिन परिस्थितियाँ हों, विद्यार्थी परिषद हमेशा अपनी अडिग शक्ति और समर्पण से ...
Students for Seva(SFS) Wardha city accomplished ‘Zero Food Waste’ drive in an attempt to avoid food wastage happening mo...
चलो करें मतदान एक उज्जवल भविष्य के लिए 💯#NationFirstVotingMust
माझे मत, माझा अधिकार !#NationFirstVotingMust
राष्ट्रवाद का भाव जगाकर सबको यह बतलाएंगे!हम अपने मताधिकारों से एक अच्छी सरकार बनाएंगे!#NationFirstVotingMust
पहले मतदान - फिर जलपान!#NationFirstVotingMust
“माझे मत माझा अधिकार” #NationFirstVotingMust
विद्यार्थी परिषद का अभियान, शत प्रतिशत हो मतदान।।#NationFirstVotingMust
वोट करेगा भारत,तो समृद्ध बनेगा भारत।#NationFirstVotingMust
🗳️✨ Attention all voters of India! 🇮🇳 Your country needs you! It's time to step up and shape the future by casting your ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रामटेक नगर तसेच KITS रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज यां...
अभाविप विदर्भ प्रांत कार्यकारिणी बैठक 2024, ब्रह्मपुरी येथे सुखरूप संपन्न झाली. या दोन दिवसीय बैठकीत गतवर्षी झालेली कामे...

Telephone

Address


"छात्र चेतना भवन", आनंद टॉकीज़ चौक, सिताबर्डी, नागपुर
Nagpur
440012

Other Nagpur gyms & sports facilities (show all)
RasikYog RasikYog
Nagpur, 440001

RasikYog is a fitness center which primarily focuses on Yoga. The vision is to make every citizen fit and the country, disease -free.

WAKO Nagpur District WAKO Nagpur District
Nagpur, 440001

Sports Kickboxing Association Nagpur

Mammdeep Ramteke Mammdeep Ramteke
Nagour
Nagpur

Vishal wadhai Vishal wadhai
Ambedkar Chauk
Nagpur

No bad comment

RAMO RAMO
Shop No. 23, Near Dharaskar Children Hospital, Chitnis Park Chowk, Mahal
Nagpur, 440032

Shriram textiles is manufacturer and biggest sportswear supplier in many states of india.

Kunal teams skaters Kunal teams skaters
Jeewan Chaya Society Swalambhi Nagar Opp. ECO Bank, Padole Square Pratap Nagar
Nagpur, 440022

we prepared our students for district level state level national level I Love Skating

HADES MMA HADES MMA
Gokulpeth Market
Nagpur, 440010

learn the most hardcore martial arts techniques on planet.. in Nagpur

Instagram.com/police_bharti_guide/ Instagram.com/police_bharti_guide/
Nagpur, 441401

I'd sirf police bharti our Indian army bharti ki tayari krne walo ke uddes se bnaya gya hai...

Westernfitness Nagpur Westernfitness Nagpur
Western Fitness Gym, 2nd Floor, Above Waman Hari Pethe Jewellers, Bajaj Nagar Square
Nagpur, 440010

Sweat is your fat crying,cry with us. Strength/cardio/personal training/steam.

R's Fitness Studio R's Fitness Studio
Nagpur, 440030

Zumba , functionl fitness, bollywood fitness, strong nation, nutrition information, diet charts, a