Aam Aadmi Party Nagpur, Nagpur Videos

Videos by Aam Aadmi Party Nagpur in Nagpur. आम आदमी पक्ष नागपूर चे अधिकृत पेज Aam Aadmi party Nagpur Official Page

दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका! मुंबईत रात्री १२ वा. महिला फिरू शकतात परंतु दिल्लीत नाही कारण तेथील कायदा व सुव्यवस्था खराब आहे आणि याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे.

Aam Aadmi Party Maharashtra
Devendra Fadnavis

Other Aam Aadmi Party Nagpur videos

दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका! मुंबईत रात्री १२ वा. महिला फिरू शकतात परंतु दिल्लीत नाही कारण तेथील कायदा व सुव्यवस्था खराब आहे आणि याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. Aam Aadmi Party Maharashtra Devendra Fadnavis

दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका! मुंबईत रात्री १२ वा. महिला फिरू शकतात परंतु दिल्लीत नाही कारण तेथील कायदा व सुव्यवस्था खराब आहे आणि याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे.

महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.......🙏💙 #MahaparinirvanDiwas #BabaSahebAmbedkar Aam Aadmi Party Maharashtra Ajinkya Kalambe AAP Vrushabh Wankhede Gopal Italia Aam Aadmi Party

जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे !! आज पंजाब चे मुख्यमंत्री, श्री भगवंत मान साहब यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले, नागपूर शहर आम आदमी पार्टी Bhagwant Mann Aam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party Arvind Kejriwal

इंकलाब ज़िंदाबाद!

टीम इंडियाचा विजयी चौकार! जय हो 🇮🇳 ! #ICCMensCricketWorldCup2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या शानदार विजयाबद्दल #MeninBlue चे अभिनंदन! #CWC23 #CricketWorldCup2023 #JaiHo #TeamIndia #viratkohli #century

आता जिंकेपर्यंत लढणार .!! हे दिल्ली, पंजाब किव्हा गुजरात नाही तर हे RSS च्या गढ असलेला, नागपूर मध्ये आम आदमी पार्टी ची महापरिवर्तन सभा आहे. नागपूर ला हवा, बदल नवा ..!! Ajinkya Kalmbe AAP Aam Aadmi Party Maharashtra Vrushabh Wankhede Dr. Sandeep Pathak Gopal Italia

आजच्याच दिनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म प्रवर्तन करीत हजारो वर्षे गुलामीच्या शृंखलेत अडकलेल्या देशातील शोषित, वंचित घटकाला मुक्तीचा मार्ग दाखविला. सर्व बौद्ध बांधवांना धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #धम्मचक्रप्रवर्तनदिन

आम आदमी पार्टी- नागपूर शहर येथील #महापरिवर्तन सभेला दिल्ली विधानसभा उपाध्यक्षा बहन राखी बिड़लान जी सहकाऱ्यांसह उपस्थित होते. मा. संजय सिंह साहेबांच्या पुणे येथील सभेनंतर ह्या सभेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. नागपुरात आणि महाराष्ट्रात परिवर्तन होणारच !! Aam Aadmi Party Maharashtra Ajinkya Kalmbe AAP Vrushabh Wankhede Gopal Italia

झाडू यात्रा भव्य जनसभा नागपूर!! #झाडू_यात्रा
झाडू यात्रा भव्य जनसभा नागपूर!! #झाडू_यात्रा

गीतकार विकास राजा यांची जनतेमध्ये जाऊन गायनाची साद. अतिशय मनोहर दृश्य!! #झाडू_यात्रा

अभूतपूर्व ऊर्जा, उल्हास! #झाडू_यात्रा

#झाडू_यात्रा नागपूर भव्य जनसभा!!
#झाडू_यात्रा नागपूर भव्य जनसभा!!

नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वृषभजी वानखेडे यांच्या नेतृत्वात काटोल, नागपूर येथून आम आदमी पक्षाची झाडू यात्रा निघाली. @ArvindKejriwal @SandeepPathak04 @Gopal_Italia #झाडू_यात्रा

झाडू यात्रेचे दर्यापूर , जि. अमरावती येथे जोरदार स्वागत!! #झाडू_यात्रा

खा. संजय सिंह यांच्या अटके विरुद्ध तसेच मोदी सरकारच्या हिटलरशाही, हुकूमशाही विरुद्ध आप महाराष्ट्र #विदर्भ_झाडू_यात्रा दरम्यान अकोला येथे निषेध आंदोलन करण्यात आले. #झाडू_यात्रा #AdaniKaNaukarModi

यवतमाळ शहरात पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात नृत्यासह झाडू यात्रेचे दणक्यात स्वागत झाले. उत्साह, ऊर्जा आणि आकांक्षा यांचा सुरेख संगम या यात्रेत दिसून येत आहे. #झाडू_यात्रा

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू १२ नवजात अर्भकांचा देखील मृत्यू! दरम्यान मुख्यमंत्री इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची खरेदी करण्यात आणि बॉलीवूड स्टार्ससोबत सेलिब्रेट करण्यात व्यस्त आहेत. निष्क्रिय आणि अक्षम मुख्यमंत्र्यांमुळे संपूर्ण राज्य त्रस्त आहे. मग ते शेतकरी असो, युवक असो, नोकरदार असोत, किंवा महिला असो सर्वसामान्य लोक त्रस्त आहे.. #बिनकामाच_सरकार

आरंभ है प्रचंड! विदर्भ झाडू यात्रा २ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी महात्मा गांधी आश्रम वर्धा येथून सुरू होत आहे. या एतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

विदर्भातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी,तरुण, महिला यांच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडण्यासाठी २ऑक्टोबर पासून आम आदमी पक्षाची विदर्भ झाडू यात्रा सुरू होत आहे. २०००किमी ही यात्रा विदर्भातील प्रत्येक नागरिकसोबत संवाद साधणार आहे. लढेंगे! जितेंगे!!.. Ajinkya Kalmbe AAP Vrushabh Wankhede Aam Aadmi Party Maharashtra

आम आदमी पार्टी महाराष्ट्राकडून "जनशक्ती अभियान" राबविण्यात येणार आहे, त्या निमित्त आज नागपूर इथे पदाधिकारींची बैठक संपन्न झाली आणि सोबतच नवनियुक्त पदाधिकार्यानचे पदग्रहण समारोह पण संपन्न झाले, सगळ्या सहकाऱ्यांनी आश्वासन दिले की जनशक्ती अभियान संपूर्ण नागपूर शहरात जोमाने राबवू, जय हिंद 🇮🇳 🙏🏻धन्यवाद🙏🏻 सोनू बाळूजी फटिंग शहर संघटनमंत्री आम आदमी पार्टी, नागपूर.

कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सैन्याच्या चार जवानांना वीरमरण आले. शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे "पाकिस्तानी दहशदवादी हल्या चा निषेध" कार्यक्रम बडकस चौक, महाल येथे आज घेण्यात आला. भर पावसामध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते त्यांचे खूप खूप आभार. 🙏🏻धन्यवाद🙏🏻 सोनू बाळूजी फटिंग शहर संघटनमंत्री आम आदमी पार्टी, नागपूर

“आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं” मराठा आरक्षणावर ट्रिपल इंजिन सरकार किती गंभीर आहे लक्षात आलंच असणार.

आरंभ है प्रचंड! #महासंकल्प_सभा

महासंकल्प जाहीर सभा - SanjaySingh Pune
जाहीर सभा ! जाहीर सभा ! 🎙️ 🇮🇳 आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची पुण्यात महासंकल्प जाहीर सभा 🇮🇳 🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳 🔥 भाजपच्या जनविरोधी धोरणांवर, मोदींच्या हुकूमशाही कारभारावर, देशभरामध्ये द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर बरसणार बुलंद तोफ 🔥 संसदेतील विरोधी पक्षांचा बुलंद आवाज 🔥 सत्ताधारी भाजपला जाब विचारणारा कणखर आवाज 🔥 भाजप प्रणित ईडीलादेखील घाबरवणारा निडर आवाज 🔥 भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा जनतेचा तळमळीचा आवाज ➡️ सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी ➡️ सायंकाळी ४:०० वाजता ➡️ ठिकाण - डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ग्राउंड, क्वार्टर गेट चौक, नाना पेठ, पुणे

Mahasankalp Sabha Pune - Sanjay Singh
जाहीर सभा ! जाहीर सभा ! 🎙️ 🇮🇳 आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची पुण्यात महासंकल्प जाहीर सभा 🇮🇳 🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳 🔥 भाजपच्या जनविरोधी धोरणांवर, मोदींच्या हुकूमशाही कारभारावर, देशभरामध्ये द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर बरसणार बुलंद तोफ 🔥 संसदेतील विरोधी पक्षांचा बुलंद आवाज 🔥 सत्ताधारी भाजपला जाब विचारणारा कणखर आवाज 🔥 भाजप प्रणित ईडीलादेखील घाबरवणारा निडर आवाज 🔥 भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा जनतेचा तळमळीचा आवाज ➡️ सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी ➡️ सायंकाळी ४:०० वाजता ➡️ ठिकाण - डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ग्राउंड, क्वार्टर गेट चौक, नाना पेठ, पुणे

AAP national convenor Arvind Kejriwal & CM Bhagwant Mann are welcomed by AAP MH volunteers at Airport, Mumbai. Heartiest welcome in Maharashtra to AAP team including Raghav Chadha ji Sanjay Singh Ji Aam Aadmi Party Aam Aadmi Party Maharashtra Gopal Italia Ajinkya Kalmbe AAP Vrushabh Wankhede Dhananjay Shinde #WelcomeAKtoMH #INDIAAlliance