Aam Aadmi Party Nagpur

आम आदमी पक्ष नागपूर चे अधिकृत पेज
Aam Aadmi party Nagpur Official Page Why have we entered Politics? The time for peaceful fasts and protests is gone.

For the past two years millions of common Indians came out on streets to fight against the biggest evil in our country today - corruption. This people's anti-corruption movement has exposed the ugly and greedy face of our politicians. No political party in India today works for the common man's needs. The Janlokpal Movement was a call to all the politicians of India to listen to the common man's p

23/12/2023

दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका! मुंबईत रात्री १२ वा. महिला फिरू शकतात परंतु दिल्लीत नाही कारण तेथील कायदा व सुव्यवस्था खराब आहे आणि याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे.

Aam Aadmi Party Maharashtra
Devendra Fadnavis

22/12/2023

दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका! मुंबईत रात्री १२ वा. महिला फिरू शकतात परंतु दिल्लीत नाही कारण तेथील कायदा व सुव्यवस्था खराब आहे आणि याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे.

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 22/12/2023

INDIA ALLIANCE 🇮🇳

का॑ग्रेस-राकाप-सपा- आप- भाकप- माकप शिवसेना,आरपीआई( से)
साथी,

इ॑डीया आघाडीच्या दिल्ली बैठक
१९ डिसेंबर ने स॑सद व
राज्यसभेतील १४३ खासदारांच्या निल॑बना विरोधात आज महात्मा गांधी प्रतिमा व्हेरायटी चौक येथे प्रदर्शन करण्यात आले.

इ॑डीया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी भागीदारी दाखवली,

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 21/12/2023

संगठन विस्तार मीटिंग :—

आज आम आदमी पार्टी - नागपूर शहराच्या लक्ष्मीनगर नगर झोन ची मीटिंग घेण्यात आली,

पार्टी येणाऱ्या दिवसात कशी समोर जाणार आणि समोरची रणनीती वर चर्चा झाली,
लक्ष्मीनगर झोन मध्ये येणाऱ्या दिवसात नवीन कार्यालय सुद्धा आपण उद्घाटन करणार आहोत,
पार्टी आता वेगाने समोर जाईल अस सगळ्यांनी आश्वस्त केले,

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 17/12/2023

राष्ट्रीय आदिम कृती समिती
तर्फे आज हलबा, हलबी परिषद आयोजित करण्यात आली होती,

तिथे आम आदमी पार्टी तर्फे आपले मत मांडले,
हलबा समाजाला न्याय भेटे पर्यंत आम्ही तुमचा सोबत आहो हे आश्वस्त केलं,
प्रा. अभय भाऊ धाकाते यांचा उपोषणाला पुन्हा एकदा पाठिंबा दिला,
आणि समिती ला पार्टी तर्फे ₹५०००/- डोनेशन पण देण्यात आलं,

उद्या १८ डिसेंबर ला विधानभवनावर मोर्चा आहे,
तर तिथे पण आपण त्यांचा सोबत मोर्चा मध्ये सहभागी होऊ,
तरी माझा सगळा सहकाऱ्यांना विनंती आहे की उद्या १२ वाजता मोर्च्यात सहभागी व्हा.

धन्यवाद !!

आपला,

भूषण ढाकुळकर
संघटन मंत्री,
आम आदमी पार्टी,महाराष्ट्र राज्य.

अजिंक्य कळंबे
अध्यक्ष,
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

डॉ. अमेय नारनवरे
महासचिव
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

अरुणज्योती कन्हेरे
महासचिव
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

Aam Aadmi Party Maharashtra

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 16/12/2023

आम आदमी पार्टी- नागपूर शहर
कढून आज

राष्ट्रीय आदिम कृती समिती च
हलबा हलबी समाजासाठी सुरु असलेल्या उपोषणा स्थळी भेट देण्यात आली,

प्रा. अभय भाऊ धाकाते,

हे मागचा ६ दिवसापासून उपोषनावर बसलेले आहे,
समाजासाठी त्यांचे हे कार्य नक्कीच यशस्वी होईल,
त्यांचा संपूर्ण टीम ला शुभेच्छा आणि

त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या मांगण्या पार्टी संसद पर्यंत घेऊन जाईल या साठी पूर्ण आम्ही प्रयत्न करू आणि
या तुमचा चळवळीला
आम आदमी पार्टी चा संपूर्ण पाठिंबा राहिल.

आपला,

भूषण ढाकुळकर
संघटन मंत्री,
आम आदमी पार्टी,महाराष्ट्र राज्य.

अजिंक्य कळंबे
अध्यक्ष,
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

डॉ. अमेय नारनवरे
महासचिव
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

अरुणज्योती कन्हेरे
महासचिव
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

15/12/2023

लोहपुरुष
देशाचे पहिले गृहमंत्री व उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...!!!

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 10/12/2023

जय संताजी 🚩

आज श्री. संताजी नवयुवक मंडळ
महाराष्ट्र पश्चिम नागपूर च्या
वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत
श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजv यांची ३९९ वी जयंती
आज दिनांक १०/१२/२०२३ रोजी पंचकमेटी हनुमान मंदिर जुनी वस्ती, मराठी प्राथमिक शाळा,
झिंगाबाई टाकळी, नागपूर
इथे साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं याचा मी खूप खूप आभारी आहे,

विशेष धन्यवाद महेश बावनकुळे भाऊ ला,

कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष
श्री सुभाष भाऊ घाटे

प्रमुख पाहुणे अजिंक्य कळंबे

महाराष्ट्र राज्य चे कार्यकारी अध्यक्ष
मंगेश भाऊ सातपुते
महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष
प्रवीण बावनकुळे,
महाराष्ट्र राज्याचे सल्लागार
प्रकाश भाऊ कांबळे,
नागपूर शहर चे अध्यक्ष अनिल भाऊ गुजरकर,
नागपूर शहराचे महासचिव रुपेश कांबळे, पश्चिम नागपूर चे अध्यक्ष विष्णू बोंद्रे, संघटक सचिव महेश बावनकुळे,
उपाध्यक्ष रामभाऊ कांबळे,
विवेक राजूरकर,
रमेश अकरे,
संजय फटिंग,
महासचिव अजय भुरे,
कोषाध्यक्ष शुभम तडस,
ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर बावनकुळे, नीलकंठ कळंबे,
विनोद सावरकर,
नितीन लाखे,
मधुकर ढोबळे,
सचिव राकेश मेहर,
अतुल आकरे,
बंडू कुबडे,
सहसचिव विजय सुरकार,
राजन बराई,
सदस्य ज्ञानेश्वर पाटील,
उमाकांत येंवस्कर,
मुरलीधर कामडी,
शेशराव कामडी,
विजय टेकाडे,
ऋषी येंवसकर,
सहसचिव सुधाकर चन्ने,
राजन बाराई,
पुरुषोत्तम टेकाडे

यांचा उपस्थितीत जन्मौत्सव सोहळा पार पडला.

धन्यवाद !!

Photos from Aam Aadmi Party Maharashtra's post 07/12/2023
Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 06/12/2023

आम आदमी पार्टी, नागपूर

आम आदमी पार्टी तर्फे शेकडो कार्यकर्त्या सोबत महपरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले

आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे 67 वा महपरिनिर्वाण दीना निमित्त संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.त्यांचा विचार जनसामान्य लोकांपर्यंत पक्षा मार्फत नेईल ही शपथ पदाधिकारी यांनी घेतली .हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री भूषण ढाकुळकर, शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांचे नेतृत्वाखाली संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने वरिष्ठ नेते डॉ. शाहिद अली जाफरी, महासचिव नागपूर डॉ. अमेन नारनवरे,संघटनमंत्री रोशन डोंगरे, उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण शैलेश गजभिये , उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण संजय बोरकर, उपाध्यक्ष नागपूर शहर विपिन कुर्वे , महिला उपाध्यक्ष अलकाताई पोपटकर,करण शाहू उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्येय धोरणे विचार तसेच दिल्ली आणि पंजाब मधील बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार जनहिताची केलेल्या कामांची माहिती शहरांच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील व जिल्ह्यात लोकांच्या समस्या सोडवण्याचे काटेकोट प्रयत्न करतील. भ्रष्टाचार विरोधात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील हा विचार ठेवून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सचिन वाघाडे, शिरीश काका तिडके, बालू भाई पटेल, संदिप कोवे, स्वप्निल सोमकुवर, शुभम पराले, चंद्रशेखर पराल, संदीप कोवे, चैताली रामटेके, अर्चना राळे, नीलिमा नारनवरे, पिंकी बारापात्रे, , अमन मेश्राम, प्रजय रामटेके, अनिल राहुलकर, प्रणित डोंगरे व शेकडो नगरीकाच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्यात आली आहे...

Aam Aadmi Party Maharashtra
Ajinkya Kalambe AAP
Vrushabh Wankhede
Dr. Sandeep Pathak
Aam Aadmi Party
Gopal Italia

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 06/12/2023

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधून आम आदमी पार्टी काटोल कार्यकारणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर प्रार्थना करून आदरांजली अर्पण केली...

Aam Aadmi Party Maharashtra
Ajinkya Kalambe
Vrushabh Wankhede

06/12/2023

महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.......🙏💙




Aam Aadmi Party Maharashtra
Ajinkya Kalambe AAP
Vrushabh Wankhede
Gopal Italia
Aam Aadmi Party

06/12/2023

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

#महापरिनिर्वाणदिन

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 04/12/2023

आज आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री भूषण ढाकुळकर व

महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष
श्री कनिष्क जाधव

यांची सोशल मीडिया आढावा बैठक कार्यक्रम
प्रेस क्लब सिविल लाईन इथे पार पडली,

आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सहकाऱ्यांनी या आढावा मीटिंग मध्ये उपस्थित होते,
तुमचा या सहकार्याचा खूप खूप आभार !!

धन्यवाद !!

आपला,

अजिंक्य कळंबे
अध्यक्ष
आम आदमी पार्टी - नागपूर शहर

Aam Aadmi Party Maharashtra
Ajinkya Kalambe AAP
Vrushabh Wankhede
Dr. Sandeep Pathak
Bhagwant Mann
Arvind Kejriwal

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 01/12/2023

Aap Dhantoli zonal team द्वारा महिलाओं को आप पार्टी के कार्यों के प्रति संबोधित किया गया एवम पार्टी गतिविधियों से अवगत कराया गया।

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 01/12/2023

AAP Nagpur Laxmi nagar zone team द्वारा जोनल अधिकारी का अभिवादन एवं एरिया में प्रभात फेरी।

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 29/11/2023

भारतीय संविधान दिण व आम आदमी पार्टी च्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त विदर्भातील बल्लारपूर मध्ये आयोजित चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार, गुणवंत खेळाडू, पर्यावरण व महिला सशक्तीकरण सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार समारंभ आप महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख मा. रंगा राचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न... यावेळी आप राज्य समिती सदस्य डॉ. देवेंद्र वानखडे यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आप मध्ये प्रवेश घेतला.

26/11/2023

सामान्य माणसाच्या हितांना केंद्रबिंदू ठेवून शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत असणारा आम आदमी पक्ष २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला आणि देशात सर्वाधिक वेगाने प्रगती करत २ राज्यात प्रचंड बहुमताने सरकार बनवले.
पक्ष स्थापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

23/11/2023

दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळसी माळा गळा, पाहसी वाट त्या राऊळा

कार्तिकी एकादशी निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा..!

#कार्तिकी_एकादशी

20/11/2023

आप सरकारमुळे देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली!
विश्व आरोग्य समिटमध्ये पंजाब आप सरकारच्या मोहल्ला क्लिनिक मॉडेलचा ८५ देशांच्या तुलनेत प्रथम क्रमांक.
#काम_बोलता_है!

19/11/2023

Heartfelt Salute to 🇮🇳💙

Today, the scoreboard may not have tilted in our favor, but every run, every catch, and every ball bowled this season has been a testament to your unwavering spirit and dedication. 🏏

From dominant performances to nail-biting finishes, you've given us an incredible tournament, filled with moments that transcended beyond mere victories. You've played not just with skill, but with heart, and that's what makes you true champions. 🌟

Winning or losing is part of the game, but what remains unchanged is our pride and belief in you. You've fought hard, played brilliantly, and carried the hopes of a billion with grace and courage.

Thank you, Team India, for the memories, the joy, and the sheer passion you bring to the field. We stand with you today, more proud than ever. 🇮🇳

19/11/2023

आज क्रिकेट विश्वचषक भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अंतिम सामना रंगणार आहे. टीमकडून देशवासीयांची मने जिंकणारा खेळ आजपर्यंत झाला आहे आजही नक्की होईल.

भारताला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.✌🏻
जीतेगा जीतेगा, INDIA जीतेगा ! 🇮🇳

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 18/11/2023

भारत जोडो_ नफरत छोडो

दीपावली मिलन जनसमस्या चर्चा या बैठकीत आम आदमी पक्षाचे नागपुर अध्यक्ष अजिंक्य कळंबे जी संबोधित करताना....

Aam Aadmi Party Maharashtra
Ajinkya Kalambe AAP

17/11/2023

मराठी अस्मितेची बुलंद तोफ, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 💐🙏

15/11/2023

विश्वचषक अंतिम फेरीत दणदणीत प्रवेश केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. विराट कोहली आणि मोहम्मद शामी यांच्या अभिमानास्पद कामगिरीचा प्रत्येक देशवासीयाला गर्व आहे. वर्ल्ड कप आपलाच!
🔥✌️

15/11/2023

आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिश साम्राज्याशी संघर्ष करणारे महान क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

15/11/2023

भावा-बहिणीच्या अतूट नात्याला नवी झळाळी देणारा दिवस म्हणजे भाऊबीज, त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

घरातलं, समाजातलं भाऊ-बहिणीचं हे अतुट नातं अधिक दृढ होवो.

14/11/2023

जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे

जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे !!

आज पंजाब चे मुख्यमंत्री,
श्री भगवंत मान साहब यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले,

नागपूर शहर

आम आदमी पार्टी

Bhagwant Mann
Aam Aadmi Party Maharashtra
Aam Aadmi Party
Arvind Kejriwal

14/11/2023

'दीपावली पाडवा' म्हणजेच 'बलिप्रतिपदा ..!
सर्वांच्या जीवनातील अडीअडचणी दूर होवोत, आपल्या आयुष्यात गोडवा यावा, आर्थिक भरभराट, सुख-समृद्धी, चैतन्यमय वातावरण घरोघरी नांदो, हीच सदिच्छा!

14/11/2023

🚨🚨🚨📢📢📢
महत्त्वाची सूचना

आम आदमी पार्टी चे
राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री
श्री अरविंद केजरीवाल जी

पंजाबचे आन बाण शान मुख्यमंत्री
श्री भगवंत सिंग मान साहेब

यांचे उद्या मंगळवार
दुपारी 12:00 वाजता
नागपुर एअरपोर्ट ला आगमन होत आहे.

श्री अरविंद केजरीवालजी
आणि श्री भगवंत मान साहेब
यांची कटंगी, मध्य प्रदेश येथे रोडशो आहे.
नागपुर एअरपोर्ट वरून सरळ कटंगी,
मध्य प्रदेश साठी रवाना होतील

आपल्या नागपुर च्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांची 10 मिनिट नागपुर एरपोर्टवर भेट होईल

नागपुर चे सर्व पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंब व इष्ट मित्रांसोबत नागपुर एअरपोर्ट वर दुपारी 12 वाजता पोहोचावे.

आपला,

अजिंक्य कळंबे
अध्यक्ष - नागपुर शहर
आम आदमी पार्टी

सोनू फटिंग
संघटन मंत्री- नागपुर शहर
आम आदमी पार्टी

रोशन डोंगरे
संघटन मंत्री- नागपुर शहर
आम आदमी पार्टी

12/11/2023

आज #लक्ष्मीपूजन समृद्धीदायिनी देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावे यासाठी दिवाळीत लक्ष्मीपूजन करून त्यांची आराधना केली जाते. यंदाचे लक्ष्मीपूजन आपल्यासाठी सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येणारे ठरो व आपणांस धनसंपदा लाभो हीच प्रार्थना.

लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा !

10/11/2023

महाराष्ट्र केसरी किताब पटकविल्या बद्दल पै. सिकंदर शेखचे हार्दिक अभिनंदन ....!!

10/11/2023

कुस्तीचे 'जग' जिंकू पाहणारा 'सिकंदर' ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी

घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत होऊन ६६ वा महाराष्ट्र केसरी बनला. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

10/11/2023

दिवा सत्याचा प्रत्येकाने मनी लावा,
प्रकाश आनंदाचा प्रत्येकाच्या अंगणी यावा !!
धनत्रयोदशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा .....!

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 06/11/2023

काटोल तालुक्यातील वाजबोडी ग्रामपंचायत मध्ये आम आदमी पार्टीचा विजय जल्लोष प्रचंड मताधिक्याने उमेदवार विजयी सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.

Aam Aadmi Party Maharashtra
Gopal Italia
Ajinkya Kalambe AAP
Vrushabh Wankhede
Aam Aadmi Party
Dr. Sandeep Pathak
Dhananjay Shinde

05/11/2023

देशात किती ही मोठा पापी असो त्याने फक्त भाजप प्रवेश करावा सर्व पाप धुतल्या जाते.
मग शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीव का घेईना किंवा कितीही हजारो कोटींचा भ्रष्टाचार असो सगळे धुतल्या जाते.
https://fb.watch/o7qAgSjyKj/?mibextid=Nif5oz

Photos from Aam Aadmi Party Nagpur's post 05/11/2023

आम आदमी पार्टी पक्षप्रवेश सोहळा

आम आदमी पार्टी नागपूर पक्ष प्रवेश कार्यक्रम आज कुंभारपुरा संत्रा मार्केट मध्य नागपूर येथे पार पडला या कार्यक्रम श्री अजिंक्य कळंबे व श्री रोशन डोंगरे यांच्या अध्यक्षात तसेच श्रीमती संगीता बाथो यांच्या नेतृत्वात आणि श्री शैलेश गजभिये जी व श्री विपिन कुर्वे जी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले आहे यात मोठ्या संख्येने अधिक तर महिलांचा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे आम आदमी पार्टी मोहल्लात इतक्या संख्याने पक्ष प्रवेश करण्यात येत आहे हे पक्षाची ऊर्जा वाढवण्यासाठी सर्व महिला आपला योगदान आणि पक्ष सोबत जूडून वस्तीचे व मोहल्याचे समस्यांच्या समाधान करून व प्रशासन चा नाकात दम आणून मोहल्लाचे समाधान करतील तसेच पक्षाला वाढविण्यासाठी आपला योगदान देतील असा मत त्यांनी दिला यात संचालन ची भूमिका श्रीमती अलका पोपटकर जी यांनी सांभाळलेली आहे यात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते..

Aam Aadmi Party Maharashtra

Want your organization to be the top-listed Government Service in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष ...
दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थे वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष ...
महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व...
जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे !!आज पंजाब चे मुख्यमंत्री,श्री भगवंत मान साहब ...
इंकलाब ज़िंदाबाद!
टीम इंडियाचा विजयी चौकार! जय हो 🇮🇳 !#ICCMensCricketWorldCup2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या शानदार विजयाबद्दल #MeninBlue...
आता जिंकेपर्यंत लढणार .!!हे दिल्ली, पंजाब किव्हा गुजरात नाही तर हे RSS च्या गढ असलेला,नागपूर मध्येआम आदमी पार्टी ची महाप...
आजच्याच दिनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म प्रवर्तन करीत हजारो वर्षे गुलामीच्या शृंखलेत अडकलेल्य...
आम आदमी पार्टी- नागपूर शहर येथील#महापरिवर्तन सभेलादिल्ली विधानसभा उपाध्यक्षा बहन राखी बिड़लान जीसहकाऱ्यांसह उपस्थित होते...
झाडू यात्रा भव्य जनसभा नागपूर!! #झाडू_यात्रा
गीतकार विकास राजा यांची जनतेमध्ये जाऊन गायनाची साद. अतिशय मनोहर दृश्य!!#झाडू_यात्रा
अभूतपूर्व ऊर्जा, उल्हास!#झाडू_यात्रा

Telephone

Address


Ganeshparth Nagpur
Nagpur
440018

Other Political Parties in Nagpur (show all)
AAP For NMC AAP For NMC
Nagpur
Nagpur

AAP4NMC

Aam Aadmi Party jindabad Aam Aadmi Party jindabad
Nagpurp
Nagpur, 0712

BJP - West Nagpur BJP - West Nagpur
Opp. Ganesh Tower, Bharat Nagar, Ravi Nagar
Nagpur, 440001

OFFICIAL PAGE OF BJP - WEST NAGPUR LIKE OUR PAGE FOR LATEST UPDATES

AAP प्रभाग क्रमांक 24 east Nagpur AAP प्रभाग क्रमांक 24 east Nagpur
डिप्टी सिंगल
Nagpur

Augustin john Augustin john
Nagpur

President Youth Congress West Nagpur

Duneshwar Pethe FC Duneshwar Pethe FC
Opp Tathagat Buddh Vihar, Uday Nagar, Padole Nagar
Nagpur, 440008

Official page of Duneshwar Pethe FanClub ,President Nagpur District Nationalist Congress Party (NCP). Show your Support for DuneshwarBhau Pethe. Please Like this Page for Support T...

Rajendra Sayare BJP - Shahar Prasiddhi Pramukh - Print & Electronic Media Rajendra Sayare BJP - Shahar Prasiddhi Pramukh - Print & Electronic Media
313, Bisan Arcade, North Bazar Road, Gokulpeth Market
Nagpur, 440010

I'm Rajendra Sayare from BJP - Shahar Prasiddhi Pramukh (Print & Electronic Media). Bringing in all the wonderful initiatives taken up by BJP Nagpur Karyalaya for the development o...

People's party of india democratic Nagpur People's party of india democratic Nagpur
Nagpur

sc st obc and minority के हक्क अधिकार बचाना है... ppid को लाना है

Aam Aadmi Party,Prabhag 39, Nagpur Aam Aadmi Party,Prabhag 39, Nagpur
Subhash Nagar
Nagpur, 440022

Secretary, Prabhag 39, Aam Aadmi party , South-west Nagpur

CPIM Nagpur District CPIM Nagpur District
Shaniwari , Cotton Market Road
Nagpur

The CPI(M) was formed at the Seventh Congress of the Communist Party of India held in Calcutta from October 31 to November 7, 1964. The CPI(M) combines the fine heritage of the ant...

NAMO AGAIN 2024 NAMO AGAIN 2024
Reshimbag
Nagpur, 440009

This page is created to make citizens of India aware about developments & growth achieved by our PM