Womens College Of Arts and Commerce

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Womens College Of Arts and Commerce, Language school, 310-B, NEW NANDANWAN, Nagpur.

28/05/2024

ADMISSION OPEN

Photos from Womens College Of Arts and Commerce's post 15/02/2024

विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स न्यू नंदनवन नागपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे गुमथळा, भंडारा रोड, तहसील कामठी जिल्हा नागपूर येथे दिनांक 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले यातील दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी शिबिराचे उद्घाटन वैदर्भीय महिला संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सावित्रीताई रोकडे, प्राचार्य डॉ. पी. आर. गुल्हाने, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गुल्हाने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय सिंगनजुडे, गुमथळा येथील ग्रामपंचायतचे सदस्य श्री योगेशजी डाफ, पोलीस पाटील श्री निंबुळकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिलीपजी मुळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुमथळा येथील मुख्याध्यापिका सौ. आष्टणकर मॅडम महाविद्यालयातील प्रा. डॉ. दीपक पवार, डॉ. लक्ष्मण गायकवाड, डॉ. राऊत मॅडम, प्रा. विशाल सोरते, प्रा. प्रणय दाते श्री राजेंद्र चोरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे...

WOMEN'S COLLEGE OF ARTS AND COMMERCE , NANDANWAN, NAGPUR... वेध भविष्याचे" 30/12/2023

https://youtube.com/live/9M7wS0yvNYA?feature=share

WOMEN'S COLLEGE OF ARTS AND COMMERCE , NANDANWAN, NAGPUR... वेध भविष्याचे" WOMEN'S COLLEGE OF ARTS AND COMMERCE , NANDANWAN, NAGPUR... वेध भविष्याचे"

30/12/2023
Photos from Womens College Of Arts and Commerce's post 23/12/2023

आज दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स न्यू नंदनवन नागपूर येथे सांस्कृतिक विभागातर्फे गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि उत्कृष्ट असे गीत सादर करून संगीत गायनाच्या कार्यक्रमाला रंगत आणली त्याची काही क्षणचित्रे...

Photos from Womens College Of Arts and Commerce's post 22/12/2023

विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर येथे सांस्कृतिक विभागाकडून आयोजित आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या मालिकेत आज वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्याची काही क्षणचित्रे या स्पर्धेत विविध शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

13/12/2023

*विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सला नॅक कडून B++ मान्यता प्राप्त*

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) ने विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सला 2.80 (CGPA) च्या सर्वोत्कृष्ट ग्रेड पॉइंट सरासरीसह B++ मानांकन दिले आहे. या ग्रेडसह महाविद्यालयाने आपल्या इतिहासात एक विलक्षण कामगिरी केली आहे.
NAAC ची ही मान्यता, जी संपूर्ण भारतातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन आणि प्रमाणित करण्यात महत्त्वाची आहे, विमेन्स कॉलेजची उत्कृष्टता दर्शवते. हे प्रतिष्ठित मानांकन उच्च शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना असाधारण शिक्षण देण्यासाठी संस्थेची कटीबद्धता प्रतिबिंबित करते.

या संपूर्ण मानांकन प्रक्रियेसाठी वैदर्भीय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.सावित्रीताई रोकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रक्रियेत कार्यकारी प्राचार्य डॉ.पी.आर. गुल्हाने आणि उपप्राचार्य डॉ. एम.डी. गुल्हाने यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ.मंगेश शामकुरे यांनी कमिटीला सामोरे जाण्याची जबाबदारी स्वीकारून उत्कृष्ठपणे धुरा सांभाळली.

या संपूर्ण प्रक्रियेत डॉ.गायकवाड, डॉ. भावे, डॉ. खान, डॉ. पवार, डॉ. राऊत, डॉ. सिंगनजुडे, डॉ. व्यवहारे, सर्व घड्याळी तासिका प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Photos from Womens College Of Arts and Commerce's post 24/02/2023

वैदर्भीय महिला संस्थेच्या विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नागपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर आणि दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच क्रीडा विभाग आयोजित क्रिकेट, लंगडी, बुद्धिबळ, स्कीप रोप, रस्सी खेच, कॅरम, निबंध, वकृत्व, कथाकथन, काव्यवाचन, पोस्टर मेकिंग स्पर्धा यासह विविध स्पर्धा व खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील साठ विद्यार्थीनींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून कुमारी आचल जुमळे आणि कुमारी रामेश्वरी किरणापुरे यांचाही सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांनी त्यांच्या समर्पण आणि वचनबद्धतेबद्दल त्यांच्या शिक्षकांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. या सत्कार समारंभास संस्थेच्या अध्यक्षा मा. सावित्रीताई रोकडे, प्राचार्य डॉ.एन.आर. दीक्षित आणि डॉ.पी.आर. गुल्हाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शैक्षणिक तसेच अभ्यासक्रमपूरक कार्यक्रमात प्रावीण्य मिळविलेल्या आणि महाविद्यालयाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची प्रसंशा करण्यासाठी महाविद्यालयाने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांची वेगळी ओळख, आत्मविश्वास आणि मानवतेची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी प्राचार्यांनी देखील संबोधित करताना विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करून ध्येयाकडे दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ संजय सिंगनजुडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.विजया राऊत यांनी केले. याप्रसंगी सर्वांचे आभार डॉ.व्यवहारे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. डॉ.मिलिंद गुल्हाने, डॉ.भेंडे, डॉ.पवार, डॉ.गायकवाड, डॉ. शामकुरे, प्रा अमित तितरे, प्रा. अग्रवाल, प्रा. महाल्ले, प्रा. सोरते, डॉ. मस्के, प्रा. दाते, प्रा. त्रिपाठी, प्रा.कोटांगळे, प्रा.चौधरी, प्रा.साधना गुल्हाने, प्रा. शेगावकर आदींच्या अतुलनीय योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Want your school to be the top-listed School/college in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


310-B, NEW NANDANWAN
Nagpur
440009
Other Language schools in Nagpur (show all)
English Master English Master
Opposite SFS School, 3rd Floor Zal Complex, Sadar
Nagpur, 440001

Learn Spoken English from Experts. Rated as No 1 Spoken English institute in Nagpur With Placements, Interview Preparation. Attend FREE DEMO CLASS Today!

संस्कृत सखी सभा, नागपूर Sanskrit Sakhi Sabha, Nagpur संस्कृत सखी सभा, नागपूर Sanskrit Sakhi Sabha, Nagpur
Nagpur

संस्कृतप्रेमी, संस्कृतविषयक आस्था बाळगणाऱ्या उपक्रमशील महिलांचा मुक्त अभिव्यक्तीसाठीचा सुसंस्कृत समूह

English Pro - English Speaking Classes in Nagpur English Pro - English Speaking Classes in Nagpur
5th Floor, Utkarsh Vishakha Apartment, Behind Berger Bar, Bajaj Nagar
Nagpur, 440010

Introducing best English Speaking Classes in Nagpur, Learn Basic to advanced, become Pro in English

Aamozish E Urdu Aamozish E Urdu
India Peace Centre, C. K. Naidu Road, Civil Lines
Nagpur, 440001

Aamozish E Urdu aims to spread the love for Urdu, a language that was born and developed in India. Free Urdu classes are held regularly in Nagpur, India by Dr. Tejinder Singh Rawal...

Aksharam Language School, Nagpur Aksharam Language School, Nagpur
Plot No. 122, 2nd Floor, Above Burger Singh, Ambazari Road, Shradhanand Peth, Opposite Tanishq Jewellery, Laxminagar
Nagpur, 440010

German | French | Spanish | Japanese | English Flexible Batches and Timings at all Days Academic Exam Sanskrit Preparation Classes

English Nagpur Digital English Nagpur Digital
Besides The Indian Oil Petrol Pump, 3rd Floor Zal Complex, Sadar Bazar, Maharashtra-
Nagpur, 440001

Spoken English classes in Nagpur

English Orbit English Orbit
Ravi Nagar Square, Amravati Road
Nagpur, 440033

The place to be when it comes to communication skills and language proficiency

Pristine Spoken English Academy Pristine Spoken English Academy
342, Akash Apartments, First Floor, Laxmi Nagar
Nagpur, 440022

Nagpur’s Best Spoken English Classes.

Ajmera French Classes Ajmera French Classes
301/105, Ashish Apartments, 11 Farmland, Ramdaspeth
Nagpur, 440010

We believe in teaching French language to our students with the motive of creating the love for the language rather than just "teaching". We teach all levels of French: A1 to B2. T...

Overseas Mentors Nagpur Overseas Mentors Nagpur
Yash Complex, Bharatnagar Square, Amravati Road
Nagpur, 440010

Overseas Mentors Nagpur are leading study abroad consultants & test preparation institutes in Nagpur

Legacy By Parul Arya - Spoken English and Personality Development Institute Legacy By Parul Arya - Spoken English and Personality Development Institute
Plot No. 374, Banode Building, 1st Floor, Opp Madhur Sangam Karyalay, Ganesh Nagar, Nandanwan Nagpur
Nagpur, 440009

Hi! I am Parul Arya. I am a Soft Skill and Personality Development Coach. "My mission is to help st

Ajmera's French Classes Ajmera's French Classes
Ramdaspeth
Nagpur, 440010

Conducting classes from 8th to 12th std. Also training students for alliance français exams. For further details and information contact : 9225228951.