Bhushan Dhakulkar
Nearby public figures
4417008
Mate Square
440001
Sanjivani Colony
Dubai Uae Government Company, Dubai
Nagpur
Md Road
O712
Near YCCE college
440001
440005
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhushan Dhakulkar, Politician, Nagpur.
*आम आदमी पार्टी - नागपूर शहर*
10 झोनपैकी आज 7 झोन येतात
- लक्ष्मीनगर झोन
- धंतोली झोन
- गांधीबाग झोन
- सतरंजीपुरा झोन
- लकडगंज झोन
- आसीनगर झोन
- मंगळवार झोन
आज नाल्यांची साफसफाई,
गॅडर लाइन साफ करणे आणि
पावसाळ्यातील पाण्याचा वापर करून पूरस्थिती टाळण्यासाठी स्थानिकांच्या स्वाक्षऱ्या घेणे.
फोटोसह आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले,
आणि
पावसाळ्यात कामे न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
*जय हिंद*...!!
*आम आदमी पार्टी- नागपूर शहर*
लोकसभा निवडणुकीसाठी आज घोषित झालेल्या AAP उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भाररत्न महामानव डॉ भीमराव आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#बाबसाहेबआंबेडकर
I have reached 1.5K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
आम आदमी पार्टी नागपूर महानगर च्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन व येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी ला राजकीय शिखरावर नेतीन अशी अपेक्षा. लक्ष मोठे आहे, ही टीम त्या लक्षाला गाठेल हा आत्मविश्वास आहे.
Arvind Kejriwal
Dr. Sandeep Pathak
Gopal Italia
हिंगणा तालुका, काटोल तालुका व वानाडोंगरी नगरपरिषद च्या आढावा मीटिंग आज संपन्न झाल्या.
श्री चंद्रशेखर आदमने, अध्यक्ष जैन कलार समाज केंद्रीय कार्यकारणी व श्री पालटकर यांच्याबरोबर सदिच्छा भेट. OBC समाजाच्या विषयावर चांगली चर्चा झाली.
*प्रेस नोट*
आम आदमी पार्टी, नागपुत
दि.०१/११/२०२१
*आप चे वीज कनेक्शन कापण्याविरुद्ध विजमंत्री कर्यालयवार दिवा-कंदील आंदोलन*
*कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांचे वीज कनेक्शन कपात बंद करा - आप*
*मुख्यमंत्री महोदय 300 युनिट स्वस्त विज देण्याचे वचनपुर्ती करा*
आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
1. दिवाळी असल्यामुळे राज्यातील नागरिकांची वीज कनेक्शन कपात बंद करावी.
2. ३०% स्वस्त वीज देण्याच्या जनतेला दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी.
3. कोविड दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफी करावी.
4. मार्च २०२० ते जून २०२१ या काळातील थकीतवर कोणतेही व्याज आकारू नये.
5. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे.
6. दि. १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दर वाढ मागे घ्यावी.
भूषण ढाकुलकर
सचिव नागपूर शहर
विदर्भ मीडिया प्रमुख
आम आदमी पार्टी
संपर्क : *८९२८९४९६०४*
*८६००९९१७५१*
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Nagpur
Gadkari Wada, Upadhyay Road, Mahal
Nagpur, 440002
Minister of Road Transport & Highways, Government of India
Shantinagar Colony
Nagpur, 440002
Active AAP party member engaged in various social activities.
Medical Road
Nagpur, 440009
दक्षिण नागपुरचे लाडके नेते मा.श्री गि?
Nagpur
आपला सेवादार ~Vidarbha Convener : AAP Youth Wing (AYW) - Maharashtra ~Aam Aadmi Party - Nagpur Polit
02, Kumbhare Bhavan, Pachpaoli Road
Nagpur, 440018
Welcome to the official page. Vikas Shankarrao Kumbhare is a member of 14th Legislative Assembly.