Aam Aadmi Party Nashik, Nashik Videos

Videos by Aam Aadmi Party Nashik in Nashik. Official page of Aam Aadmi Party Nashik

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिनानिमीत्त आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी बोलतांना ॲड अभिजीत गोसावी

Other Aam Aadmi Party Nashik videos

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिनानिमीत्त आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी बोलतांना ॲड अभिजीत गोसावी

आम आदमी पार्टी तर्फे संविधान दिवस व 26/11 च्या शहिदांना वंदन करत असताना adv अभिजीत गोसावी यांनी दिलेली प्रतिक्रिया....!

आप खासदार संजय सिंग यांना ED ने केली खोट्या आरोपाखाली अटक. देशात अघोषित आणीबाणी.

गणपती विसर्जन मुख्य मिरवणूक......

कश्मीर मधील शहीद जवानांना श्रद्धांजली.....

स्वातंत्र्यदिनाच्या प्रित्यर्थ नाशिक शहरात आम आदमी पक्षाच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम तसेच तिरंगा रॅली काढण्यात आली. #तिरंगा_रॅली Gopal Italia Aam Aadmi Party Aam Aadmi Party Maharashtra

नाशिक खड्डे मुक्त झालेच पाहिजे

पेठ रोड रस्त्याचे 3 कोटी गेले कुठे* संपूर्ण एक वर्ष लढा दिल्यानंतरही दोन महिन्यांमध्ये पेठरोड. रस्त्याची दुरावस्था होत आहे. अजून पाऊस पडला सुद्धा नाही. दोन महिन्यांमध्ये 3 कोटी रुपये खर्च सर्वसामान्य जनतेचे हे पैसे कुठे गेले? हा प्रश्न आज मनपा आयुक्त यांना आम आदमी पार्टीच्या वतीने विचारण्यात आला.....