Nashik paralysis center -NPC

Neurorehab center Ayurved Panchkarma , physiotherapy, acupuncture , nursing care advance neurorehab

12/05/2024

दिवसरात्र रूग्णांची सेवा कारणाऱ्या नर्स ज्या मुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचते
जागतिक नर्स डे च्या हार्दिक शुभेच्छ्या

10/05/2024

*नाशिक पॅरालिसिस सेंटर ठरत आहे पॅरालिसिस पेशंट साठी संजीवनी
7 वर्षात हजारो पेशंट ची यशस्वी चिकित्सा करणारी उत्तर महाराष्ट्रातील पॅरालिसिस आजारावर खात्रीशीर उपचार करणारी आरोग्य संस्था

*नाशिक पॅरालिसिस सेंटर*
पॅरालिसिस आजारावर उपचारासाठी (*न्यूरोरिहॅबलिटेशन*)एक एकर क्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सर्व सुविधा एकाच छताखाली

● *आधुनिक यंत्राच्या साह्याने फिजिओथेरपी*
● *एम .डी.आयुर्वेद डॉक्टर च्या मार्गदर्शनात शास्त्रीय आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा (स्वातंत्र्य पुरुष स्त्री विभाग )*
● *अँक्युपंचर ( ऍडव्हान्स माशीन च्या साह्याने )*
● *नर्सिंग केअर*
● *न्यूरो फिजिओथेरपिस्ट*
● *सर्व प्रकारच्या तपासणी*

राहण्याच्या व जेवणाच्या सर्व सुविधा अगदी माफक दरात
पत्ता :-तवली रोड , मखमलाबाद गाव ,पंचवटी नाशिक येताना MRI Brain ,Ct स्कॅन रिपोर्ट्स आणणे
संपर्क :- *9552576464*
*अधिक माहितीसाठी आमच्या youtube चॅनेल ला भेट द्या*
*ऑनलाइन मोफत मार्गदर्शन*
https://youtube.com/?si=gn1S7kYJr7TlHozW
*आमच्या इंस्टापेज ला फॉलो करा पॅरालिसिस आजारसंबधीत माहिती मिळवा*
I'm on Instagram as . Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=ioo51929w7e5&utm_content=mqg0pbw

माहिती अधिक लोकांना शेअर करा रुग्णांना त्याचा फायदा होईल

10/05/2024

ही अक्षय तृतीया तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो हीच आमची कामना. 💐अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा🙏

डॉ भूषण गायकवाड
डॉ राजेंद्र कडनर

07/05/2024

*नाशिक पॅरालिसिस सेंटर ठरत आहे पॅरालिसिस पेशंट साठी संजीवनी
7 वर्षात हजारो पेशंट ची यशस्वी चिकित्सा करणारी उत्तर महाराष्ट्रातील पॅरालिसिस आजारावर खात्रीशीर उपचार करणारी आरोग्य संस्था

*नाशिक पॅरालिसिस सेंटर*
पॅरालिसिस आजारावर उपचारासाठी (*न्यूरोरिहॅबलिटेशन*)एक एकर क्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सर्व सुविधा एकाच छताखाली

● *आधुनिक यंत्राच्या साह्याने फिजिओथेरपी*
● *एम .डी.आयुर्वेद डॉक्टर च्या मार्गदर्शनात शास्त्रीय आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा (स्वातंत्र्य पुरुष स्त्री विभाग )*
● *अँक्युपंचर ( ऍडव्हान्स माशीन च्या साह्याने )*
● *नर्सिंग केअर*
● *न्यूरो फिजिओथेरपिस्ट*
● *सर्व प्रकारच्या तपासणी*

राहण्याच्या व जेवणाच्या सर्व सुविधा अगदी माफक दरात
पत्ता :-तवली रोड , मखमलाबाद गाव ,पंचवटी नाशिक येताना MRI Brain ,Ct स्कॅन रिपोर्ट्स आणणे
संपर्क :- *9552576464*
*अधिक माहितीसाठी आमच्या youtube चॅनेल ला भेट द्या*
*ऑनलाइन मोफत मार्गदर्शन*

माहिती अधिक लोकांना शेअर करा रुग्णांना त्याचा फायदा होईल

07/05/2024

world asthma day

06/05/2024
05/05/2024

First time in Nashik robotic hand physiotherapy for stroke patient paralysis center
9552576464

30/04/2024

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. 💐 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

नाशिक पॅरालिसिस सेंटर
डॉ राजेंद्र कडनर
डॉ भूषण गायकवाड

24/04/2024

Upper limb physiotherapy for stroke

23/04/2024

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙏

20/04/2024

*लहान मुलांमध्ये होणारा पॅरालिसिस*
*गिलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय*
*Guillain Barre Syndrome*: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणता
प्रभावी हस्तक्षेपासाठी गुइलेन बॅरे सिंड्रोमचे वेळीच निदान महत्त्वाचे आहे. मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि डोळे किंवा चेहऱ्याची हलचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रूग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.

*गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ असला तरी प्रगत उपचार पद्धतीद्वारे प्रभावी उपचाराने रुग्णांना दिलासा मिळू शकतो*
गुजरात येथील 2 वर्षाच्या मुलीने केली अतिशय दुर्मिळ आशा लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या पॅरालिसिस आजारावर मात
*हा संदेश जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहचवा ह्या आजाराविषयी जागरूकता निर्माण करा*

*नाशिक पॅरालिसिस सेंटर*
डॉ राजेंद्र कडनर
डॉ भूषण गायकवाड

17/04/2024

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे।💐

नाशिक पॅरालिसिस सेंटर
डॉ भूषण गायकवाड
डॉ राजेंद्र कडनर

17/04/2024

Physiotherapy for stroke trunk control

14/04/2024

शिका संघटित व्हा संघर्ष करा
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

11/04/2024

सर्व मुस्लिम बांधवांना, रमजान च्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐रमजान मुबारक

11/04/2024

थोर लेखक समाजसुधारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

नाशिक पॅरालिसिस सेंटर
डॉ भूषण गायकवाड
डॉ राजेंद्र कडनर

08/04/2024

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा..नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

05/04/2024

*नाशिक पॅरालिसिस सेंटर ठरत आहे पॅरालिसिस पेशंट साठी संजीवनी*
10 दिवसात 78 वर्षीय आजोबा चालू लागले रुग्ण नातेवाईक ची नाशिक पॅरालिसिस सेंटर संदर्भातील प्रतिक्रिया
7 वर्षात हजारो पेशंट ची यशस्वी चिकित्सा करणारी उत्तर महाराष्ट्रातील पॅरालिसिस आजारावर खात्रीशीर उपचार करणारी आरोग्य संस्था

*नाशिक पॅरालिसिस सेंटर*
पॅरालिसिस आजारावर उपचारासाठी (न्यूरोरिहॅबलिटेशन) एक एकर क्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सर्व सुविधा एकाच छताखाली
● *आधुनिक यंत्राच्या साह्याने फिजिओथेरपी*
● *एम .डी.आयुर्वेद डॉक्टर च्या मार्गदर्शनात शास्त्रीय आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा (स्वातंत्र्य पुरुष स्त्री विभाग )*
● *अँक्युपंचर ( ऍडव्हान्स माशीन च्या साह्याने )*
● *नर्सिंग केअर*
● *न्यूरो फिजिओथेरपिस्ट*
● *सर्व प्रकारच्या तपासणी*

राहण्याच्या व जेवणाच्या सर्व सुविधा अगदी माफक दरात
पत्ता :-तवली रोड , मखमलाबाद गाव ,पंचवटी नाशिक येताना MRI Brain ,Ct स्कॅन रिपोर्ट्स आणणे
संपर्क :- *9552576464*
*अधिक माहितीसाठी आमच्या youtube चॅनेल ला भेट द्या
ऑनलाइन मोफत मार्गदर्शन*
https://www.youtube.com/

अधिक माहिती शेअर करा पॅरालिसिस रुग्णांना त्याचा फायदा होईल
https://youtu.be/3nqwAz2FuEs?si=kA8WjjJK9AAWrKWH

02/04/2024

Paralysis treatment in Nashik
Physioball exercise for stroke

29/03/2024

Physiotherapy for stroke back strength help to walk

महाराष्ट्रातील एकमेव पॅरालिसिस सेंटर जिथे स्वतः डॉक्टर पॅरालिसिस आजारावर मात करून 7 वर्षात हजारो पेशंट ला स्वतःच्या पायावर उभे केले
खात्री शीर उपचार करणारे विश्वासनिय नाव

*नाशिक पॅरालिसिस सेंटर*
पॅरालिसिस आजारावर उपचारासाठी (*न्यूरोरिहॅबलिटेशन*)एक एकर क्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सर्व सुविधा एकाच छताखाली

● *आधुनिक यंत्राच्या साह्याने फिजिओथेरपी*
● *एम .डी.आयुर्वेद डॉक्टर च्या मार्गदर्शनात शास्त्रीय आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा (स्वातंत्र्य पुरुष स्त्री विभाग )*
● *अँक्युपंचर ( ऍडव्हान्स माशीन च्या साह्याने )*
● *नर्सिंग केअर*
● *मेंदू रोग तज्ञ उपलब्ध*
● *न्यूरो फिजिओथेरपिस्ट*
● *सर्व प्रकारच्या तपासणी*

राहण्याच्या व जेवणाच्या सर्व सुविधा अगदी माफक दरात
पत्ता :-तवली रोड , मखमलाबाद गाव ,पंचवटी नाशिक येताना MRI Brain ,Ct स्कॅन रिपोर्ट्स आणणे
संपर्क :- *9552576464*
*अधिक माहितीसाठी आमच्या youtube चॅनेल ला भेट द्या*
*ऑनलाइन मोफत मार्गदर्शन*

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

*नाशिक पॅरालिसिस सेंटर ठरत आहे पॅरालिसिस पेशंट साठी संजीवनी7 वर्षात हजारो पेशंट ची यशस्वी चिकित्सा करणारी उत्तर महाराष्ट...
ही अक्षय तृतीया तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो हीच आमची कामना. 💐अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच...
*नाशिक पॅरालिसिस सेंटर ठरत आहे पॅरालिसिस पेशंट साठी संजीवनी7 वर्षात हजारो पेशंट ची यशस्वी चिकित्सा करणारी उत्तर महाराष्ट...
First time in Nashik robotic hand physiotherapy  for stroke
First time in Nashik robotic hand physiotherapy for stroke patient @nashik paralysis center   9552576464 #physiotherapy ...
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, ...
Upper limb physiotherapy for stroke  #strokerecovery #paralysisrecovery #pralysis #neurorehablitation #ayurveda #physiot...
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला,  बोला जय जय हनुमान…  हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙏  #hanumanja...
*लहान मुलांमध्ये होणारा पॅरालिसिस*  *गिलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय**Guillain Barre Syndrome*: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा ए...
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे।💐 #shriram #ramnavami2024 नाशिक पॅरा...

Telephone

Address


Makhmlabad Gao Bus Stop , Tawali Road
Nashik
422008

Other Health & Wellness Websites in Nashik (show all)
Fit Vive with omii Fit Vive with omii
422009
Nashik, 422009

We basically help people to achieve weight loss / gain goals through proper Diet Excersice and calaroies management as per individual body types and needs!!

Future Generic Future Generic
Floor No. 02, Karmaa Anex, Behind Hotel Sai Palace, Nashik
Nashik, 422009

India's leading Generic Digital Healthcare Platform to Deliver Generic Medicines at your Doorstep.

Health And Wellness Coach Kirti Patil Health And Wellness Coach Kirti Patil
Nashik

wellness coach kirti, I am really happy to help more people to achieving their health goals

Swaraj Herbal & Nutraceuticals Swaraj Herbal & Nutraceuticals
Plot No. A-9, Nice Sankul, First Floor, Shop No 20, ITI Signal, Trimbak Road
Nashik, 422007

Warm Regards From Swaraj Herbal & Nutraceuticals !!! PCOS is the most common condition is characte

RMB Lab Nashik RMB Lab Nashik
Business Square , Canada Corner
Nashik, 422005

Nashik's Best Diagnosis Centre

GrowBiz Digital Advertisement Agency GrowBiz Digital Advertisement Agency
D 504 Ganesh Signefia, Indira Nagar
Nashik, 422009

GrowBiz A Digital Marketing Agency We Have Giving Services Like Digital Marketing, Digital Advertisement, Creating Creative Social Media Post, Create banners And Videos For Promot...

Sudol Health Tips Sudol Health Tips
15/D, Pride Monarch, Behind Big Bazaar, Mhasoba Mandir, Nashik Road
Nashik, 422101

Sudol - Reshape Your Body is a Fitness Centre developed for you to lose weight without any medicines

AUM Mind & Body Detox Centre, Nashik AUM Mind & Body Detox Centre, Nashik
AUM Wellness, Shop No. 8, Punyasmruti Apartment, B Road, Opposite To Body Master Gym, Behind Water Tank, Mahatma Nagar
Nashik, 422007

AUM Mind and body detox center is integrative therapy center for mind and body detoxification treatm

Dr.Ashish Nikam  Wellness Expert Dr.Ashish Nikam Wellness Expert
Star Zone Mall, E Building, 4th Floor Front Of Lift, S1, Above Passport Office, Nashik Road
Nashik, 422101

To Boost Your Immunity, Strength, Stamina & Weight Management, for Free Counselling by Dr.Ashish Nik

Health Mitra Health Mitra
Nashik

Preventive Health Checkups is key not to ill , But if gets ill Disaster Management is Health Insurance.

Ekayuh Homoeopathic Clinic Ekayuh Homoeopathic Clinic
Nashik, 422001

At Ekayuh HomoeoCare we focus on holistic approach towards your health. Not only your physical disea

Swati Fit Athalate Swati Fit Athalate
Nashik
Nashik

we help people to live healthy active life by providing good nutrition and exercise plan. we help them to lose, gain and maintain their weight. online fit club facility available m...