BJP4nashik

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJP4nashik, Political Party, Vasant Smruti Behind Telephone Exchange N . D. Patel Road Nashik, Nashik.

25/11/2023

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली लाल परी धावते. लाल परी प्रवाशांच्या हक्काची आहे. एसटी महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कायमच प्रयत्नशील राहील आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयांमुळे एसटी महामंडळाचं रूप पालटणार.
JadhavBJP4NashikDevyani PharandeRahul DhikaleRushikesh DapseSeema Hiray-सीमा महेश हिरेRohini Wankhede NaiduPradeep Peshkar

24/11/2023

#नाशिक
BJP MaharashtraDevyani PharandeSeema Hiray-सीमा महेश हिरेKashinath Nana ShiledarPrashant Jadhav@followersRushikesh Dapse

22/11/2023

ऊद्या दिनांक २२ रोजी बजरंगवाडी नाशिक येथे मनपा मालकीचे जागेवर सामाजिक सभागृह बांधकाम करणे या कामाचा भुमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आमदार प्रा.सौ. देवयानी सुहास फरांदे यांच्या वतीने करण्यात आले आहे...
Bharatiya Janata Party (BJP) Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nashik Katta - नाशिक कट्टा BJP Nashik Mahanager BJP Nashik Devendra Fadnavis Maharashtra with Devendra Fadnavis BJP4nashik BJP4MAHARASHTRA Devendra Fadnavis for Maharashtra Nashik नाशिक Maharashtra

Photos from BJP4nashik's post 22/11/2023

*चलो जलाये दिप वहाँ,जहाँ अभी भी अंधेरा हैं l*

*भाजप अल्पसंख्यांक मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने केली पालावर दिवाळी.*

भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने पालावर रहाणाऱ्या शेणखत जमा करणारे कामगार कुटुंबीयांना दिपावली फराळ व त्यांच्या मुलांना फटाके,फराळ देऊन तसेच त्यांच्या झोपडीच्या बाहेर पणत्या लावून दिपावली साजरी करण्यात आली.याप्रसंगी शेणखत भरणारे कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता तसेच ते भावनीक झाले होते...याप्रसंगी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष आरिफ अहमद काझी, महिला अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा नाशिक हिना अहमद शेख,.लोकसभा संयोजक फिरोज नजीर शेख. (राजू) रफिक गुलाब सय्यद, इरफान अकिल सय्यद,रुही पठाण , रोजमीन पठाण,इकरा मनियार,सुरेश दास, सलीम शेख, तानाजी गुंजाळ भाऊसाहेब माळोदे सागर पाहुणे इ.उपस्थित होते आणि हा आनंद सगळ्यांनी मिळून घेतला.हा गोडवा सगळ्यांनी एकमेकांमध्ये वाटून घेतला. BJP4NashikBJP MaharashtraPrashant Jadhav@followersRushikesh Dapse Devyani Pharande BJP Minority Morcha

Photos from Devyani Pharande's post 21/11/2023
21/11/2023

नाशिक शहरात आंतरराष्ट्रीय शिवपुराण कथाकार पंडित #श्री_प्रदिपजी_मिश्रा यांचे आज स्वागत केले...

Photos from BJP4nashik's post 21/11/2023

भाजपा व्यापारी प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष मा. वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी व्यापारी प्रकोष्ट नाशिक महानगर बैठक पार पडली. या बैठकीत भाजपा व्यापारी प्रकोष्ट ची शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव,सरचिटणीस नाना शिलेदार व्यापारी प्रकोष्ठ चे संयोजक रघुभाई जोशी तसेच उत्तर महाराष्ट्र व्यापारी प्रकोष्ठचे नितीनजी पोफळे आदी उपस्थित होते.

#नाशिक

18/11/2023

BJP4NashikPrashant JadhavBJP MaharashtraSeema Hiray-सीमा महेश हिरे

Photos from BJP4nashik's post 15/11/2023

*चलो जलाये दिप वहाँ,जहाँ अभी भी अंधेरा हैं l*
*भाजप नाशिक महानगराच्या वतीने केली पालावर दिवाळी.*
भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने पालावर रहाणाऱ्या ऊस तोडणी कामगार कुटुंबीयांना दिपावली फराळ व त्यांच्या मुलांना फटाके देऊन तसेच त्यांच्या झोपडीच्या बाहेर पणत्या लावून दिपावली साजरी करण्यात आली.याप्रसंगी ऊस तोडणी कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता तसेच ते भावनीक झाले होते.याप्रसंगी भाजप अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनिल केदार, नाना (काशिनाथ) शिलेदार व ॲड. शाम बडोदे,चिटणीस अमित घुगे व तुषार जोशी, प्रथमेश कोशिरे,युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सरचिटणीस प्रविण भाटे, उपाध्यक्ष संदिप शिरोळे,विनोद येवले,उमेश शिंदे, ऋषिकेश डापसे, आदित्य दोंदे,योगेश धात्रक,गोरख धात्रक,अमोल थेटे इ.

14/11/2023

नाशिक महानगर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे आद्य क्रांतिकारक क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राहून लहुजी साळवे यांचे विचार तसेच त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहर सरचिटणीस नाना शिलेदार, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस कुंदन खरे, गजानन रणबावळे, ॲड.परमानंद पाटील, अमित चव्हाण, अंबादास अहिरे, विजय कुलकर्णी, विलास पांजणे, बालु आठवले आदी उपस्थित होते.

BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Girish Mahajan Shrikant Bharatiya श्रीरामभूमी नाशिक Vikrant Patil Ravi Anaspure Pradeep Peshkar BJP4nashik J.P.Nadda

#नाशिक

14/11/2023

BJP4Nashik@followersPrashant JadhavDevyani PharandeRahul DhikaleKashinath Nana ShiledarSeema Hiray-सीमा महेश हिरेRushikesh DapseBJYM Nashik
🚩🚩सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन🚩🚩

11/11/2023

सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांचे मंत्रमुग्ध करणारे सुर करणार यंदाचा पहाट पाडवा गोड. येत्या मंगळवारी १४ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानात पाडवा मैफलीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आपण सहकुटुंब नक्की या.. मी वाट पाहतेय!
- प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे आमदार, मध्य नाशिक मतदार संघ
Bharatiya Janata Party (BJP) BJP Nashik Mahanager BJP4nashik Devendra Fadnavis Maharashtra with Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nashik News Nashik नाशिक Maharashtra NASHIK CITY Nashik People Nashik News Nashik Katta - नाशिक कट्टा Nashik Calling Nashik Vikas

11/11/2023

भाजपा चे एका वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी स्वर्गीय बंडोपंत जोशी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संघटना बांधणीत नाशिक मधील भाजपा चे शिल्पकार बंडोपंत जोशी यांचे कार्य अतुलनीय आहे. पक्षबांधनीत मोलाचा वाटा असणारे बंडोपंत जोशी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

BJP Maharashtra Devendra Fadnavis श्रीरामभूमी नाशिक Girish Mahajan BJP Nashik

09/11/2023

*नाशिक महानगरपालिका अंतर्गत मालमत्ता करात व मुख्यत्वे स्वच्छता करात वाढ करू नये- प्रशांत जाधव*
नाशिक: नाशिक महानगरपालिका अंतर्गत मालमत्ता कर वाढवू नये अशी मागणी भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. यावेळी त्यांचे समवेत आमदार देवयानी फरांदे, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, एडवोकेट श्याम बडोदे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेने अधिकचा नागरिकांना स्वच्छता कर लावण्याच्या हालचाली सुरू केलेले आहेत. यासाठी नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी या कराची आवश्यकता असल्याची बाब समोर करून प्रतिमा ६० ते २२० रुपये स्वच्छता कराचा बोजा लावण्याचा विचार नाशिक महानगरपालिका करीत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेत या अगोदरच इतर शहरांच्या मानाने अधिकची मालमत्ता कर आकारणी केली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना पसरली आहे. त्यातच स्वच्छता कराची भर पडली तर नागरिकांमधील असंतोष अधिकच वाढीस लागेल. त्यातच सध्या परिस्थितीत नाशिक महानगरपालिकेतील स्वच्छता उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे
शहरात डेंगू ची साथ आहे
BJP4NashikPrashant JadhavBJP MaharashtraDevyani PharandeKashinath Nana ShiledarSeema Hiray-सीमा महेश हिरेRahul DhikaleRushikesh DapsePradeep Peshkar@followersBJP4nashikRohini Wankhede Naidu

09/11/2023
Photos from BJP4nashik's post 09/11/2023

उत्तर भारतीय मोर्चा नाशिक महानगर बैठक भाजपा महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली...त्या प्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री.लक्षमन सावजी,उत्तर भारतीय मोर्चा नाशिक प्रकोष्ठ संयोजक श्री.प्रकाश चौहान यांनी लार्यकारिणीतील पदाधिकारी यांचा परिचय करून दिला...शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी संघटनात्मक विषय मांडले...श्री सावजी यांनी पक्षाच्या संघटनेत उत्तर भारतीय मोर्च्याचे महत्व विषद केले...बैठकीस 33 पदाधिकारी उपस्थित होते

BJP4nashikBJP4MAHARASHTRABJYM NashikPrashant JadhavDevyani Pharande

Photos from BJP4nashik's post 09/11/2023

पी&टी कॉलनी येथे आमदार आपल्या दारी कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमात आमदार प्रा.सौ. देवयानी ताई फरांदे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनपा अधिकारी श्री गणेश मैंद, नितीन नेर, श्री धारणकर तसेच भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत जाधव,युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर शेलार, ज्येष्ठ नगरसेवक श्री.शिवाजीराव गांगुर्डे समवेत भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते...
Bharatiya Janata Party (BJP) BJP Nashik Mahanager BJP4nashik Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nashik नाशिक Maharashtra NASHIK CITY Nashik News Nashik People Nashik News Nashik Katta - नाशिक कट्टा Nashik Vikas Devendra Fadnavis Maharashtra with Devendra Fadnavis Maharashtranews.Com

Photos from BJP4nashik's post 09/11/2023

आमदार प्रा.सौ देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष निधीतून वीसे मळा गार्डन येथे गार्डन खेळणी बसविणे या कामाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मनपा अधिकारी श्री गणेश मैंद, नितीन नेर, श्री धारणकर तसेच ज्येष्ठ नगरसेवक श्री.शिवाजीराव गांगुर्डे समवेत भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते...
Bharatiya Janata Party (BJP) BJP Nashik Mahanager Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nashik News Nashik नाशिक Maharashtra NASHIK CITY Nashik People Nashik News Nashik Katta - नाशिक कट्टा Nashik Calling Nashik Vikas Devendra Fadnavis Nashik Katta - नाशिक कट्टा Maharashtra with Devendra Fadnavis BJP4nashik Maharashtranews.Com Chitresh Vaspate

09/11/2023

अखेर महानगर पालिकेच्या मिळकतींचा भाडे कपात करण्याचा म्हणजेच कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आमदार प्रा.सौ.देवयानी ताई फरांदे यांनी केलेल्या पाठपुरव्यामुळे व प्रयत्नांमुळे झाले शक्य...
Bharatiya Janata Party (BJP) BJP Nashik Mahanager Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nashik News Nashik नाशिक Maharashtra NASHIK CITY Nashik People Nashik News Nashik Katta - नाशिक कट्टा TV9 Marathi Nashik Calling Zee 24 Taas Nashik Vikas Devendra Fadnavis Nashik Katta - नाशिक कट्टा Maharashtra with Devendra Fadnavis Maharashtranews.Com BJP4nashik

08/11/2023

भाजपा नाशिक तर्फे शरदभाऊ कुलकर्णी स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

भाजपा महानगर च्या वतीने जेष्ठ नेते, माजी प्रदेश संघटन मंत्री आदरणीय स्व. शरदभाऊ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा वसंत स्मृती कार्यालय नाशिक येथे...स्व. शरदभाऊ कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, देवदत्त जोशी, मध्य मंडल अध्यक्ष वसंत उशीर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











#नाशिक

Photos from प्रशांत गोरख जाधव's post 08/11/2023
08/11/2023

BJP4NashikPrashant JadhavDevyani PharandeKashinath Nana ShiledarBJP MaharashtraSeema Hiray-सीमा महेश हिरेRohini Wankhede NaiduPradeep PeshkarRushikesh DapseRahul Dhikale

08/11/2023

BJP4NashikPrashant JadhavDevyani PharandeBJP MaharashtraKashinath Nana ShiledarRushikesh DapseRohini Wankhede Naidu

Photos from BJP4nashik's post 07/11/2023

ओबीसी मोर्चा नाशिक महानगर बैठक प्रसंगी उपस्थितितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, महानगर सरचिटणीस नाना शिलेदार, शहराचे उपाध्यक्ष सुनील फरांदे, ओबीसी मोर्चाचे महानगराचे अध्यक्ष अजय आघाव, प्रकाश चकोर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

BJP Maharashtra Devendra Fadnavis BJP4nashik श्रीरामभूमी नाशिक Laxman Sawji Girish Mahajan Kashinath Nana Shiledar Sunil Pharande BJP OBC Morcha BJP OBC Morcha Maharashtra

07/11/2023

Devyani PharandePrashant JadhavBJP4NashikSeema Hiray-सीमा महेश हिरे

03/11/2023

🇮🇳विश्वगुरू भारत🇮🇳

BJP4NashikBJP MaharashtraDevyani PharandePrashant JadhavSeema Hiray-सीमा महेश हिरेRohini Wankhede NaiduPradeep PeshkarRahul DhikaleRushikesh DapseKashinath Nana Shiledar

Photos from BJP4nashik's post 03/11/2023

*मराठा समाजातील तरूण शेतकर्‍यांचे आमदार प्रा. सौ.देवयानी फरांदेंना समर्थन*
*जायकवाडीला पाणी न सोडण्याची घेतली होती भूमिका*
नाशिक । राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींविरोधात आंदोलक आक्रमक झाले असतांना दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र मराठा समाजातील तरूण शेतकर्‍यांनी नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेत जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेला समर्थन देत पाठींबा दर्शवला. त्यामुळे एकिकडे आमदारांच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन करत असतांना दुसरीकडे मात्र पाणीप्रश्नावरून सत्ताधारी गटाच्या आमदाराला पाठींबा दर्शविण्यात आला.
जिल्हयात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असतांना नाशिककरांचा विचार न करता नाशिकच्या गंगापूर, दारणा धरण समूहातून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाविरोधात भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नाशिक आणि नगर भागातील लाभार्थ्यांवर या चुकीच्या निर्णयामुळे अन्याय होईल अशी भूमिका मांडली. दरम्यान केवळ विरोध न नोंदवता आ. फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करत वस्तुस्थिती मांडली. यंदाच्यवर्षी विशेष बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठयातून जायकवाडी जलाशयात ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी ५.९४ टीएमसी पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. गत अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतूट ४० ते ४५ टक्केे येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत यातील किती पाणी पोहचू शकेल, असा सवालही आ. फरांदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे नाशिकमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती दिल्याचे बोलले जाते.
नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडल्यास याचा परिणाम शेती व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकरीवर्ग आक्रमक झाला आहे. आमदार फरांदे यांनी याप्रश्नी नाशिककरांच्यावतीने विरोध नोंदवल्याने सिद्ध पिंप्री गावातील मराठा समाजाच्या शेकडो शेतकरी तरूणांनी आमदार फरांदे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवत त्यांचे आभार मानले. पाणीप्रश्नी आम्ही आपल्यासोबत असल्याचे यावेळी सांगत शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत वास्तव मांडले. यावेळी अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, शंकर ढिकले, मनोज जाधव, यशवंत ढिकले, जयराम ढिकले, नामदेव ढिकले, देविदास पाटील, पंडित जाधव, बाळासाहेब उखाडे, अंबादास ढिकले, उत्तम ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
Bharatiya Janata Party (BJP) Narendra Modi BJP Nashik Mahanager Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Nashik नाशिक Maharashtra NASHIK CITY Nashik People Nashik News Nashik Katta - नाशिक कट्टा TV9 Marathi Zee 24 Taas Nashik Calling Nashik Vikas Nashik Katta - नाशिक कट्टा Maharashtra with Devendra Fadnavis Maharashtranews.Com Nashik News BJP4NashikPrashant Jadhav

Photos from Rahul Dhikale's post 01/11/2023
01/11/2023

BJP4NashikPrashant JadhavBJP MaharashtraDevyani PharandeRahul Dhikale Seema Hiray-सीमा महेश हिरे Rohini Wankhede Naidu

01/11/2023

स्व. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे शहरअध्यक्ष प्रशांतजी जाधव , ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, नाना शिलेदार व पदाधिकारी यांच्या वतीने विनम्र अभिवादन ...
BJP INDIA & MAHARASHTRA.Devyani PharandeANI's

Want your organization to be the top-listed Government Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

BJP4NashikPrashant JadhavBJP MaharashtraSeema Hiray-सीमा महेश हिरे
#bjpnashik #nashik #diwaligifts
BJP
BJP4NashikBJP MaharashtraPrashant JadhavDevyani Pharande Rushikesh Dapse
डिलीस्टिंग महामेळावा
डिलिस्टींग महामेळावा@followers BJP4nashik Devyani Pharande Prashant Jadhav
हाच का उ. बा. ठा गटाचा भव्य विराट मोर्चा? #VishayKhol #SanjayRaut
महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.
विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त  #माफी_मागा
पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .
काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...

Telephone

Website

Address

Vasant Smruti Behind Telephone Exchange N . D. Patel Road Nashik
Nashik
422001

Other Nashik government services (show all)
Shubham padwal Shubham padwal
Jail Road
Nashik, 422101

Pravin kurhade Pravin kurhade
Nashik, 422103

जय शिवराय

MNVS Nashik MNVS Nashik
Nashik
Nashik

MNVS

Rajkumar Jef Rajkumar Jef
Ayush Classes, Ghanshyan Apartment, Gangotri Vihar
Nashik, 422003

राजकुमार जेफ पंचवटी नाशिक महाराष्ट्र

Aam Aadmi Party Nashik Aam Aadmi Party Nashik
Dehnar Bungalow, Behind Ashoka Tower, Ashoka Road Nashik
Nashik, 422009

Official page of Aam Aadmi Party Nashik

mns_tejasgaikwad mns_tejasgaikwad
Nashik

कट्टर मनसे समर्थक ✨✨ आदर्श मा 👑 राजसाहेब ठाकरे 👑 विचार महाराष्ट्राचा🔥 मनसे युवा सेना🔥 महाराष्ट्रचा मुलगा 🔥 महाराष्ट्र (नाशिक)बागलाण कर🔥

AIMIM NASIK AIMIM NASIK
Nashik

Saport My group all indian membars

Aam Aadmi Party Prabhag 3 Aam Aadmi Party Prabhag 3
Addgaon Nashik
Nashik, AAMAADMIPARTY

Aam Aadmi Party

yoyovishalshukla yoyovishalshukla
Nashik

yoyoVishalshukla political Shivsena 🚩🚩👑 छत्रपति शिवाजी महाराज सेना👑🚩