The Faiz Mercantile Co-Operative Bank Ltd

The Faiz Mercantile Co-Operative Bank Ltd., Was Established Over 12 Years Ago By People Committed To Social Cause In Nashik City.

Today It Is One Of The Leading Co-Operative Bank In Nashik Known For Its Quality And Services.

25/01/2022

गुणवत्ता पारितोषक

25/01/2022

गुणवत्ता पारितोषिके

25/01/2022

Prize Distribution Function 2021

31/03/2021

AGM of Faiz Bank held.

Photos from The Faiz Mercantile Co-Operative Bank Ltd's post 30/03/2021

Faiz Bank online AGM held.

25/03/2021

Online Annual General Meeting on Monday 29th March 2021 at 10 am

25/03/2021

स्वातंत्रदिवसाच्या च्या निमित्ताने बँकेचे वतीने सारडा सर्कल येथे स्वातंत्र सैनिकांचे बँनर लावण्यात आले.

25/03/2021

नव निर्वाचित चेअरमन श्री आसिफ सर व व्हा. चेअरमन श्री सुहेल काजी यांचा सत्कार करतांना ज्येष्ठ समाज सेवक श्री इकबाल खातीब, प्रा. जावेद अली सैय्यद, बाबा खातीब व संचालक आसिफ अली सैय्यद व अड. अंसार सैय्यद.

25/03/2021

नव निर्वाचित चेअरमन श्री आसिफ सर व व्हा. चेअरमन श्री सुहेल काजी यांचा सत्कार करतांना डॉ. हाफिज शेख, सलीम शेख, नईम शेख व नानावली भागातील नागरिक.

25/03/2021

श्री हाजी गफ्फार शेख यांची नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेच्या तज्ञ संचालक पदी नियुक्ती झाल्या बद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करतांना संचालक मंडळ सोबत मा. उपमहापौर प्रथमेश गिते, सुबहान शेख, हमीद बॉस, नामा हाजी व कर्मचारी वृंद.

25/03/2021

दिनांक १५.१२.२०२१ रोजी अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक श्री फयाज मुलानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक पार पडली, यावेळी बँकेचे वतीने त्यांचा सत्कार करतांना मा. चेअरमन आसिफ अली सैय्यद, तज्ञ संचालक अड. एम.टी.क्यू. सैय्यद, संचालक आसिफ सर, अड श्री अन्सार सैय्यद, श्री फारूक शेख, श्री सुहेल काजी व श्री अब्दाल शाह.

25/03/2021

मा. आमदार डॉ. श्री सुधीर तांबे साहेब यांनी बँकेस सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना तज्ञ संचालक अड. एम.टी.क्यू. सैय्यद सोबत चेअरमन आसिफ शेख, व्हा. चेअरमन श्री सुहेल काजी, संचालक आसिफ अली सैय्यद, अड. अंसार सैय्यद, फारूक शेख, सौ. फिरदौस शेख, तसेच रऊफ कोकणी, इसहाक कुरेशी, जावेद इब्राहिम, फारूक कुरेशी व इतर.

25/03/2021

बँकेस पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल आनंद व्यक्त करतांना संचालक अड श्री अन्सार सैय्यद, श्री आसिफ सर, श्री फारूक शेख व श्री सुहेल काजी.

25/03/2021

दिनांक १५.१२.२०२१ रोजी अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक श्री फयाज मुलानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक पार पडली, यावेळी हजर संचालक मंडळ.

25/03/2021

नव निर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करतांना बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी.

25/03/2021

श्री हाजी गफ्फार शेख यांची नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेच्या तज्ञ संचालक पदी नियुक्ती झाल्या बद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करतांना तज्ञ संचालक अड. एम.टी.क्यू. सैय्यद, सोबत मा. उपमहापौर प्रथमेश गिते. चेअरमन आसिफ शेख, व्हा. चेअरमन श्री सुहेल काजी, संचालक आसिफ अली सैय्यद, अड. अंसार सैय्यद, फारूक शेख, सौ. फिरदौस शेख, व सुबहान शेख, हमीद बॉस, नाम हाजी.

25/03/2021

नव निर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करतांना बार काउंसिल चे मा. अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधी तज्ञ अड. जयंत जायभावे सोबत अड. अजिंक्य जायभावे, अर्कीतेक्ट आनिकेत जायभावे, बाबा खातीब तसेच संचालक

25/03/2021

श्री सुहेल काजी यांची व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल मा. आमदार डॉ. श्री सुधीर तांबे साहेब त्यांचा सत्कार करतांना. सोबत चेअरमन आसिफ शेख, तज्ञ संचालक अड. एम.टी.क्यू. सैय्य, संचालक आसिफ अली सैय्यद, अड. अंसार सैय्यद, फारूक शेख, सौ. फिरदौस शेख, तसेच रऊफ कोकणी, इसहाक कुरेशी, जावेद इब्राहिम, फारूक कुरेशी व इतर.

25/03/2021

श्री आसिफ शेख यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल मा. आमदार डॉ. श्री सुधीर तांबे साहेब त्यांचा सत्कार करतांना. सोबत व्हा. चेअरमन श्री सुहेल काजी, तज्ञ संचालक अड. एम.टी.क्यू. सैय्यद, संचालक आसिफ अली सैय्यद, अड. अंसार सैय्यद, फारूक शेख, सौ. फिरदौस शेख, तसेच रऊफ कोकणी, इसहाक कुरेशी, जावेद इब्राहिम, फारूक कुरेशी व इतर

25/03/2021

श्री काजी सुहेल अमिरोद्दीन यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्यांनतर सत्कार करतांना अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक श्री फयाज मुलानी साहेब.

25/03/2021

श्री आसिफ इब्राहिम शेख यांची चेअरमन पदी निवड झाल्यांनतर सत्कार करतांना अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक, श्री फयाज मुलानी साहेब

25/03/2021

मा. श्री सतीश खरे साहेब यांनी जिल्हा उपनिबंधकाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना ज्येष्ठ संचालक श्री आसिफ अली सैय्यद व बँकेचे चेअरमन श्री आसिफ शेख

25/03/2021

मा. ना. श्री छगनरावजी भुजबळ साहेब, पालक मंत्री तथा नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांचा सत्कार करतांना तज्ञ संचालक व ज्येष्ठ विधीतज्ञ अड. एम.टी.क्यू. सैय्यद, चेअरमन श्री आसिफ शेख, व्हा. चेअरमन श्री सुहेल काजी, संचालक आसिफ अली सैय्यद, अड. अंसार सैय्यद, फारूक शेख, असलम शेख.

15/08/2020
Events 17/02/2020
Want your business to be the top-listed Finance Company in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


The Faiz Mercantile Co-Op. Bank Ltd, Nashik. 532, Rajiv Bhavan, Opp. Hotel Deluxe, Sarda Circle, Nashik Pune Road, Nashik
Nashik
422001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Other Banks in Nashik (show all)
Pawansut Forex Pvt Ltd Pawansut Forex Pvt Ltd
Nashik, 422005

Bank of Maharashtra Bank of Maharashtra
Mauli Bungalow, Pathardi Phata, Indiranagar
Nashik, 422009

Godavari Urban Co-Op Bank Limited Godavari Urban Co-Op Bank Limited
Godavari Urban Co. Op Bank, Nasik Municipal Corporation Old Building, New Pandit Colony, Sharanpur Road
Nashik, 422002

Godavari Urban Co-Op Bank Limited is a cooperative bank based in Nashik. Founded by Late Dr. Vasantrao Pawar on 2nd May 1995, the bank recently celebrated its silver jubilee. The b...

bhushan.dashpute.33 bhushan.dashpute.33
Nashik, 422207

Bank of Maharashtra Bank of Maharashtra
1st Floor, Savitri Building, Ashoka Marg
Nashik, 422011

Bank of Maharashtra Bank of Maharashtra
No 549, Yeola, Rajapur
Nashik, 423403

PKS Multipurpose Nidhi Bank Ltd. PKS Multipurpose Nidhi Bank Ltd.
LG-1, Ravi Renissance Shopping Complex, B/H Hotel Express Inn, Pathardi Phata
Nashik, 422010

PKS Multipurpose Nidhi Bank Limited is an unlisted public company incorporated on 15 October 2021.

YES Bank YES Bank
SN 8, Ganpatrao Shopping Complex, Ojhar, Opposite Ojhar Police Chowki
Nashik, 422206

Bank of Maharashtra Bank of Maharashtra
Gangapur Road, Chintamani, Thatenagar
Nashik, 422005

Bank of Maharashtra Bank of Maharashtra
Malegaon, Vadner Khakurdi
Nashik, 423206

Bank of Maharashtra Bank of Maharashtra
Nasik Pune Road, Bytco College, Nasik Road
Nashik, 422101

IndusInd Bank IndusInd Bank
Ground & Mezzanine Floor, Shop No. 10, Star Plus, Near Durga Garden, Deolali Road (Nasik Road), District Nasik
Nashik, 422101