RarePath

RarePath is Travel and Tourism Company. We arrange tours of unexplored, lessknown, offbeat destinations. Our motto is to take you on RarePaths.

Our slogan is 'Travel beyond Thoroughfare'. All Travel lovers, wonderers, explorers are invited.

Photos from RarePath's post 22/04/2024

चालू हंगामातील ‌नवजात कासवांच्या जन्मसोहळ्याचे साक्षिदार...

15/04/2024

रेअरपाथ
आयोजित दोन दिवसीय अनोखी सहल
वेळास कासव महोत्सव,
बाणकोट किल्ला
श्री क्षेत्र हरिहरेश्वर
त्याच बरोबर अष्टविनायकातील दोन गणपतींचे दर्शन
वरदविनायक, महड
बल्लाळेश्वर, पाली

🔸 *शनि, 20 आणि रवि, 21 एप्रिल 2024*
🔸 माफक टूर शुल्क ₹4770

🔸 *टूर शुल्कात सामाविष्ट*
- नाशिक ते नाशिक प्रवास ए.सी. टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने
- चहा-नाष्टा आणि भोजन
- परिसर गाईड टूर
- होम स्टे‌ मुक्काम (वेळास गावात हॉटेल्स नाहीत. घरघुती एकत्रित निवास व्यवस्था असेल)
- प्रवेश फी, टोल, पार्किंग, फेरी बोट भाडे इ. सह
- प्रथमोपचार उपलब्ध

🔸 शुल्कात सामाविष्ट नाही
- वैयक्तिक कॅमेरा फी
- वैयक्तिक खरेदी
- पाणी बाटली
- सामाविष्ट यादी व्यतिरिक्त गोष्टी

🔸ऑलिव्ह रिडले जातीचे कासव हजारो कि.मी. प्रवास करून अंडी देण्यासाठी भारतीय किनारपट्टीवर येतात... या कासवांचं जन्मदृश्य बघण्याचा हा हंगाम आहे. नाशिकहून थोडं लांब अंतर असलं तरी रेअरपाथने हा टूर चांगला आखला आहे.
🔸यात वेळास येथील कोकणी पद्धतीच्या जेवणात Veg तसेच non veg असे दोन्ही पर्याय असणार आहे.
🔸या कासव प्रजातीचा अभ्यास आणि संवर्धन करणारे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
🔸वेळास येथे त्यावरील डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली जाणार आहे.
🔸अष्टविनायकांतील वरदविनायक आणि बल्लाळेश्वर या दोन गणपतींचे दर्शन होणार आहे.

🔸 अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058, 8483826689, 8329677471

09/04/2024

#शुभगुढीपाडवा #गुढीपाडवा #पाडवा #नूतनवर्षाभिनंदन

Photos from RarePath's post 08/04/2024

जावे कासवांच्या गावा... रेअरपाथची वेळास गावची सफर... कासवाच्या छोट्या पिलांचा जन्म क्षण बघणं हा सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला... सोबत कोकणी पदार्थांची मेजवानी...
सावित्री नदीची खाडी, बाणकोट किल्ला, हरिहरेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर आणि महडच्या वरदविनायकाचं दर्शन घेऊन सर्व सहभागी आनंदी झाले...

31/03/2024

*रेअरपाथ*
_आयोजित दोन दिवसांची अनोखी सहल_
*वेळास कासव महोत्सव*
*बाणकोट किल्ला*
*हरिहरेश्वर*
_त्याच बरोबर अष्टविनायकातील दोन गणपतींचे दर्शन_
*वरदविनायक, महड*
*बल्लाळेश्वर, पाली*

🔸 *शनि, 6 आणि रवि, 7 एप्रिल 2024*
🔸 माफक टूर शुल्क
- ~₹4200~
- ₹3960

🔸 *टूर शुल्कात सामाविष्ट*
- नाशिक ते नाशिक प्रवास टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने
- चहा-नाष्टा आणि भोजन
- परिसर गाईड टूर
- होम स्टे‌ मुक्काम (वेळास गावात हॉटेल्स नाहीत. घरघुती एकत्रित निवास व्यवस्था असेल)
- प्रवेश फी
- प्रथमोपचार उपलब्ध

🔸 शुल्कात सामाविष्ट नाही
- वैयक्तिक कॅमेरा फी
- वैयक्तिक खरेदी
- पाणी बाटली
- सामाविष्ट यादी व्यतिरिक्त गोष्टी

🔸 अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
8329677471

18/03/2024

*रेअरपाथ*
_आयोजित दोन दिवसांची अनोखी सहल_
*वेळास कासव महोत्सव*
*बाणकोट किल्ला*
*हरिहरेश्वर*
_त्याच बरोबर अष्टविनायकातील दोन गणपतींचे दर्शन_
*वरदविनायक, महड*
*बल्लाळेश्वर, पाली*

🔸 *शुक्र, 22 आणि शनि, 23 मार्च 2023*
🔸 माफक टूर शुल्क
- ₹3870

🔸 *टूर शुल्कात सामाविष्ट*
- नाशिक ते नाशिक प्रवास टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने
- चहा-नाष्टा आणि भोजन
- परिसर गाईड टूर
- होम स्टे‌ मुक्काम (वेळास गावात हॉटेल्स नाहीत. घरघुती एकत्रित निवास व्यवस्था असेल)
- प्रवेश फी
- प्रथमोपचार उपलब्ध

🔸 शुल्कात सामाविष्ट नाही
- वैयक्तिक कॅमेरा फी
- वैयक्तिक खरेदी
- पाणी बाटली
- सामाविष्ट यादी व्यतिरिक्त गोष्टी

🔸 अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
8329677471

Photos from RarePath's post 23/02/2024

Rarepath आयोजित वाराणसी - प्रयागराज - अयोध्या टूरची क्षणचित्रे 😊🙏🏽

22/01/2024

Andaman Tour review by RarePath family member Dr. Pranita Gujarati, Nashik
Thank You! Keep traveling! Happy Traveling!!

Photos from RarePath's post 16/01/2024

Rarepath आयोजित दुसऱ्या पंचमढी टूर मधील हॅप्पी फॅसेस 🤗🙏🏽

Photos from RarePath's post 03/01/2024

रणरागिणी राणी दुर्गावतीचा किल्ला जबलपूर मध्यप्रदेश आपल्या जबलपूर - भेडाघाट टूर मधील मुख्य आकर्षण हा भारतातील सर्वात छोटा किल्ला म्हणून पण ओळखला जातो.

22/12/2023

जबलपूर दौरा ( डिसेंबर २०२३)

Photos from RarePath's post 15/12/2023

RarePath आयोजित Great Living Chola Temple टूर अतिशय उत्साहात संपन्न

Photos from RarePath's post 15/12/2023

Rarepath आयोजित Great Living Chola Temple टूर अतिशय उत्साहात संपन्न.

Photos from RarePath's post 15/12/2023

RarePath आयोजित Great Living Chola Temple चा टूर अतिशय उत्साहात संपन्न.

Photos from RarePath's post 04/12/2023

Rarepath आयोजित सिंदखेराजा,मेहकर व लोणार टूर अतिशय उत्साहात संपन्न.

16/11/2023

▫️ मध्य भारतातील निसर्गाचा वरदहस्त असलेले हिलस्टेशन म्हणजे *पंचमढी.* हिमालयानंतर काचेसारखं स्वच्छ पाणी सापडतं ते फक्त सातपुड्याच्या कुशीतील पंचमढीला. घनदाट जंगल, उंच डोंगररांग, शुभ्र जलप्रपात, नैसर्गिक गुहांमधील शिवमंदिरे, वन्यजीव, स्थानिक आदिवासी संस्कृती असं बरंच काही बघण्यासाठी पटकन जावून येऊया...

*रेअरपाथ*
आयोजित
▫️ *पंचमढी सहल*
▫️कालावधी : 3 दिवस/ 2रात्र
पिपारीया रेल्वे स्टे. ते पिपारीया रेल्वे स्टे.
▫️13 ते 15 जानेवारी 2024

◽ *सामाविष्ट*
▫️हॉटेल ए.सी. रूम दोन जणांना एक रूम प्रमाणे
▫️ सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेचे जेवण, संध्याकाळचा चहा
▫️जिप्सी गाडीने भ्रमंती
▫️टोल आणि पार्किंग
▫️ फॉरेस्ट परवानगी आणि फी
▫️गाईड फी
▫️बोटींग

◽ *सामाविष्ट नसलेल्या बाबी*
▫️नाशिक - पिपारीया - नाशिक थेट ट्रेन आहे. ट्रेनचे‌ तिकिट
▫️पाणी बाटली
▫️कॅमेरा फी
▫️वैयक्तिक खरेदी इ.

◻️ अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
8329677471

Photos from RarePath's post 16/11/2023

अजूनही आपली ही जगप्रसिद्ध स्थळं बघायची राहून गेली आहे का?

मग रेअरपाथ आयोजित मध्यप्रदेश वारसा टूर, जी सर्व प्रवासप्रेमींमध्ये खास प्रसिद्ध झालेली आहे, यात नक्की सहभागी व्हायला हवे...

आपण शालेय पुस्तकांमधून साँचीचे स्तूप, भीमबेटकाची शैलाश्रये, खजुराहोची मंदिरं आदी शिकलेलो आहे...
टि.व्ही. वर लागणाऱ्या मध्यप्रदेश पर्यटन विभागाच्या कल्पक जाहिराती देखिल मनात घर करून जातात...
आपल्या बकेट लिस्टमध्ये ही स्थळं लिहीली जातात...

चला तर मग...

*रेअरपाथ* आयोजित *मध्यप्रदेश वारसा सहल*

🔹 *दि. 4 ते 7 जानेवारी 2024*

*या टूरमध्ये दाखवली जाणारी युनेस्को जागतीक वारसा स्थळे* -
🔸 भीमबेटका - लाखो वर्षांपूर्वीच्या गुहा ज्यात आदीमानव अस्तित्वाच्या खूणा आहेत
🔸 सांची - मौर्य कालीन भव्यदिव्य बौद्ध स्तुपांचा परिसर
🔸 खजुराहो - भारतीय शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेली मंदिरे

*इतर महत्वाचे स्थलदर्शन*
🔸 तलावांचे शहर भोपाळ दर्शन
🔸 भव्य भोजपूर शिवमंंदिर
🔸 भारतातील प्राचीनतम उदयगिरी लेणी
🔸 ग्रीक दूत हेलिओडोरस याचा वैष्णव धर्मात प्रवेशाप्रित्यर्थ दोन हजार वर्षापूर्वी उभारलेला स्तंभ
🔸 विदिशा शहर दर्शन
🔸 रानेह धबधबा, कॅन्योन दरी, खजुराहो

🔹 अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क -
9422258058 सुदर्शन
8329677471 युग
8483826689 प्रशांत

12/11/2023

शुभ दीपावली

09/11/2023

▫️ *लोणार* - विदर्भातील एक वैज्ञानिक आश्चर्य...
पृथ्वीच्या पाठीवर हजारो वर्षांपूर्वी आदळलेल्या उल्केमुळे तयार झालेले विवर सरोवर...
उल्का कशी कोसळली?
यातले पाणी अल्कधर्मी कसे?
ते समुद्रापेक्षाही खारट आहे तर ते कसे?
सरोवर आणि परिसरात हजार-बाराशे वर्षांपूर्वीची अनेक शिल्पं मंदिरं आहेत ती कुणी आणि का बांधली? या मंदिरांची वैशिष्ट्ये काय?
हे सरोवर जागतिक रामसर स्थळ दर्जा प्राप्त आहे हे आपणास माहिती आहे का?
लोणार सरोवर परिसर अभयारण्यात कुठले वन्यजीवन आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चला...
🔸 *रेअरपाथ*
आयोजित दोन दिवसांची
🔹 *लोणार आणि परिसर सहल*

लोणार सरोवरासोबत आपण बघणार आहोत
▫️ *मेहेकर* येथील अतिसुंदर शारंगधर बालाजी मंदिराचे दर्शन
आणि
▫️छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थळ *सिंदखेड राजा*

🔸 *शनि, 2 आणि रवि, 3 डिसेंबर 2023*
🔸 माफक टूर शुल्क ₹6030

🔸 *टूर शुल्कात सामाविष्ट*
🔹 समृद्धी महामार्गाने प्रवास
🔹 नाशिक ते नाशिक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी
🔹 चहा-नाष्टा आणि भोजन
🔹 लोणार परिसर गाईड टूर
🔹 हॉटेल मुक्काम
🔹 प्रवेश फी
🔹 प्रथमोपचार उपलब्ध

🔸 शुल्कात सामाविष्ट नाही
🔹 वैयक्तिक कॅमेरा फी
🔹 वैयक्तिक खरेदी
🔹 पाणी बाटली
🔹 सामाविष्ट यादी व्यतिरिक्त गोष्टी

🔸 अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
8329677471

Photos from RarePath's post 06/11/2023

Rarepath आयोजित मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वरांगेची राणी म्हणून प्रसिध्द पंचमरी / पंचमढी या हील स्टेशन ची टूर अतिशय उत्साहात संपन्न...😊🙏🏽

24/10/2023

#दसरा

Photos from RarePath's post 23/10/2023

Let's Go with RarePath
Find your tour destinations...
Hurry up! Each tour filling fast!! Book now!!...

23/10/2023

Let's Go with RarePath...
Here you can find really amazing tour destinations...
Hurry up! Filling fast!! Book now!!

Photos from RarePath's post 12/10/2023

Rarepath आयोजीत हेरिटेज मध्यप्रदेश टूर अतिशय उत्साहात संपन्न 😊🙏🏽

Photos from RarePath's post 29/09/2023

*रेअरपाथ*
आयोजित
*वाराणसी - प्रयागराज - अयोध्या टूर*

जग भरातील हिंदू धर्मियांसाठी सर्वाधिक पवित्र आणि पुजनीय असलेले धार्मिक स्थळ म्हणजे काशी. तसेच गंगा, यमुना आणि सरस्वती (गुप्त) या नद्यांचा भारतातील सर्वात मोठा संगम असलेले प्रयागराज जे सर्वात मोठ्या कुंभमेळ्यासाठीही ओळखले जाते. त्याच बरोबर प्रभु श्रीरामाचे जन्मस्थळ असलेले अयोध्या अशा त्रिस्थळीचे दर्शन घडविणारी ही यात्रा होय.

🔸 काशीच्या विश्वनाथ दर्शनाबरोबरच काशीतील जवळपास सर्व प्रमुख मंदिरांचे दर्शन
🔸पवित्र गंगेत स्नान
🔸 वाराणसीच्या सर्व ६४ घाटांचे बोटीतून दर्शन सोबत त्यांची महती व माहितीचे मार्गदर्शन
🔸दशाश्वमेध तसेच अस्सी घाट या दोन्ही स्थळी गंगाआरती
🔸काशीतील सर्व महत्त्वाच्या स्थळांसहीत, काशी हिंदू विश्वविद्यापीठ भेट
🔸काशी नरेश राजांचे रामनगर
🔸 बौद्ध यात्रेतील महत्त्वाचे सारनाथ
🔸 प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमात बोटींग, स्नान तसेच पूजा करणार आहोत.
🔸नेहरूंचे निवासस्थान आनंदभवन, चंद्रशेखर आझाद स्मृतीस्थळ, सीतामढी
🔸अयोध्या भव्य राममंदिर निर्माण कार्य जवळून बघणे
🔸रामलल्लांचे दर्शन, हनुमान गढी, कनक महल, दशरथ दरबार इ. सर्व स्थळांना भेटी.
🔸 शरयूतीरावरील नया घाट दर्शन. श्रीरामांनी अवतारकार्य संपविले त्या घाटापर्यंत (फैजाबाद जवळ) अयोध्येतून शरयू नदीपात्रातून बोटीने जात शेवटी रामगमन मंदिराचे दर्शन
*अधिक माहिती आणि बुकिंसाठी संपर्क*
9422258058
8329677471
8483826689

Photos from RarePath's post 29/09/2023

नमस्कार,
गेल्या वर्षी रेअरपाथने एका हटके ठिकाणाची टूर‌ आयोजित केली होती. या टूरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तीन बॅचेस गेल्या होत्या.
ती टूर आहे कर्नाटकातील ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध *बीदर* शहराची... एकदम हटके 👇🏻

29/09/2023

▫️ *लोणार* - विदर्भातील एक वैज्ञानिक आश्चर्य...
पृथ्वीच्या पाठीवर हजारो वर्षांपूर्वी आदळलेल्या उल्केमुळे तयार झालेले विवर सरोवर...
उल्का कशी कोसळली?
यातले पाणी अल्कधर्मी कसे?
ते समुद्रापेक्षाही खारट आहे तर ते कसे?
सरोवर आणि परिसरात हजार-बाराशे वर्षांपूर्वीची अनेक शिल्पं मंदिरं आहेत ती कुणी आणि का बांधली? या मंदिरांची वैशिष्ट्ये काय?
हे सरोवर जागतिक रामसर स्थळ दर्जा प्राप्त आहे हे आपणास माहिती आहे का?
लोणार सरोवर परिसर अभयारण्यात कुठले वन्यजीवन आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चला...
🔸 *रेअरपाथ*
आयोजित दोन दिवसांची
🔹 *लोणार आणि परिसर सहल*

लोणार सरोवरासोबत आपण बघणार आहोत
▫️ *मेहेकर* येथील अतिसुंदर शारंगधर बालाजी मंदिराचे दर्शन
आणि
▫️छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थळ *सिंदखेड राजा*

🔸 *शनि, 18 आणि रवि, 19 नोव्हेंबर 2023*
🔸 माफक टूर शुल्क ~₹6900~ ₹6030

🔸 *टूर शुल्कात सामाविष्ट*
🔹 समृद्धी महामार्गाने प्रवास
🔹 नाशिक ते नाशिक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी
🔹 चहा-नाष्टा आणि भोजन
🔹 लोणार परिसर गाईड टूर
🔹 हॉटेल मुक्काम
🔹 प्रवेश फी
🔹 प्रथमोपचार उपलब्ध

🔸 शुल्कात सामाविष्ट नाही
🔹 वैयक्तिक कॅमेरा फी
🔹 वैयक्तिक खरेदी
🔹 पाणी बाटली
🔹 सामाविष्ट यादी व्यतिरिक्त गोष्टी

🔸 अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
8329677471

29/09/2023

*बालाजी*
▫️हे विष्णूचे एक रूप... धन, यश आणि समृद्धी प्रदायक देवता म्हणून पुजले जाते...
▫️विदर्भात देऊळगावराजा, मेहेकर आणि वाशिम येथील तीन बालाजी मंदिरे प्रसिद्ध आहेत...
▫️ह्या तीन ही बालाजींचे दर्शन एका दिवसात घेणे हे पुण्याचे मानले जाते...

▫️सोबत भगवान दत्तात्रेयांचे अवतार नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान आणि माहुरगडावर रेणुकादेवी शक्तिपीठाचेही दर्शन...
▫️पवित्र अश्विन महिन्यात अगदी दोन दिवसांत ही अनोखी धार्मिक यात्रा करू या...
▫️ *रेअरपाथ* सोबत

◽ *शनिवार, रविवार दि. 4, 5 नोव्हेंबर 2023 रोजी*

◽ माफक टूर शुल्क ₹6300

◽ *टूर शुल्कात सामाविष्ट*
▫️ समृद्धी महामार्गाने प्रवास
▫️ नाशिक ते नाशिक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी
▫️ टोल, पार्किंग, प्रवेश फी इ.
▫️ चहा-नाष्टा आणि भोजन
▫️ हॉटेल मुक्काम
▫️ प्रथमोपचार उपलब्ध

◽ शुल्कात सामाविष्ट नाही
▫️ वैयक्तिक खरेदी
▫️ पाणी बाटली
▫️ सामाविष्ट यादी व्यतिरिक्त गोष्टी

◽ अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
8329677471

28/09/2023
27/09/2023

Love traveling, Keep traveling

Want your business to be the top-listed Transport Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

बाणकोट खाडीचा रक्षणकर्ता बाणकोट उर्फ हिम्मतगड...
Mystic Kangra Valley (H.P.)
#rarepath #rarepathtravel

Telephone

Address


Office No. 5, Second Floor, Vishrambag Commercial Complex, Main Road
Nashik
422001

Other Nashik transport services (show all)
SMR Trans Solution Pvt.Ltd. SMR Trans Solution Pvt.Ltd.
Bankar Chowk
Nashik, 422011

We at, SMR Trans Solution Pvt. Ltd, constantly aim to become the most preferred 'Supply Chain Logisti

Packers and Movers Nashik, 8708198318 - Bike Transportation Parcel Price Packers and Movers Nashik, 8708198318 - Bike Transportation Parcel Price
Murlidhar Vyas Colony, Pathardi Phata
Nashik, 422010

Pranav Enterprises Pranav Enterprises
Nashik, 422401

Packers and Movers in Deolali cantt Nashik Packers and Movers in Deolali cantt Nashik
Near Deolali Bus Stop Nashik
Nashik, 422214

Kartik Relocations Packers and Movers Established since 2008 Local and all over India services

Packers and movers Nashik Packers and movers Nashik
Nashik, 422011

Samrat International- Packers & Movers in Nashik Samrat International- Packers & Movers in Nashik
Hade Office No. 10, Pethkar Plaza, Makhamabad Naka, Near SBI Panchavati Branch, Panchavati
Nashik, 422003

Samrat International is most innovative logistics company that reaches out to provide comprehensive logistics solution Our Services * 3PL / Warehouse Services * Surface Services * ...

Ekart Logistic Hub Ekart Logistic Hub
Nashik, 422003

h/o Dosto, es page par apko ekart main launch hone wale product, service ki information provide hogi.

Packers & Movers Packers & Movers
Nashik, 422009

All over INDIA Transportation Packers & Movers Contact:-9822891642 / 8793091642

Growmax Enterprises Growmax Enterprises
Growmax Newage Ltd. Flat No. 01, Milan Apartment Jaipur House, Mahtma Nagar , Nashik
Nashik

TraveLover TraveLover
Nashik, 422003

In case you think of getting your trip planned by somebody else, and want somebody more trustworthy than uncles and friends and well yourself, then here we are.

Matoshree transport services packers and movers Matoshree transport services packers and movers
Nashik, 422009

packers and movers in Nashik

raj_cab_ raj_cab_
Nashik
Nashik, 422010