Lok Uddhar Foundation

Lok Uddhar Foundation

Lokuddhar foundation

31/10/2023
12/10/2023
08/10/2023

हा स्क्रीनशॉट आहे हमास ने बंदी बनवलेल्या ३५ यहुदी नागरिकांच्या मधील एका यहुदी युवतीचे व्हिडिओ चे! इमान नसलेल्या काफि रांचे स्त्रिया सोबत कसा व्यवहार करायचा ह्याचे हे प्रात्यक्षिक 2012__17 मध्ये आयएसआयएस ने सुध्दा इराक सीरिया मध्ये शिया ख्रिस्ती अन् कुर्द जातीं विरोधात असेच कृत्य केले होते

फार दूर जाण्याची गरज नाही बाबर चा बाबर नामा शहा जहान चा बादशाहनामा अकबर चा अकबरनामा जहांगीर चा तारीख ए जहांगिरि, तैमूर चा तारीख ई तैमूरी ह्या आत्म चरित्रात सुध्दा अशा क्रूर इस्लामी घटना मोठ्या अभिमानाने लिहून ठेवलेल्या आहेत! इस्रायल चे सीमावर्ती भागातील हा व्हिडिओ बघून १९४७ ची भारत फाळणी ,१९८९ चे काश्मिरी हिंदूंचे पलायन आठवल्या शिवाय राहत नाही!

उद्या इस्रायल जेव्हा निर्दयी पणाने प्रतिशोध घेईल तेव्हा मात्र जगभरातील पुरोगामी सेक्युलर ओरडत सुटणार आहेत! भारतात फॅक्ट्स चेक करणारा अन् नुपूर शर्मा यांचे स्टेटमेंट अरबी सब टायटल देऊन व्हिडिओ अरबी देशात व्हायरल करणारा मुहंमद जुबेर याने सुध्दा आज हमास चे समर्थन केलेले आहे.धर्मनिरपेक्षता ची झुल घेऊन कोण समाजात कोण वावरत आहे याचे भान समाजाने ठेवले पाहिजे!

फेसबुक/मेटा कम्युनिटी स्टॅंडर्ड नियमा मुळे सदरील व्हिडिओ आम्ही पोस्ट करू शकत नाही याची कृपया नोंद घ्यावी

06/10/2023
22/09/2023

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत,सिद्ध की सिधाई गई,रही बात रब की। कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥

कुम्करण असुर अवतारी औरंगजेब,काशी प्रयाग में दुहाई फेरी रब की। तोड़ डाले देवी देव शहर मुहल्लों के,लाखो मुसलमाँ किये माला तोड़ी सब की॥

भूषण भणत भाग्यो काशीपति विश्वनाथ और कौन गिनती में भुई गीत भव की। काशी कर्बला होती मथुरा मदीना होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥
----- कविराज भूषण🚩

गणेशोत्सवाच्या सर्व मूर्तिपूजक पंथाना हार्दिक शुभेच्छा 🚩🌳🍃🍃🌿🏵️☀️

06/03/2023

कुतुबुद्दीन घोड़े से गिर कर मरा, यह तो सब जानते हैं, लेकिन कैसे?
यह आज हम आपको बताएंगे..
वो वीर महाराणा प्रताप जी का 'चेतक' सबको याद है,
लेकिन 'शुभ्रक' नहीं!
तो मित्रो आज सुनिए कहानी 'शुभ्रक' की......
सू@ # कुतुबुद्दीन ऐबक ने राजपूताना में जम कर कहर बरपाया, और उदयपुर के 'राजकुंवर कर्णसिंह' को बंदी बनाकर लाहौर ले गया।
कुंवर का 'शुभ्रक' नामक एक स्वामिभक्त घोड़ा था,
जो कुतुबुद्दीन को पसंद आ गया और वो उसे भी साथ ले गया।
एक दिन कैद से भागने के प्रयास में कुँवर सा को सजा-ए-मौत सुनाई गई.. और सजा देने के लिए 'जन्नत बाग' में लाया गया। यह तय हुआ कि राजकुंवर का सिर काटकर उससे 'पोलो' (उस समय उस खेल का नाम और खेलने का तरीका कुछ और ही था) खेला जाएगा..
कुतुबुद्दीन ख़ुद कुँवर सा के ही घोड़े 'शुभ्रक' पर सवार होकर अपनी खिलाड़ी टोली के साथ 'जन्नत बाग' में आया।
'शुभ्रक' ने जैसे ही कैदी अवस्था में राजकुंवर को देखा, उसकी आंखों से आंसू टपकने लगे। जैसे ही सिर कलम करने के लिए कुँवर सा की जंजीरों को खोला गया, तो 'शुभ्रक' से रहा नहीं गया.. उसने उछलकर कुतुबुद्दीन को घोड़े से गिरा दिया और उसकी छाती पर अपने मजबूत पैरों से कई वार किए, जिससे कुतुबुद्दीन के प्राण पखेरू उड़ गए! इस्लामिक सैनिक अचंभित होकर देखते रह गए..
मौके का फायदा उठाकर कुंवर सा सैनिकों से छूटे और 'शुभ्रक' पर सवार हो गए। 'शुभ्रक' ने हवा से बाजी लगा दी.. लाहौर से उदयपुर बिना रुके दौडा और उदयपुर में महल के सामने आकर ही रुका!
राजकुंवर घोड़े से उतरे और अपने प्रिय अश्व को पुचकारने के लिए हाथ बढ़ाया, तो पाया कि वह तो प्रतिमा बना खडा था.. उसमें प्राण नहीं बचे थे।
सिर पर हाथ रखते ही 'शुभ्रक' का निष्प्राण शरीर लुढक गया.. 😔
भारत के इतिहास में यह तथ्य कहीं नहीं पढ़ाया जाता क्योंकि वामपंथी और मुल्लापरस्त लेखक अपने नाजायज बाप की ऐसी दुर्गति वाली मौत बताने से हिचकिचाते हैं! जबकि फारसी की कई प्राचीन पुस्तकों में कुतुबुद्दीन की मौत इसी तरह लिखी बताई गई है। # राम भक्तj #सनातनधर्म
नमन स्वामीभक्त 'शुभ्रक' को..
🙏.......

01/02/2023

is a successful start towards data privacy, and an important initiative towards strong, indigenous & digital infrastructure in India.
Ministry of Electronics & Information Technology, Government of India

Ashwini Vaishnaw

Rajeev Chandrasekhar

26/01/2023
29/11/2022

२६/११ : ही आहेत पाकिस्तानी अतिरेक्यांची खोटी हिंदू नावे
.. कसाब व त्यांच्या साथीदारांच्या हिंदू नावांच्या बनावट ओळखपत्रांची माहिती २६/११ हल्ल्याच्या खटल्यात न्यायालयातही सादर करण्यात आली होती. तसेच २६/११ दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले (सध्या निवृत्त) यांनी आपल्या “२६/११ कसाब आणि मी” या पुस्तकात याबद्दल अगदी सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती २५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाली.

महालेंच्या पुस्तकातील माहितीनुसार (पान क्र: ८४ व ८५) कसाबला जिवंत पकडल्यावर त्याने पोलिसांना जबाब देताना सांगितले कि, “मुंबईत जर दुर्दैवाने कुणी पोलिसांच्या हाती सापडलंच, तर त्यांची खरी ओळख पटू नये आणि हल्ल्याचा कट नक्की कुठे शिजला, याचा थांग भारतीय यंत्रणांना लागू नये, यासाठी आम्हा दहाही जणांना नवी ओळख देणं गरजेचं होतं. त्यामुळे काही दिवस अगोदर आमची छायाचित्रं घेण्यात आली. मी आणि माझ्या इतर साथीदारांची ओळख पटू नये म्हणून हिंदू नावांचे ओळखपत्र देण्यात आले होते. अरुणोदय डिग्री अँड पी. जी. महाविद्यालय, वेंद्रे कॉम्प्लेक्स, दिलखुशनगर, हैद्राबाद, पिनकोड – ५०० ०६० असा पत्ता छापलेली ओळखपत्रे बनवून त्यावर ही छायाचित्रे चिटकवण्यात आली. आमच्या पैकी प्रत्येकाला एक भारतीय नाव देण्यात आलं. मी मोहम्मद अजमल अमीर कसाब (अबू मुजाहिद) चा झालो समीर दिनेश चौधरी, रा. २५४, टीचर्स कॉलनी, नागरभावी, बंगळुरू.. ”

कसाबच्या इतर साथीदारांनाही बनावट नावं मिळाली होती, ती अशी:

– इस्माईल खान (अबू इस्माईल) – नरेश विलास शर्मा, रा. २८/ बी ममता नगर, निगोल, हैदराबाद.
– इम्रान बाबर (अबू आकाशा) – अर्जुनकुमार वीरकुमार, रा. १३/२, एस के अपार्टमेंट, इंदिरा नगर, हैदराबाद.
– नासीर (अबू उमर) – दिनेशकुमार रविकुमार, रा. ७८१, हुडा कॉलनी, सरूर नगर, हैदराबाद.
– हाफिज अर्शद (अब्दुल रहमान बडा उर्फ हयाजी) – रघुबीरसिंग रणजितसिंघ, रा. प्लॉट क्र ६७३ – ४ व्ही, इलिस ब्रिज, अहमदाबाद.
– अब्दुल रहमान छोटा (साकीब) – अरुण विक्रम शर्मा, रा. ३६ – ए, गंगा कॉलनी, नवी दिल्ली.
– फहादुल्ला – रोहित दीपक पाटील, रा. ३१३, एस के अपार्टमेंट, इंदिरा नगर, विजयनगर कॉलनी, हैदराबाद.
– सोहेब (अबू सोहेब) – सुधाकानं नायर (ओळखपत्र जाळून गेल्याने पत्ता समजू शकला नाही)
– जावेद (अबू अली) – किशोर नायडू (ओळखपत्र न सापडल्याने पत्ता समजला नाही)
– नझीर अहमद (अबू उमेर) – प्रकाश कुमार (ओळखपत्र न सापडल्याने पत्ता समजला नाही).

या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे की, “लष्कर ए तय्यबा” ने हल्ल्याचा कट आखताना घेतलेली पुरेपूर काळजी तपासादरम्यान दिसून आली. सध्या भारतीय यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या अबू जुंदालने इंटरनेटवरून सर्व तपशील मिळविला होता. त्यानंच तपासादरम्यान मुंबई पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यामुळेच ज्या महाविद्यालयाच्या नावाची ही ओळखपत्र होती, ती महाविद्यालये दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात असल्याचं आणि त्यावर देण्यात आलेले धारकांचे पत्ते खरे असल्याचे आम्हाला आढळून आले.”
“हिंदू भाविक हातावर लाल रंगाचा धागा बांधतात. “लष्कर ए तय्यबा” ने तसे धागे मिळवून अतिरेक्यांना मुंबईकडे निघण्यापूर्वी मनगटावर बांधायला लावले होते. मुंबईत ते मारले गेल्यानंतर त्यांच्या हातावरच्या धाग्यांवरून ते हिंदू आहेत, असा भारतीय यंत्रणांचा समाज व्हावा म्हणून ! शिवाय हल्ल्यांच्या ठिकाणांची ज्याने पाहणी केली त्या डेव्हिड कोलमन डेडलीने हे धागे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरातून खरेदी करून लष्कर ए तय्यबा च्या म्होरक्यांना दिले होते, हे नंतरच्या काळात अमेरिकन यंत्रणांनी केलेल्या तपासात उघड झालं आहे.”

२६/११/२००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा अभ्यास व्हावा म्हणून मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांचे “२६/११ कसाब आणि मी” हे पुस्तक नक्की वाचायला हवे, संग्रही ठेवायला हवे. पाकिस्तानने रचलेले षडयंत्र, कसाबला जिवंत पकडताना शहीद पोलिस तुकाराम ओंबळेंचे शौर्य, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय साळसकर या पोलिस अधिकाऱ्यांना आलेले हौतात्म्य, डेव्हिड हेडली व परदेशातला तपास, न्यायालयातील कामकाज, हल्ल्याचे षडयंत्र उघड करण्यासाठी ९८ पोलिसांच्या टीमने दिवसरात्र घेतलेली मेहनत, पाकिस्तान विरोधात मिळविलेले भक्कम पुरावे इत्यादीबाबत या पुस्तकात सविस्तर माहिती आहे. तसेच हे पुस्तक वाचल्यास २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने भारतीय पोलिस, गुप्तहेर खात्याबाबत शंका निर्माण करणाऱ्या, “हू किल्ड करकरे?” असा सवाल करून समाजाची दिशाभूल करणाऱ्यांचीही पोल खोल होते.

“२६/११ कसाब आणि मी” पुस्तकाचे प्रकाशक – मेनका प्रकाशन, २११७, सदाशिव पेठ, विजयनगर कॉलनी, पुणे – ४११०३०. पुस्तक येथे व अन्य दुकानांत उपलब्ध आहे.

(संदर्भ : लोकसत्ता संकेतस्थळावर पत्रकार चंदन हायगुंडे यांचा ब्लॉग.)
लिंक : https://www.loksatta.com/blogs-news/mumbai-terror-attack-kasab-terrorist-bogus-hindu-names-identities-2089884/

08/10/2022

हेळवी:- जन्माची नोंद हवी? पण सरकारी कचेरीत ती सापडत नाही अशा वेळी एकमेव उपाय राहतो तो म्हणजे हेळवी.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमाभागात हेळवी नावाने प्रसिद्ध अशी जमात राहते. जन्माच्या नोंदी ठेवायची खूप मोठी जबाबदारी या समाजाने खूप पूर्वी पासून जपली आहे. यांच्या कडे तुमचा मूळ पुरुष ते आजतागायत सर्व जन्माच्या नोंदी सापडतील. या सर्व नोंदी हे लोक मोडी लिपीत ठेवतात. वर्षानुवर्ष वापरलेल्या वह्या अगदी व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत.

हेळवी लोकांनी प्रत्येक समाज , प्रत्येक गाव वाटून घेतलं आहे. हे लोक दर २-३ वर्षांनी त्या त्या गावात जावून नवीन जन्माच्या नोंदी घेतात आणि त्या बदल्यात तांबा पितळे ची भांडी किंवा उदरनिर्वाह चालेल इतके पैसे घेतात.
अस म्हटलं जात की जन्माच्या नोंदी ठेवायचं हे काम भगवान शंकराने यांना दिलं आहे आणि गावोगावी फिरावं लागतं म्हणून आपला नंदी देखील या लोकांना दिला.

____ ओंकार तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,खानापूर

17/11/2021

लोक उद्धार फाउंडेशन तर्फे जागतीक बालदिनानिमित्त बी वाय ल नायर रुग्णालय, मुंबई येथे उपचारासाठी भरती असलेल्या बाल रुग्णांसाठी आमचे मित्र श्री.राकेश कोठावदे, श्री. गोकुळ राठोड, सौ.सविता सोनवणे यांच्याहस्ते भेटवस्तू , शालेय साहित्य व फळे वाटप कार्यक्रम दि.१६.११.२०२१ रोजी करण्यात आला त्यावेळेचे काही क्षण.....

08/09/2021

*स्विट्जरलैंड*

नाम तो आपने सुना ही होगा 'स्विट्जरलैंड'।
ऐसा देश जहाँ दुनियां का हर शादीशुदा जोड़ा अपना हनीमून मनाने के ख्वाब देखता हैं।
बर्फीली वादियों से ढका ये देश सुंदरता की अद्भुत कृति है। हरियाली हो या बर्फ, आंखे जिधर भी जाये पलक झपकना भूल जाये।

दुनिया का सबसे सम्पन्न देश हैं स्विट्जरलैंड! हर प्रकार से सम्पन्न इस देश की एक रोचक कहानी बताता हूँ।

आज से लगभग 50 साल पहले स्विट्जरलैंड में एक प्राइवेट बैंक की स्थापना हुई जिसका नाम था 'स्विसबैंक'।

इस बैंक के नियम दुनिया की अन्य बैंको से भिन्न थे।

ये स्विसबैंक अपने ग्राहकों से उसके पैसे के रखरखाव और गोपनीयता के बदले उल्टा ग्राहक से पैसे वसूलती थी।

साथ ही गोपनीयता की गारंटी।

न ग्राहक से पूछना की पैसा कहां से आया ?
न कोई सवाल न बाध्यता।

सालभर में इस बैंक की ख्याति विश्वभर में फैल चुकी थी।

चोर, बेईमान नेता, माफिया, तस्कर और बड़े बिजनेसमेन इन सबकी पहली पसंद बन चुकी थी स्विस बैंक।

बैंक का एक ही नियम था।

रिचार्ज कार्ड की तरह एक नम्बर खाता धारक को दिया जाता, साथ ही एक पासवर्ड दिया जाता बस।

जिसके पास वह नम्बर होगा बैंक उसी को जानता था।

न डिटेल, न आगे पीछे की पूछताछ होती।

लेकिन
*बैंक का एक नियम था कि अगर सात साल तक कोई ट्रांजेक्शन नही हुआ या खाते को सात साल तक नही छेड़ा गया तो बैंक खाता सीज करके रकम पर अधिकार जमा कर लेगा।*

*सात वर्ष तक ट्रांजेक्शन न होने की सूरत में रकम बैंक की।*

अब रोज दुनियाभर में न जाने कितने माफिया मारे जाते हैं। नेता पकड़े जाते हैं।

कितने तस्कर पकड़े या मारे जाते है, कितनो को उम्रकैद होती है।

ऐसी स्थिति में न जाने कितने ऐसे खाते थे जो बैंक में सीज हो चुके थे।

सन् 2000 की नई सदी के अवसर पर बैंक ने ऐसे खातों को खोला
तो उनमें मिला कालाधन पूरी दुनिया के 40% काले धन के बराबर था।

*पूरी दुनियां का लगभग आधा कालाधन।*

ये रकम हमारी कल्पना से बाहर हैं।

शायद
*बैंक भी नही समझ पा रहा था कि क्या किया जाए इस रकम का।*

क्या करें, क्या करे।

ये सोचते सोचते बैंक ने एक घोषणा की और
*पूरे स्विट्जरलैंड के नागरिकों से राय मांगी की इस रकम का क्या करे।*

साथ ही बैंक ने कहा कि
*देश के नागरिक चाहे तो ये रकम बैंक उन्हें बांट सकता हैं*

और प्रत्येक नागरिक को एक करोड़ की रकम मिल जाएगी।

सरकार की तरफ से 15 दिन चले सर्वे में 99.2% लोगों की राय थी कि इस रकम को देश की सुंदरता बढ़ाने में और विदेशी पर्यटकों की सुख सुविधाओं और विकास में खर्च किया जाए।

सर्वे के नतीजे हम भारतीयों के लिये चौंकाने वाले है
लेकिन राष्ट्रभक्त स्विटरजरलैंड की जनता के लिये ये साधारण बात थी।

*उन्होंने हराम के पैसों को नकार दिया। मुफ्त नही चाहिये ये स्पष्ट सर्वे हुआ।*

चौंकाने वाला काम दूसरे दिन हुआ।
25 जनवरी 2000 को स्विट्जरलैंड की जनता बैनर लेकर सरकारी सर्वे चैनल के बाहर खड़ी थी।

उनका कहना था जो 0.8% लोग हैं मुफ्त की खाने वाले, उनके नाम सार्वजनिक करो।

ये समाज पर और स्विट्जरलैंड पर कलंक है।

काफी मशक्कत के बाद सरकार ने मुफ्त की मांग करने वालो को दंडित करने का आश्वासन दिया, तब जनता शांत हुई।
और हमारे भारत में सब कुछ मुफ्त चाहिए। इसके इलावा टैक्स चोरी, बिजली चोरी, कामचोरी,,,,,, मेरा भारत महान,,,,।

🤔🤔🤔🤔🤔
*VVV IMPORTANT...*
*क्या भारत का सिस्टम*
*आम जनता को धोखा देता है ?*

आप खुद देखिये....

1- नेता चाहे तो दो सीट से एक साथ चुनाव
लड़ सकता है ! लेकिन....
आप दो जगहों पर वोट नहीं डाल सकते,

2-आप जेल मे बंद हो तो वोट नहीं डाल
सकते..लेकिन
नेता जेल मे रहते हुए चुनाव लड सकता है.

3-आप कभी जेल गये थे, तो
अब आपको जिंदगी भर
कोई सरकारी नौकरी नहीं मिलेगी,

लेकिन……
नेता चाहे जितनी बार भी हत्या या बलात्कार के मामले म जेल गया हो, फिर भी वो प्रधानमंत्री या राष्ट्रपति जो चाहे बन सकता है,

4-बैंक में मामूली नौकरी पाने के लिये
आपका ग्रेजुएट होना जरूरी है..

लेकिन,
नेता अंगूठा छाप हो तो भी भारत का फायनेन्स मिनिस्टर बन सकता है।

5-आपको सेना में एक मामूली
सिपाही की नौकरी पाने के लिये डिग्री के साथ 10 किलोमीटर दौड़ कर भी दिखाना होगा,

लेकिन....
नेता यदि अनपढ़-गंवार और लूला-लंगड़ा है
तो भी वह आर्मी, नेवी और ऐयर फोर्स का चीफ यानि डिफेन्स मिनिस्टर बन सकता है

और
जिसके पूरे खानदान में आज तक कोई स्कूल नहीं गया.. वो नेता देश का शिक्षामंत्री बन सकता है

और
जिस नेता पर हजारों केस चल रहे हों..
वो नेता पुलिस डिपार्टमेंट का चीफ यानि कि गृह मंत्री बन सकता है.

यदि
आपको लगता है की इस सिस्टम को बदल देना चाहिये..
नेता और जनता, दोनो के लिये एक ही कानून होना चाहिये..
तो
इस संदेश को फार्वड करके देश में जागरुकता लाने में अपना सहयोग दें..

अगर फोरवर्ड नहीं किया तो आप किसी भी नेता को दोषी मत कहना ....,
नहीं किया तो नुकसान का जिम्मेदार आप खुद होगें

सरकारी कर्मचारी 30 से 35 वर्ष की संतोष जनक सेवा करने के उपरांत भी पेशन का हकदार नहीं ? जब कि मात्र 5 वर्ष के लिए विधायक / सांसद को एक दो पेंशन साथ साथ, यह कहाँ का न्याय है...?

🏤 🎓

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Telephone

Address


House No. 31, Yogeshwar Vihar, ITI, Ambad Link Road, Nashik/424008
Nashik
422008