Shivsena Nashik Unofficial

Shivsena Nashik District. Jay Maharashtra.
शिवसेना नाशिक जिल्हा.
जय महाराष्ट्र

16/12/2023

पोहरादेवी विकास कामांसाठी मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी व सबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शिखर समिती बैठक पार पडली.

Sanjay Rathod-संजय राठोड

07/12/2023

आढावा विकास कामांचा !
उमरी - पोहरादेवी परिसरातील तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन मा.ना.संजय राठोड तसेच मुख्यमंत्री मान.एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते पार पडले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#तिर्थक्षेत्र #विकास #भूमिपूजन

22/11/2023

आता महात्मा फुले योजनेत कॅन्सर चाचणींचा समावेश !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
#मंत्रिमंडळ_निर्णय

11/10/2023

आढावा विकास कामांचा !

दारव्हा तालुक्यातील वागद तांडा येथे हान तपस्वी परमपुज्य बालब्रम्हचारी संत श्री. डॉ. रामराव बापु महाराजांची मूती व कळस स्थापना कार्यक्रमाला मा.ना. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित

Sanjay Rathod-संजय राठोड
#विकास

04/10/2023

स्वच्छता हीच सेवा मोहिम अंतर्गत एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास) उपक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने यवतमाळ नगरपरिषद येथे मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते स्वच्छता उपक्रम घेण्यात आला.

Sanjay Rathod-संजय राठोड

14/09/2023

Live : 'ऐसपैस गप्पा नीलमताईंशी' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून लाईव्ह | मुंबई

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

13/09/2023

LIVE : ‘आयुष्मान भव:’ राज्यस्तरीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

12/09/2023

LIVE : पाचोरा (जि.जळगाव) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत #शासन_आपल्या_दारी

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar CMOMaharashtra

10/09/2023

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी विविध कामकाजाचा आढावा घेतला.

Sanjay Rathod-संजय राठोड
#उद्घाटन

01/09/2023

Live : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार वितरण सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे I प्रवरानगर

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे #प्रवरानगर

29/08/2023

LIVE : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

28/08/2023

LIVE : अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | वैजापूर

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

26/08/2023

महिला बचत गट घेणार भरारी !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
#बचतगट

17/08/2023

LIVE | काकडी (शिर्डी) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’…

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra

14/08/2023

LIVE : म्हाडाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत, मुंबई

13/08/2023

Ekanth Shinde Shrikant Shinde Majha Katta _ महाशक्तीचा उलगडा महाकट्ट्यावर

Video Credit : ABP Majha

10/08/2023

महागांव येथे शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

05/08/2023

काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करणार !
#शेतकऱ्यांचा_आधार_महायुती_सरकार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar
#महायुती_सरकार

15/07/2023

एक वर्ष सुराज्याचे महिलांच्या सुरक्षेचे !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

11/07/2023

LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' - #धुळे

15/06/2023

आता बळीराजाचे सन्मानाने जगणे

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#बळीराजा #शेतकरी

09/06/2023

भेट आनंदाची.. अन प्रेमाची..

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट

07/06/2023

वंदन संकटमोचनास !

Sanjay Rathod-संजय राठोड
#संकटमोचन #हनुमान

06/06/2023

पूजन हे सबलीकरणाचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#पूजन

02/06/2023

अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत होणार प्राध्यापकांची भरती !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

01/06/2023

देऊया वयोवृद्धांना योग्य तो सन्मान, त्यांचा आदर हाच आमचा बहुमान !

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेते #जनसेवा

31/05/2023

आपुलकी आणि जिव्हाळ्याचे भावनिक बंध.!

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #आपुलकी

30/05/2023

बैठक विचारांची विचारपूस प्रश्नांची

Sanjay Rathod-संजय राठोड
#बैठक #विचारपूस

26/05/2023

म्हाडा सोडतीला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद..!

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

25/05/2023

#रत्नागिरी | विभागीय ग्रंथालयाच्या वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

24/05/2023

देऊनी नवीन दृष्टी दिव्यांग बांधवांना
जीवनात आणू त्यांचा प्रकाशाच्या वाटा

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट

21/05/2023

यंदा वारकऱ्यांच्या सेवेला 5 हजार बसगाड्या !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#वारकरी #वारी

19/05/2023

जनसेवक म्हणून काम करणे माझे कर्तव्य

Sanjay Rathod-संजय राठोड
#जनसेवक #कर्तव्य #भूमिपूजन

16/05/2023

नवी मुंबईतील महिला निर्भय होणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

15/05/2023

हक्काचा माणूस संकटकाळात
येतोय लगेच धावत...
गोरगरिबांचे कैवारी आहेत
आमचे संजयजी राठोड....

Sanjay Rathod-संजय राठोड
#लोकनेता

14/05/2023

अंगणवाडी जोडणार आता प्राथमिक शाळांना..!

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

11/05/2023

आयटीआयमधील विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन मिळणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

09/05/2023

हसतमुख व्यक्तिमत्व देते नवयोजनांची प्रेरणा

Sanjay Rathod-संजय राठोड

08/05/2023

राज्य सरकारतर्फे मानवनिर्मित आपत्तीसाठी संरक्षणात्मक उपाययोजना !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#उपाययोजना

Want your organization to be the top-listed Government Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Live : 'ऐसपैस गप्पा नीलमताईंशी' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून लाईव्ह | मुंबई
LIVE : ‘आयुष्मान भव:’ राज्यस्तरीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Live : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार वितरण सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
LIVE : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
LIVE : अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
LIVE : म्हाडाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत, मुंबई
Ekanth Shinde Shrikant Shinde Majha Katta _ महाशक्तीचा उलगडा महाकट्ट्यावर ABP Majha
छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा🙇🏻‍♂️🚩#mieknathshinde #eknathshinde #eknathshindesaheb #raigad #ChatrapatiShivajiMaharaj #...
#रत्नागिरी | विभागीय ग्रंथालयाच्या वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ज्याच्या अंगी हिंदूत्व, त्याच्याशी आमचं बंधुत्व..💪🏻🚩#साहेब🔥💪🏻#mieknathshinde #EknathShindeSaheb #EknathShinde #dharmveer...
मुख्यमंत्री साहेब❤️#mieknathshinde #EknathShinde #EknathShindeSaheb #devendrafadnavis #satara #mumbai #hindu #maharashtr...
असा हा #धर्मवीर #yavatmal #politics #Shivsena #MLA #SanjayRathod #Minister #youthleader #maharashtra #अभिमान #प्रतिष्ठान...

Website

Address

NASHIK
Nashik
422001

Other Political Organizations in Nashik (show all)
MNVS Nashik MNVS Nashik
Nashik
Nashik

MNVS

Rajkumar Jef Rajkumar Jef
Ayush Classes, Ghanshyan Apartment, Gangotri Vihar
Nashik, 422003

राजकुमार जेफ पंचवटी नाशिक महाराष्ट्र

AIMIM NASIK AIMIM NASIK
Nashik

Saport My group all indian membars

BJP4nashik BJP4nashik
Vasant Smruti Behind Telephone Exchange N . D. Patel Road Nashik
Nashik, 422001

sumit sumit
Nashik
Nashik, 422101

sumit dusane

BJYM Nashik BJYM Nashik
Vasant Smurti, Zilla Parishad Road, Opp. Zilla Parishad, Trimbak Naka, Shalimar
Nashik, 422001

The official account of BJP Youth Wing | Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) Nashik

MNS Nashik Adhikrut MNS Nashik Adhikrut
New CBS Thakkar Bazar
Nashik, 422001

राजसाहेबांचे ज्वलंत विचार आणि नाशिक ?

Shivsena Digital-Dhule Shivsena Digital-Dhule
Nashik

वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार मांडणारा फेसबुक पेज

Atul patil Atul patil
At Post Khedgoan Tal Dindori
Nashik, 422205

प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश

Seema Dabhade Seema Dabhade
Nashik, 422209

सत्यमेव जयते

Sudhakar Bhau Badgujar FC Sudhakar Bhau Badgujar FC
Nashik
Nashik, 422009

मा.श्री. सुधाकर भाऊ बड्गुजर यांचासाठी