सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚

अंध अपंग निरधार चालते फिरते आजी आजोबा यांच्या हक्काचे घर म्हणजे Sukhashrey old age home 9657344111 Sukhashrey old age home

03/07/2024

◾सुखाश्रेय वृद्धाश्रमची वैशिष्ट्ये◾

1▪️ #चालते_फिरते आजी बाबा यांच्या साठी स्पेशल रूम सोईउपलब्ध.
▪️ #अंथरुणाला_खिळलेल्या_रुग्णकरिता दिर्घकाळ विश्रांतीची सोय▪️
2▪️सुखाश्रेय वृद्धाश्रमात शेवटपर्यंत सांभाळले जाईल.
3▪️बेड रिडन झाले की नर्सिंग होमची सोय किंवा ब्युरोची सोय.
4▪️स्वतःचे स्वतः काम करता येत नसेल तर वृद्धाश्रमात त्यांना मदतनीस
5▪️ अंध, अपंग,मतिमंद, सर्व प्रकारचे आजारी आजीबाबा योग्य ती सोय
6▪️स्त्रीयांसाठीच व कपलसाठी स्पेशल रूम.
7▪️निसर्गरम्य / शांत परीसर
8▪️ मुंबई-नाशिक हायवे लगत
▪️ सर्व सणवार, आजी बाबा यांच्या वाढदिवस साजरे केले जातात...
🔳सुखाश्रेय वृद्धाश्रम व केअर सेंटर. No. 9657344111,988132311🔳

❤️तुमच्या_जिवलागांना_कोणताही कारणाने सांभाळण्यास द्यावयाचे असल्यास सुखाश्रेय वृद्धाश्रम आपल्याला मदतीस धावून येईल. त्याची आठवण आल्यास तुमच्या वेळेनुसार केव्हाही भेटू शकता, त्यांचे वाढदिवस साजरे करू शकतात.❤️
❤❤❤❤ ❤❤❤❤

01/07/2024

🙏🙏

21/06/2024

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम__no9657344111
#सुखाश्रेय_केयर_सेंटर
#वृद्धत्व म्हणजे जणु दुसरे बालपणच... ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सदहेतूने या संस्थेची स्थापना झाली. वृद्धाश्रम नव्हे वानप्रस्थाश्रम, ही आज काळाची गरज ठरली असून वयोवृद्ध नागरीकांचे उर्वरित जीवन आनंददायक व्हावे या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून नाशिक जिल्ह्यात समाजसेवी कार्य म्हणून 12जानेवारी 2018 रोजी #सुखाश्रेय_वृद्धाश्रमाची # मुहूर्तमेढ रोवली. संस्थेच्या कार्याचा प्रारंभ एका वृद्ध आश्रमवासीच्या निवासाने झाला. प्रारंभी जागाही भाडेकरारावर घेतलेली आहे. परंतू पुढे दानशूर देणगीदारांच्या सहकाऱ्याच्या बळावर यथवकाश टप्याटप्याने आश्रमाची जागा आणि सुखसुविधांची वाढ होईल. संस्था स्वत:च्या मालकीच्या सर्व सुखसुविधायुक्त अशा भव्य आणि देखण्या वास्तुमध्ये दिमाखाने उभी राहिल.
आमचे वृद्धाश्रम 12 जानेवारी 2018 रोजी सुरु झाले. हे वृद्धाश्रम शहरापासून थोड्याच अंतरावर निसर्गरम्य अशा हवेशीर परिसरामध्ये आहे. एका समर्पित वैद्यकीय माहिती असलेल्या व्यक्तीच्या देखरेखीखाली हे वृद्धाश्रम चालू आहे....

#सुखाश्रेय_केयर_सेंटर _सेवा_सुश्रुषा_क

* &_ **

#पॅरालीसीस_
#मनोरुग्ण
#अंध_अपंग
#मतिमंद_व_बेड_पडून_असणारे_सर्व_प्रकारचे_रुग्ण_
#सांभाळले_जातील.
व्यसनग्रस्त अशा आणि इतर कोणत्याही रुग्ण्याची काळजी घेण्यास सक्षम आहे . हसतमुख चेहऱ्याने , स्वच्छ व अगदी घरगुती वातावरणात रुग्णाची सोय ;
हसतमुख चेहऱ्याने , स्वच्छ व अगदी घरगुती वातावरणात रुग्णाची सोय ; सकाळचे स्नान , चहा , नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे काही वेळेत देणारे ; वेळेवर औषधे , मनोरंजनाकरिता गाणी , खेळ , पुस्तके पुरविणारे , कोणासही एकाकी वाटू न देणारे , खऱ्या अर्थाने आपल्या आपल्या नावाप्रमाणे साजेसे सुख देणारे________

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम__no9657344111 9881323111

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 03/06/2024

02/05/2024
02/05/2024

ुखाश्रेय_वृद्धाश्रम

01/05/2024

ुखाश्रेय_वृद्धाश्रम
#सुखाश्रेय_वृद्धाश्रमची_वैशिष्ट्ये

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 24/04/2024

सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 ...
सुखाश्रेय वृद्धाश्रम Sukhashrey old age home and senior citizen care centre.....

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 24/03/2024

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम .....

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 20/03/2024

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम

19/03/2024

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 10/03/2024

◾ #सुखाश्रेय_वृद्धाश्रमची_वैशिष्ट्ये◾

1▪️ चालते_फिरते आजी बाबा यांच्या साठी स्पेशल रूम सोईउपलब्ध.
▪️अंथरुणाला खिळलेल्या रुग्णकरिता दिर्घकाळ विश्रांतीची सोय▪️
2▪️सुखाश्रेय वृद्धाश्रमात शेवटपर्यंत सांभाळले जाईल.
3▪️बेड रिडन झाले की नर्सिंग होमची सोय किंवा ब्युरोची सोय.
4▪️स्वतःचे स्वतः काम करता येत नसेल तर वृद्धाश्रमात त्यांना मदतनीस
5▪️ अंध, अपंग,मतिमंद, सर्व प्रकारचे आजारी आजीबाबा योग्य ती सोय
6▪️स्त्रीयांसाठी व स्पेशल रूम.
7▪️निसर्गरम्य / शांत परीसर सेलफोनची सोय. सेलफोन, लॅपटॉप वगैरे ठेवायला परवानगी.
8▪️ सर्व सणवार, आजी बाबा यांच्या वाढदिवस साजरे केले जातात...

🔳सुखाश्रेय वृद्धाश्रम व केअर सेंटर. No. 9657344111,988132311🔳

❤️तुमच्या_जिवलागांना_कोणताही कारणाने सांभाळण्यास द्यावयाचे असल्यास सुखाश्रेय वृद्धाश्रम आपल्याला मदतीस धावून येईल. त्याची आठवण आल्यास तुमच्या वेळेनुसार केव्हाही भेटू शकता, त्यांचे वाढदिवस साजरे करू शकतात.

for your Elderly- going away on vacation, and your loved one needs a temporary place to live while you get a well-deserved break.

At our Oldage Home, your individuality will not be compromised, nor your style cramped. While the Care Homes give you the convenience of a pre-furnished abode, there will be ample space for your familiar, personal belongings: memorabilia, photographs, books etc. The furniture and fixtures in your room can be customised as per your doctor’s recommendations, for instance, beds and mattresses can be made into recliners.*

Your timings for meals, tea, walks in the park, naps and involvement in activities etc. will be as per your desire and your doctor’s recommendations. Our purpose is to provide a friendly yet non-intrusive environment. Our staff has been trained to treat you with dignity, respect and understanding. They will give you support, but encourage self-reliance. They will ensure that your personal medical requirements and medicine regimen is followed. Your scheduled and unscheduled medical needs will be attended to.

Our facilities and Care Givers (attendants) will make it possible for you to get the best out of your life. Our Oldage Homes will make you feel your retirement is a bonus-an opportunity for a renaissance; a time to make great choices for yourself.

We also provide residential op

Police Bharti 2024 नवीन अपडेट | 📌 वयवाढी संबंधी महत्त्वाचे माहिती #policebharti #पोलीस_भरती_वयवाढ 07/03/2024

#गरीब_मुलांना_एक_संधी_मिळाली_पाहिजे__

Police Bharti 2024 नवीन अपडेट | 📌 वयवाढी संबंधी महत्त्वाचे माहिती #policebharti #पोलीस_भरती_वयवाढ मित्रांनो पोलीस भरतीच्या वयवाढी संबंधीत अनेक निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्राच्या गृह विभागाला काही जाग येत नाही...

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 25/02/2024

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 ...सुखाश्रेय वृद्धाश्रम

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 23/02/2024
Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 14/02/2024

♥️♥️

ुखाश्रेय_वृद्धाश्रम_केअर_सेंटर....

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 11/02/2024

#छोट्या_छोट्या_गोष्टीतला_आनंद - आपण आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या- छोट्या गोष्टीतला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आलेल्या दुःखाला बाजूला सारून आनंदाला जागा मोकळी करून दिली पाहिजे. आनंदाचे खुल्या - दिलाने स्वागत करायला पाहिजे. सौंदर्य जसे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते, तसा आनंद घेणाऱ्याच्या - वृत्तीत असतो. जसे लहान मुले प्रत्येक गोष्टीतला आनंद निवडत असतात. परंतु हा आपण मोठे झाल्यावर छोट्या-छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंद छोट्या गोष्टीतच असते हे आपल्याला माहीत नसते......

#आमचे_सुखाश्रेय_वृद्धाश्रम_केअर_सेंटर

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 11/02/2024

◾सुखाश्रेय वृद्धाश्रमची वैशिष्ट्ये◾

1▪️ चालते_फिरते आजी बाबा यांच्या साठी स्पेशल रूम सोईउपलब्ध.
▪️अंथरुणाला खिळलेल्या रुग्णकरिता दिर्घकाळ विश्रांतीची सोय▪️
2▪️सुखाश्रेय वृद्धाश्रमात शेवटपर्यंत सांभाळले जाईल.
3▪️बेड रिडन झाले की नर्सिंग होमची सोय किंवा ब्युरोची सोय.
4▪️स्वतःचे स्वतः काम करता येत नसेल तर वृद्धाश्रमात त्यांना मदतनीस
5▪️ अंध, अपंग,मतिमंद, सर्व प्रकारचे आजारी आजीबाबा योग्य ती सोय
6▪️स्त्रीयांसाठी व स्पेशल रूम.
7▪️निसर्गरम्य / शांत परीसर सेलफोनची सोय. सेलफोन, लॅपटॉप वगैरे ठेवायला परवानगी.
8▪️ सर्व सणवार, आजी बाबा यांच्या वाढदिवस साजरे केले जातात...

🔳सुखाश्रेय वृद्धाश्रम व केअर सेंटर. No. 9657344111,988132311🔳

❤️तुमच्या_जिवलागांना_कोणताही कारणाने सांभाळण्यास द्यावयाचे असल्यास सुखाश्रेय वृद्धाश्रम आपल्याला मदतीस धावून येईल. त्याची आठवण आल्यास तुमच्या वेळेनुसार केव्हाही भेटू शकता, त्यांचे वाढदिवस साजरे करू शकतात.

for your Elderly- going away on vacation, and your loved one needs a temporary place to live while you get a well-deserved break.

At our Oldage Home, your individuality will not be compromised, nor your style cramped. While the Care Homes give you the convenience of a pre-furnished abode, there will be ample space for your familiar, personal belongings: memorabilia, photographs, books etc. The furniture and fixtures in your room can be customised as per your doctor’s recommendations, for instance, beds and mattresses can be made into recliners.*

Your timings for meals, tea, walks in the park, naps and involvement in activities etc. will be as per your desire and your doctor’s recommendations. Our purpose is to provide a friendly yet non-intrusive environment. Our staff has been trained to treat you with dignity, respect and understanding. They will give you support, but encourage self-reliance. They will ensure that your personal medical requirements and medicine regimen is followed. Your scheduled and unscheduled medical needs will be attended to.

Our facilities and Care Givers (attendants) will make it possible for you to get the best out of your life. Our Oldage Homes will make you feel your retirement is a bonus-an opportunity for a renaissance; a time to make great choices for yourself.

We also provide residential option for seniors who want or need help temporarily or permanently.

If you cannot find the answers to all of your questions, please call us or send us an email and we will be happy to assist__

#आमचे_सुखाश्रेय_वृद्धाश्रम_केअर_सेंटर No Sukhashrey 9657344111//9881323111

सुखाश्रेय वृद्धाश्रम
No. 9657344111,9881323111

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 07/02/2024

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम__no9657344111

Photos from सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚's post 03/02/2024

#माणसामध्ये_नेहेमी_माणूस_शोधवा____

#सुखाश्रेय_वृद्धाश्रम___

15/01/2024

#तीळ_गूळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोला ___

Want your organization to be the top-listed Government Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#सुखाश्रेय_केयर_सेंटर #bedridden_patiene_care_center #पॅरालीसीस_ #Care_center_ #sukhashrey_old_age_home सुखाश्रेय वृद्धा...
◾सुखाश्रेय वृद्धाश्रमची वैशिष्ट्ये◾1▪️#चालते_फिरते आजी बाबा यांच्या साठी  स्पेशल रूम सोईउपलब्ध.▪️#अंथरुणाला_खिळलेल्या_रु...
#bedridden_patiene_care_center सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚
सुखाश्रेय वृद्धाश्रम 𝙎𝙪𝙠𝙝𝙖𝙨𝙝𝙧𝙚𝙮 𝙤𝙡𝙙 𝙖𝙜𝙚 𝙝𝙤𝙢𝙚 𝙖𝙣𝙙 𝙨𝙚𝙣𝙞𝙤𝙧 𝙘𝙞𝙩𝙞𝙯𝙚𝙣 𝙘𝙖𝙧𝙚 𝙘𝙚𝙣𝙩𝙧𝙚 #oldagehome #seniorcitizenhome #We_Care
#Ashu ❤️❤️❤️ #_सुखाश्रेय_वृद्धाश्रम
😍😍
#वृद्धाश्रम  ❤️❤️❤️😍
#oldagehome
#_सुखाश्रेय_वृद्धाश्रम  #We_Care #Seniorcitizenhome @

Category

Telephone

Website

Address

Nashik Mumbai Rod Karishma Dhaba Jawal Raygad Nagar Nashik
Nashik

Other Social Services in Nashik (show all)
Vishal Subhashrao Kadam Vishal Subhashrao Kadam
Nashik

Shiv Sena

AgraSeva Pariwar AgraSeva Pariwar
4615/1, Vrindavan Bungalow, Peth Phata Signal, Panchvati
Nashik, 422003

सुखाश्रेय वृद्धाश्रम Sukhashrey old age home  Ashwini सुखाश्रेय वृद्धाश्रम Sukhashrey old age home Ashwini
Nashik

चलते फिरते आजी बाबा. अंध अपंग बेवारस आजारी अशा सर्व वयस्कर मंडळी साठी कायम राहण्याची जेवणाची व्यवस्था

Self Development through Social Work Self Development through Social Work
Sathe Baug, Mahatma Gandhi Road
Nashik, 422001

अधिक सशक्तता,स्वतंत्रता,अभिव्यक्तीच?

Gaju ghodke samarthak Gaju ghodke samarthak
Nashik

सुवर्णकार ओबीसी समिती प्रदेशाध्यक्ष गजू घोडके

छत्रपती राजे सेना छत्रपती राजे सेना
Plot No 202, Shivkrupa Nagar, Hirawadi, Panchavati, Nashik
Nashik, 422003

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, १८ पगड ज?

Pavan Pawar Pavan Pawar
Nashik, 422101

Nashik District President At Vanchit Bahujan Aagadi