Nirvan Foundation, Nashik Videos

Videos by Nirvan Foundation in Nashik.

जागतिक बालिका दिवस या दिवसाचे महत्व लिंगाच्या आधारावर जगभरातील मुलींना भेडसावणाऱ्या लैंगिक असमानतेबद्दल जागरूकता वाढवणे. यामध्ये शिक्षण, पोषण, कायदेशीर हक्क, वैद्यकीय सेवा, भेदभावापासून संरक्षण, महिलांवरील हिंसाचार आणि बालविवाह यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. परंतु अजूनही मुलींवर होत असलेला अन्याय ही शरमेची बाब आहे.

#InternationalDayOfGirlChild
#जागतिक_बालिका_दिवस

Click to enable sound

Other Nirvan Foundation videos

जागतिक बालिका दिवस या दिवसाचे महत्व लिंगाच्या आधारावर जगभरातील मुलींना भेडसावणाऱ्या लैंगिक असमानतेबद्दल जागरूकता वाढवणे. यामध्ये शिक्षण, पोषण, कायदेशीर हक्क, वैद्यकीय सेवा, भेदभावापासून संरक्षण, महिलांवरील हिंसाचार आणि बालविवाह यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. परंतु अजूनही मुलींवर होत असलेला अन्याय ही शरमेची बाब आहे. #InternationalDayOfGirlChild #जागतिक_बालिका_दिवस