Nirvan Foundation

Nirvan Foundation

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nirvan Foundation, Non-Governmental Organization (NGO), Nashik.

14/05/2024

रणधुरंदर, शौर्याचे प्रतीक आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

01/05/2024

जागतिक कामगार दिन!

आपल्या श्रमाने देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या सर्व कामगार वर्गाला आणि त्यांच्या श्रमाला सलाम! सर्व कामगार बंधू-भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक सदिच्छा!

#कामगारदिन

01/05/2024

महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. या महाराष्ट्र दिनी संकल्प करूया, महाराष्ट्राचा स्वाभिमान ढळू द्यायचा नाही.
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना सदिच्छा !

महाराष्ट्र दिन चिरायू होवो!!!

Photos from Nirvan Foundation's post 14/04/2024

Our Emancipator, Our inspiration, Our idol, Our Father, Our Leader. His vision cannot be matched, his knowledge will never be matched. Words are not enough for him.

Let's celebrate the Birth anniversary of one of the tallest son of India Dr. Bhimrao Ambedkar.

14/04/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!

11/04/2024

अस्पृश्यता व जातीभेदाच्या श्रृंखला तोडून स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

07/04/2024

निरोगी मन आणि सुदृढ शरीर हिच आनंदी आयुष्याची खरी मिळकत आहे'
सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक सदिच्छा...!

#

20/03/2024

महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांतीदिनी च्या लढ्यात बाबासाहेब आणि त्यांच्या सोबत सहभागी झालेल्या सैनिकांना मानवंदना आणि आपल्या सर्वांना महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांतीदिनाच्या सदिच्छा...

जय भिम.

23/02/2024

अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन करणारे, दुर्बल, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

19/02/2024

कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक,
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

25/01/2024

देशात सकारात्मक बदल घडविण्यासाठीचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे मतदान ! मतदानाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान देऊया !

राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा !

Happy National Voter's Day !

14/01/2024

नामविस्तार दिन हा दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची शिकवण देत राहील,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सदिच्छा!

#नामविस्तार_दिन

12/01/2024

स्वराज्याची मार्गदर्शक शक्ति, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले गुरू मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

03/01/2024

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी क्रांती ज्योत!
सावित्रीमाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

01/01/2024

नवीन वर्षाच्या मनःपूर्वक सदिच्छा!

28/11/2023

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिवस. तात्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन...

26/11/2023

संविधान दिन आपले संविधान,आपला आत्मसम्मान....
संविधान दिन चिरायू होवो.....

भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक सदिच्छा!

#संविधान_दिन #संविधानदिवस

12/11/2023

दिवाळीच्या मंगलमय सदिच्छा ! ❤️

Photos from Nirvan Foundation's post 01/11/2023

सवित्रीज्योति सन्मान २०२३ ची काही क्षणचित्रे!

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

जागतिक बालिका दिवस या दिवसाचे महत्व लिंगाच्या आधारावर जगभरातील मुलींना भेडसावणाऱ्या लैंगिक असमानतेबद्दल जागरूकता वाढवणे....

Telephone

Website

Address


Nashik
422010

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm