Suyog Hospital
“HEALTH FOR ALL ’ Affliated with "Gurumauli Education and Medical Charitable Trust" Established
New inhalation therapy in Asthma SAD ( Small Airway Disease) / How to identify it, Treatment
Introducing our latest innovation in asthma management:
the Extra-fine particle Beclomethasone-Formoterol combination Hydrofluoroalkane (HFA) inhaler! 🌬️
Specifically designed for adults with Small Airways Disease (SAD) Asthma, this advanced inhaler ensures targeted drug delivery where it's needed most.
Say goodbye to asthma symptoms and hello to better breathing! 🌟
Know the Signs: Childhood Asthma Awareness 💨
If your child experiences chronic coughing, wheezing, coughing after exercise, difficulty breathing, or chest pain,
it could be childhood asthma. Early recognition and management are key!
Did you know that coughing can be a symptom of GERD? 🌟
Acid reflux irritates the throat, triggering the cough reflex. If you're experiencing cough alongside heartburn and regurgitation, it might be time to talk to your doctor.
🌬️ Asthma can be influenced by various factors, and three common triggers include:
1️⃣ Allergies: Pollen, dust mites, pet dander, and other allergens can provoke asthma symptoms in sensitive individuals.
2️⃣ Postnasal Drip (PND): Dripping mucus from the nose can lead to irritation in the airways, prompting coughing and breathing difficulties.
3️⃣ GERD: Gastroesophageal reflux disease, or acid reflux, can cause stomach acids to flow back into the esophagus, potentially aggravating asthma symptoms. Recognizing and managing these triggers is essential for asthma control!
Dry Powder Inhaler for Asthma Relief
Let’s treat all children……no money barriers
दम्याचे निदान कसे होते?
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, आपल्या सुयोग हॉस्पिटल इथे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
जुना खोकला, सर्दी, दमा व ऍलर्जी तसेच छातीच्या सर्व विकारांसाठी विश्वसनीय
सुयोग चाईल्ड अँड चेस्ट केअर क्लिनिक
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, आपल्या सुयोग हॉस्पिटल इथे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
दमा आजाराची लक्षणे, कारणे आणि निदान
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, आपल्या सुयोग हॉस्पिटल इथे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकच, करु बाळाचे तसेच वृद्धांचे लसीकरण वेळेत.
आज्जी आजोबांबरोबर नातवंडांचे करा लसीकरण ते पण एकाच ठिकाणी.
ऍलर्जीची लक्षणे जाणून घ्या...
- एखादा पदार्थ खाल्यानंतर
होणारी पोटदुखी
- त्वचा खाजविणे
- दमा
- कानाला त्रास होणे
- डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळे चुरचुरणे
- शिंका
- बंद नाक / नाक गळणे
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, आपल्या सुयोग हॉस्पिटल इथे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
तुम्ही नेहमीच्या खोकला आणि सर्दीने कंटाळला आहात का?
तुम्हाला ऍलर्जी असू शकते.
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, आपल्या सुयोग हॉस्पिटल इथे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
नऊ महिन्याआधीच जन्माला आले आहे बाळ ? करू नका चिंता.
नऊ महिन्या आधी जन्माला आलेले बाळ म्हणजेच प्री मॅच्युअर, बाळाची खूप देखभाल करावी लागते. जे बाळ पूर्ण नऊ महिन्यानंतर जन्माला येते, त्याच्यापेक्षा जास्त नऊ महिने आधी जन्माला आलेल्या बाळाची काळजी करावे लागते.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, आपल्या सुयोग हॉस्पिटल इथे.
डेंग्यूपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी...
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
Child Care Week - Dr. Reena Rathi
For More Information- 094205 90111
"Suyog Hospital: Where early arrivals find exceptional care, love, and hope."
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
शिशु काळजी सप्ताह - डॉ. रीना राठी
For More Informatio - ९४२०५९०१११
अॅलर्जी, अस्थमा, अॅडलोसेन्ट, तपासणी शिबीर
तारीख - 2 / 12/ 2023 रोजी दुपार 2 ते सायं. 5 पर्यंत
शिबिर
तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
तपासणी फी - फक्त 100 रुपये
शिबिराचे ठिकाण - AAA क्लिनिक, सुयोग चाईल्ड चेस्ट केअर
The earth reveals its innocence through the smiles of children. A very warm wish for all the children on this special day. Happy Children’s Day!
The earth reveals its innocence through the smiles of children. A very warm wish for all the children on this special day. Happy Children’s Day!
बरेच आजार आपण लसीकरणामुळे टाळू शकतो
आज्जी आजोबांबरोबर नातवंडांचे करा लसीकरण ते पण एकाच ठिकाणी
अॅलर्जी ?
वेळेवर उपचार करा अन्यथा ते धोकादायक ठरु शकते.
वारंवार अतिप्रमाणात शिंका येणे.
घसा खवखवणे.
नाकात गुदगुद (खाज) करणे.
डोळ्यात पाणी येणे.
कोरडा खोकला येणे.
अॅलर्जी वर उपचार उपलब्ध आहे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
ए. ए. ए. क्लिनिक तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन.
अॅलर्जी, अस्थमा, अॅडलोसेन्ट तपासणी शिबीर
तारीख - 4/11/2023 रोजी दुपार 2 ते सायं. 5 पर्यंत
तज्ञ डॉक्टरकांकडून तपासणी
शिबिराचे ठिकाण - AAA क्लिनिक, सुयोग चाईल्ड चेस्ट केअर
संपर्क : 9561222444/2534001443
अॅलर्जी वर निदान आणि उपचार...
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
अॅलर्जी वर निदान आणि उपचार...
१. आपल्याला कसली अॅलर्जी आहे है पहिले समजून घ्या आणि त्या गोष्टींना टाळा
२. अॅलर्जी जर आपण टाळू शकत नसाल तर त्यासाठी युमीनो थेरीपी आणि औषध घ्या
३. जर तुम्ही अॅलर्जीची तपासणी केली असेल तर अति उत्तम नाही केली तर तोंडाला मास्क लावणे , धुळीच्या जागी न जाणे, बाहेरचे तेलगठ पदार्थ खाणे टाळावे

नवजात बाळाची काळजी अशी घ्यावी :
- नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होणार नाही
- नवजात बाळाला रोज कोमट पाण्याने अंघोळ घालावी.
- बाळाला अंघोळ घालताना बाळाची नाळ साबणाने व पाण्याने धुऊन स्वच्छ करावी.
- बाळाला सहा महिने होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे.
- बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी साबणाने हात स्वच्छ धुवूनचं बाळाला हाताळावे.
- आजारी व्यक्तींनी बाळाजवळ जाणे टाळावे.
- बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीकडे लक्ष देणे.
- बाळाला योग्य वेळी लसीकरण करणे.
For More Information Contact : ( 0253 ) 2629786 / 2629666
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
2nd Floor, Krushu Utpanna Bazar, Samiti Sankul, Dhindori Road Dindori Naka, Market Yard, Panchavati
Nashik
422003
2nd FLOOR AKASHGANGA APPT, CHARWAK CHOWK, INDIRANAGAR, NASHIK
Nashik, 422009
MADHAVBAUG CARDIAC CLINICS, chain of Ayurvedic clinic all round India, to take care of Patients Suff
Chopda Hospital, Behind Mahalaxmi Theatre, Dindori Road
Nashik, 422003
Shop 5, Eshwar Paradise Building, Ashoka Marg, Near Vijay Mamta Theatre
Nashik, 422011
You have a Big Heart & We take care of it
303 One Gangapur Building Gangapur Road
Nashik, 422005
Heart failure, hypertension, Chest Pain, Angiography, Angioplasty, 2D echo, TMT, Pacemaker, AICD, arrhythmias, diabetes.
IMPULSE Advance Heart Care
Nashik, 422003
Consultant interventional cardiologist at Ashoka-Medicover Hospital Nashik
Interventional Cardiologist , Nasik
Nashik, 422001
Interventional Cardiologist , pioneer of radial interventions in Nasik ! Painless day care angio!!
1st Floor Sai Square Next To Suyash Hospital Mumbai Naka Tidke Colony
Nashik, 422001
Our specialist Dr. Hiran Sheetalkumar Prakash, a name synonymous with excellence in field of cardiology. He has experience of more than 10000 procedures.