Gayatri Ayurved YOG Sanstha, Nashik Videos

Videos by Gayatri Ayurved YOG Sanstha in Nashik.

शिरोधारा म्हणजे काय ?
शिरोधारा ही एक शास्त्रीय आणि सिद्ध झालेली हजारो वर्षापासून करण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे. यामध्ये कपाळावर आयुर्वेदिक औषधी तेल किंवा काढा किंवा ताक किंवा दूध किंवा पाणी यांची स्थिर आणि सतत कपाळाच्या मध्यभागी धार सोडली जाते
त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर व शांत होते एकाग्रता आणि आकलन शक्ती वाढते शांत झोप लागते.
कपाळाचे सेंटर म्हणजेच ज्याला आपण तिसरा डोळा म्हणतो तो भाग पिनियल ग्लॅन्ड शी संबंधित आहे त्यावर तेलाची धार सोडल्यामुळे सायकोसोमोटिक हार्मनी म्हणजेच शरीर मानसिक सुसंवाद वाढतो मन शांत होते स्थिर होते मनाची आणि बुद्धीची कार्यक्षमता वाढते.
आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा मन आणि शरीर यामध्ये वात पित्त प्रकुपित होतात किंवा असमतोल पणे वाढतात त्यावेळेस मनामध्ये anxiety किंवा साशंकता, स्ट्रेस म्हणजेच तणाव, निद्रानाश ,क

Other Gayatri Ayurved YOG Sanstha videos

शिरोधारा म्हणजे काय ? शिरोधारा ही एक शास्त्रीय आणि सिद्ध झालेली हजारो वर्षापासून करण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे. यामध्ये कपाळावर आयुर्वेदिक औषधी तेल किंवा काढा किंवा ताक किंवा दूध किंवा पाणी यांची स्थिर आणि सतत कपाळाच्या मध्यभागी धार सोडली जाते त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर व शांत होते एकाग्रता आणि आकलन शक्ती वाढते शांत झोप लागते. कपाळाचे सेंटर म्हणजेच ज्याला आपण तिसरा डोळा म्हणतो तो भाग पिनियल ग्लॅन्ड शी संबंधित आहे त्यावर तेलाची धार सोडल्यामुळे सायकोसोमोटिक हार्मनी म्हणजेच शरीर मानसिक सुसंवाद वाढतो मन शांत होते स्थिर होते मनाची आणि बुद्धीची कार्यक्षमता वाढते. आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा मन आणि शरीर यामध्ये वात पित्त प्रकुपित होतात किंवा असमतोल पणे वाढतात त्यावेळेस मनामध्ये anxiety किंवा साशंकता, स्ट्रेस म्हणजेच तणाव, निद्रानाश ,क